एकूण 651 परिणाम
जून 16, 2019
सोलापूर : फेसबुकवर मैत्री करून महिलेचा व्हॉट्‌स ऍप क्रमांक मिळविला. चॅटिंग करून लंडनमधून खास गिफ्ट पाठविल्याचे कळविले. ते गिफ्ट मिळविण्यासाठी टप्याटप्यात 9 लाख 68 हजार रुपये ऑनलाइन माध्यमातून घेतले. शेवटी संशय आल्याने याबाबत मित्रांना सांगितले आणि फसवणूक झाल्याचे लक्षात आले.  वैशाली लक्ष्मण शिंदे (...
जून 16, 2019
केत्तूर (जि. सोलापूर) : मुंबईहून कन्याकुमारीकडे जाणारी कन्याकुमारी एक्‍स्प्रेस रेल्वे शुक्रवारी (ता. 14) रात्री अकराच्या सुमारास पारेवाडी रेल्वे स्थानकावर (ता. करमाळा) क्रॉसिंगसाठी थांबली असता, गाडीतील प्रवाशांची लूटमार करण्याच्या उद्देशाने आलेल्या 10 ते 15 जणांच्या टोळक्‍याला रेल्वे पोलिसांनी...
जून 15, 2019
सोलापूर : राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख हे प्रदूषणमुक्तीचा प्रचार करण्यासाठी सायकल प्रवास करत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे. सहकार मंत्र्यांच्या व्हिडीओवरून सोशल मीडीयावर चांगलीच चर्चा रंगली आहे.  आज (शनिवारी) सकाळच्या सुमारास होटगी रस्त्यावरील निवासस्थानातून सहकार मंत्री...
जून 14, 2019
सोलापूर : सिना नदीत कुकडीचे पाणी आल्याशिवाय माघार घ्यायची नाही, असा निर्धार सिना नदी काठच्या गावातील नागरिकांनी केला आहे. नदी असूनही पाण्याचा दुसरा स्त्रोत नसल्यामुळे या भागाला सतत दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. त्यामुळे पुढाकार घेऊन त्यांनी संघर्ष पेठवला आहे. पुढील दिशा ठरवण्यासाठी गुरुवारी (ता...
जून 14, 2019
सोलापूर : ऍड. राजेश श्रीमंत कांबळे (वय 45, रा. ब्रह्मचैतन्यनगर, नवीन आरटीओ ऑफिसजवळ, विजयपूर रोड, सोलापूर) यांच्या खून प्रकरणात गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित संजय ऊर्फ बंटी खरटमल यास गुलबर्गा येथून अटक केली आहे. त्याने ऍड. कांबळे यांचा खून केल्याची कबुली दिली असून खून का केला हे अद्याप स्पष्ट झाले...
जून 14, 2019
सोलापूर - आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राज्य सरकारने आता 12 हजार पदांची शिक्षकभरती काढली. मात्र, "पवित्र पोर्टल'ला लागलेले ग्रहण अद्याप सुटलेले नाही. त्यामुळे मागील तीन-चार महिन्यांपासून शिक्षकभरती खोळंबल्याने यंदा राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 20 हजार 412 वर्ग शिक्षकाविना रिकामेच राहणार...
जून 13, 2019
सोलापूर : गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ऍड. राजेश श्रीमंत कांबळे (वय 45, रा. ब्रह्मचैतन्यनगर, नवीन आरटीओ ऑफिसजवळ, विजयपूर रोड, सोलापूर) यांचा बुधवारी दुपारी मृतदेह सापडला. त्यांचा खून करून मृतदेहाचे पाच तुकडे करण्यात आले आहेत. या प्रकरणी संशयितांच्या शोधासाठी पोलिसांनी इंडी, कोल्हापूर या...
जून 13, 2019
उपळाई बुद्रूक (सोलापूर) : धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरांचा अमूल्य ठेवा गावांनी जपलाय. बहुतांश गावच्या रूढी आणि परंपरांमुळे त्या गावची वेगळी ओळख निर्माण होत असते. या रूढी आणि परंपरांच्या पाठीमागे असलेल्या चांगल्या कल्पना, वागणूक, संस्कृती या महत्त्वाच्या बाबी विसरता येत नाहीत. गावाला शांतता लाभावी,...
जून 10, 2019
सोलापूर : 'राजकारणात दिलेले शब्द पाळले जात नाहीत, याचा अनुभव मला आज आला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीबाबत जे ठरले होते ते झाले नाही. बाजार समितीत आम्ही मिळून आहोत परंतु कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊन दक्षिण सोलापूर तालुक्‍याच्या हिताचा निर्णय पुढील काळात घेऊ,' अशी...
जून 10, 2019
सोलापूर : सीना नदीत कायमस्वरूपी पाणी सोडावे, यासाठी नदीकाठच्या गावांनी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या माध्यमातून भाजप सरकारला साकडे घातले आहे. अनेक दिवसांपासून अपूर्ण असलेली ही मागणी यानिमित्ताने पुन्हा जोर धरण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्याला वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणाचा करमाळा तालुक्‍यातील व...
जून 07, 2019
सोलापूर : हैदराबादहून पुण्याकडे निघालेल्या आंध्र प्रदेश राज्य परिवहन सेवेच्या एसटीने रस्त्यावर उभे असलेल्या ट्रकला मागून धडक दिली. त्यामुळे लागलेल्या भीषण आगीत एसटीतील 13 प्रवासी जखमी झाले असून, तीनजणांची स्थिती गंभीर आहे. जखमी झालेले हैदराबादमधील आहेत. स्थानिक तरुणांनी केलेल्या मदतीमुळे या भीषण...
जून 06, 2019
केतूर, सोलापूर : जिल्ह्याला वरदायिनी ठरलेल्या उजनी जलाशयावर फ्लेमिंगो पक्षांनी यावर्षी अभूतपूर्व गर्दी केली आहे. तीन-चार महिन्यांच्या वास्तव्यानंतर हे परदेशी पाहुणे मे महिन्यात आपल्या मूळस्थानी परतत असतात, परंतु जून महिन्याला सुरूवात झाली तरीही यंदा फ्लेमिंगो जलाशयावर मुक्कामाला आहेत. युरोपातून ...
जून 04, 2019
पुणे : दीर्घकालीन वीज करार तसेच नवीन व नवीनकरणीय स्त्रोतांमधून महावितरणला आवश्यक असलेली वीज उपलब्ध होत असून त्यामुळे कोयना वीज निर्मितीचा चौथा टप्पा बंद झाला तरीही विजेच्या उपलब्धतेवर कुठलाही परिणाम होणार नाही. तसेच महावितरणाकडे पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध असल्यामुळे राज्यात कोठेही भारनियमन होणार...
जून 02, 2019
पुणे : यंदाच्या खरीप हंगामात "प्रधानमंत्री पीक विमा योजना' सर्व जिल्ह्यांत राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेत कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी 24 जुलैपर्यंत मुदत असल्याची माहिती कृषी आयुक्‍तालयाच्या वतीने देण्यात आली आहे.  या योजनेत सहभागी होण्यासाठी बॅंक आणि "आपले...
मे 31, 2019
सोलापूर : शिक्षण घेत असतानाच कौटुंबिक जबाबदारी सांभाळत येथील सुप्रिया सिद्धेश्वर भगत ही शरदचंद्र पवार कनिष्ठ महाविद्यालयात पहिली आली. सुप्रियाचे वडील रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतात. प्रतिकूल परिस्थिीत सुप्रियाने मिळवलेल्या या यशामुळे पालकांना अत्यानंद झाला आहे. पोलिस अधिकारी होऊन देशसेवा करण्यासह...
मे 27, 2019
पुणे - उन्हाच्या झळा वाढल्याने राज्याला तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत आहे. धरणे तळाशी गेल्याने पिण्याच्या पाण्याबरोबरच आता चाराटंचाईचे संकटही उभे राहिले आहे. यातच पूर्वमोसमी पावसाच्या सरींनी काहीसा दिलास मिळण्याची अपेक्षाही फोल ठरली आहे. राज्यात यंदा पूर्वमोसमी पावसाचाही दुष्काळ असल्याचे दिसून येत...
मे 27, 2019
इंदापूर (पुणे) : उजनी धरणातून सोलापूर शहरास भिमा नदीतून पिण्यासाठी सोडण्यात आलेले पाणी तात्काळ बंद करावे अशी मागणी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी नवल किशोर राम तसेच महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अभियंता खलील अंसारी यांना पुणे येथे...
मे 24, 2019
सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या निकालात "शहर मध्य'मध्ये भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर स्वामी यांना सुमारे 37 हजारांचे मताधिक्‍य मिळाले. या मतदारसंघाच्या विद्यमान आमदार कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्यासाठी ही धोक्‍याची घंटा आहे, तर भाजप- शिवसेना युतीकडून इच्छुक असलेल्या महापालिकेतील विरोधी...
मे 23, 2019
पुणेः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. राज ठाकरे सकाळी उठेपर्यंत मोदी पुन्हा पंतप्रधान झाले सुद्धा. साहेब आता कोणता व्हिडिओ लावायचा? कृष्णकुंजवरून राज ठाकरे आघाडीवर... अशा प्रतिक्रिया नेटिझन्सनी नोंदवल्या आहेत. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक प्रचाराच्या...
मे 21, 2019
सोलापूर : रंगीबेरंगी कपडे.., डोक्‍यावर टोपी.., डोळ्यांवर गॉगल, गळ्यात छानशी माळ.. अन्‌ श्‍वानांची डौलदार चाल.. यामुळे जुळे सोलापुरात सोमवारी आयोजिलेला डॉग शो लक्षवेधक ठरला. जवळपास 25 श्‍वानप्रेमींनी आपले श्‍वान सजवून शोमध्ये आणले होते.  पशुसंवर्धन दिनाच्या निमित्ताने ओम गर्जना चौकातील सुमेध पेट क्‍...