एकूण 532 परिणाम
जून 26, 2019
नागपूर : शहरातील प्रसिद्ध सहा बिल्डर्सच्या निवासस्थानांसह 20 प्रतिष्ठानांवर करचोरी केल्याप्रकरणी प्राप्तिकर विभागाने आज सकाळी छापे मारले. यामुळे बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सहा लॉकर्ससह लाखो रुपयांचे दागिने आणि बेनामी संपती जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्लॉट आणि बांधकाम व्यवसाय...
जून 25, 2019
मेष : काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. दानधर्माकरिता खर्च होईल. एखादी गुप्त व महत्त्वाची बातमी समजेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. आरोग्य चांगले राहणार आहे. वृषभ : कौटुंबिक सौख्य लाभेल. अनेक कामे मार्गी लागल्याचे समाधान लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. तुमच्या आशाआकांक्षा सफल होणार...
जून 24, 2019
मेष : तुमच्या आशाआकांक्षा सफल होतील. शासकीय कामे मार्गी लागतील. प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखकर होतील. आर्थिक क्षेत्रात मनासारखी स्थिती राहणार आहे. वृषभ : आर्थिक क्षेत्रात विशेष लाभ होणार आहेत. शासकीय कामाशी संबंधित व्यक्‍तींना विशेष यश मिळणार आहे. आजचा दिवस अनेक दृष्टीने चांगला आहे. तुमचे प्रश्‍...
जून 21, 2019
मेष : कर्मचारी वर्गाबरोबर जर मतभेद असतील तर ते मिटविण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायात चांगली स्थिती राहणार आहे. एखादी चांगली महत्त्वाची बातमी समजेल. वृषभ : अपेक्षित पत्र व्यवहार व गाठीभेटी होणार आहेत. तुमचा जनसंपर्क वाढेल. विमा, बॅंकिंग या क्षेत्रात विशेष यश मिळेल. तसेच वृत्तपत्र, कायदा या...
जून 20, 2019
सांगली - शिवीगाळ केल्याच्या कारणातून आईचा खून केल्याप्रकरणी वसंत चंदर वाघमारे (वय ४०, रा. काळेखडी, आटपाडी)  याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा सत्र न्यायाधीश उज्ज्वला नंदेश्वर यांनी ही शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे आरती देशपांडे-साटविलकर यांनी काम पाहिले. खटल्याची पार्श्वभूमी अशी, की...
जून 19, 2019
एकत्रित कुटुंबाची शक्‍ती खरोखरंच किती मोठी असते, याचे उदाहरण बीड जिल्ह्यातील महाजनवाडी येथील जगदाळे कुटुंबाचे देता येईल. एकेकाळी केवळ दीड एकरांपुरती जमीन असलेल्या या कुटुंबातील सात भावांनी कष्ट, चिकाटीतून आपल्या शेतीचा तब्बल १९७ एकरांपर्यंत विस्तार करण्यापर्यंत मजल गाठली आहे. फळबाग शेतीला दुग्ध...
जून 18, 2019
कैरो : इजिप्तचे माजी राष्ट्रपती मोहम्मद मोर्सी यांचे सोमवारी (ता. 17) न्यायालयातच निधन झाले. न्यायालयामध्ये न्यायाधिशांनी त्यांना त्यांची बाजू मांडायला सांगितल्यानंतर ते बेशुद्ध पडले आणि त्यांचा मृत्यू झाला, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले. देशाच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार,...
जून 17, 2019
आजचे दिनमान  मेष : कामे मार्गी लागतील. प्रॉपर्टीच्या संदर्भातील अडचणी कमी होतील. तुमच्यावर एखादी जबाबदारी सोपवली जाईल.  वृषभ : प्रवास कटाक्षाने टाळावेत. आर्थिक व्यवहारात धाडस नको. एखादी मनसिक चिंता राहील.  मिथुन : आर्थिक क्षेत्रात नवीन संधी मिळेल. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. परिस्थिती संघर्षमय आहे...
जून 16, 2019
भंडारा : बदलत्या गरजांमुळे जिल्ह्यातील जुने उद्योग डबघाईस आले असून, प्रस्तावित नवीन उद्योगही सुरू झाले नाहीत. यामुळे रोजगार निर्मितीला खीळ बसली आहे. परिणामी, जिल्ह्यात बेरोजगारीची संख्या सतत वाढत आहे. यात दरवर्षी हजारोंची वाढ होत असल्याने रोजगार मिळवण्यासाठी परजिल्ह्यात जावे लागत आहे. भंडारा शहर...
जून 13, 2019
नागपूर :  नोकरी करायची नाही हे पक्क होतं... चार वर्षांपूर्वी थंड पाण्याच्या कॅन विक्रीचा व्यवसाय सुरू केला... एप्रिल ते जूनमध्ये 50 ते 100 कॅनची सहज विक्री होते... "जल ही जीवन है' आपण म्हणतो, परंतु पाण्यामुळे मला जीवनात "अर्थ'ही गवसला...गुणवंत मलकवडे उत्साहाने सांगत होते. काटोल रोडवरील पेट्रोल...
जून 12, 2019
केवळ कठोर कायदे केले म्हणजे बलात्कार आणि खुनाच्या प्रकारांना आळा बसत नाही, याचा प्रत्यय पुनःपुन्हा येत आहे. त्यामुळेच कठोर कायद्याच्या जोडीनेच इतर उपायांवरही भर द्यायला हवा. जम्मूमधील कथुआ येथे एका अल्पवयीन बालिकेवर झालेले अनन्वित अत्याचार, बलात्कार आणि खून प्रकरणात अखेर तिघांना जन्मठेपेची शिक्षा...
जून 08, 2019
कऱ्हाड : कुटुंबात आठराविश्व दारिद्र्य असुनही शिकण्याची प्रचंड उमेद असलेल्या सचिन मोटे या युवकाने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत सहाय्यक आयकर आयुक्त (आयआरएस) या पदावर मजल मारुन दारिद्र्यालाच हरवले आहे. विभुतवाडी या सांगली आणि सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या...
जून 08, 2019
नागपूर : कॉटन मार्केट येथील खवा व पान विक्रेत्यांना मेट्रोने नवी बाजारपेठ दिली असून, वर्षभरापासून येथे स्थायिक झालेल्या व्यापाऱ्यांच्या जीवनात रंगत आली. मूळ बाजारपेठेतच मेट्रोने सर्व सोयीयुक्त हक्काची जागा येथील व्यापाऱ्यांना दिली. नवी इमारत ग्राहकांना आकर्षित करीत असून, व्यवसायाने वेग घेतल्याने...
जून 03, 2019
यंदाच्या मासळी हंगामाला पूर्णविराम मिळाला आहे; मात्र हा हंगाम एलईडी फिशिंगचा राक्षसी चेहरा उघड करणारा ठरला. देशाला कोट्यवधी रुपयांचे परकिय चलन मिळवून देणारा मत्स्यव्यवसाय एलईडीच्या विध्वंसकारी मासेमारीमुळे संकटात सापडला आहे. एलईडीच्या व हायस्पीड ट्रॉलर्सच्या घुसखोरीमुळे पारंपरिक, श्रमिक...
जून 02, 2019
कोल्हापूर - वाईन शॉपचा परवाना देण्याच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात येथील एका माजी नगरसेवकाला औरंगाबाद पोलिसांनी अटक केली. याबाबत पोलिसांनी अधिकृत दुजोरा रात्री उशिरापर्यंत दिला नव्हता. मात्र, संबंधित नगरसेवकाला पोलिसांनी घरातून घेऊन गेल्याची परिसरात चर्चा होती.   याबाबत...
मे 28, 2019
कोल्हापूर - बोलणाऱ्यांच्या एरंड्या खपतात; पण न बोलणाऱ्यांचे सोनेही खपत नाही, अशी एक म्हण आहे; पण या दोघांनी ही म्हण खोटी ठरवली आहे. कारण तसेच आहे. हे दोन्ही मुके व बहिरे आहेत; पण दोघे केस कापण्याचा व्यवसाय करत आहेत. केस कापण्याचा व्यवसाय आणि तो ही न बोलता यांनी करून दाखवला आहे. हे बोलत नाहीत....
मे 21, 2019
राजापूर - चौपदरीकरणामध्ये विस्थापित झाल्याचा फटका ओणी बाजारपेठेतील गुरुकृपा इलेक्‍ट्रिकचे मालक विनायक राऊत यांना बसला आहे. पंखे दुरुस्तीची मोठ्या प्रमाणात पूर्वी कामे होती. या वर्षी मात्र, दुकानाची जागे बदलल्याने कामच कमी झाले आहे. त्यातून रोजीरोटीचा प्रश्‍न गंभीर झाला अशा शब्दामध्ये त्यांनी चिंता...
मे 19, 2019
रत्नागिरी - दुकानावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. महामार्ग रुंदीकरणाने आमच्या पोशिंद्यालाच हात घातला. काबाडकष्ट करून घरं-दुकाने बांधली. उदरनिर्वाहाचे हेच साधन चौपदरीकरणासाठी डोळ्यांदेखत जमीनदोस्त होताना पाहतानाच्या यातना सहन होत नाहीत. पैसा, मोबदला मिळाला पण एका पिढीचे बाजारपेठेशी असलेले नाते...
मे 18, 2019
भुईंज (जि. सातारा) - वाई तालुक्‍यातील एका गावात गुरुवारी (ता. 16) रात्री मुलानेच आईवर शारीरिक अत्याचार केल्याची घटना घडली. त्या वेळी प्रतिकार करायला गेलेल्या वडिलांनाही डोक्‍यात दगड घालून मुलाने जखमी केले. संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित महिला काल गावदेव जेवणावरून घरी आल्या. ओट्यावर...
मे 18, 2019
रत्नागिरी - पाली बाजारपेठेची अमृत महोत्सव साजरी करण्याची गौरवशाली वेळ महामार्गाच्या रुंदीकरणात मातीमोल झाली. चौपदरीकरणाच्या कामात पाली बाजारपेठ उद्‌ध्वस्त झाली. बाजार ही पहिली संकल्पना 1954 दरम्यान या गावात राबविण्यात आल्याचा दावा तेथील व्यापाऱ्यांनी केला. बाजारपेठ वाचविण्यासाठी बायपास काढण्यात...