एकूण 529 परिणाम
जून 27, 2019
चिपळूण - चिपळूण - संगमेश्‍वर विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदारांचे समाज उपयोगी एकही भरीव काम नाही. अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शेखर निकम यांनी सावर्डे येथे केली.  संगमेश्‍वर तालुक्यातील कसबा आणि मचुरी गणातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा...
जून 20, 2019
विरार : पालघर जिल्हा काँग्रेसमध्ये बदलाचे वारे वाहू लागले असून जिल्हाध्यक्ष केदार काळे यांची उचलबांगडी होणार असून त्यांच्या जागी नव्या अध्यक्षाची नेमणूक करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्या दृष्टीने काही दिवसापूर्वी नव्या काँग्रेस अध्यक्षपदासाठी मुलाखतीही घेण्यात आल्या आहेत.  पालघर पालिका...
जून 20, 2019
मुंबई : काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यपदी अशोक चव्हाण यांची फेरनिवड होण्याची शक्यता आहे. याबाबत खासदार हुसेन दलवाई यांनी मत व्यक्त केले. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्यावरच आगामी विधानसभा निवडणुकीची धुरा असण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले....
जून 18, 2019
आर्थिक आघाडीवर मोठी कामगिरी करण्याचे ध्येय असेल, तर मुळापासून सुरवात करावी लागेल. ‘जीडीपी’ काढण्याची शास्त्रशुद्ध, निर्दोष पद्धत तयार करणे आणि एकूणच या उपक्रमाविषयीचा विश्‍वास पुन्हा निर्माण करणे हीदेखील त्यातील एक मुख्य बाब. भ व्यदिव्य घोषणा आणि संकल्प यांचे वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात महत्त्व...
जून 17, 2019
नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून (सोमवार) सुरु झाले असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पहिल्याच दिवशी गैरहजर असल्याने चर्चांना उधाण आले. मात्र, राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा अद्याप मागे घेतला नसल्याची माहिती मिळत असून सुटीवर परतलेले राहुल गांधी यांनी थेट लोकसभेत हजेरी लावत...
जून 13, 2019
विरार : लोकसभेच्या निवडणुकीत सेना भाजप युतीला टक्कर देण्यासाठी सर्वच विरोधी पक्षांनी बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दिला होता. त्या निवडणुकीत बविआला पराभवाला सामोरे जावे लागले असतानाच आता विधानसभेच्या तोंडावर काँग्रेसने विद्यमान आमदार आणि बविआचे सर्वोसर्वा हितेंद्र ठाकूर यांचा वसईवर दावा सांगितल्याने...
जून 12, 2019
नवी दिल्ली : काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. त्यामुळे राहुल गांधी हेच काँग्रेसचे अध्यक्ष होते, आहेत आणि राहणार, असे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज (बुधवार) स्पष्ट केले.  नवी दिल्ली येथे काँग्रेसच्या कोअर ग्रुपची बैठक पार पडली. या बैठकीनंतर...
जून 12, 2019
नवी दिल्ली- भाजपकडून शिवसेनेला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण लोकसभेचं उपाध्यक्षपद आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाला देण्याच्या हालचाली भारतीय जनता पक्षाकडून सुरु असल्याची माहिती मिळत आहे. मोदी सरकारकडून जगनमोहन रेड्डी यांना याबाबत जगनमोहन ऑफर दिली...
जून 10, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीदरम्यान पंजाबचे मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याशी काही कारणांवरून वाद झाले होते. त्या पार्श्वभूमीवर सिद्धू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांची भेट घेतली. यावेळी सिद्धू यांनी राहुल गांधींना एक पत्र दिले. ...
जून 08, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या काँग्रेसने विधानसभेची तयारी सुरू केलीय. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी दादरच्या टिळक भवनमध्ये काँग्रेसची बैठक होत आहे. काँग्रेसच्या बैठकीला सुरुवात झाली असून या बैठकीला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे,...
जून 08, 2019
आग्रा : उत्तर प्रदेशातील अलिगडमधील तप्पल येथील अवघ्या तीन वर्षांच्या बालिकेच्या निर्घृण हत्येची घटना उघड झाल्यानंतर तिच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिस, प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय व्यवस्थेविरोधात आज तीव्र जनक्षोभ उसळलेला पाहायला मिळाला. सर्वच स्तरांतून या घटनेचा निषेध झाल्यानंतर सरकारने आज पाच...
जून 07, 2019
राहुल गांधीनी काँग्रेस अध्यक्षपद सोडल्याशिवाय काँग्रेस पक्ष सशक्त होणार नाही आणि देशाला भक्कम विरोधी पक्ष मिळणार नाही, असा परखड सल्ला तरूणाईचा आवडता लेखक चेनत भगतने दिला आहे. सचिन पायलटसारख्या हुशार, तरूणाकडे पक्षाचे नेतृत्व द्यायला हवे, असे स्पष्ट मतही त्याने 'सकाळ'ला दिलेल्या खास मुलाखतीत व्यक्त...
जून 02, 2019
नवी दिल्ली : काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाच्या प्रमुख आणि लोकसभा निवडणुकीत वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत राहिलेल्या दिव्या स्पंदना यांनी आपले ट्विटर अकाउंट डिलीट केल्याने चर्चांना उधाण आले आहे.  ट्विटरवर सध्या दिव्या स्पंदना यांचे अधिकृत ट्विटर अकाउंट दिसत नाही. तसेच त्यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या...
मे 31, 2019
बंगळूर : लोकसभा निवडणुकीत भाजपला साथ दिलेल्या मतदारांनी नगर स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसचा हात धरल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वाधिक जागा व सर्वाधिक स्थानिक संस्थांवर कॉंग्रेसचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे. भाजप दुसऱ्या व धजद तिसऱ्या क्रमांकावर आहे. लोकसभा निवडणुक निकालाचा नगर स्थानिक...
मे 31, 2019
नवी दिल्ली: लोकसभा निवडणूकीदरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी लढावू विमान खरेदीचा मुद्दा लावून धरला होता. राहुल गांधी यांनी प्रत्येक सभेत राफेलच्या मुद्यावरून मोदी सरकारवर टीका केली होती. राफेलचा मुद्दा चर्चेत आला होता. दिल्लीतील काँग्रेस मुख्यलयासमोर असलेल्या राफेल विमानाची प्रतिकृती...
मे 30, 2019
नवी दिल्ली : सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेसमध्ये आता आमूलाग्र बदलांसाठी हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (गुरुवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अचानक भेट घेतली. विशेष म्हणजे, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पराभव...
मे 27, 2019
इंदापूर (पुणे) : महाराष्ट्रातील काँग्रेसची पडझड रोखून काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी तसेच काँग्रेसचे जेष्ठ व युवा नेते यांच्यामध्ये योग्य समन्वय साधून पक्षसंघटन मजबुत करण्यासाठी राज्याचे माजी सहकार व संसदिय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवावी...
मे 27, 2019
हैदराबाद : विविध ठिकाणी खासदाराला पोलिस सलाम करताना दिसतात. मात्र, एका खासदाराने पोलिसांना सलाम केला असून, यामागील कारणही वेगळे आहे. संबंधित छायाचित्र सोशल मीडीयावर व्हायरल झाले आहे. आंध्र प्रदेशच्या अनंतपूरमधील कादिरीचे मंडळ निरीक्षक गोरंतला माधव यांनी वायएसआर काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची निवडणूक...
मे 27, 2019
अमेठी (उत्तर प्रदेश) : काँग्रेसचा गड समजल्या गेलेल्या अमेठीचा यंदा पाडाव झाला. खुद्द पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना येथे पराभवाची नामुष्की सहन करावी लागली. भाजपच्या स्मृती इराणी यांनी राहुल यांचा ५५,१२० मतांनी पराभव केला. १९८० पासून गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेल्या या मतदारसंघाने यंदा त्यांची साथ का...
मे 26, 2019
शिर्डी - काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते पक्षाला मजबूत करण्याऐवजी मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहण्यात दंग होते. त्यांच्या भरवशावर असलेल्या कार्यकर्त्यांपासून ते केव्हाच दुरावले. राज्यातील या नेत्यांनी आत्मचिंतन वगैरे करण्याची आवश्‍यकता नाही. कारण लोकांनी त्यांच्याकडून अपेक्षा करणे सोडून दिले आहे, अशा...