एकूण 796 परिणाम
जून 25, 2019
नवी दिल्ली : सशक्त होण्याची संधी भारताने सोडता कामा नये. लोकसभेत झालेला विजय हा देशातील जनतेचा विजय आहे. जनतेसाठी झटून काम केल्याने आम्ही पुन्हा विजयी झालो आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) सांगितले. तसेच पाच वर्षांत केलेल्या कामांमुळे अविरत असे यश मिळाले, असेही ते म्हणाले....
जून 22, 2019
नवी दिल्ली : आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्थतज्ज्ञ आणि उद्योग विश्वातील तज्ज्ञांशी संवाद साधला. मोदी सरकारच्या (एनडीए-2) कार्यकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन या अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निती आयोगाने आयोजित केलेल्या 'इकॉनॉमिक...
जून 19, 2019
नवी दिल्ली : 'एक देश, एक निवडणूक' या विषयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) सर्व राजकीय पक्षांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जनता दलाचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल, बिजू...
जून 19, 2019
नवी दिल्ली : राजस्थानमधील कोटा लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले ओम बिर्ला यांची आज (बुधवार) लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. विद्यार्थी नेता ते लोकसभा अध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास असून, त्यांनी आतापर्यंत लढलेल्या पाचही निवडणुकांमध्ये त्यांनी विजय मिळविलेला आहे. सतराव्या लोकसभेत त्यांची...
जून 19, 2019
नवी दिल्ली : दुसऱ्यांदा खासदार झालेले आणि तुलनेने फारसे चर्चेत नसलेले राजस्थानमधील कोटाचे खासदार ओम बिर्ला यांची आज (बुधवार) लोकसभेच्या सभापतिपदी निवड करण्यात आली. मोदी सरकारने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर केला. काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष संसदेतील सर्वोच्च पदासाठी उमेदवार देण्यासाठी इच्छुकता न...
जून 18, 2019
मुंबई : राम मंदिराचा प्रश्न चुटकीसरशी सुटू शकतो. मात्र, नरेंद्र मोदी यांना कुणीतरी चुकीचा सल्ला देतंय. यामुळे राम मंदिर उभारण्यास विलंब होत आहे, असे भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितले. स्वामी यांनी 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. स्वामी यांनी तासभर सुरू...
जून 18, 2019
आर्थिक आघाडीवर मोठी कामगिरी करण्याचे ध्येय असेल, तर मुळापासून सुरवात करावी लागेल. ‘जीडीपी’ काढण्याची शास्त्रशुद्ध, निर्दोष पद्धत तयार करणे आणि एकूणच या उपक्रमाविषयीचा विश्‍वास पुन्हा निर्माण करणे हीदेखील त्यातील एक मुख्य बाब. भ व्यदिव्य घोषणा आणि संकल्प यांचे वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात महत्त्व...
जून 14, 2019
लडाखः भारतीय जवानांचा शूरपणा नेहमीच अनुभवायला मिळतो. हाडं गोठवणाऱया थंडीमध्ये जवानांनी योगा केला असून, भारतीयांना अभिमान वाटेल असा व्हिडीओ समोर आला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस (ITBP) जवानांनी लडाखमध्ये 18 हजार फुटांवर अक्षरक्ष: हाडं...
जून 13, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पदाच्या दुसऱ्या कार्यकाळात कर्मचाऱ्यांसाठी मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत कर्मचारी राज्य विमा निगम (ईएसआय) टक्केवारीत कपात केली आहे. यापूर्वी ईएसआयसाठी 6.5 टक्के आकारण्यात येत होते. मात्र, आता यामध्ये घट होऊन 4 टक्के करण्यात...
जून 13, 2019
नवी दिल्ली : मंत्र्यांनी सकाळी 9.30 पर्यंत आपल्या कार्यालयात पोहोचावे आणि घरातून काम करणे टाळावे (वर्क फ्रॉम होम). 40 दिवसांच्या अधिवेशन काळात कोणीही परदेश दौरा करु नये, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांना दिल्या आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक...
जून 12, 2019
नवी दिल्लीः केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची आज नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुसऱ्यांदा राज्यसभेचे सदस्य झालेले गोयल हे रविशंकर प्रसाद यांची जागा घेतील. राज्यसभेचे सदस्य असलेले केंद्रीय मंत्री प्रसाद हे नुकतेच लोकसभेवर निवडून गेले आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
जून 12, 2019
नवी दिल्ली- भाजपकडून शिवसेनेला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण लोकसभेचं उपाध्यक्षपद आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाला देण्याच्या हालचाली भारतीय जनता पक्षाकडून सुरु असल्याची माहिती मिळत आहे. मोदी सरकारकडून जगनमोहन रेड्डी यांना याबाबत जगनमोहन ऑफर दिली...
जून 10, 2019
नवी दिल्ली : गिरीश कार्नाड त्यांच्या सर्वक्षेत्रांत अष्टपैलू कामगिरीसाठी नेहमी सर्वांच्या स्मरणात राहतील. त्यांनी अनेक सामाजिक विषयांवर परखड मते मांडली. त्याचे काम पुढील अनेक वर्षे सर्वांमध्ये प्रसिद्ध होत राहील. त्यांच्या निधनाने मला अत्यंत दु:ख झाले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो ही...
जून 09, 2019
नवी दिल्ली : देशाचे गृहमंत्री अमित शहा लवकरच पक्ष संघटनेतील निवडणूकीबाबत बैठक घेणार आहेत. भाजपाध्यक्षपदी अमित शहा यांचा उत्तराधिकारी कोण असेल? ते या बैठीकीतून ठरण्याची चिन्हे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली लोकसभा निवडणूकीत दणदणीत विजय मिळवून भाजपने सत्तास्थापन केली आहे....
जून 08, 2019
माले : पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'निशान इझुद्दीन' या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी आज (शनिवारी) दिली. विदेशी मान्यवरांना देण्यात येणारा मालदीवचा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. पंतप्रधान मोदी सध्या मालदीवच्या दौऱ्यावर...
जून 08, 2019
कोची : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) केरळमधील त्रिसूर येथील गुरुवायूर मंदिरात जाऊन पूजा केली. यावेळी मोदींची कमळांच्या फुलांसोबत तुला करण्यात आली. The Guruvayur Temple is divine and magnificent. Prayed at this iconic Temple for the progress and prosperity of India. pic....
जून 08, 2019
नवी दिल्ली : शेजाऱ्यांना प्राधान्य देण्याच्या भारताच्या धोरणानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (ता. 8) मालदीव दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधानपदाचा दुसरा कार्यकाल सुरु झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. मालदीवनंतर ते श्रीलंकेलाही जाणार आहेत. या दौऱ्यामुळे या दोन्ही देशांबरोबर असलेले आमचे...
जून 07, 2019
राहुल गांधीनी काँग्रेस अध्यक्षपद सोडल्याशिवाय काँग्रेस पक्ष सशक्त होणार नाही आणि देशाला भक्कम विरोधी पक्ष मिळणार नाही, असा परखड सल्ला तरूणाईचा आवडता लेखक चेनत भगतने दिला आहे. सचिन पायलटसारख्या हुशार, तरूणाकडे पक्षाचे नेतृत्व द्यायला हवे, असे स्पष्ट मतही त्याने 'सकाळ'ला दिलेल्या खास मुलाखतीत व्यक्त...
जून 06, 2019
पिंपरी : "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक प्रचार कशाप्रकारे करतात, हे बघा. घरोघरी गेल्यावर एखादे घर बंद असल्यास संध्याकाळी त्या घरी पुन्हा जातात. जो पर्यंत घरातील सदस्य भेटत नाहीत, तोपर्यंत ते त्या घरी जात राहतात. त्यांच्या काही गोष्टी न पटणाऱ्या आहेत, पण जे चांगले आहे ते घ्यायला हवे. ही...
जून 06, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचा एक ऍनिमेटेड व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्ये नरेंद्र मोदी यांचे अॅनिमेटेड व्हर्जन योगा पाहायला मिळत आहे. मोदींनी ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये ते त्रिकोणासन करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. शिवाय, या व्हिडीओद्वारे 21 जून रोजी साजरा केला जाणाऱ्या...