एकूण 1198 परिणाम
ऑक्टोबर 23, 2019
गणुर : पश्चिम बंगालमधील सिलीगुडी जिल्हयातील तेंगा येथे भरवीरचा भूमीपुत्र अर्जुन प्रभाकर वाळूंज यांचा शनिवार (दि.१९) रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव देवळाली कॅंम्प येथून भरवीर येथे मंगळवार (दि.२२) सकाळी ८ वाजेच्या सुमारास आणण्यात आलेचांदवड तालुक्यातील भरवीर येथील जवान अर्जुन प्रभाकर...
ऑक्टोबर 23, 2019
नवी मुंबई : ज्या सणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहतात, तो सण म्हणजे दिवाळी आणि दिवाळी म्हटले की फराळ आलाच. त्यामुळे अवघ्या ४ दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीसाठी सर्वांचीच फराळ बनवण्याची लगबग सुरू आहे. याच संधीचा फायदा उठवण्यासाठी बचत गटदेखील पुढे सरसावले आहेत. दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपल्याने...
ऑक्टोबर 23, 2019
एस एस राजामौली आणि त्यांचे सहकारी यांच्यामुळे बाहुबली : दि बिगिनिंग हा चित्रपट लंडनमधील रॉयल अर्लबर्ट हॉलमध्ये झळकणारा इंग्रजी व्यतिरिक्त इतर भाषेतील पहिला चित्रपट होता. या कार्यक्रमाला सर्वांत जास्त भाव खाऊन गेला तो म्हणजे चित्रपटाचा नायक प्रभास. बाहुबलीच्या जगभर झालेल्या गवगव्यामुळे प्रभास आता...
ऑक्टोबर 23, 2019
नाशिक : सोमवारी (ता.२१) पार पडलेल्या मतदानात जिल्ह्यातील सर्वच मातब्बरांनी गेल्या पंधरा दिवसापासून प्रचारासाठी चांगलेच कंबर कसली होती, तर जिल्ह्यात अनेक दिग्गज नेत्यांनी देखील हजेरी लावत प्रचासभा घेतल्या होत्या. त्यात कोणत्या पक्ष्याच्या उमेदवारास किती फायदा झाला, याचे चित्र मात्र येत्या (ता.२४)...
ऑक्टोबर 23, 2019
तीर्थपुरी (जि. जालना) : तीर्थपुरी परिसरात मंगळवारी (ता. 22) रात्री दोनच्या सुमारास मुसळधार पाऊस झाल्याने शेतातील सोयाबीन सह कापूस या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, अनेकांच्या शेतातील सोयाबीन या पिकाची काढणी करून ठेवली असल्याने हे पीक रात्रीच्या पावसामुळे पीक वाहून गेले आहे....
ऑक्टोबर 23, 2019
कोल्हापूर - खर्डेकर जहागिरदार घराण्याचे वंशज श्रीमंत तेजोमयराजे शिवाजीराजे ऊर्फ शिबिराजे खर्डेकर-निंबाळकर (वय ३९) यांचा मृतदेह मुक्त सैनिक वसाहत येथील नाल्यात तरंगताना आढळून आला. अपघात की बुडून मृत्यू, याचा शाहूपुरी पोलिस शोध घेत आहेत. याबाबतची नोंद करण्याचे काम शाहूपुरी पोलिस ठाण्यात रात्री...
ऑक्टोबर 23, 2019
मुखेड : अतिऊत्साह एका तरूणाच्या जीवावर बेतलाय. नांदेडमधील मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथे पत्नी, मुलासह दुचाकीवर सासुरवाडीला जाणारा हणमंत बडगणे हा तरुण लेंडी नदीला पूर आलेल्या पुरात दुचाकीसह वाहून गेल्याची घटना काल सायंकाळी घडली. वाहून गेलेली दुचाकी सापडली मात्र, बडगणे याचा अद्याप शोध लागला नाही...
ऑक्टोबर 23, 2019
कोल्हापूर - विधानसभेसाठी जिल्ह्यात काल (ता. २१) चुरशीने आणि ईर्ष्येने झालेल्या मतदानानंतर आता मतमोजणीकडे लक्ष लागले आहे. गुरुवारी (ता. २४) सकाळी आठपासून मतमोजणी सुरू होईल. पहिला निकाल इचलकरंजी मतदारसंघाचा, तर शेवटचा निकाल कागल मतदारसंघाचा जाहीर होण्याची शक्‍यता आहे.  इचलकरंजी मतदारसंघात २५४ मतदार...
ऑक्टोबर 23, 2019
अलिबाग ः विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सभा, बैठका, प्रचारफेऱ्या अशा व्यग्र दिनचर्येत रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य उमेदवार होते. त्यांना मतदानानंतरही दिलासा मिळाला नाही. आहे उसंत कोठे, येथे निवांत बसायला, असे म्हणत ते निवडणूक खर्च, मतदारसंघाचा आढावा, आकडेवारी अशा कामांत मंगळवार सकाळपासूनच मग्न आहेत...
ऑक्टोबर 23, 2019
दिनमान दि. 23, बुधवार  मेष : अनेकांचे सहकार्य लाभेल. दुपारनंतर काहींना आर्थिक लाभ संभवतात. तुमचा बौद्धिक प्रभाव राहील.  वृषभ : आरोग्य उत्तम असणार आहे. प्रसन्नतेने कार्यरत रहाल. कौटुंबिक जीवनात स्वास्थ्य व समाधान लाभेल.  मिथुन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. महत्त्वाचे आर्थिक कामे शक्‍यतो...
ऑक्टोबर 23, 2019
नागपूर : घराघरांतून कचऱ्याची उचल करणाऱ्या "कनक'च्या कर्मचाऱ्यांनी गेली पंधरा वर्षे सेवा दिली. मात्र, आता त्यांच्यावर बेरोजगारीचे संकट घोंगावत आहे. नव्या कंत्राटदार कंपन्यांनी 50 वर्षांवरील कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे शेकडो कर्मचाऱ्यांचे कुटुंब रस्त्यावर येण्याची भीती...
ऑक्टोबर 23, 2019
पुणे : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेतल्या जाणाऱ्या बारावी परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आधी हा कालावधी ३ ऑक्‍टोबर ते २३ ऑक्‍टोबर असा होता. आता बारावीच्या परीक्षा देऊ इच्छिणारे कला, वाणिज्य, विज्ञान शाखांचे विद्यार्थी,...
ऑक्टोबर 23, 2019
पुणे-  राज्याच्या विविध भागांत मॉन्सूनोत्तर पावसाची मुसळधार सुरूच आहे. कमी कालावधीमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी होत आहे. मंगळवार (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पुणे जिल्ह्यातील संगमनेर (ता. भोर) येथे सर्वाधिक १६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. विदर्भ     या वर्षी विक्रमी...
ऑक्टोबर 23, 2019
कोल्हापूर - पुणे पदवीधर मतदार संघाचे आमदार पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे कोथरूडमधून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. ते निवडून येतील असा अंदाजही वर्तवला जात आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी होणाऱ्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांचा भाजपमधील वारसादार कोण? याची चर्चा कार्यकर्त्यांच्यात...
ऑक्टोबर 23, 2019
गंगापूर (जि.औरंगाबाद) : खरीप हंगामाच्या प्रारंभी विविध अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर आता कापूस दरातील घसरणीचा सामना करण्याची वेळ आली आहे. एकीकडे कापसाचे उत्पादन कमी होत असताना व्यापाऱ्यांकडून मात्र खर्चापेक्षाही कमी दराने कापसाची खरेदी होत आहे. यंदा सर्वदूर मॉन्सूनचे उशिरा आगमन झाले. परिणामी...
ऑक्टोबर 23, 2019
पुणे - येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या महिला कैद्यांनी दांडियाचा आनंद लुटला. या महिला दोन महिने आधीपासून गरब्याचा सराव करीत होत्या. सारसबागेतील श्री महालक्ष्मी मंदिराच्या वतीने श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्टने या कार्यक्रमाचे आयोजन केले. अपर पोलिस महासंचालक (कारागृह...
ऑक्टोबर 23, 2019
मुंबई: एसटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी बुधवारी (ता. 23) दुपारी 3 वाजता व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी तातडीची बैठक बोलवली आहे. या बैठकाला कामगार संघटनांचे अध्यक्ष उपस्थित राहणार असून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघण्याची शक्‍यता आहे.  एसटी कर्मचाऱ्यांचे...
ऑक्टोबर 23, 2019
नागपूर : मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य असून, कुणीही मतदानापासून वंचित राहू नये म्हणून सर्वस्तरावर जागृती करण्यात आली. शिवाय खासगी कार्यालये, आस्थापना, दुकाने, कारखाने आणि अन्य ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी सुटी किंवा सवलत देण्याचे निर्देश राज्य कामगार आयुक्तांनी दिले...
ऑक्टोबर 23, 2019
नागपूर ः दिवाळीची आतुरता ही लहान-मोठ्या सगळ्यांनाच लागलेली असते. दिवाळी अवघ्या चार दिवसांवर आल्याने घराघरांत गृहिणी साफसफाई, फराळ बनवण्याच्या घाईगडबडीत आहेत. तर, छोटे मावळे मात्र यंदा एखादा नवीन किल्ला "सर' करण्यासाठी, किल्ला बनवायचा कोठे, त्याचे सामान कोठून आणायचे, मावळे कसे गोळा करायचे, याबाबत...
ऑक्टोबर 23, 2019
नागपूर : दिवाळी हा दिव्यांचा, प्रकाशाचा सण आहे. हा सण फटाके फोडून पारंपरिकरीत्या सर्वत्र साजरा केला जातो. लहान मुले या सणाची उत्सुकतेने वाट पाहतात. कारण त्यांना फटाके वाजवून मजा करायची असते. परंतु बरेच लोक फटाके वाजवल्याने होणाऱ्या जखमांना विसरतात. फटाके वाजवल्याने दमाग्रस्तांना अतिशय जोखीम असते,...