एकूण 1425 परिणाम
जून 25, 2019
यवतमाळ  : मानवी आरोग्य व निसर्गातील ऋतुचक्र यांचा समातोल राहावा, यासाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वृक्ष लागवडीची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली. ग्रामपंचायतींपासून वनविभागासह राज्यभरातील 33 विविध विभागांना ही जबाबदारी देण्यात आली. प्रत्येक वर्षी रेकॉर्ड-ब्रेक रोपांची लागवड केल्याची...
जून 25, 2019
बीड : बीड जिल्ह्यातील परळी रेल्वे स्थानकात काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली. या रेल्वे स्थानकात एका मनोरुग्णाने चक्क रेल्वेचे स्टेअरिंग हातात घेत रेल्वे चालविण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर रेल्वे स्थानकात भीतीचे वातावरण निर्माण झाले.  परळी स्थानकातून दुपारी एक वाजता अकोल्यासाठी रेल्वे सुटते...
जून 25, 2019
नवी मुंबई  - वाशीतील सिडकोनिर्मित मोडकळीस आलेल्या इमारतींची दिवसेंदिवस बिकट होत चाललेली अवस्था लक्षात घेता यंदाच्या पावसाळ्यात काही इमारती कोसळण्याची दाट शक्‍यता महापालिकेतर्फे वर्तवण्यात येत आहे. यात श्रद्धा आणि गुलमोहर सोसायटीतील इमारतींचा समावेश असू शकतो. दुर्घटनेमध्ये जीवितहानी होऊ नये म्हणून...
जून 25, 2019
मुंबई - शहरातील वाहतुकीची समस्या दूर करण्यासाठी पालिकेकडून पार्किंगच्या जागा निश्‍चित करण्यात आल्या असून, त्या जागांव्यतिरिक्त एक किलोमीटर जागेत पार्किंग केल्यास 10 हजार रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाला पालिका सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवकांनी कडाडून विरोध...
जून 24, 2019
अमरावती : शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यादृष्टीने शासन प्रयत्नरत असून कृषी प्रशासनानेही गतीने कार्य करावे, असे आवाहन कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेतर्फे उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानात...
जून 23, 2019
नांदेड : देगलूर नाका परिसरात पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील निकाळजे यांनी आपले सहकारी पांडुरंग भारती यांना घेऊन रविवारी 23 जूनच्या पहाटे दीडच्या सुमारास कारवाई केली. नेकलेस रस्त्यावर ट्रक क्रमांक (एमएच 30-6599) थांबून तपासणी केली. त्यात...
जून 22, 2019
यवतमाळ : विदर्भ-मराठवाड्याच्या यवतमाळ-नांदेड जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात शुक्रवारी रात्री 3.7 रिश्‍टर स्केल भूकंपाचे धक्‍के जाणवले. यात कोणत्याही प्रकारची जीवित वा वित्तहानी झाली नाही. पैनगंगा नदीच्या खोऱ्यात भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांत कमालीची भीती पसरली आहे. सोशल मीडियावरूनही या भूंकपाच्या...
जून 22, 2019
पुणे : सिंहगड रस्त्यावर संतोष हॉलजवळ ब्रँड फॅक्‍टरीसमोरील पदपथावर वाहनांच्या पार्किंगबाबत 'सकाळ संवाद'मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. पोलिस व महापालिका प्रशासनाने याची दखल घेऊ कार्यवाही केली. 'सकाळ'चे मनापासून अभिनंदन!  #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का?...
जून 21, 2019
नागपूर : शहरातील पाणीटंचाईवरून विरोधकांनी आगपाखड केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनीही तीव्र संताप व्यक्त करीत प्रशासनाची कोंडी केली. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी शहरातील पाण्याबाबत डिसेंबरमध्ये झालेल्या सभेत कृती अहवाल सादर करण्याचे महापौरांचे निर्देशही पायदळी तुडल्याची आठवण करून...
जून 20, 2019
लातूर : लातूर ते बार्शी रस्त्यावर हरंगुळ रेल्वेस्थानकापासून सुरू झालेल्या दुभाजकामुळे सातत्याने अपघात घडत होते. दुभाजक सुरू झाल्याची माहिती देणारा फलक व अन्य उपाययोजना नाही. यामुळे दुभाजक सुरू झाल्याचा अंदाज न आल्याने वाहने दुभाजकावरच जात होती. दररोज होणारे हे अपघात रोखण्यासाठी कोणी तरी शक्कल लढवून...
जून 18, 2019
मालेगाव : महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाने शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या गूळ बाजार सरदार चौक भागात मंगळवारी (ता. 18) अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. मुख्य चौकातील पत्र्याची शेड, दोन दशकांपासून असलेली नादुरुस्त रुग्णवाहिका क्रेनच्या सहाय्याने उचलून हटविण्यात आली. परिसरातील सुमारे 27 हातगाड्यांचे...
जून 18, 2019
नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद शाखेतील एम. ए. (मास कम्युनिकेशन) ऐवजी विद्यार्थ्यांना मास्टर ऑफ मास कम्युनिकेशनची (एमएमसी) पदवी देण्यात आल्याच्या प्रकरणात विभागप्रमुखांना खुलासा मागविण्यात आला असल्याची माहिती आहे. प्रकरणात 2016 पासून एम. ए. मास कम्युनिकेशन असे...
जून 17, 2019
हिंगोली : हिंगोली तालुक्यातील वरूड गवळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोमवारी (ता. 17) इयत्ता पहिली वर्गामधे  नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांची घोड्यावरून मिरवणूक काढून त्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला. या आगळ्यावेगळ्या फेरीचे जिल्हाभरात कौतुक केले जात आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये नवीन शैक्षणिक सत्राला आज...
जून 16, 2019
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेतील केवळ बीई (मॅकेनिक) याच विषयाचा पेपर फुटला नसून, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या तृतीय वर्षातील सहाव्या सेमिस्टरचा "थेरी ऑफ स्ट्रक्‍चर' या विषयाचा पेपरसुद्धा फुटल्याची बाब पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीतून पुढे आली. आशीष...
जून 15, 2019
पिंपरी : पोलिस प्रशासनाकडे केलेल्या तक्रारीची दखल घेतली जात नसेल तर शासनाकडे 'आपले सरकार' या पोर्टलच्या माध्यमातून तक्रार करण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहे. राज्यभरातून पोलिस खात्यासंदर्भात जिल्हास्तरावर 30,991 तर गृहविभागाकडे 15,626 तक्रारी दाखल झालेल्या आहेत. 21 दिवसात या तक्रारींचे निराकरण करणे...
जून 15, 2019
अमरावती ः जिल्हाधिकाऱ्याच्या दालनाबाहेर विषारी औषध पिणाऱ्या अनिल साहेबराव चौधरी (वय 45 रा. लोहगाव) यांचा शुक्रवारी (ता. 14) सकाळी सव्वानऊच्या सुमारास मृत्यू झाला. या घटनेनंतर नातेवाइक व ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडून मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची मागणी केली. त्यामुळे शवविच्छेदन...
जून 15, 2019
औरंगाबाद : शासकीय कार्यालयांतील आलेल्या सामान्य माणसांच्या कामांचा निपटारा तातडीने व्हावी, शिस्त लागावी, तसेच कागद वाचवून निसर्गाचे संवर्धन व्हावे, यासाठी केंद्र सरकारने ऑनलाईन कामे व्हावीत, अशा सूचना केल्या. मात्र, अनेक वर्षांपासून तीच ती कामे करण्याची सवय लागलेल्या सरकारी यंत्रणेने जुन्याच...
जून 15, 2019
नागपूर : महापालिका दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करते. परंतु, ही झाडे जगली की मृत झाली, याबाबत प्रशासन अनभिज्ञ असते. मात्र, आता पालिका वृक्षारोपण, वृक्षांची वाढ याबाबत अद्ययावत माहिती ठेवणारे ऍप विकसित करीत आहे. प्रत्येक नागरिकांना या ऍपद्वारे प्रशासनाला झाडांची स्थिती पाठविता येणार असून या...
जून 14, 2019
गडचिरोली : रुग्णांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गडचिरोली येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात कार्यरत कंत्राटी सफाई कामगारांना मागील दोन वर्षांपासून मानधन मिळाले नाही. यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीचा प्रसंग ओढवला आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाप्रती संताप व्यक्त केला जात आहे....
जून 14, 2019
नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यातील त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून हिंदीच्या सक्तीला दाक्षिणात्य राज्यांनी कडाडून विरोध केल्याने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे, "सीबीएसई'च्या शाळांनी भाषेबाबतच्या लवचिक नियमांचा फायदा घेत आपल्या शाळांतून मराठीला हद्दपार केले आहे. मराठीची ही गळचेपी...