एकूण 8981 परिणाम
जून 25, 2019
देहू :  देहूतील इनामदार वाड्यात संत तुकाराम महाराजांची शासकीय पुजा चंद्रकांत दादा पाटील आणि पार्थ पवार यांच्या हस्ते पार पडली. संत तुकाराम महाराज यांच्याकडे वैराग्य मागितले. वैराग्यचे मुर्तिमंत उदाहरण महाराज आहे. त्याचप्रमाणे सर्वाना समाधान सुख मिळावे. राज्यात चांगला पाऊस पडावा, अशी प्रार्थना ...
जून 25, 2019
कोणत्याही खेळात काही क्षण असे असतात, की ते स्मृतिपटलावर कायमचे कोरले जातात. विश्वाकरंडक क्रिकेट म्हटल्यावर अशा असंख्य आठवणी रुंजी घालतात. त्यातही एक भारतीय म्हटल्यावर 1983च्या वर्ल्ड कपमध्ये असे असंख्य क्षण आहेत. यातील निर्णायक क्षण म्हणजे कपिलदेवने लॉर्डसवरील अंतिम सामन्यात व्हीव रिचर्डसचा घेतलेला...
जून 25, 2019
बुलडाणा : राज्यातील पावसाळी अधिवेशन हे 17 जूनपासून सुरू असून, यानिमित्त राज्यातील आमदार हे मुंबईकडे दर आठवड्याला प्रवास करत असतात. पहिला आठवडा संपल्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील आमदार डॉ. राहुल बोंद्रे, आमदार डॉ. संजय रायमूलकर तसेच आमदार डॉ. शशिकांत खेडेकर हे दुसर्‍या आठवड्यातील अधिवेशनात हजेरी...
जून 25, 2019
वर्ल्ड कप 2019 :  या स्पर्धेत बांगलादेश संघाचा शकिब अल हसन जबरदस्त कामगिरी करतोयं. धावांबरोबर बळी देखील मिळवत आहे. अफगाणिस्तानविरुद्ध आज त्याने अर्धशतकी खेळी आणि पाच बळी अशी दुहेरी कामगिरी केली. विश्‍वकरंडक स्पर्धेतील ही आजपर्यंतची सर्वोत्तम ठरली. यापूर्वी 2011 मध्ये युवराजसिंगने आयर्लंडविरुद्ध अशी...
जून 25, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेषजाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग...
जून 25, 2019
मेष : काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. दानधर्माकरिता खर्च होईल. एखादी गुप्त व महत्त्वाची बातमी समजेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. आरोग्य चांगले राहणार आहे. वृषभ : कौटुंबिक सौख्य लाभेल. अनेक कामे मार्गी लागल्याचे समाधान लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. तुमच्या आशाआकांक्षा सफल होणार...
जून 25, 2019
मुंबई - 'डिजिटल शाळा, नावीन्यपूर्ण उपक्रमातून आज मराठी शाळांकडे ओढा वाढतो आहे. मराठी नुसती टिकवायची नाही, तर वाढली पाहिजे, अधिक समृद्ध केली पाहिजे. त्यासाठी निधीची अजिबात कमतरता भासू देणार नाही,'' अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे दिली. "मराठीच्या भल्यासाठी-मराठीचे...
जून 25, 2019
सध्या विदर्भातील शेतशिवारात बियाणे तंत्रज्ञान स्वातंत्र्याची लढाई सुरू आहे. अनेक ठिकाणी प्रतिबंधित 'एचटीबीटी' बियाण्याची पेरणी करून शेतकरी संघटनेने सविनय सरकारी आदेशभंगाचे आंदोलन हाती घेतले आहे. शेतीनिगडित तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य विरुद्ध पर्यावरण संरक्षण अशा कचाट्यात हा प्रश्न सापडला आहे. त्यावर...
जून 25, 2019
पुणे - ‘अभिनय म्हणजे आभास निर्मितीची कला असून, अभिनय एवढा खोटा करायचा की तो खरा वाटला पाहिजे. रंगमंच असो वा चित्रपट स्वतःला झोकून देऊन काम करणे म्हत्वाचे आहे,’’ असे मत अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केले.  विक्रम गोखले ॲक्‍टिंग ॲकॅडमीतर्फे अभिनय कार्यशाळेबाबत चर्चासत्र व परिसंवादाचे आयोजन केले...
जून 25, 2019
नागपूर  : महापालिकेने आयुक्तांच्या विरोधात अविश्‍वास ठराव घेतल्यास सरकारला तो मान्य करावा लागणार आहे. तशी सुधारणा सरकारने कायद्यात प्रस्तावित केली आहे. यामुळे सत्तापक्ष आणि सभागृह अधिक सशक्त होणार असल्याचे बोलले जात आहे. शहराच्या विकासाची जबाबदारी महापालिकेची आहे. महापालिका सभागृह-सत्तापक्ष आणि...
जून 25, 2019
नागपूर : उमरेड येथील डीव्हीआर चोरी प्रकरणात ठपका ठेवण्यात आलेले नायब तहसीलदार व पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) यांची विभागीय चौकशी प्रस्तावित केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. चोरीच्या घटनेच्या तब्बल 12 दिवसांनंतर उमरेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. एफआयआर शासकीय कर्मचाऱ्याऐवजी खासगी चौकीदाराकडून...
जून 25, 2019
नवी दिल्ली : ई-पासपोर्टच्या निर्मितीला प्राधान्य देत परराष्ट्र मंत्रालयाने तसा प्रस्ताव दिला आहे, अशी माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी (ता.24) दिली. प्रवासाच्या कागदपत्रांसाठी आधुनिक सुरक्षाव्यवस्था लक्षात घेऊन हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, असे ते म्हणाले.  सातव्या पासपोर्ट सेवा...
जून 25, 2019
अमरावती : मुलीचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याने मुलगी झाल्याचा आनंद काय असतो, हे वलगाव येथील मदने कुटुंबीयांनी दाखवून दिले. मुलगी झाल्याने मदने कुटुंबीयातील सदस्यांनी रक्तदान करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. प्रकाश सीताराम मदने व मोहना प्रकाश मदने यांना 17 जून रोजी कन्यारत्न झाले. या कन्येचा...
जून 24, 2019
यवतमाळ : केंद्र सरकार ग्रामीण भारताच्या समृद्धीसाठी "उन्नत भारत' अभियान राबवीत आहे. कृषीवर आधारित लघू उद्योगांची निर्मिती करून रोजगार निर्मिती करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. यवतमाळ येथील दीनदयाळ बहूद्देशीय प्रसारक मंडळ हे या अभियानाचे विदर्भातील प्रमुख केंद्र राहणार असून यवतमाळ जिल्हा हा "...
जून 24, 2019
वणी (जि. यवतमाळ) : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या बियाण्यांची विक्री कृषी केंद्रातून सुरू आहे. शिरपूर पोलिसांनी बोगस बियाणे विक्री करणाऱ्या सात जणांना अटक केली होती. यातील दोघांच्या पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली. मोठे रॅकेट गळाला लागण्याची शक्‍यता असून, पोलिस त्यांच्या मागावर असल्याची...
जून 24, 2019
जवाहरनगर (जि. भंडारा) : येथील आयुधनिर्माणी वसाहतीत मोकाट कुत्र्यांनी पाठलाग करून हरणाला गंभीर जखमी केले. मात्र, घटनेची वेळीच माहिती मिळाल्याने पिपल्स फॉर ऍनिमल संघटनेने वनविभागाच्या मदतीने हरणाला उपचारासाठी पशुवैद्यकीय चिकित्सालयात दाखल केले आहे. जवाहरनगर आयुधनिर्माणीच्या परिसरात घनदाट जंगल आहे. आज...
जून 24, 2019
कोरपना (चंद्रपूर) : अंबुजा सिमेंट प्रकल्पाच्या प्रवेशद्वारासमोर सुरू असलेले प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन पोलिसांनी बळाचा वापर करून चिरडले. जनविकास सेनेचे पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात सोमवारी (ता. 24) आंदोलन सुरू होते. यामुळे येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या प्रकल्पातील आदिवासी...
जून 24, 2019
देवरी/सालेकसा (जि. गोंदिया) : घराच्या छतावरून पडून एका युवतीचा मृत्यू झाल्याची घटना देवरी तालुक्‍यातील सावली येथे सोमवारी (ता. 24) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. दीक्षा देवनाथ बिंझलेकर (वय 24) असे मृत मुलीचे नाव आहे. दीक्षा ही सकाळी काही कामानिमित्त घराच्या छतावर गेली होती. छतावरून तिचा तोल...
जून 24, 2019
पुणे : सनसिटी भाजी मंडईतून बाहेर पडताक्षणी एक मोठा खड्डा आहे. तो म्हणजे रखडलेल्या कामांचा एक भाग आहे. असे ओळींनी बरेच खड्डे केले असून ते खोल आहेत. लहान मुले त्यात डोकावतात त्यामुळे अपघात घडू शकतो. निदान तिथे काहीतरी खुण ठेवावी. पाऊस पडल्यास खड्डा पाण्याने भरल्यास कळणारही नाही.  काम अतिशय संथ गतीने...
जून 24, 2019
वर्ल्ड कप 2019 : लंडन : विश्वकरंडक आता रंगरतदार होत चालला असतानाच वेस्ट इंडिजचा अष्टपैलू आंद्रे रसेल दुखापतीमुळे विश्वकरंडकाच्या बाहेर गेला आहे. विंडीजने त्याच्या जागी सुनील अंब्रिस याची निवड केली आहे.  विश्वकरंडकात चार सामन्यांमध्ये पाच विकेट घेणाऱ्या रसेलच्या गुडघ्याला झालेली दुखापत सामन्यांत...