एकूण 556 परिणाम
जून 17, 2019
कोल्हापूर - राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षपदी आमदार राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती झाली. कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या या पदामुळे कोल्हापूरचा पुन्हा एकदा सन्मान झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. कोल्हापूरचे दोन्ही खासदार शिवसेनेचे असल्याने...
जून 15, 2019
औरंगाबाद : महापौर नंदकुमार घोडेले यांनी दीड वर्षाच्या कार्यकाळात चहा आणि फराळावर चार लाख 68 हजार 445, हार, शाल, बुकेवर एक लाख 11 हजार, तर छायाचित्र, व्हिडीओ शूटिंगवर 20 लाखांचा खर्च करून जनतेच्या पैशांची लूट केली आहे, असा गंभीर आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी शनिवारी (ता. 15) पत्रकार परिषदेत केला....
जून 14, 2019
मुंबई - विधानसभेच्या आगामी निवडणुकीत मुंबईत यश मिळण्यासाठी नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे मुंबईचे प्रभारीपद देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. मुंबईत पक्षाच्या आढावा बैठकीत विधानसभा निवडणुकीसंदर्भात गुरुवारी आढावा घेण्यात आला. विधानसभा निवडणुकीच्या...
जून 13, 2019
मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, असे राज्यातील जनतेला वाटते. राज्याचे नेतृत्त्व एका युवा नेत्याच्या हातात यावे, अशी जनतेची इच्छा आहे, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले. तसेच आदित्य ठाकरे आगामी विधानसभा निवडणूक लढवतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.  आदित्य ठाकरे...
जून 13, 2019
नवी दिल्ली : मंत्र्यांनी सकाळी 9.30 पर्यंत आपल्या कार्यालयात पोहोचावे आणि घरातून काम करणे टाळावे (वर्क फ्रॉम होम). 40 दिवसांच्या अधिवेशन काळात कोणीही परदेश दौरा करु नये, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांना दिल्या आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक...
जून 12, 2019
नवी दिल्लीः केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची आज नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुसऱ्यांदा राज्यसभेचे सदस्य झालेले गोयल हे रविशंकर प्रसाद यांची जागा घेतील. राज्यसभेचे सदस्य असलेले केंद्रीय मंत्री प्रसाद हे नुकतेच लोकसभेवर निवडून गेले आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
जून 11, 2019
नवी दिल्ली : 'ऑल इंडिया मज्लिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमिन'चे (एमआयएम) अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांचे धाकटे बंधू आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांची प्रकृती नाजूक आहे. अकबरुद्दीन यांच्यावर लंडनमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती सुधारली नसून, त्यांची प्रकृती आणखीनच खालावली...
जून 10, 2019
चिपळूण - पिंपळी येथे उभारलेल्या ब्रेक टेस्टिंग ट्रॅकच्या उद्‌घाटन कार्यक्रमाचे निमंत्रण गुहागरचे आमदार भास्कर जाधव आणि दापोलीचे आमदार संजय कदम यांच्यासह खासदार सुनील तटकरे यांनाही मिळाले नाही. येत्या अधिवेशनात हा विषय गंभीरपणे मांडणार असल्याची माहिती आमदार भास्कर जाधव यांनी दिली.  चिपळूण तालुक्‍...
जून 07, 2019
कोल्हापूर - ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशा घोषणा देत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी (ता. ६) अंबाबाई मंदिर परिसर दणाणून सोडला. निमित्त होते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीचे. सीमाप्रश्‍नी लक्ष घालून केंद्र सरकारवर दबाव...
जून 05, 2019
भोपाळ : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वारंवार वादग्रस्त विधाने करुन भारती जनता पक्षाला अडचणीत आणणाऱ्या भाजपाच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी यापुढे आपण पक्षशिस्त पाळणार असल्याचे म्हटले आहे. पक्षशिस्तीला अनुसरुनच आपला कारभार असेल, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रपिता महात्मा गांधींचा...
जून 03, 2019
यंदाच्या मासळी हंगामाला पूर्णविराम मिळाला आहे; मात्र हा हंगाम एलईडी फिशिंगचा राक्षसी चेहरा उघड करणारा ठरला. देशाला कोट्यवधी रुपयांचे परकिय चलन मिळवून देणारा मत्स्यव्यवसाय एलईडीच्या विध्वंसकारी मासेमारीमुळे संकटात सापडला आहे. एलईडीच्या व हायस्पीड ट्रॉलर्सच्या घुसखोरीमुळे पारंपरिक, श्रमिक...
जून 01, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवनियुक्त मंत्रिमंडळातील 57 मंत्र्यांपैकी 51 मंत्री हे कोट्यधीश असल्याची माहिती 'असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्म्स' (ADR) या संस्थेने जाहीर केली आहे. पंजाबमधील अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर या सर्वांत श्रीमंत मंत्री ठरल्या आहेत, तर पहिल्यांदाच...
जून 01, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या डावातील संघाचा चेहरामोहरा हा पहिल्या संघापेक्षा पूर्ण वेगळा आहे आणि विशेषत: त्यात अमित शहा यांचा समावेश झाल्यामुळे त्यांचेच वर्चस्व मोदी यांच्यानंतर राहणार, हेही स्पष्ट आहे. अ वघ्या चार दशकांपूर्वीपर्यंत देशात कुठेही फारसा राजकीय प्रभाव नसताना भिंतीवर ‘जनसंघा’...
मे 31, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ५८ मंत्र्यांचा शपथविधी गुरुवारी झाला. मोदी यांच्या दुसऱ्या पर्वातील या ‘जंबो’ मंत्रिमंडळात  नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, रावसाहेब दानवे, रामदास आठवले, संजय धोत्रे आणि अरविंद सावंत या महाराष्ट्राच्या चार शिलेदारांचा समावेश आहे. या सर्व मंत्र्यांचा थोडक्‍...
मे 30, 2019
नवी दिल्लीः मंत्रिमंडळात अपेक्षित वाटा न मिळाल्याने जनता दल युनायटेडचे प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार नाराज झाले असून, त्यांनी सरकारमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. जनता दल युनायटेडमधून कोणीही खासदार मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही, असे नितीश कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना...
मे 30, 2019
अकोला : केंद्रातील सत्तेत अकोल्याच्या भूमिपुत्राला प्रथमच स्थान मिळाले आहे. सलग चारवेळा विक्रमी मताधिक्यांनी विजयी होणारे खासदार संजय धोत्रे यांचा अनुभव बघता नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले आहे. भाऊसाहेब फुंडकर यांनी वऱ्हाडाच्या विकासाचे स्वप्न पाहिले होते. त्यांच्या...
मे 29, 2019
नवी दिल्लीः पश्चिम बंगालमधून मनोरंजनाकडून राजकीय क्षेत्राकडे वळालेल्या तृणमूल काँग्रेसच्या मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहाँ या भरघोस मतांनी विजयी झाल्या आहेत. संसदेमधील प्रवेशाचा दोघींचा आज (बुधवार) पहिला दिवस असून, नेटिझन्सनी त्यांना ट्रोल केले आहे. पश्चिम बंगालमधील सत्तारुढ तृणमूल काँग्रेसमधून...
मे 28, 2019
यवतमाळ : 17 व्या लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले. यवतमाळ जिल्ह्याने यावेळी युतीचे दोन खासदार निवडून दिले. आजपर्यंतच्या इतिहासात केंद्रीय माजी राज्यमंत्री हंसराज अहीर सोडले तर जिल्ह्याला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. आतातरी शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्याला कॅबिनेट मंत्रिपद देऊन...
मे 28, 2019
मतदारांची उत्सूकता शिगेला, मागास जिल्ह्याचा शिक्का पुसला जाणार हिंगोली : मराठवाड्यात सर्वात जास्त मतांनी विजयी झालेले शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांना मंत्री पद मिळणार का याची उत्सूकता मतदारांनी लागली आहे. या भागातील विकासासाठी मंत्रीपद मिळणे आवश्यक असल्याने मतदारांचे डोळे दिल्लीकडे लागले आहेत....
मे 28, 2019
कोरेगाव भीमा : वढु बुद्रुक तसेच तुळापूर या प्रेरणा स्थळांच्या विकासासह येथे राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी राजांचा जाज्वल्य इतिहास सीबीएससी तसेच आयसीएससीचा अभ्यासक्रमात समाविष्ट व्हावा, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे शिरूर लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार डॉ....