एकूण 713 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
नाशिक : एचएएल कामगारांना अधिकाऱ्यांप्रमाणे वेतन वाढ मिळावी म्हणून सुमारे पस्तीशे कामगार न्याय हक्कासाठी ठिय्या आंदोलन करीत असून (ता.१५) संपाचा दुसरा दिवसही संपला. परंतू व्यवस्थापन किंवा हायर ऑथरटीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.दुसऱ्या दिवशीही व्यवस्थापनाकडून कामगारांना वाटाण्याच्या अक्षदा...
ऑक्टोबर 15, 2019
डहाणू ः वाढवण बंदर उभारणी, अदानी इन्फास्ट्रक्‍चर्स कंपनीसह औष्णिक वीज प्रकल्प विस्तार करण्यास अडथळा ठरणाऱ्या डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरण बरखास्त करण्याच्या केंद्र सरकारच्या कृतीच्या निषेधार्थ वाढवण, वरोर, बाडापोखरण, गुंगवाडा, धाकटी डहाणू, तडियाळे आणि वासगाव या किनारपट्टीवरील गावांनी...
ऑक्टोबर 12, 2019
आळंदी (पुणे) : ठेविदारांच्या गुंतवणूकीची रक्कम हडप करून फरार झालेल्या आळंदी पुणे रस्त्यावरील वडमुखवाडीच्या संस्कार ग्रुप ऑफ फायनान्स कंपनीचा संचालक वैकुंठ प्रल्हाद कुंभार,पत्नि राणी वैकुंठ कुंभार, साडू रामदास शिवले या तिघांना पिंपरीच्या आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी रात्री इंदौर येथून अटक केली....
ऑक्टोबर 07, 2019
मुंबई : आरे कॉलनीतील वृक्षतोडीवरून पर्यावरणवादी संपात व्यक्त करत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना यांनी या वृक्षतोडीला विरोध केला होता. पण, राज्य सरकार आरे कॉलनीत मेट्रोचे कारशेड उभारण्यावर ठाम राहिल्याने आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर्यावरणवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. देवेंद्र फडणवीसच...
ऑक्टोबर 07, 2019
पोलादपूर  (वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदाराविरोधात लयभारी आदिवासी विकास संस्थेच्या कार्याध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या लता कळंबे यांनी बुधवारी (ता. २) पोलादपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या...
ऑक्टोबर 04, 2019
रेणापूर (जि. लातूर) - लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडल्याच्या निषेधार्थ आज (ता. चार) पिंपळफाटा (रेणापूर) येथे भाजप कार्यकर्त्यांनी एक तास रास्ता रोको आंदोलन केले.  रेणापूर विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व तब्बल 25 वर्षे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी केले. मतदार संघाच्या...
ऑक्टोबर 03, 2019
मुंबई : मनसेच्या खळ्ळ् खट्याक आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेल्या नितीन नांदगावकर यांनी उमेदवारी न मिळाल्याने शिवसेनेत प्रवेश केला आहे.  महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक सेना सरचिटणीस @NitinNandgaonk3 जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन...
सप्टेंबर 30, 2019
बारामती : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने गोपीचंद पडळकर हे रिंगणात उतरणार असल्याचे सोमवारी (ता.30) खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच जाहीर केल्यानंतर आता बारामतीत अजित पवार विरुध्द गोपीचंद पडळकर अशी निवडणूक होणार आहे.  दरम्यान बारामती विधानसभा मतदारसंघात जर भाजपने स्थानिकांना डावलून...
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जाहीर केलेल्या नेत्यांच्या यादीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव होते. त्यावरून संतप्त पवारांनी स्वतः ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला होता. आज, दुपारी ते ईडी कार्यालयात हजर होणार असताना, ईडीने ‘सध्या...
सप्टेंबर 26, 2019
परळी वैजनाथ : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ परळी बंदला प्रतिसाद भेटत आहे. गुरुवारी (ता. २६) राष्ट्रवादी काँग्रेसच्या आवाहणानंतर बंद पाळण्यात येत आहे.  मुख्य बाजारपेठेसह शाळा,महाविद्यालय बंद ठेवण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे...
सप्टेंबर 26, 2019
सातारा : येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आपला कारभार सुधारायचे काही केल्या नाव घेत नाही. बिले काढण्याचे टेंडर ठेकेदारांना दिले जात असल्याने ग्राहकांना कधी कोणता झटका बसेल, याचा काही नेम नाही. येथील एका ग्राहकाला चार महिन्यांचे घरगुती पाणी बिल तब्बल 71 हजार रुपये आले आहे. इतरही ग्राहकांची अशीच ओरड...
सप्टेंबर 26, 2019
पिंपरी - राज्य सहकारी बॅंकेच्या कथित कर्ज वाटप गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या निषेधार्थ शहर राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवारी (ता. २५) पिंपरीतील डॉ....
सप्टेंबर 25, 2019
पुणे : राज्य शिखर सहकारी बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव आल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पुण्यात आज राष्ट्रवादीकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. शांततेत आंदोलन सुरु असताना कार्यकर्त्यांनी अचानक रास्ता रोको केल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. दरम्यान,...
सप्टेंबर 22, 2019
नागपूर : बीएसएनएल कंपनीला मोठे नुकसान होत असल्याने, त्यांनी कर्मचारी कपातीचे धोरण स्वीकारले आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठीही पैसे कंपनीकडे उरलेले नाहीत. बीएसएनएलच्या 1 लाख 67 हजार कर्मचाऱ्यांचा ऑगस्ट महिन्याचा पगार 20 दिवस उशिराने देण्यात आला असून, कर्मचाऱ्यांच्या कर्जाचे हप्तेही कंपनीने...
सप्टेंबर 20, 2019
औरंगाबाद: बॅंक ऑफ महाराष्ट्रतर्फे अधिकाऱ्यांना टर्मिनेशनच्या नोटिसा दिल्या आहेत. यासह बॅंकांची सुरक्षा हटविली आहे. महिला कर्मचाऱ्यांच्या अचानक बदल्या केल्या आहेत. या विरोधात बॅंक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशन, ट्‌विन बॅनरतर्फे शुक्रवारी (ता.20) झोनल कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...
सप्टेंबर 18, 2019
नागपूर : कुणी घर देता का घर, चार भिंतींचं घर...कुणी शाळा देता का रे, शाळा... कुणी नोकरी देता का रे, नोकरी...ही अवस्था असते विस्थापितांची. मग विदर्भातील गोसेखुर्दचे विस्थापित असोत की नर्मदा धरणाचे. साडेतीन दशकांहून जास्त काळ उलटूनही विस्थापितांच्या पोटात सुखाचे चार घास पडले नाहीत. या व्यथांची कथा...
सप्टेंबर 17, 2019
सातारा ः सातारा- पुणे राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. सहापदरी रस्त्याचे काम गेली कित्येक वर्षे सुरू आहे. ज्या कंपनीला हे काम दिले गेले आहे, त्यांच्या कामाच्या दर्जाबाबत प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे किंवा अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. त्याची चौकशी करावी, असे निवेदन बिल्डर्स...
सप्टेंबर 16, 2019
खापरखेडा: सिल्लेवाडा बससेवा उद्‌घाटन सोहळ्याचा वाद अधिकच चिघळला आहे. शनिवारी निषेध सभेत ग्रामपंचायत सदस्य अनिल तंबाखे यांनी आक्षेपार्ह व अश्‍लील भाषेचा वापर केल्याची तक्रार सरपंच प्रमिला बागडे यांनी केली आहे. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी तंबाखे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, डॉ. राजीव...
सप्टेंबर 15, 2019
ठाणे: ‘देशाच्या विभाजनानंतर भारतात पश्चिम पाकिस्तानातून आलेले दोघे पंतप्रधान आणि एक उपपंतप्रधाना बनला.मात्र,देशाचे दुर्भाग्य असे कि 370 कलमामुळे पाकिस्तानमधून जम्मू-काश्मीरमध्ये आलेल्याना ना निवडणूक लढवता आली किंबहूना त्यांना मतदानही करता आले नाही.इतकेच नव्हे तर,एससी आणि एसटी संवर्गालाही आरक्षणाचा...
सप्टेंबर 15, 2019
पुणे : राज्यसेवा परीक्षा 2017 मधील उमेदवारांना लोकसेवा आयोगाकडून बुधवारी (ता.11) शिफारसपत्र प्राप्त झाले. अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी शुक्रवारी (ता.13) नियुक्ती आदेश देतो, असे आश्वासनही विद्यार्थ्यांना दिले होते. तरी अद्यापही उमेदवारांना नियुक्तीपत्र मिळालेले नाही. सदर आदेश...