एकूण 531 परिणाम
जून 17, 2019
औरंगाबाद - विविध संवर्गातील जिल्हा परिषद शाळेतील तब्बल ८५६ शिक्षकांच्या बदल्या झाल्या. रविवारी (ता. १६) सुटीच्या दिवशी शिक्षकांच्या हातामध्ये बदल्यांचे आदेश प्राप्त झाले. शाळा सुरू होण्याच्या एक दिवस आधी आणि त्यात रविवारी सुटीच्या दिवशी हे आदेश हातात पडले आहेत. ज्यांना मनासारख्या शाळा मिळाल्या ते...
जून 17, 2019
हिंगोली : हिंगोली तालुक्यातील वरूड गवळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोमवारी (ता. 17) इयत्ता पहिली वर्गामधे  नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांची घोड्यावरून मिरवणूक काढून त्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला. या आगळ्यावेगळ्या फेरीचे जिल्हाभरात कौतुक केले जात आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये नवीन शैक्षणिक सत्राला आज...
जून 11, 2019
औरंगाबाद : पर्यायी जमीन मिळावी यासाठी, सरकारी कार्यालयात चकरा मारत आहे. तरीही न्याय मिळाला नाही. मॅडम, तुम्हीच लक्ष घालून मला न्याय द्या, अशी आर्त हाक माजी सैनिकाची पत्नी कमला खरात यांनी राज्य महिला आयोगाच्या जनसुनावणीत दिली. याच प्रकारे, कौटुंबिक,हिंसाचार, पती-पत्नीचा वाद, प्रॉपटी वाद असलेल्या...
मे 27, 2019
इंदापूर (पुणे) : उजनी धरणातून सोलापूर शहरास भिमा नदीतून पिण्यासाठी सोडण्यात आलेले पाणी तात्काळ बंद करावे अशी मागणी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी नवल किशोर राम तसेच महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अभियंता खलील अंसारी यांना पुणे येथे...
मे 19, 2019
नागपूर -  राज्य सरकारने 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा मानस बाळगला आहे. नागपूर जिल्हा परिषदेत अशा 387 शाळा आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांवर नियंत्रण ठेवणारी पर्यवेक्षीय यंत्रणेची निम्मे पदे रिक्त असून, रामभरोसे असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शाळांची गुणवत्ता कशी सुधारेल, असा प्रश्‍न...
मे 17, 2019
रत्नागिरी - भूजल पातळीत वाढ करून टंचाईतील वाड्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जलयुक्‍त शिवार अभियान जिल्हाभर राबविण्यात येत आहे. या अभियानातील चोवीस गावांना अजूनही टॅंकरवरच अवलंबून राहावे लागत आहे. तसेच नऊ गावांमधील भूजल पातळीत मोठी घट झाल्याचे भूजल सर्वेक्षणाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे....
मे 17, 2019
रत्नागिरी - मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात तालुक्‍यातील निवळी - रावणंगवाडीसमोर गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. चौपदरीकरणामुळे या भागातील सुमारे 300 कुटुंबांना शेती, गुरे चरविण्यासाठी रस्ता ओलांडण्यास मोठा अडथळा येत आहे. रस्ता ओलांडण्यासाठी शासनाने भुयारी मार्ग करून द्यावा....
मे 13, 2019
इंदापूर : निरवांगी (ता. इंदापूर) येथील युवक निलेश नागनाथ रासकर (वय २७) हा युवक रांची येथील राजभवन (झारखंड) मधील ६२ एकर क्षेत्रावर जैविक शेतीचे धडे तेथील नागरिकांना गेले तीन वर्षापासून देत आहे. निलेश याने तेथील १ हजारहून जास्त शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून देवून त्यांना जैविक शेतीकडे वळवले...
मे 11, 2019
येरवडा (पुणे) : नव्याने समावेश झालेल्या अकरा गावातील जिल्हा परिषदेचे आरोग्य केंद्र व शाळांची इमारती व मालमत्ता अद्याप पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात आल्या नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागाला आरोग्याच्या तर शिक्षण विभागाला शैक्षणिक सुविधा देण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. तर जिल्हा परिषेदेने मालमत्ता...
मे 08, 2019
रत्नागिरी - राजापूर तालुक्‍यातील भालवली खालची गुरववाडी येथील नळपाणी योजनेवरून झालेल्या दोन गटातील वादावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी तात्पुरता तोडगा काढला. सध्या उभारलेले चारही स्टॅण्डपोस्ट वाडीतील 118 कुटुंबांना वाटून दिली जावीत, अशा सूचना सीईओंनी दिल्या आहेत. तसेच योजनेचे...
मे 03, 2019
यवतमाळ : गडचिरोली येथे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेले तरोडा (ता.आर्णि) येथील पोलिस शिपाई अग्रमन बक्षी रहाटे यांच्यावर तरोडा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.  गडचिरोली येथून त्यांचे पार्थिव उशीरा रात्री तरोडा येथे आणण्यात आले. सकाळी 10 वाजता येथील जिल्हा परिषद शाळेसमोर...
मे 03, 2019
पाटोदा : गडचिरोली जिल्ह्यातील जांबुरखेडा गावातील नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भुसुरुंग स्फोटात शहीद जवान शेख तौसीफ आरिफ यांना ‘शहीद जवान तौसिफ शेख अमर रहे’ घोषणा देत शासकीय इतमातात अखेरचा निरोप देण्यात आला. शहरातील क्रांतीनगर भागातील शेख तौसिफ आरिफ हे 2010 साली गडचिरोली पोलिसमध्ये शिपाई पदावर...
एप्रिल 22, 2019
उपळाई बुद्रूक (सोलापूर) : राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने २०१६ साली घेण्यात आलेल्या खात्याअंतर्गत पोलिस उपनिरीक्षक परिक्षेत अधिकाऱ्यांचे गाव म्हणुन प्रसिद्ध असलेल्या उपळाई बुद्रूक येथील दोन सुपूत्रांनी घवघवीत यश संपादन केले आहे. वसंत चंद्रकांत शिंदे व दिपक बजरंग शिंदे  दोघेही उपळाई बुद्रूक येथील...
एप्रिल 18, 2019
परभणी : परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या आणि विचित्र प्रशासकीय रचनेत अडकलेल्या सुकापुरवाडी ता.परभणी येथील ग्रामस्थांनी मतदानाच्या दिवशीही बहिष्कार कायम ठेवल्याने प्रशासनाची धावपळ उडाली असून अधिकारी सुकापुरवाडीकडे रवाना झाले आहेत. सुकापुरवाडी हे गाव दुधना नदीकाठावर परभणी तालुक्यातील...
एप्रिल 17, 2019
निवडणूक ग्रामपंचायतीची असो वा लोकसभेची. भाई पी. टी. चौगले उमेदवार नाहीत अशी गेल्या ४० वर्षांत एकही निवडणूक झालेली नाही. यावेळची लोकसभा ही त्यांची सार्वजनिक जीवनातील ३२ वी निवडणूक; मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते ही निवडणूक लढवणार नाहीत. भाई उमेदवार नाहीत, अशी ही पहिलीच निवडणूक ठरणार आहे. वयाच्या...
एप्रिल 12, 2019
कर्जत (जिल्हा रायगड) : सत्ताधारी भाजप सरकार फक्त कामांचे भूमिपूजन आणि जाहिरातबाजीच करत आहे. मात्र, प्रत्यक्षात त्यानंतर त्यातील किती कामे पूर्ण झाली. याबद्दल शंका असून, भाजप सरकार जनतेला मूर्ख बनवित आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार यांनी केली. कर्जत...
मार्च 29, 2019
इचलकरंजी - काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश आवाडे यांचे पुत्र व जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल आवाडे यांनी लोकसभेच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी करण्याचा इरादा स्पष्ट केला. ते सोमवारी (ता. १) उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून, त्यांच्या पुढील भूमिकेकडे लक्ष...
मार्च 28, 2019
नागठाणे - तरुणाई म्हणजे कल्पनांची भरारी. या तरुणाईला सुयोग्य मार्गदर्शनाचे पाठबळ लाभले तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. त्याचीच प्रचीती देताना एकत्र येत युवकांनी आपले कल्पनाविश्व रंगरेषांच्या रुपात रामनगर शाळेच्या भिंतीवर उमटविले. रामनगर ही सातारा शहरालगतची प्राथमिक शाळा. सातवीपर्यंतच्या या शाळेत...
मार्च 19, 2019
अकलूज : अपमान सहन करायचा नाही. घुसमट सहन करायची नाही. आता भाजपचे चिन्ह घेऊन निवडणुकीला सामोरे जायचे, असा निर्धार मोहिते-पाटील समर्थक येथे व्यक्त करीत आहेत. बदलत्या परिस्थितीत काय निर्णय घ्यायचा याबाबत खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी बोलावलेल्या बैठकीत हा निर्धार व्यक्त केला जात आहे. मोहिते...
मार्च 19, 2019
मुंबई : काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या भाजपप्रवेशानंतर राधाकृष्ण विखे-पाटीलही काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेस...