एकूण 855 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
बागलाण : नामपुर कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्री केलेल्या कांदयाचे पैसे शेतकऱ्यांना रोखीने न मिळता त्यांच्या खात्यावर जमा होतात. मात्र याचा फायदा न होता उलट शेतकऱ्यांचा तोटाच होत आहे. बँक ऑफ बडोदा बँकने शेतकऱ्यांचा खात्यावर कांदा विक्रीचा आलेला पैसा संबधित शाखाधिका-यांनी परस्पर कर्ज खात्यात वर्ग...
ऑक्टोबर 16, 2019
नाशिक : एचएएल कामगारांना अधिकाऱ्यांप्रमाणे वेतन वाढ मिळावी म्हणून सुमारे पस्तीशे कामगार न्याय हक्कासाठी ठिय्या आंदोलन करीत असून (ता.१५) संपाचा दुसरा दिवसही संपला. परंतू व्यवस्थापन किंवा हायर ऑथरटीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.दुसऱ्या दिवशीही व्यवस्थापनाकडून कामगारांना वाटाण्याच्या अक्षदा...
ऑक्टोबर 15, 2019
डहाणू ः वाढवण बंदर उभारणी, अदानी इन्फास्ट्रक्‍चर्स कंपनीसह औष्णिक वीज प्रकल्प विस्तार करण्यास अडथळा ठरणाऱ्या डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरण बरखास्त करण्याच्या केंद्र सरकारच्या कृतीच्या निषेधार्थ वाढवण, वरोर, बाडापोखरण, गुंगवाडा, धाकटी डहाणू, तडियाळे आणि वासगाव या किनारपट्टीवरील गावांनी...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : भाजपचा जाहीरनामा अर्थात संकल्पपत्राचे आज मुंबईत प्रकाशन झाले. यावेळी दुष्काळमुक्त महाराष्ट्र, शेतकऱ्याला चालना आणि पाच वर्षांत 1 कोटी रोजगार हे भाजपचे मुख्य उद्दिष्ट्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सांगितले. तर मागील 5 वर्षांत अनेक मुद्दे भाजप सरकारने मार्गी लावले असल्याचे...
ऑक्टोबर 10, 2019
नामपूर : राज्यात निर्माण झालेल्या अतिरिक्त दूध व दूध भूकटीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी कर्नाटकच्या धर्तीवर पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात पूरक आहार म्हणून दूध भुकटीचा समावेश करण्याचा कल्याणकारी निर्णय शालेय शिक्षण विभागाने गेल्यावर्षी घेतला होता. अद्यापही ग्रामीण भागात दुधाची...
ऑक्टोबर 07, 2019
मुंबई : आरे कॉलनीतील वृक्षतोडीवरून पर्यावरणवादी संपात व्यक्त करत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना यांनी या वृक्षतोडीला विरोध केला होता. पण, राज्य सरकार आरे कॉलनीत मेट्रोचे कारशेड उभारण्यावर ठाम राहिल्याने आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर्यावरणवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. देवेंद्र फडणवीसच...
ऑक्टोबर 07, 2019
पोलादपूर  (वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदाराविरोधात लयभारी आदिवासी विकास संस्थेच्या कार्याध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या लता कळंबे यांनी बुधवारी (ता. २) पोलादपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या...
ऑक्टोबर 06, 2019
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात कंत्राटी प्राध्यापकांची नेमणूक करीत दर महिन्याला वेतन देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला. मात्र, अनेक वर्षांपासून तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना वर्षातून दोनदाच एकत्रितपणे पगार देण्यात येत असल्याने प्राध्यापकांवर अन्याय होत...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई : मुंबईतील आरेच्या जंगलात मेट्रो कारशेड उभारण्याला विरोध करणाऱ्या सर्व याचिका काल फेटाळण्यात आल्यानंतर काल (शुक्रवार 4 ऑक्टोबर) मध्यरात्रीपासून आरेतील झाडांची तोड सुरू करण्यात आली आहे. या वृक्षतोडीविरोधात सत्ताधारी शिवसेनेनेच आंदोलनाचे अस्त्र उगारले होते. त्यावर 'आरे'चा विषय अद्याप सोडलेला...
ऑक्टोबर 04, 2019
रेणापूर (जि. लातूर) - लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडल्याच्या निषेधार्थ आज (ता. चार) पिंपळफाटा (रेणापूर) येथे भाजप कार्यकर्त्यांनी एक तास रास्ता रोको आंदोलन केले.  रेणापूर विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व तब्बल 25 वर्षे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी केले. मतदार संघाच्या...
ऑक्टोबर 03, 2019
मुंबई : राष्ट्रवादीचे फायर ब्रँडनेते राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात शिवसेनेने मोठी खेळी केली असून, मराठी अभिनेत्री दिपाली सय्यद हिला मुंब्रा-कळवा मतदारसंघातून आव्हाडांच्या विरोधात विधानसभेच्या रिंगणात शिवसेनेने उतरवले आहे. दिपाली सय्यदने शिवसेनेत प्रवेश केला आहे. तिला...
ऑक्टोबर 03, 2019
मुंबई : मनसेच्या खळ्ळ् खट्याक आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेल्या नितीन नांदगावकर यांनी उमेदवारी न मिळाल्याने शिवसेनेत प्रवेश केला आहे.  महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक सेना सरचिटणीस @NitinNandgaonk3 जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन...
ऑक्टोबर 01, 2019
नाशिक : औरंगाबाद अहवा राज्य महामार्गावरील द्याने फाट्याजवळ कांदा उत्पादक शेतक-यांनी सकाळी अकराच्या सुमारास रस्त्यावर उतरून तब्बल अर्धा तास आंदोलन छेडले. केंद्र शासनाने व वाणिज्य मंत्रालयाने कांदा निर्यात संपूर्ण बंद केली तसेच व्यापारी साठ्यांवरही निर्बंध लावले किरकोळ व्यापा-यांना शंभर क्विंटल व...
सप्टेंबर 30, 2019
 सटाणा : एकीकडे शासनाने कांदा निर्यातबंदी केल्याने कांद्याचे दर कोसळत असताना दुसरीकडे व्यापार्‍यांनी ५०० क्विंटलपेक्षा अधिक कांद्याची साठवणूक करून ठेवू नये या आदेशामुळे येथील बाजार समितीमधील व्यापार्‍यांनी आज सोमवार (ता.३०) रोजी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कांद्याचे लिलाव न करण्याचा निर्णय घेतला....
सप्टेंबर 30, 2019
बारामती : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने गोपीचंद पडळकर हे रिंगणात उतरणार असल्याचे सोमवारी (ता.30) खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच जाहीर केल्यानंतर आता बारामतीत अजित पवार विरुध्द गोपीचंद पडळकर अशी निवडणूक होणार आहे.  दरम्यान बारामती विधानसभा मतदारसंघात जर भाजपने स्थानिकांना डावलून...
सप्टेंबर 30, 2019
सटाणा :  सटाणा बाजार समितीमध्ये सोमवार ( ता.३०) तब्बल २१ हजार क्विंटल कांदा आवक असताना व्यापाऱ्यांनी सकाळी लिलाव सुरू केले नाहीत. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रवेशद्वारात गेल्या काही तासांपासून रास्ता रोको आंदोलन छेडले. यानंतर चांदवडला तहसीलदार जितेंद्र इंगळे व व्यापाऱ्यांची बैठक पार...
सप्टेंबर 30, 2019
सटाणा : जोपर्यंत लिलाव सुरू होत नाहीत तोपर्यंत रास्ता रोको सुरूच ठेवण्याचा आंदोलक शेतकऱ्यांचा निर्धारआज बाजार समितीमध्ये आलेल्या सर्व कांदा मालाचे लिलाव ३५०० ते ४००० रुपयांप्रमाणे झाले पाहिजेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. गेल्या काही  तासापासून रास्ता रोको कांदा व्यापाऱ्यांना केवळ  ५०० क्विंटल कांदा...
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना नोटिस पाठवण्यात आली. त्यानंतर शरद पवार यांनी स्वतः अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात हजर होणार असल्याचे जाहीर केले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन...
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जाहीर केलेल्या नेत्यांच्या यादीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव होते. त्यावरून संतप्त पवारांनी स्वतः ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला होता. आज, दुपारी ते ईडी कार्यालयात हजर होणार असताना, ईडीने ‘सध्या...
सप्टेंबर 26, 2019
परळी वैजनाथ : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ परळी बंदला प्रतिसाद भेटत आहे. गुरुवारी (ता. २६) राष्ट्रवादी काँग्रेसच्या आवाहणानंतर बंद पाळण्यात येत आहे.  मुख्य बाजारपेठेसह शाळा,महाविद्यालय बंद ठेवण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे...