एकूण 20709 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
नागपूर : "एक छायाचित्र हजार शब्दांशी बरोबरी साधते' असे म्हटले जाते. "वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज' या तुकडोजी महाराजांच्या जीवन चित्रदर्शन पुस्तिकेच्या माध्यमातून लाखो शब्दांशी बरोबरी साधली जात आहे. राष्ट्रसंतांच्या या पुस्तिकेच्या माध्यमातून बालपणापासून ते महानिर्वाणापर्यंतचा सचित्र प्रवास...
ऑक्टोबर 19, 2019
जालना - मतदारयादीमध्ये नाव आहे; मात्र मतदान ओळखपत्र नाही अशा मतदारांना आता इतर 11 छायांकित ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र दाखवून मतदान करता येणार आहे. हा निर्णय मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने घेतल्याचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.  मतदारयादीत नाव...
ऑक्टोबर 18, 2019
साकोली (जि. भंडारा) : शहरातील बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री धाडसी दरोडा टाकून रोख रक्कम व दागिन्यांसह 1 कोटी 85 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला असून शोध सुरू आहे...
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर : भूसंपादनाची रक्कम मिळवून देण्यासाठी परिचयातील व्यक्तीने मदत केली. यानंतर भूसंपादन विभाग, महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचे नाव पुढे करीत त्यांना देण्यासाठी तब्बल 22 लाखांच्या लाचेची मागणी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी बुटीबोरी येथे सापळा...
ऑक्टोबर 18, 2019
गुरुकुंज मोझरी (जि. अमरावती) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या क्रांतदर्शी महापुरुषाला उद्या, शनिवारी (ता. 19) दुपारी 4 वाजून 58 मिनिटांनी भावपूर्ण मौनश्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. यावेळी गुरुकुंजात भरलेली मोठी यात्रा दोन मिनिटांसाठी...
ऑक्टोबर 18, 2019
आपला मेकओव्हर करण्यासाठी बॉलीवूडमधील सगळेच अभिनेते आणि अभिनेत्या काहीना-काहीतरी करत असतात. कोणी आपल्या जबड्याचं ऑपरेशन तर कुणी आपल्या नाकाची प्लास्टिक सर्जरी. याच यादीत आता बॉलीवूडच्या एका मोठ्या अभिनेत्रीचं नाव पुढे आलंय. ही अभिनेत्री आहे अनुष्का शर्मा. हो, पुन्हा एकदा अनुष्काने आपला नवा लुक...
ऑक्टोबर 18, 2019
कणकवली - निवडणूक प्रचाराला दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असताना आपल्याच कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडणे, दहशत निर्माण करणे असे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे पोलिस यंत्रणेने सजग व्हावे आणि शिवसेनेच्या सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांना संरक्षण देण्यात यावे अशी मागणी आज भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केली....
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : सौभाग्वतींनी सगळीकडेच काल मोठ्या थाठामाटात करवाचौथ साजरा केला. देशभरातून महिलांनी हा सण साजरा केला त्याचप्रमाणे बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या पतींसाठीदेखील करवाचौथ ठेवलं होतं. नटुन थटुन अनेक कलाकारांनी त्यांचे करवाचौथ साजर करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. वैवाहिक...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : बिग बॉसच्या घरामध्ये कधी काय होइल हे काही सांगता येणार नाही. प्रचंड लोकप्रियता या शोला लाभली असली तरी मात्र खेळाचा फॉरमॅट आणि नियम यांमुळे बिग बॉसचं घर नेहमीच चर्चेचा विषय ठरतं. शिवाय घरातील सदस्यांची भांडणे, अफेअर आणि मतभेद लोकांमध्ये अधिक रस निर्माण करतं. यावेळेचं बिग बॉस पर्व इतर...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील एअर इंडियाने इंधनाची बचत करण्याच्या दृष्टीने "टॅक्‍सीबोट' (टॅक्‍सींग रोबोट) वापर करण्यास सुरुवात केली आहे. "टॅक्‍सीबोट' या रोबोटच्या साह्याने विमानतळावर पार्किंग असलेली विमाने धावपट्टीवर आणली जाणार आहेत. त्यामुळे इंधन वापर कमी होणार असून पैशांची बचत होणार आहे. टॅक्‍...
ऑक्टोबर 18, 2019
बंगळूर : भारताची महत्त्वाकांक्षी मोहिम असलेल्या चांद्रयान-2 ला काही अंशी अपयश आले असले तरी ही मोहिम सध्या कार्यरत आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) पाठवलेले यान चंद्रावर उतरू शकले नाही. चंद्राच्या पृष्ठभागापासून केवळ 2 किमी अंतरावर असताना विक्रम लँडरचा संपर्क तुटला. मात्र, चंद्राभोवती फिरत...
ऑक्टोबर 18, 2019
भंडारा : दिवाळीचा सण आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. यानिमित्ताने प्रत्येक घरी स्वच्छता व साफसफाई करून रंगरंगोटी केली जाते. घरातील जुन्या व अडगळीत ठेवलेल्या कालबाह्य वस्तू, जुनी पुस्तके, रद्दी व भंगार यांची विक्री केली जाते. या भंगार खरेदी-विक्रीच्या व्यवसायातून अनेकांना हंगामी रोजगार उपलब्ध झाला आहे...
ऑक्टोबर 18, 2019
पुणे : विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 20 ते 22 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नसल्याने शरद पवार यांना कॉंग्रेसशी जुळवून घेतल्या शिवाय राज्यसभेमध्ये जाता येणार नाही, असा दावा खासदार संजय काकडे यांनी केला आहे. शिवाजीनगर मतदारसंघाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या निर्धारनाम्याचे प्रकाशन...
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर  : नागपूरचा आंतरराष्ट्रीय मास्टर रौनक साधवानीने अवघ्या तेराव्या वर्षी बुद्धिबळातील प्रतिष्ठेचा ग्रॅण्डमास्टर किताब पटकावून उपराजधानीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. असा बहुमान मिळविणारा तो नागपूरचा पहिला व विदर्भाचा दुसरा बुद्धिबळपटू ठरला आहे. सर्वांत कमी वयात ग्रॅण्डमास्टर किताब मिळविणारा...
ऑक्टोबर 18, 2019
ठाणे : केंद्र तसेच राज्य सरकार जसे इमानदारीने आणि पारदर्शक पद्धतीने काम करीत आहे, त्याप्रमाणेच ठाणे शहर विधानसभा निवडणुकीत आपल्या कामाशी इमानदार असलेले महायुतीचे संजय केळकर एक लाख मताधिक्‍याने निवडून येणार आहेत. त्यांच्या विजयी रॅलीत सहभागी होण्यासाठी मी नक्की येईल, असा विश्‍वास रेल्वे मंत्री पियूष...
ऑक्टोबर 18, 2019
जकार्ता : लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चविष्ट आणि पटकन तयार होणारे न्यूडल्स आवडतात. भूक लागल्यावर पटकन आणि सोप्या पद्धतीने तयार करता येणारे न्यूडल्स पालकही मुलांना देताना कोणता विचार करत नाहीत. मात्र हेच न्यूडल्स मुलांच्या आरोग्यासाठी घातक असल्याचे एका आरोग्य अहवालातून समोर आले आहे. या...
ऑक्टोबर 18, 2019
पुणे : विधानसभा निवडणुकीत कोथरूड मतदारसंघातून कोथरूडमधील स्थानिक कोथरूडकर उमेदवार निवडून येणे गरजेचे आहे. तशी मतदारसंघातील नागरिकांमध्ये भावना आहे. त्यामुळे माझ्या विजयापेक्षा कोथरूडकर नागरिकांचा विजय महत्त्वाचा आहे, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार किशोर शिंदे यांनी व्यक्त केले. Vidhan...
ऑक्टोबर 18, 2019
कणकवली - माजी खासदार निलेश राणेची कणकवली शहरात पोलिसांनी तपासणीसाठी गाडी अडवली असता, निलेश यांनी पोलिसांना दमदाटी केली. त्यांच्या शाब्दीक वादावादी झाली.  मी कोणी बाहेरच्या राज्यातून आलेला नसून माझी गाडी तपासता म्हणजे काय? असे निलेश राणे यांनी त्यांना सुनावले. यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी व...
ऑक्टोबर 18, 2019
मंचर (पुणे) : पुणे जिल्ह्यात सर्वाधिक आचारसंहिता भंग झाल्याबाबतच्या तक्रारी आंबेगाव विधानसभा मतदारसंघात प्राप्त झाल्या आहेत. एकूण 39 तक्रारी आल्या आहेत. 13 तक्रारींत तथ्य आढळून आले नाही. 26 तक्रारींची कार्यवाही करण्यात आली. तीन तक्रारींबाबत संबंधितांच्या विरोधात मंचर व घोडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हे...
ऑक्टोबर 18, 2019
अभिनेत्री आलिया भटच्या "उडता पंजाब', "राझी', "गली बॉय'सारख्या अनेक चित्रपटांनी बॉक्‍स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. आता लवकरच ती संजय भन्साळींच्या "गंगूबाई काठियावाडी' चित्रपटात झळकणार आहे. A name you’ve heard a story you haven’t. #GangubaiKathiawadi This ones going to be special!! Directed by #...