एकूण 502 परिणाम
जून 22, 2019
खामगाव : लोकसभा निवडणुकीत राजकीय धडकी भरविणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काल (ता.21) मुंबईत जाहीर केलेल्या त्रिसदस्यीय संसदीय समितीत भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांची निवड केली आहे. लक्ष्मण माने व अण्णाराव पाटील...
जून 22, 2019
राजकारणात निष्ठेला काही मूल्य आहे का? मंत्रिमंडळ विस्तारात प्रथमच मंत्री झालेल्या एकाने लोकसेवेचे हे पद मिळावे यासाठी काही कोटी रुपये खर्च केले, अशी सुरस कथा विधिमंडळ लॉबीत चर्चिली जाते आहे. शिवसेनेचे वर्षानुवर्षे काम करणारे, पालखीचे भोई झालेले आमदार हताश आहेत. भाजपमध्येही कार्यकर्त्यांना अगदी...
जून 21, 2019
पुणे : 'बिग बॉस' मराठी सीझन-2 या कार्यक्रमातील साताऱ्यातील स्पर्धक अभिजित बिचुकले यांना पोलिसांनी आज (शुक्रवारी) अटक केली. चेक बाऊन्स प्रकरणात बिचुकले यांना ही अटक करण्यात आली आहे.  अभिजित बिचकुले यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी राजकारणातही आपले नशीब आजमावले. इतकेच नाहीतर...
जून 21, 2019
भुवनेश्वर : जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामा येथे दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटामध्ये हुतात्मा झालेल्या जवानाचे पार्थिव तिरंग्याऐवजी राजकीय पक्षाच्या झेंड्यामध्ये लपेटल्याचे आढळून आले आहे. एका नेटिझन्सने ट्विटरवर हे छायाचित्र अपलोड केले आहे. हुतात्मा जवानांचे पार्थिव हे राष्ट्रध्वजामध्ये लपेटले जाते...
जून 20, 2019
दोन वर्षांपूर्वी संपलेल्या करारावर निर्णय घेण्यासाठी युती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतरचा व विधानसभा निवडणुकीपूर्वीचा मुहूर्त निवडला. त्यामुळे पाणीप्रश्‍नाच्या माध्यमातून राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. कोणी काहीही म्हटले, तरी हा छुपा अजेंडा असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.   ...
जून 17, 2019
महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तारास अखेर मुहूर्त सापडला तो या सरकारच्या अखेरच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येचा! फडणवीस यांनी या विस्ताराच्या निमित्ताने अनेक हिशेब चुकते करतानाच, राज्याच्या राजकारणावर आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले आहे. मुळात हा विस्तार होऊ...
जून 14, 2019
नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यातील त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून हिंदीच्या सक्तीला दाक्षिणात्य राज्यांनी कडाडून विरोध केल्याने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे, "सीबीएसई'च्या शाळांनी भाषेबाबतच्या लवचिक नियमांचा फायदा घेत आपल्या शाळांतून मराठीला हद्दपार केले आहे. मराठीची ही गळचेपी...
जून 13, 2019
कल्याण : कल्याण पूर्व मधील पावसाळ्यापूर्वी कामासाठी दरवर्षी निविदा काढून कामे केली जातात मात्र काही अधिकारी आणि ठेकेदार यांनी दुर्लक्षपणा करत असल्याने नागरिकांना त्याचा नाहक त्रास होत असून याबाबत पालिका आयुक्त यांची आज भेट घेतली असून त्यांनी कामे मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले असून त्याचा...
जून 13, 2019
हैद्राबाद: नेत्यांची मर्जी राखण्यासाठी कार्यकर्ते काय करतील याचा नेम नाही. आंध्रातील एका नवनिर्वाचित लोकप्रतिनिधीने तर अतीच केले आहे. या महाशयांनी थेट मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या नावानं आमदारकीची शपथ घेण्याचा पराक्रम केला आहे. आंध्रातील या प्रकारामुळं राजकारणातील संस्कृतीची जोरदार चर्चा...
जून 12, 2019
केवळ कठोर कायदे केले म्हणजे बलात्कार आणि खुनाच्या प्रकारांना आळा बसत नाही, याचा प्रत्यय पुनःपुन्हा येत आहे. त्यामुळेच कठोर कायद्याच्या जोडीनेच इतर उपायांवरही भर द्यायला हवा. जम्मूमधील कथुआ येथे एका अल्पवयीन बालिकेवर झालेले अनन्वित अत्याचार, बलात्कार आणि खून प्रकरणात अखेर तिघांना जन्मठेपेची शिक्षा...
जून 12, 2019
नवी दिल्ली : पुढील पाच वर्षांमध्ये अल्पसंख्याक समाजातील पाच कोटी विद्यार्थ्यांना केंद्र सरकारतर्फे विविध शिष्यवृत्ती देणार असल्याची घोषणा केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज केली. या पाच कोटी विद्यार्थ्यांमधील 50 टक्के मुली असतील, असेही ते म्हणाले. येथील "अंत्योदय भवना'त...
जून 10, 2019
सोलापूर : 'राजकारणात दिलेले शब्द पाळले जात नाहीत, याचा अनुभव मला आज आला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीबाबत जे ठरले होते ते झाले नाही. बाजार समितीत आम्ही मिळून आहोत परंतु कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊन दक्षिण सोलापूर तालुक्‍याच्या हिताचा निर्णय पुढील काळात घेऊ,' अशी...
जून 10, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीदरम्यान पंजाबचे मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याशी काही कारणांवरून वाद झाले होते. त्या पार्श्वभूमीवर सिद्धू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांची भेट घेतली. यावेळी सिद्धू यांनी राहुल गांधींना एक पत्र दिले. ...
जून 06, 2019
देवरूख - तालुक्‍यातील ऐतिहासिक वास्तूंबरोबरच गड-किल्ल्यांची अवस्थादेखील बिकट झाली आहे. पुरातत्त्व खात्याची उदासीनता, शासनाचे दुर्लक्ष आणि लोकप्रतिनिधींचे सोयीचे राजकारण या गड-किल्ल्यांना अखेरची घटका मोजायला कारणीभूत ठरले आहे.  संगमेश्‍वर तालुक्‍यात दोन ऐतिहासिक गड आहेत. सद्यस्थितीत दोन्ही...
जून 06, 2019
मतदारसंघ पुनर्रचनेच्या प्रश्‍नाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लगेचच हात घातला आहे. आता तेथे विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. केंद्र सरकारला त्याआधी तेथील मतदारसंघांची पुनर्रचना करून हवी आहे. यामुळे जम्मू भागातून निवडून जाणाऱ्या आमदारांची संख्या वाढेल. एकूणच काश्‍मिरी राजकारणाचा पोतच...
जून 05, 2019
राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज युवक प्रदेशाध्यक्षपदी मेहबूब शेख व त्यांच्या जोडीला दोन कार्याध्यक्ष म्हणून रविकांत वरपे व सूरज चव्हाण यांच्या नेमणुका केल्या. खरेतर लोकसभेसारखे मोठे आव्हान समोर असताना व देशभरात युवक हा बदलत्या राजकारणाचा मुख्य घटक बनलेला असताना राष्ट्रवादीतले आपमर्जीचे राजकारण मात्र...
मे 30, 2019
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रवेशाची शक्‍यता धूसर असल्याचे पक्षसूत्रांचे म्हणणे आहे. "मिशन बंगाल' अद्याप पूर्ण झाले नसल्याने व पक्षसंघटनेसाठी तेवढे तोलामोलाचे नाव समोर येत नसल्याने मोदींनीही शहा यांचेबाबत...
मे 29, 2019
कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यास अनुपस्थित राहणार आहेत. पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्यात भाग घेण्यास ममतांनी नकार देत असताना राज्यात सध्या व्यक्तिगत राजकारण होत असल्याचा आरोप केला. ममता यांनी...
मे 20, 2019
"माझा चमत्कारांवर विश्‍वास आहे' असे म्हणत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी येथील सार्वत्रिक निवडणुकीत आश्‍चर्यकारकरीत्या मिळालेल्या विजयाचा स्वीकार केला आहे. देशातील सर्व एक्‍झिट पोलमध्ये विरोधी लेबर पक्षाला सत्ता मिळण्याचा अंदाज व्यक्त केला असताना त्यांना खोटे ठरवित मॉरिसन यांच्या...
मे 12, 2019
अमेरिकेत शाळा किंवा महाविद्यालयांत गोळीबार होण्याची समस्या चिंताजनक पातळीवर आली आहे. हे संकट प्रत्येक गावात, प्रत्येक घरासमोर उभं आहे. एकीकडं शस्त्रांवर, त्यांच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही जण कळकळीनं प्रयत्न करत आहेत, हिंसेला तोंड देण्याचं प्रशिक्षण होतं आहे, त्याच वेळी अशा मार्गाकडं...