एकूण 616 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
नाशिक : गेल्या काही वर्षांत महिलांच्या आरोग्याच्या समस्या वाढत चालल्या आहे. शरीरातील अत्यावश्‍यक घटकांची कमतरता यामुळे सिकलसेल, ऍनेमिया, कॅन्सर, गर्भाशयाचे आजार यांचेही प्रमाण वाढलेले दिसून येते. हिमोग्लोबिन, लोह, प्रथिने यासारख्या घटकांच्या कमतरतेमुळे महिलांच्या आजारात वाढ झाली आहे. बदलती जीवनशैली...
ऑक्टोबर 16, 2019
अकोला : विनयभंग आणि बालकांचे लैंगिक शोषण कायद्यातील असलेल्या आरोपी नातवाच्या सुटकेसाठी आजीने चक्क प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या कक्षासमोरच सुगंधीत मोहरी टाकून मंत्र पुटपुटले. हा प्रकार शुक्रवारी (ता. ११) निदर्शनास येताच न्यायालयीन कर्मचाऱ्यांने तक्रार रामदासपेठ पोलिस ठाण्यात दाखल केली होती....
ऑक्टोबर 15, 2019
धानोरा (जि. गडचिरोली) : दारूविक्रेत्यांविरोधात अहिंसक कृतीसाठी प्रसिद्ध असलेल्या तालुक्‍यातील अनेक गावांनी दारूमुक्त निवडणुकीसाठी एल्गार पुकारला आहे. आपले अमूल्य मत दोन पैशांच्या दारूसाठी विकणार नाही. निवडणूक प्रचारादरम्यान गावात दारूचा वापर होऊ देणार नाही, असा निर्धार आतापर्यंत 28 गावांनी...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019  पुणे - महिला सक्षमीकरणाच्या घोषणा करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांकडून महिलांना विधानसभेच्या उमेदवारीसाठी डावलले जात असल्याचे यंदाच्या निवडणुकीतून दिसून आले आहे. राज्यात एकूण ३२३९ उमेदवार रिंगणात असले, तरी त्यात फक्त २१४ महिलांनाच आमदारकी लढविण्याची संधी मिळाली आहे. भाजप आणि काँग्रेसने...
ऑक्टोबर 15, 2019
कोथरूड : पुणे अंध शाळेच्यावतीने 'दिवाळी उत्सव २०१९' या दृष्टीहिन विद्यार्थ्यांनींनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आयोजित केले आले आहे. या प्रदर्शनातील विविध वस्तू बनविण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.     ...
ऑक्टोबर 14, 2019
दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने महत्वाच्या स्पर्धांसाठी "सुपर ओव्हर'चे नियम बदलण्याचा निर्णय सोमवारी घेतला. या नुसार आता सामन्यात मारण्यात आलेल्या सर्वाधिक चौकार किंवा षठकारांवर सामन्याचा विजेता ठरणार नाही.  विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील सामना...
ऑक्टोबर 14, 2019
श्रीरामपूर (जि. यवतमाळ) : डेंगी आजार झालेल्या महिलेचा प्रसूतीनंतर नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. 12) सायंकाळदरम्यान घडली. तृप्ती सुधीर गाढवे (वय 32) असे मृत महिलेचे नाव आहे. गर्भवती तृप्ती गाढवे हिला गेल्या आठ दिवसांपूर्वी ताप आल्याने पुसद येथील खासगी...
ऑक्टोबर 14, 2019
नाशिक : दिवाळी म्हटले, की सर्वत्र चैतन्य पसरलेले असते. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर फराळाचे बनविण्यासाठी महिलावर्गाची लगबग सुरू झाली आहे. त्यासाठी लागणारा किराणा खरेदीसाठी सध्या बाजारपेठेत गर्दी होत आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर महागाईमुळे किराणा मालाच्या दराने उसळी घेतली असून, यामुळे फराळाचा गोडवा कमी...
ऑक्टोबर 14, 2019
सातारा : महाआघाडी विरुद्ध महायुतीच्या रणसंग्रामात नेत्यांनी झोकून देऊन प्रचारास सुरवात केली आहे. दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभांमुळे जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. अशातच सर्व मतदारसंघांत उमेदवारांच्या कुटुंबीयांनी विशेषत: महिलांनीही प्रचारात आघाडी घेतली आहे. यामध्ये प्रत्येक उमेदवाराची पत्नी...
ऑक्टोबर 13, 2019
नाशिक : मुलींच्या जन्मदरात वाढ करण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न करण्यात आले. सरकारच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे चित्र आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारने सुरु केलेल्या विविध योजनांमुळे शहरातील विविध तालुक्‍यांमध्ये मुलींच्या जन्मदराचा आकडा वाढला आहे. विशेषतः आदिवासी भागांत मुलींच्या जन्मदरात मोठी वाढ...
ऑक्टोबर 13, 2019
वर्धा : कारखाने बंद पडलेल्या ठिकाणी इथेनॉल पंपाला परवानगी देऊन ग्रामीण भागातील चित्र बदलण्याचा प्रयत्न केला जाईल. याशिवाय विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदियासह सहा जिल्हे डिझेलमुक्त करण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केले. वर्धा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे...
ऑक्टोबर 12, 2019
रायगड : 'विनाशकाले विपरीत बुद्धी' अशी एक म्हण आहे. या म्हणीमध्ये आता 'निवडणूक काले विपरीत बुद्धी' असा कालसुसंगत बदल करता येईल. याला कारणही तसेच आहे. जसजसा निवडणुकीचा हंगाम जवळ येऊ लागला, तसा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवरांचाही आपल्या तोंडावरील ताबा सुटू लागल्याचे दिसून आले.  - सरकारी...
ऑक्टोबर 12, 2019
नवी दिल्ली : आज (ता. 12) गुगलने एक खास डुडल तयार केलं आहे. बंगाली समाजसुधारक कामिनी रॉय यांच्या जयंतीमिनित्त हे डुडल बनविण्यात आले आहे. स्वातंत्र्यपूर्व भारतात समाजसेवक व समाजसुधारक म्हणून कामिनी रॉय यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्या सामाजिक कार्यकर्त्या, समाजसुधारक, उत्तम कवयित्री व स्त्रीवादी...
ऑक्टोबर 11, 2019
पुणे : दिल्लीच्या 'आप' मॉडेलनुसार खासगी शाळांपेक्षा सरकारी शाळा चांगल्या करु, शिक्षण हक्क कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी, 10-12वीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेसाठी मोफत प्रशिक्षण, यांसारखी विविध प्रकारची आश्‍वासने आम आदमी पक्षाच्या (आप) पर्वती विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संदिप सोनावणे यांनी...
ऑक्टोबर 10, 2019
नाशिक : दिवाळीच्या तोंडावरील रेल्वेला असलेल्या गर्दीचा गैरफायदा घेत, प्रवाशांच्या बॅगा लांबविणाऱ्या दोन महिलांना रेल्वे पोलिसांच्या पथकाने गजाआड केले आहे. त्यांच्याकडून मंगला एक्‍सप्रेसमधील प्रवाशांच्या चोरीला गेलेला ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.  दोन संशयीतरित्या महिलांना शोधण्यात...
ऑक्टोबर 08, 2019
नाशिक : नवरात्रोत्सवात कालिका देवीचा यात्रोत्सव असतो. त्यानिमित्ताने रोज हजारो भाविक कालिका देवी दर्शनासाठी येतात. सिडको, सातपूर, पंचवटी, आडगाव, नाशिकरोड या लांबच्या उपनगरातूनच नव्हे तर आसपासच्या खेड्यापाड्यातूनही महिला भाविक कालिका देवी दर्शनासाठी भल्या पहाटे पायी येतात. सकाळी नऊ-दहा वाजेपर्यंत...
ऑक्टोबर 07, 2019
सोलापूर : अर्धनग्न तान्हुल्या मुलांना कडेवर घेतलेल्या महिला... एका पायाने दिव्यांग असलेली तरुणी... दोन्ही डोळ्यांनी अंध असलेली मुलगी... एक हात नसलेला वृद्ध... हे चित्र आहे सोलापुरातल्या प्रमुख चौकांतील. नगर जिल्ह्यातून आलेल्या भिकाऱ्यांच्या टोळीने सिग्नलवर ठिय्या मांडला आहे. शारीरिक अपंगत्वाचा...
ऑक्टोबर 07, 2019
पोलादपूर  (वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदाराविरोधात लयभारी आदिवासी विकास संस्थेच्या कार्याध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या लता कळंबे यांनी बुधवारी (ता. २) पोलादपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या...
ऑक्टोबर 06, 2019
फलटण शहर  : सकाळ "मधुरांगण'च्या वतीने नवरात्र महोत्सवानिमित्त फलटण येथे दांडिया स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. या वेळी मधुरांगण सदस्यांसाठी विशेष मेगा लकी ड्रॉही काढला जाणार आहे.   फलटण येथे गुरुवारी (ता. दहा) दुपारी तीन वाजता महाराजा मंगल कार्यालय...
ऑक्टोबर 06, 2019
रत्नागिरी - तालुक्‍यातील वाटद येथील जमीन पर्यावरणपूरक किंवा रासायनिक प्रकल्प नव्हे, तर एमआयडीसीलाही द्यायची नाही असा निर्णय घेत वाटद-खंडाळा येथील ग्रामस्थ आणि मुंबईकर चाकरमान्यांनी शपथ घेतली. एमआयडीसीबाबत शेतकऱ्यांना अंधारात ठेवणाऱ्या प्रशासनाचा यावेळी जाहीर निषेध करण्यात आला.  वाटद एमआयडीसीचा...