एकूण 1395 परिणाम
जून 15, 2019
अमरावती ः जिल्हाधिकाऱ्याच्या दालनाबाहेर विषारी औषध पिणाऱ्या अनिल साहेबराव चौधरी (वय 45 रा. लोहगाव) यांचा शुक्रवारी (ता. 14) सकाळी सव्वानऊच्या सुमारास मृत्यू झाला. या घटनेनंतर नातेवाइक व ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडून मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची मागणी केली. त्यामुळे शवविच्छेदन...
जून 14, 2019
आर्णी (जि. यवतमाळ), ता. 13 : तालुक्‍यातील पहूर नस्करी व पांगरी शेतशिवारात 11 जूनला बिबट्याचा बछडा आढळून आला होता. वनविभागाकडून त्याच्यावर लक्षही ठेवण्यात येत होते. मात्र, या बछड्याचा गुरुवारी (ता.13) सकाळी दहाच्या सुमारास मृत्यू झाला. परंतु, त्याचे मृत्यूचे कारण अद्याप कळले नसून, शवविच्छेदन अहवाल...
जून 11, 2019
दिग्रस (जि. यवतमाळ) : येथून सात किलोमीटरवर असलेल्या वाशीम जिल्ह्यातील सावळी (ता. मानोरा) येथील शेतकरी पिता-पुत्राचा शेतात पिकाला पाणी देत असताना वीजतारांना स्पर्श झाल्याने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता.11) सकाळी साडेदहाला उघडकीस आली. दत्ता मारोती गवळी (वय 50) व विजय दत्ता गवळी (वय 25, दोघेही रा...
जून 11, 2019
पुणे : सकाळी पावणे नऊ वाजताची वेळ. येरवड्यातील न्यु एमएस कॉलनीजवळील 10 ते पंधार फुट खोल गटारामध्ये एक गाय पडली. तेथून बाहेर पडण्यासाठी तिने बराचवेळ धडपड केली. मात्र सुटकेचा मार्ग दिसेना. त्यामुळे गायीने मोठमोठ्याने ओरडण्यास सुरूवात केली. स्थानिक नागरिकांनी गायीचा आवाज ऐकून अग्निशामक दल व गोरक्षक...
जून 10, 2019
अमरावती/वर्धा : उन्हाचा पारा वाढत असून उकाड्याने नागरिकांना त्रस्त करून सोडले आहे. अशातच उष्माघाताने वृद्धासह दोघांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. 10) अमरावती, वर्धा जिल्ह्यात घडली. तिवसा (अमरावती) : गुरुकुंज मोझरी येथील जुन्या बसस्थानकात 79 वर्षीय वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू झाला. सोमवारी (ता...
जून 09, 2019
चिखली(पुणे): तीर्थक्षेत्र देहू येथे इंद्रायणी नदीपात्रातील पाणी दूषित झाल्याने रविवारी (ता. 9) हजारो माशांचा मृत्यू झाला. इंद्रायणी नदीत हजारोंच्या संख्येत मासे मृत होण्याची ही पहिलीच घटना आहे. या धक्कादायक घटनेमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या...
जून 09, 2019
नवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम सर्व विद्यापीठांमध्ये सक्तीचा करण्यात आला आहे. येत्या 21 जूनला (शुक्रवार) आयोजित केल्या जाणाऱ्या या कार्यक्रमाबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशभरातील सर्व कुलगुरूंना पत्र लिहून स्पष्ट निर्देश दिले आहेत. या कार्यक्रमाला विद्यापीठांच्या...
जून 08, 2019
औरंगाबाद : फुग्यांनी सजविलेला मंडप, उपस्थितांचा प्रचंड उत्साह व बुंदी लाडूचे वाटप करत सिद्धार्थ उद्यान, प्राणिसंग्रहालयातील चार बछड्यांचे शनिवारी (ता. 8) नामकरण करण्यात आले. शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे व महापालिका पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चार बछड्यांना कुश, अर्पिता, देविका, प्रगती अशी नावे...
जून 07, 2019
सटाणा : 'दैनिक सकाळ'चे बातमीदार आणि सुरगाणा तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हिरामण चौधरी यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला करणार्‍या संशयितांना जामीन मिळताच काल (गुरुवारी) चौधरी यांना पुन्हा घरी बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. हल्लेखोरांचा जामीन तात्काळ रद्द...
जून 07, 2019
राहुल गांधीनी काँग्रेस अध्यक्षपद सोडल्याशिवाय काँग्रेस पक्ष सशक्त होणार नाही आणि देशाला भक्कम विरोधी पक्ष मिळणार नाही, असा परखड सल्ला तरूणाईचा आवडता लेखक चेनत भगतने दिला आहे. सचिन पायलटसारख्या हुशार, तरूणाकडे पक्षाचे नेतृत्व द्यायला हवे, असे स्पष्ट मतही त्याने 'सकाळ'ला दिलेल्या खास मुलाखतीत व्यक्त...
जून 05, 2019
परभणी : उष्णतेच्या लाटेत होरपळणाऱ्या परभणी जिल्ह्यात आज (बुधवार) ढगाळ वातावरण निर्माण झाले असून काही भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत. त्यामुळे उष्णता कमी होऊन आल्हादायक वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान मंगळवारी रात्री उशीरा या भागात पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. कात्नेश्वर येथे...
जून 04, 2019
नागपूर - मेडिकलमध्ये उपचारादरम्यान झालेल्या ‘मृत्यू’चे कारण शोधण्यासाठी मृत्यूचे विश्‍लेषण करणारी समिती तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी दोन वर्षांपूर्वी गठित केली होती. अलीकडे ही समिती सुस्त झाली असून, मातामृत्यूच्या विश्‍लेषणांचा तसेच इतर कारणांचा अभ्यास करणे थांबले आहे.  भारतीय...
जून 03, 2019
पूर्णा - विष घेऊन पती-पत्नीने आत्महत्या केल्याची घटना आडगाव लिसाना (ता. पूर्णा) शिवारात रविवारी (ता. दोन) सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली. अपत्य नसल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. रमेश दत्तात्रेय काचेकर (वय ५५) व पत्नी रेखाबाई रमेश काचेकर (वय ५०)  हे दांपत्य रिसाला बाजार (...
जून 01, 2019
पुणे : येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या समोरील बाजूस पुणे, मुंबई, पिंपरी-चिंचवड शहराकडे जाणाऱ्या प्रवाशांना दिशा दर्शवण्यासाठी उभारण्यात आलेल्या कमानीवर फ्लेक्‍स लावल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. काही दिवसांपूर्वी अशी बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रकाशित झाल्यानंतर होती त्याची दखल घेत...
मे 30, 2019
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रवेशाची शक्‍यता धूसर असल्याचे पक्षसूत्रांचे म्हणणे आहे. "मिशन बंगाल' अद्याप पूर्ण झाले नसल्याने व पक्षसंघटनेसाठी तेवढे तोलामोलाचे नाव समोर येत नसल्याने मोदींनीही शहा यांचेबाबत...
मे 27, 2019
औरंगाबाद - आपल्या कार्यक्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवून समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्‍तींचा, त्यांच्या विधायक कार्याचा ‘सकाळ’ मराठवाडा आवृत्तीच्या विसाव्या वर्धापनदिनानिमित्त शनिवारी (ता. एक जून) जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज सिडको नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात सायंकाळी साडेसात...
मे 26, 2019
नारायणगाव : सर्पदंश झाल्यानंतर चार वर्षीय बालकाची हृदयक्रिया बंद पडली होती. सर्पदंश झाल्याचे समजल्यानंतर संबंधित बालकावर त्वरित वैद्यकीय उपचार सुरु करण्यात आले. डॉक्टरांनी केलेल्या अथक प्रयत्नांना यश आल्याने या बालकाला सुदैवाने जीवनदान मिळाले. त्यामुळे 'डॉक्टर तारी त्याला कोण मारी' याचा प्रत्यय या...
मे 23, 2019
अमरावती : तब्बल 23 वर्षांनंतर अमरावती लोकसभा मतदारसंघात महिलेस प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष (युवा स्वाभिमान) उमेदवार नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या किल्ल्यास खिंडार पाडत विजय संपादित केला. त्यांनी 37 हजार 295 मतांची आघाडी घेत विजय सुनिश्‍चित केला. पोस्टल...
मे 23, 2019
मुंबईः उत्तर मुंबई मतदारसंघामधून निवडणूकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या काँग्रेसच्या उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने ईव्हीएम विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधित ट्विटही तिने केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली. उत्तर मुंबई मतदारसंघात गोपाळ...
मे 23, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी पुण्यातील कोरेगाव पार्क येथील खाद्य महामंडळाचे गोदाम आणि म्हाळुंगे-बालेवाडी येथील क्रीडा संकुलात सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. बरोबर सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल.    मतमोजणीसाठी सुमारे पाच हजार कर्मचारी, पोलिस आणि उमेदवारांचे प्रतिनिधी मतमोजणी...