एकूण 1546 परिणाम
जून 16, 2019
वर्ल्ड कप 2019 : पुणे : भारत-पाक सामन्याचे परिणाम अनेक गोष्टींवर होतात. मात्र, तुमच्या खायच्या गोष्टींवरही याचा परिणाम झाला तर? पुण्यात नेमकं हेच झालंय. स्विगी पुण्यातील अनेक भागांत डिलिव्हरी देताना जादा सर्जचार्ज आकारत असल्याचे निदर्शनास आले आहे.  भारत-पाक सामन्या दरम्यान अनेकजण घरीच जेवण ऑर्डर...
जून 16, 2019
पुणे : मध्य रेल्वेने पुणे-मुंबई मार्गावरील घाट भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याचा फायदा रेल्वेला झाला आहे. गुरुवारी (ता.13) रात्री रेल्वे मार्गावर दरड कोसळून मोठा दगड रुळावर येऊन पडला होता. घाट भागात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे दरड कोसळल्याची माहिती समजली. रेल्वे गाडी या दगडाला धडकण्याआधीच...
जून 16, 2019
मंडणगड -  मंडणगड आगाराच्या माणगाव ताम्हाणे पुणे मार्गे शिर्डी या मार्गावर सुरु असलेल्या लांब पल्याचा गाडीचा नेहमीचा मार्ग बदलण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. रस्ता सुरक्षा या विषयावर जागरूक असलेल्या आगारव्यवस्थापनाने याकडे पावसाला सुरुवात होण्यापूर्वी लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे. यंदा पाऊस...
जून 15, 2019
पुणे : भारतीय जवानांबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनात आदर असून, वेळोवेळी तो दिसून येतो. जवानांबद्दल आदर असला तर अगदी त्याच्या उलट अनुभव पुण्यातील राजश्री थोरात या महिलेला आला आहे. त्यांचे पती नितीन थोरात यांनी हा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. राजश्री यांचा अनुभव मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून...
जून 15, 2019
पुणे : नोटाबंदीवेळी चलनातील जुन्या नोटा बँकेत बदलून घेत असताना सहा लाख रूपयांच्या बनावट नोटा जमा करत एका बँकेची फसवणूक करण्यात आली. टिळक रस्त्यावरील नोव्हेंबर 2016 मध्ये हा प्रकार घडला आहे.  याप्रकरणी बॅंकेतर्फे रोहनकुमार सिंग ( रा बाणेर) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यावरुन...
जून 15, 2019
पुणे  : खासगी दूरचित्रवाहिनीवरील मालिकेत बालकलाकार म्हणून काम देण्याच्या बहान्याने एका व्यावासायिकाची 55 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीस पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. सौरव महेश श्रीवास (वय 34), वैभव महेश श्रीवास (वय 25, जीवजीगंज,मध्यप्रदेश) असे अटक केलेल्या संशयित...
जून 14, 2019
अंकली  - येथून श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माऊलींचा अश्व मोती व जरी पटक्याचा अश्व हिरा यांनी आज अंकलीतून आळंदीला प्रस्थान केले. 300 किमी अंतराचा प्रवास करून हे अश्व आळंदी ते पंढरपूर वारीमध्ये सहभागी होणार आहेत.  अश्व प्रस्थान सोहळ्यात वारकऱ्यांनी गर्दी केली होती. अंकलीकर शितोळे-सरकार यांच्या...
जून 14, 2019
पुणे - सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा प्राधान्यक्रम असलेल्या नदी सुधार (जायका), समान पाणीपुरवठा, नदीकाठ संवर्धन आदी योजना रखडल्याने खासदार गिरीश बापट यांनी आक्रमक पवित्रा घेत महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. हे प्रकल्प पुढे का सरकत नाहीत, त्यांच्या फायली कुठे आहेत, नेमक्‍या अडचणी काय...
जून 14, 2019
पुणे - नीरा देवघर धरणाच्या डाव्या कालव्याचे पाणी उजव्या कालव्यात वळविल्यास इंदापूर, बारामती आणि पुरंदर या तीन तालुक्‍यांतील सिंचनासाठीच्या पाण्यात पावणेपाच टीएमसीने कपात होणार आहे. परिणामी या तीनही तालुक्‍यांतील रब्बी आणि उन्हाळी आवर्तनात घट करावी लागणार आहे. यामुळे या तालुक्‍यांमधील 37 हजार 70...
जून 13, 2019
पुणे - नदी किंवा तलावाकाठच्या पायऱ्या. आजूबाजूला मोठे वृक्ष. एका भिंतीवर जुन्या काळातली वाटणारी शिल्पं. एका बाजूला गुहेसारखं काहीतरी. मोठा तलाव, पण कोरडा. हवं तेव्हा पाण्यानं तो भरतात, हवा तेव्हा रिकामा करतात. नितीन पत्की सांगत होते, ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’च्या या जागेत अनेक चित्रपटांचं...
जून 13, 2019
औरंगाबाद : राज्यातील 155 सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 55 जणांच्या विनंतीवरून करण्यात आल्या तर उर्वरित प्रशासकीय बदल्या केल्या आहेत. मराठवाड्यातील 28 सहाय्यक सरकारी अभियोक्ताचा समावेश आहे. औरंगाबाद देतील 6 अभियोक्ताच्या बदल्या झाल्या आहेत. (कंसात बदलीचे ठिकाण अ...
जून 13, 2019
पुणे : नर्हे - नवले ब्रिज सातराकडे जिथे संपतो तिथे संपता संपताना डावीकडे रिकामी जमीन आहे. कात्रजकडुन येणारा बायपास आणि मेगा हायवे यांच्या मधला नवले ब्रिज येथील त्रिकोण असा भाग आहे. तिथे खूप जुनी मोठी झाड सुमारे 50 असावी. त्या सर्व झाडांच्या मुळाशी एक फुट उंचीची झाडाची साल काढून झाड मारण्याचा प्रकार...
जून 13, 2019
रत्नागिरी - ‘कोकणातल्या झ्याकन्या’ या वेब सिरीजमुळे जगभरात पोचलेल्या के. झेड. टीम या कोकणातल्या कलाकारांचा ‘भोवनी’ हा चित्रपट लवकरच भेटीला येत आहे. नील फिल्मस्‌ प्रॉडक्‍शन मुंबई, या संस्थेची ही निर्मिती असून अजित खाडे हे चित्रपटाचे निर्माते आहेत. येथील रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रमेश कीर कला...
जून 13, 2019
पुणे -  इंधनबचतीबरोबरच पर्यावरण संवर्धनाशाठी काम करणारी पेट्रोलियम कन्झर्वेशन रिसर्च असोसिएशन (पीसीआरए) या संस्थेच्या मदतीने पीएमपी प्रशासनाने इंधनात मोठी बचत केली आहे. गेल्या आठ महिन्यांत पीएमपी बसचालकांनी २० लाख रुपयांचे इंधन वाचविले. यासाठी पीएमपी बसचालकांना तज्ज्ञांनी प्रशिक्षण दिले होते. ...
जून 13, 2019
येरवडा - लक्ष्मीनगरमध्ये इमारतींवर उभारलेल्या पाण्याच्या टाक्‍यांमधील मोबाईल टॉवरची बातमी "सकाळ'मध्ये प्रसिद्ध होताच सर्वांचे धाबे दणाणले आहेत. महापालिका बांधकाम विभागाने टॉवर उभारलेल्या इमारतीच्या मालकांसह मोबाईल कंपन्यांना नोटिसा दिल्या आहेत. यामध्ये तीस दिवसांच्या आता खुलासा करावा; अन्यथा टॉवर...
जून 12, 2019
पुणे : लोकायुक्त विधेयकाचा मसुदा तयार करण्यासंदर्भात मसुद्यातील काही मुद्यांवर एकमत झाले आहे. उर्वरित काही मुद्यांवर एकमत न झाल्यामुळे आणखी एक ते दोन बैठका होतील. त्यात मसुद्याला अंतिम स्वरुप दिल्यानंतर येत्या पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्यात प्रभावी...
जून 12, 2019
पुणे : आंबेगांव खुर्द  या गावाचा पुणेमनपा मध्ये समावेश झाल्यानंतर येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुणे मनपाचे कार्यालय सुरु झाले. याठिकाणी करसंकलन, नवीन करनोंदणी, फेरफार, दुरुस्ती, नांव हस्तांतर इत्यादी विविध गोष्टी नागरिकांसाठी केल्या जातात. त्यामुळे लोकांची तेथे सतत वर्दळ आणि ये-जा असते. परंतु येथे...
जून 12, 2019
वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील नीरा नदीकाठच्या शेतकऱ्यांना चारा छावणीमुळे आधार मिळाला असून निरवांगीच्या छावणी हाउस फुल झाली आहे. छावणीमध्ये ३३१ शेतकऱ्यांची १२५० जनावरे दाखल झाली आहेत. गतवर्षी इंदापूर तालुक्याकडे पावसाने पाठ फिरवल्यामुळे चालू वर्षी तालुक्यामध्ये दुष्काळी तीव्रता वाढली....
जून 12, 2019
लोणी काळभोर (पुणे) : सहाय्यक पोलिस निरीक्षक दर्जाच्या चार अधिकार्‍यांच्या बदल्या जिल्हाअंतर्गत करण्यात आल्या असून, वालचंदनगर पोलिस ठाण्यात अधिकारी म्हणून दिलीप पवार यांची तर भिगवण पोलिस ठाण्याचे अधिकारी म्हणून जीवन माने यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी केली....
जून 12, 2019
नाशिक - मॉन्सूनने वेळेवर हजेरी लावली नाही. मॉन्सून अद्याप राज्याचा उंबरा ओलांडण्याची चिन्हे नसल्याने राज्यातील धरणांमधील जलसाठा ‘डेंजर झोन’मध्ये पोचलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत ३ हजार २६७ मोठ्या, मध्यम आणि लघू प्रकल्पांमधील साठा तिपटीने कमी असून, आता ६.८५ टक्के पाणी शिल्लक आहे. लघू प्रकल्पांमध्ये ४...