एकूण 534 परिणाम
जून 25, 2019
मुुंबई : 'बेस्ट' बसचे किमान भाडे पाच रुपये करण्याबाबच्या प्रस्तावास "बेस्ट' समितीने मंगळवारी मंजुरी दिली. मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळाल्यानंतर तसेच रस्ते वाहतूक प्राधिकरणाची परवानगी मिळाल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी होईल. त्यानंतर मुंबईकरांना "बेस्ट'च्या साध्या बसमधून किमान 5...
जून 25, 2019
मुंबई - 'डिजिटल शाळा, नावीन्यपूर्ण उपक्रमातून आज मराठी शाळांकडे ओढा वाढतो आहे. मराठी नुसती टिकवायची नाही, तर वाढली पाहिजे, अधिक समृद्ध केली पाहिजे. त्यासाठी निधीची अजिबात कमतरता भासू देणार नाही,'' अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे दिली. "मराठीच्या भल्यासाठी-मराठीचे...
जून 25, 2019
अमरावती : मुलीचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याने मुलगी झाल्याचा आनंद काय असतो, हे वलगाव येथील मदने कुटुंबीयांनी दाखवून दिले. मुलगी झाल्याने मदने कुटुंबीयातील सदस्यांनी रक्तदान करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. प्रकाश सीताराम मदने व मोहना प्रकाश मदने यांना 17 जून रोजी कन्यारत्न झाले. या कन्येचा...
जून 19, 2019
सेनगाव (जि. हिंगोली) : येथील पंचायत समितीच्या कार्यालयात बुधवारी (ता. 19) दुपारी बारा वाजेपर्यंत एकही अधिकारी नसल्याने शिवसेनेचे जिल्‍हा उपजिल्‍हा प्रमुख संदेश देशमुख यांनी गटविकास अधिकाऱ्याच्या रिकाम्या खुर्चीवर डुक्‍कर बसवून अनोखे आंदोलन करून निषेध केला.  सेनगाव येथील पंचायत समिती या ना त्‍या...
जून 18, 2019
लातूर : गणित शिकवताना आता त्र्याहत्तरऐवजी सत्तर तीन, अठ्ठ्याण्णवऐवजी नव्वद आठ... असा नवा स्वर दुसरीच्या वर्गातून कानावर पडणार आहे. जोडाक्षर असणारे अनेक शब्द मुलांच्या मनात गणिताची नावड, भीती निर्माण करतात. याचा अभ्यास करून जोडाक्षरे टाळणाऱ्या दाक्षिणात्य पद्धतीचा 'बालभारती'च्या दुसरीच्या गणित...
जून 18, 2019
आर्थिक आघाडीवर मोठी कामगिरी करण्याचे ध्येय असेल, तर मुळापासून सुरवात करावी लागेल. ‘जीडीपी’ काढण्याची शास्त्रशुद्ध, निर्दोष पद्धत तयार करणे आणि एकूणच या उपक्रमाविषयीचा विश्‍वास पुन्हा निर्माण करणे हीदेखील त्यातील एक मुख्य बाब. भ व्यदिव्य घोषणा आणि संकल्प यांचे वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात महत्त्व...
जून 17, 2019
कुडाळ - जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी, तिला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे, म्हणून येथील पुरुष मंडळींनी वडाची पूजा केली. गेली आठ वर्षे हा अनोखा उपक्रम ते राबवित आहेत. याचे राज्यभर कौतुक होत आहे. हिंदू सणामध्ये वट पौर्णिमा या सणाला अन्यन्यसाधारण महत्त्व आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रात वट...
जून 09, 2019
देसाईगंज : येथून सात किमीवर असलेल्या कोकडी या गावात मृग नक्षत्राच्या पर्वावर देण्यात येत असलेल्या आयुर्वेदिक दमा औषधीचा देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या जवळपास लाखो नागरिकांनी लाभ घेतला. मागील तीन दशकांहून अधिक काळापासून येथील वैद्य प्रल्हाद कावळे कोकडी येथे मोफत औषध देऊन नागरिकांना दमामुक्त करीत...
जून 04, 2019
पुणे : ‘ब्रिक्स’ देशांच्या उपक्रमांतर्गत रशिया सरकारने आयोजित केलेल्या “न्यू जनरेशन यूथ लीडरशीप” या परिषदेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विधी विभागातील सहायक प्राध्यापक विक्रमादित्य राठोड यांची निवड झाली आहे. ही परिषद ९ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. या परिषदेत राठोड हे भारतीय संस्कृती आणि...
मे 31, 2019
इचलकरंजी - शहरातून होणाऱ्या पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्‍न निकालात काढण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुमारे १०० कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत हा प्रस्ताव लवकरच शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. प्रस्ताव तयार करण्याचा...
मे 21, 2019
सोलापूर : रंगीबेरंगी कपडे.., डोक्‍यावर टोपी.., डोळ्यांवर गॉगल, गळ्यात छानशी माळ.. अन्‌ श्‍वानांची डौलदार चाल.. यामुळे जुळे सोलापुरात सोमवारी आयोजिलेला डॉग शो लक्षवेधक ठरला. जवळपास 25 श्‍वानप्रेमींनी आपले श्‍वान सजवून शोमध्ये आणले होते.  पशुसंवर्धन दिनाच्या निमित्ताने ओम गर्जना चौकातील सुमेध पेट क्‍...
मे 19, 2019
पुणे : जीवनाचं सार तत्त्वज्ञानाच्या रूपात मांडून जगाला पसायदान देणारे संत ज्ञानेश्‍वर महाराज... पर्यावरण असो की अहिंसा यांवरही ओवीद्वारे भाष्य करणारे माउलींचे हे काव्य मराठीजनांच्या मुखी यावे म्हणून पुण्यातील पिता-पुत्रांनी त्याला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि पाश्‍चात्य संगीताचा साज चढवत "गीत...
मे 19, 2019
"एकला-चलो-रे', "थेट एव्हरेस्ट-त्याआधी-आणि-त्यानंतर-काहीच-नाही' असे गिर्यारोहणातील पायंडे बाजूला सारत महाराष्ट्रातील मराठी युवकांची एक संस्था अष्टहजारी शिखरचढाईत इतिहास घडवते आहे. जगातील सर्वांत उंचीची 14 पैकी सात शिखरे सर करत या संस्थेनं निम्मं ध्येय साध्य केलं आहे. ही संस्था, त्यांची कार्यपद्धती,...
मे 13, 2019
इंदापूर : निरवांगी (ता. इंदापूर) येथील युवक निलेश नागनाथ रासकर (वय २७) हा युवक रांची येथील राजभवन (झारखंड) मधील ६२ एकर क्षेत्रावर जैविक शेतीचे धडे तेथील नागरिकांना गेले तीन वर्षापासून देत आहे. निलेश याने तेथील १ हजारहून जास्त शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून देवून त्यांना जैविक शेतीकडे वळवले...
मे 09, 2019
कऱ्हाड : कॉम्पलेक्ससह इमारतीतून येणारे सांडपाणी भुयारी गाटर योजनेला जो़डण्याचा उपक्रम पालिकेने कोरडी गटारे उपक्रमातंर्गत हाती घेतला आहे. मोठी कॉम्पेलक्स, बंगले आदीचे सांडपाणी थेट भुयारी गटारीशी जोडण्याचा बहुतांशी जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग येथे होतो आहे. त्यासाठी सोमवार पेठेची प्रयोगिक तत्वार निवड...
मे 07, 2019
सांगली - सांगलीचे हरित वैभव असलेल्या आमराईच्या समृद्धीसाठी काल शेकडो सांगलीकरांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येत श्रमदान केले. महापालिकेच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांनीही नागरिकांच्या बरोबरीने योगदान देत आमराई चकाचक करण्यात  हातभार लावला. यावेळी आमराईतील सुमारे हजार झाडांभोवती श्रमदानातून आळी करणे, खत...
मे 06, 2019
सांगली - समस्त सांगलीकरांचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री गणपती मंदिराचा यंदा शतकोत्तरी अमृतमहोत्सव साजरा होत आहे. गेल्या १५ एप्रिलला १७४ वर्षे पूर्ण झाली असून सध्याचे १७५ वे वर्ष आहे. यंदाचे हे वर्ष विविध उपक्रमांनी साजरे व्हावे, अशी भाविकांची अपेक्षा आहे. मिरजेचे संस्थानिक गंगाधरराव आणि चिंतामणराव या...
मे 03, 2019
सांगली - आमराई उद्यानाला नवसंजीवनी देण्यासाठी महापालिकेने लोकसहभागातून विशेष मोहीम राबवली जाणार आहे. चला आमराई जपुया उपक्रमात सहभाग द्यावा, असे आवाहन आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी केले आहे. निसर्गप्रेमींच्या सहभागाने राबवण्यात येणाऱ्या मोहिमेत नागरिकांनी श्रमदान करावे, अशी अपेक्षा आहे.  1846 मध्ये...
मे 03, 2019
मानवतावाद आणि त्याचे रक्षण करण्यासाठी जे तथाकथित धोरण अवलंबिले जाते, ते प्रत्येक वेळेस स्वयंनिर्णयाचा अधिकार आणि मानवी मूल्यांचा आदर करणारे असते असे नाही; तर ती दहशतवादाची ठिणगीदेखील असू शकते. ‘मानवी हक्क’ हे खरे म्हणजे महत्त्वाचे मूल्य. या संकल्पनेत अभिप्रेत असलेला आशय तिच्या राजकीय दृष्टीने...
मे 02, 2019
खारघर : मुलाच्या हृदय संबधित आजारावर श्री सत्य साई संजीवनी रुग्णालयात मोफत शस्त्रकीया करून नवीन जीवदान मिळत असल्यामुळे देशातील विविध क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या क्रीडापटूनी या सामाजिक उपक्रमात  सहभागी व्हावे असे आवाहन क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी खारघर येथे केले. यावेळी श्री सत्य साई संजीवनी...