एकूण 630 परिणाम
जून 21, 2019
नवी दिल्ली : 'वायू' चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या वेळापत्रकावर परिणाम झाल्याने भारतातील अनेक शहरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. येत्या 2020 पर्यंत राजधानी नवी दिल्ली, बंगळूर, चेन्नई, हैदराबादसह 21 शहरांतील भूगर्भातील पाणीपातळी संपुष्टात येईल आणि त्याचा फटका दहा कोटी नागरिकांना बसेल, असा इशारा...
जून 20, 2019
दोन वर्षांपूर्वी संपलेल्या करारावर निर्णय घेण्यासाठी युती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतरचा व विधानसभा निवडणुकीपूर्वीचा मुहूर्त निवडला. त्यामुळे पाणीप्रश्‍नाच्या माध्यमातून राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. कोणी काहीही म्हटले, तरी हा छुपा अजेंडा असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.   ...
जून 19, 2019
दरवर्षी पर्जन्यमान कमीकमी होत चाललेय. महाराष्ट्रातील दुष्काळी स्थिती यंदा खूपच भीषण आहे. उत्तर महाराष्ट्रातही चित्र वेगळे नाही. पावसाचे आगमन यंदाही लांबलेय. शेतकरी आधीच चिंतेत, त्यात आता पाऊस नसल्याने खरिपाच्या पेरणीचे वेळापत्रक लांबणीवर पडणार आहे. ग्रामीण भाग दुष्काळाने होरपळून निघतोय; तर शहरी...
जून 15, 2019
टाकवे बुद्रुक : आंदर मावळ व नाणे मावळातील सह्याद्रीच्या कडेपठारावर वसलेली धनगर बांधवांची लोकवस्ती मुलभूत सुविधांपासून आजही वंचित आहे. स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे लोटली तरीही या वाड्या वस्त्या अंधारातच आहे. ज्ञानाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या वस्तीशाळा हेच येथील विकास काम. नाणे मावळच्या डोंगरावर नाणे...
जून 14, 2019
यवतमाळ : पाणीटंचाईच्या काळातही तब्बल 25 दिवसांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा झालेला नाही. त्यामुळे भोसा येथील संतप्त महिलांनी जीवन प्राधिकरणाच्या येथील कार्यालयात गुरुवारी (ता.13) धडक दिली. महिलांची कैफियत ऐकण्यासाठी कार्यालयात कोणी अधिकारीच हजर नसल्याने संतप्त महिलांनी...
जून 14, 2019
पुणे - नीरा देवघर धरणाच्या डाव्या कालव्याचे पाणी उजव्या कालव्यात वळविल्यास इंदापूर, बारामती आणि पुरंदर या तीन तालुक्‍यांतील सिंचनासाठीच्या पाण्यात पावणेपाच टीएमसीने कपात होणार आहे. परिणामी या तीनही तालुक्‍यांतील रब्बी आणि उन्हाळी आवर्तनात घट करावी लागणार आहे. यामुळे या तालुक्‍यांमधील 37 हजार 70...
जून 13, 2019
औरंगाबाद : औरंगाबाद : सर्वसाधारण सभेत आज गुरुवारी (ता. 13) प्रचंड गदारोळ झाला. कुणी राजदंड पळवला तर कुणी सभापतींच्या बैठकीशेजारीच ठाण मांडले! नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांचे अभिनंदन व शहरातील पाणीप्रश्‍नावरून गुरुवारी (ता. 13) झालेल्या सर्वसाधारण सभेत गदारोळ झाला. सुरवातीला भाजप नगरसेवकांनी...
जून 13, 2019
कोल्हापूर - मागील चार-पाच महिन्यांत भोगावती नदीकाठच्या गावांना जलजन्य आजारांचा तडाखा बसला आहे. जवळपास ३१ गावे काविळीने बाधित झाली होती. या ठिकाणी काविळीचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे धाव घेतली.  ‘एनआयव्हीच्या’ टीमने भोगावती...
जून 13, 2019
मनमाड : मनमाडसाठी बहुचर्चित व बहुप्रतिक्षित असलेल्या करंजवन ते मनमाड थेट जलवाहिनी योजनेला आज अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दिला. वर्षा बंगल्यावर झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत २९७ कोटींच्या योजनेवर सविस्तर चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या योजनेला तत्वतः मंजुरी दिली. आगामी...
जून 13, 2019
नागपूर :  नोकरी करायची नाही हे पक्क होतं... चार वर्षांपूर्वी थंड पाण्याच्या कॅन विक्रीचा व्यवसाय सुरू केला... एप्रिल ते जूनमध्ये 50 ते 100 कॅनची सहज विक्री होते... "जल ही जीवन है' आपण म्हणतो, परंतु पाण्यामुळे मला जीवनात "अर्थ'ही गवसला...गुणवंत मलकवडे उत्साहाने सांगत होते. काटोल रोडवरील पेट्रोल...
जून 11, 2019
महागाव (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील माळेगाव येथे पाणी काढताना तोल जाऊन विहिरीत पडल्याने महिलेचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता.10) घडली होती. या घटनेचे तीव्र पडसाद आज, मंगळवारी बघावयास मिळाले. गुंज व माळेगाव येथील संतप्त ग्रामस्थांनी पुसद-माहूर मार्गावर महिलेच्या मृतदेहासह रास्ता रोको आंदोलन केले...
जून 10, 2019
सोलापूर : सीना नदीत कायमस्वरूपी पाणी सोडावे, यासाठी नदीकाठच्या गावांनी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या माध्यमातून भाजप सरकारला साकडे घातले आहे. अनेक दिवसांपासून अपूर्ण असलेली ही मागणी यानिमित्ताने पुन्हा जोर धरण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्याला वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणाचा करमाळा तालुक्‍यातील व...
जून 06, 2019
वीरगाव : बागलाण तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी एका चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज (ता. 6) घडली आहे. वटार (ता. बागलाण) येथे आज सकाळी सात वाजेच्या सुमारास आपल्या मामाच्या शेतातून पिण्यासाठी पाणी वाहतूक करत असताना स्वमालकीच्या टँकरखाली दबून तालुक्यातील विरगाव येथील एका पाचवीत...
जून 05, 2019
सासवड (जि. पुणे) : येथील सासवड (ता. पुरंदर) शहराच्या सध्या उद्भवलेल्या पाणीप्रश्नावरुन काल मुंबईला मंत्रालयात पुरंदरचे लोकप्रतिनिधी तथा जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या पुढाकारातून एक तातडीची बैठक झाली. त्यात वीर धरणावरील चारी खोदाई, नवीन वीजपंप बसविणे, सौर उर्जेवर पंप चालविण्याची उपाययोजना...
जून 04, 2019
पुणे : दीर्घकालीन वीज करार तसेच नवीन व नवीनकरणीय स्त्रोतांमधून महावितरणला आवश्यक असलेली वीज उपलब्ध होत असून त्यामुळे कोयना वीज निर्मितीचा चौथा टप्पा बंद झाला तरीही विजेच्या उपलब्धतेवर कुठलाही परिणाम होणार नाही. तसेच महावितरणाकडे पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध असल्यामुळे राज्यात कोठेही भारनियमन होणार...
जून 04, 2019
दहिवडी : महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभलेली आहे. मध्ययुगीन काळात संतांनी समाजप्रबोधनाचे काम केले. संतांच्या विचारांचा आता आधुनिक काळातही उपयोग करण्याची वेळ आली आहे. कारण संतांचे माहेरघर असलेला महाराष्ट्र सध्या दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलाय. दुष्काळाचे सावट दूर व्हावे, गावे पाणीदार व्हावी,...
मे 31, 2019
तळेगाव दिघे (जि. नगर) : संगमनेर तालुका सहकारी दुध संघाने तळेगाव दिघे (ता. संगमनेर) येथे सुरु केलेल्या चारा छावणीत चारच दिवसात एक हजार 25 जनावरे दाखल करण्यात आली आहेत. दुष्काळी स्थितीत सुरु करण्यात आलेली चारा छावणी जनावरांसाठी आधार ठरली आहे. संगमनेर दुध संघाने आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर...
मे 29, 2019
लातूर : शेतकऱ्यांची कर्जमाफी हा दुष्काळ हटविण्यासाठीचा अंतिम उपाय नव्हे. ती तात्पुरती मलपट्टी आहे; पण सध्याच्या काळात ती गरजेचीच आहे. दुष्काळ हा पॅकेजच्या किंवा पैशाच्या जोरावर हटणार नाही. त्यामुळे सर्वांनी मिळून दीर्घकालीन योजना करायला हव्यात. नुसत्याच ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ किंवा गुत्तेदारांच्या...
मे 28, 2019
सटाणा  : सटाणा शहराला वरदान ठरणार्‍या अत्यंत महत्वाकांक्षी पुनंद पाणीपुरवठा योजनेचे काम तात्काळ सुरू करावे आणि शासन आदेशातील मुदतीत पूर्ण करून याबाबतच्या कार्यवाहीचा अहवाल येत्या 14 जूनला सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी व पालिका मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच या...
मे 28, 2019
खेड तालुक्यातील (जि. पुणे) आळंदीपासून दोन किलोमीटर अंतरावर चऱ्होली हे सुमारे सहा हजार लोकसंख्येचे गाव. या परिसरात मोठ्या प्रमाणात शहरीकरण होऊ लागल्याने पीक लागवडयोग्य क्षेत्र कमी होऊ लागले. याचबरोबरीने पाणीटंचाईमुळे शेतीचे नियोजन कोलमडले. पाणीटंचाईमुळे येथील शेतकऱ्यांनी हंगामी भाजीपाला लागवडीवर...