एकूण 442 परिणाम
जून 26, 2019
अकोला : देशातील पहिला काँक्रीटचा पूल म्हणून जिल्ह्यातील गांधीग्राम येथील पुलाची ओळख आहे. पूर्णा नदीवरील इंग्रजकालीन व देशातील पहिला सिमेंट काँक्रेटचा पूल आता अखेरच्या घटका मोजत आहे. पूर्णा नदीतील पूरामुळे या पूलाला तडे गेले आहेत. अनेक राज्यांना जोडणाऱ्या गांधीग्राम येथील पुलाच्या पिल्लरचा भराव वाळू...
जून 25, 2019
कोरेगाव भीमा : चाकण शिक्रापूर रस्त्यावर जातेगाव फाटा (ता. शिरूर, जि. पुणे) येथे साडेअकराच्या सुमारास मांगेगाव (ता. गंगापूर जि. औरंगाबाद) येथील वारकरी दिंडीच्या टेम्पोचा अपघात झाला आहे.  वारकऱ्यांना घेऊन माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आळंदीकडे हा टेम्पो जात होता.यावेळी जातेगाव फाट्याजवळ...
जून 24, 2019
पुणे : सनसिटी भाजी मंडईतून बाहेर पडताक्षणी एक मोठा खड्डा आहे. तो म्हणजे रखडलेल्या कामांचा एक भाग आहे. असे ओळींनी बरेच खड्डे केले असून ते खोल आहेत. लहान मुले त्यात डोकावतात त्यामुळे अपघात घडू शकतो. निदान तिथे काहीतरी खुण ठेवावी. पाऊस पडल्यास खड्डा पाण्याने भरल्यास कळणारही नाही.  काम अतिशय संथ गतीने...
जून 23, 2019
कडूस : कडूस-टोकेवाडी (ता. खेड) येथील आवटे मळ्यात वीजवाहिनीची तार मेंढ्यांच्या कळपावर पडून विजेच्या धक्‍क्‍यामुळे दोन सख्ख्या मेंढपाळ भावांच्या 55 मेंढ्यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. 23) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. दैव बलवत्तर म्हणून मेंढपाळ कुटुंब यातून थोडक्‍यात बचावले.  दरम्यान, कडूस...
जून 20, 2019
वैद्यकीय शिक्षणातील मराठा आरक्षणाबाबत सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय...काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष ठरला...हिमाचल प्रदेशात झाला मोठा बस अपघात...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... - हिमाचल प्रदेशात बस कोसळली दरीत; 20 प्रवासी ठार -...
जून 20, 2019
लातूर : लातूर ते बार्शी रस्त्यावर हरंगुळ रेल्वेस्थानकापासून सुरू झालेल्या दुभाजकामुळे सातत्याने अपघात घडत होते. दुभाजक सुरू झाल्याची माहिती देणारा फलक व अन्य उपाययोजना नाही. यामुळे दुभाजक सुरू झाल्याचा अंदाज न आल्याने वाहने दुभाजकावरच जात होती. दररोज होणारे हे अपघात रोखण्यासाठी कोणी तरी शक्कल लढवून...
जून 17, 2019
कोट्यावधी रूपये खर्चुन घाटरस्त्याचे नुतनीकरण करण्यात आले असले तरी जिल्ह्यातील चारही घाटमार्गाना दरडी कोसळण्याचा आणि रस्ता खचण्याचा धोका कायम आहे. दरीकडील बाजुला असलेली शेकडो मोकळी ठिकाणे अपघाताला निमंत्रण देत आहेत. संरक्षक कठडे ठिसुळ झाले आहेत. पाण्याची निचरा होणारी गटारे गाळाने तुडुंब भरली आहेत....
जून 17, 2019
मेटपांजरा (नागपूर) : भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात सख्ख्या भावांचा मृत्यू तर सहा जण जखमी झाले. ही घटना काटोल-नागपूर मार्गावरील हातला शिवारात रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. फुंकेश व संकेत चंदू पाटील अशी मृतांची नावे आहेत. काटोल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्‍यातील...
जून 16, 2019
पुणे : मध्य रेल्वेने पुणे-मुंबई मार्गावरील घाट भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याचा फायदा रेल्वेला झाला आहे. गुरुवारी (ता.13) रात्री रेल्वे मार्गावर दरड कोसळून मोठा दगड रुळावर येऊन पडला होता. घाट भागात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे दरड कोसळल्याची माहिती समजली. रेल्वे गाडी या दगडाला धडकण्याआधीच...
जून 13, 2019
नागपूर : नातेवाइकाकडून घरी परत जात असलेल्या दुचाकीला भरधाव ट्रकने जबर धडक दिली. या अपघातात आजी व नातवाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक नातेवाईक युवक गंभीर जखमी झाला. हा अपघात आज बुधवारी दुपारी दीड वाजता चिंचभवन पुलासमोर झाला. इंदूबाई काशीनाथ खोडे (वय 70, रा. चिंचभवन, काचुरे ले-आउट) आणि इशांत...
जून 10, 2019
माळेगाव : बारामती एमआयडीसी पेन्सिल चौकात सुभद्रा माॅलमधील एका कापड दुकानदाराचा ७ वर्षीय मुलगा दुसऱ्या माळ्यावरून खाली पडून मयत झाल्याचे निष्पन्न झाले. पार्थ प्रशांत हिंगाणे (रा. मोनिका लाॅन्स, जळोची-बारामती)  हे मयत मुलाचे नाव आहे. रविवार (ता. ९ रात्री आठ वाजल्याच्या सुमारास वरील घटना घडली....
जून 08, 2019
पारनेर : नगर पुणे महामार्गावर जतेगाव घाटात कंटेनर पलटी झाल्याने सुमारे तीन तास वाहतूक ठप्प झाली शेवटी नगरला जाणारी वाहतूक राळेगणसिद्धी पारनेर मार्गे वळविण्यात आली होती.  वाहनांच्या सुमारे तीन किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याबाबत माहिती अशी की, आज सकाळी साडे सहा वाजन्याच्या सुमारास...
जून 08, 2019
पारोळा : येथील राष्टीय महामार्ग सहावर विचखेडे गावाजवळ जळगाव येथून मुंबईकडे जाणाऱ्या लक्झरीचा ओव्हरटेकच्या नादात वाहनवरून कंट्रोल सुटल्याने यात एक 20 वर्षीय तरुणी ठार होउन, तब्बल 35 प्रवाशी गंभीर जखमी झालेत. सदर घटना ही ठीक रात्री साडेअकराच्या सुमारास झाली. जळगाव येथून सिंडिकेत फर्मची लक्झरी एकूण 45...
जून 07, 2019
सोलापूर : हैदराबादहून पुण्याकडे निघालेल्या आंध्र प्रदेश राज्य परिवहन सेवेच्या एसटीने रस्त्यावर उभे असलेल्या ट्रकला मागून धडक दिली. त्यामुळे लागलेल्या भीषण आगीत एसटीतील 13 प्रवासी जखमी झाले असून, तीनजणांची स्थिती गंभीर आहे. जखमी झालेले हैदराबादमधील आहेत. स्थानिक तरुणांनी केलेल्या मदतीमुळे या भीषण...
जून 07, 2019
आर्णी (जि. यवतमाळ) : लग्न म्हणजे दोन कुटुंबांना जोडणारा आनंदोत्सव. नवदांपत्यांच्या जीवनातील उत्साहाचा क्षण. हा सोहळा सुरू असताना वराच्या काकांच्या निधनाची बातमी आली आणि आनंदाचा क्षण क्षणार्धात दु:खात परावर्तित झाला. नातेवाईक, आप्तेष्टांनी वधू-वरांवर आशीर्वादरूपी अक्षता टाकून अंत्यविधीत सहभागी होत...
जून 06, 2019
वीरगाव : बागलाण तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी एका चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज (ता. 6) घडली आहे. वटार (ता. बागलाण) येथे आज सकाळी सात वाजेच्या सुमारास आपल्या मामाच्या शेतातून पिण्यासाठी पाणी वाहतूक करत असताना स्वमालकीच्या टँकरखाली दबून तालुक्यातील विरगाव येथील एका पाचवीत...
जून 03, 2019
नागपूर : चुकीच्या दिशेने भरधाव येत असलेल्या जेसीबीने ट्रिपल सीट जात असलेल्या दुचाकीला धडक दिली. या अपघात दुचाकीस्वार युवकासह दोघे ठार झाले तर तिसरा युवक गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी रात्री नऊ वाजता कळमना हद्‌दीत झाला. पृथ्वीराज मनोहर जाधव (वय 21, रा. रघुजी नगर) आणि सुशांत नागदेवे (आदिवासी...
मे 27, 2019
खोपोली (रायगड) : सोमवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या (बस क्रमांक एमच 04 एफ के 0201) खासगी प्रवासी आराम बसचा खंडाळा घाटातील अवघड वळणावर अपघात झाला. घाटातील अवघड चढावरून वळण घेताना ही बस पाठीमागे येऊन सुरक्षा कठड्यावर अडकली. या अपघातात बसमधील 06 प्रवासी किरकोळ जखमी झाले...
मे 20, 2019
मलकापूर : अवैध रेती वाहतूकीच्या टिप्परने शनिवारी एक बळी घेतला. मलकापूर धुपेश्वर रस्त्यावर धुपेश्वरजवळ भरधाव टिप्परने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू तर पती गंभीर जखमी झाला आहे. जखमींना अकोल्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  जळगांव जामोद तालुक्यातील अकोला खुर्द येथील संतोष...
मे 19, 2019
खंडाळा : सातारा पुणे महामार्गावरील जुन्या टोलनाका जवळ उभ्या असणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक देणाऱ्या बुलेरो जीपच्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले. यामध्ये बलेरो जीपचे मोठे नुकसान झाले. या घटनेबाबत खंडाळा पोलिसांनी सांगितले. सावंतवाडी (सिंधुदुर्ग)वरुन मुबंईला जात...