एकूण 865 परिणाम
जून 17, 2019
औरंगाबाद - विविध संवर्गातील जिल्हा परिषद शाळेतील तब्बल ८५६ शिक्षकांच्या बदल्या झाल्या. रविवारी (ता. १६) सुटीच्या दिवशी शिक्षकांच्या हातामध्ये बदल्यांचे आदेश प्राप्त झाले. शाळा सुरू होण्याच्या एक दिवस आधी आणि त्यात रविवारी सुटीच्या दिवशी हे आदेश हातात पडले आहेत. ज्यांना मनासारख्या शाळा मिळाल्या ते...
जून 17, 2019
मुंबई : विधानसभेच्या आगामी निवडणुकीवर लक्ष ठेवून आज झालेल्या "टीम देवेंद्र'च्या विस्तारामध्ये आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे मिळाले. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण, जयदत्त क्षीरसागर यांना रोजगार हमी व फलोत्पादन खाते, तर आशीष शेलार यांना शालेय शिक्षण खाते देण्यात आले आहे....
जून 16, 2019
मुंबई : दहावीचा निकाल घसरल्याने राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या मुंबई विभागीय कार्यालयाकडे गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी यंदा विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. तब्बल चार हजार विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे अर्ज दाखल केल्याने पालकांच्या खिशाला लाखोंचा भुर्दंड पडत आहे; मात्र...
जून 15, 2019
टाकवे बुद्रुक : आंदर मावळ व नाणे मावळातील सह्याद्रीच्या कडेपठारावर वसलेली धनगर बांधवांची लोकवस्ती मुलभूत सुविधांपासून आजही वंचित आहे. स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे लोटली तरीही या वाड्या वस्त्या अंधारातच आहे. ज्ञानाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या वस्तीशाळा हेच येथील विकास काम. नाणे मावळच्या डोंगरावर नाणे...
जून 15, 2019
दाभोळ - डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील शेतकऱ्यांसाठी यावर्षी 'कर्जत शताब्दी' ही भाताची नवीन जात विकसित केली आहे. मुख्यत्वे या नवीन जातीपासून चांगल्या प्रकारच्या पोह्यांची निर्मिती होऊ शकेल त्यामुळे भाताचे मूल्यवर्धन होणार आहे. स्थानिक जातीवर रेडिएशन करून जवळपास आठ ते दहा वर्ष...
जून 15, 2019
मुंबई - तांत्रिक अडचणींमुळे लांबणीवर गेलेली आरटीई प्रवेशाची दुसरी सोडत अखेर 15 जून रोजी काढण्यात येणार आहे. शाळा सुरू होण्यास अवघे दोन दिवस उरले असताना प्रवेशाची सोडत काढण्यात येत असल्याने शिक्षण विभागाचा कारभार "वरातीमागून घोडे' याप्रमाणे सुरू असल्याचे दिसत आहे.  आरटीई प्रवेशांतर्गत दुर्बल व वंचित...
जून 15, 2019
नाशिक - पीएच. डी. प्रबंधांचा दर्जा तपासण्याचा विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) निर्णय घेतला. त्यात मागील दहा वर्षांचा अभ्यास होणार आहे. याच पार्श्‍वभूमीवर पीएच.डी.धारक 334 प्राध्यापकांची यादी सोशल मीडियातून फिरू लागल्याने शिक्षण क्षेत्रात धाबे दणाणले आहे. प्रबंधांचा दर्जा नसलेल्यांबद्दल काय निर्णय...
जून 14, 2019
नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यातील त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून हिंदीच्या सक्तीला दाक्षिणात्य राज्यांनी कडाडून विरोध केल्याने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे, "सीबीएसई'च्या शाळांनी भाषेबाबतच्या लवचिक नियमांचा फायदा घेत आपल्या शाळांतून मराठीला हद्दपार केले आहे. मराठीची ही गळचेपी...
जून 14, 2019
जळगाव - वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यावर विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षात पुस्तकी ज्ञानातून ओळख दिली जात होती. प्रत्यक्ष रुग्णाची तपासणी किंवा त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी दुसऱ्या वर्षातील प्रवेशानंतरच संधी मिळत होती. परंतु, या वर्षापासून "वैद्यकीय'च्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला असून, प्रवेश...
जून 14, 2019
सोलापूर - आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राज्य सरकारने आता 12 हजार पदांची शिक्षकभरती काढली. मात्र, "पवित्र पोर्टल'ला लागलेले ग्रहण अद्याप सुटलेले नाही. त्यामुळे मागील तीन-चार महिन्यांपासून शिक्षकभरती खोळंबल्याने यंदा राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 20 हजार 412 वर्ग शिक्षकाविना रिकामेच राहणार...
जून 13, 2019
रत्नागिरी - ‘कोकणातल्या झ्याकन्या’ या वेब सिरीजमुळे जगभरात पोचलेल्या के. झेड. टीम या कोकणातल्या कलाकारांचा ‘भोवनी’ हा चित्रपट लवकरच भेटीला येत आहे. नील फिल्मस्‌ प्रॉडक्‍शन मुंबई, या संस्थेची ही निर्मिती असून अजित खाडे हे चित्रपटाचे निर्माते आहेत. येथील रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रमेश कीर कला...
जून 12, 2019
परदेशात शिक्षण घेण्याकडे आता भारतीय विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिका, कॅनडा आणि जर्मनीमध्ये जाण्याचा कल वाढला आहे. भारतामध्ये आयआयटीसारख्या दर्जेदार संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी जीवघेणी स्पर्धा असते आणि त्यासाठी प्रचंड अभ्यास आणि...
जून 12, 2019
नवी दिल्ली : पुढील पाच वर्षांमध्ये अल्पसंख्याक समाजातील पाच कोटी विद्यार्थ्यांना केंद्र सरकारतर्फे विविध शिष्यवृत्ती देणार असल्याची घोषणा केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज केली. या पाच कोटी विद्यार्थ्यांमधील 50 टक्के मुली असतील, असेही ते म्हणाले. येथील "अंत्योदय भवना'त...
जून 09, 2019
पुणे : टेलरच्या दुकानात काज व बटण लावण्याचे काम करून पवनकुमार गोरंटला याने जमेल तसा दहावीचा अभ्यास केला अन्‌ कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर त्याने रात्रशाळेत पहिला क्रमांक पटकावला. त्याला 63.80 टक्के गुण मिळाले आहेत.  पवनकुमारची घरातील परिस्थिती बेताची आहे. वडील टेलरच्या दुकानात काम करतात. आर्थिक...
जून 08, 2019
नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाद्वारे शनिवारी (ता.8) जाहीर करण्यात आलेल्या दहावीच्या निकालात सुद्धा बारावीप्रमाणे नागपूर विभागाची घरसगुंडी झाली आहे. विभागाचा निकाल सर्वात कमी 67.27 टक्‍के लागला असून 18.70 टक्‍क्‍यांची विक्रमी घट झाली आहे. मागील वर्षी दहावीचा निकाल...
जून 08, 2019
कऱ्हाड : कुटुंबात आठराविश्व दारिद्र्य असुनही शिकण्याची प्रचंड उमेद असलेल्या सचिन मोटे या युवकाने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत सहाय्यक आयकर आयुक्त (आयआरएस) या पदावर मजल मारुन दारिद्र्यालाच हरवले आहे. विभुतवाडी या सांगली आणि सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या...
जून 06, 2019
पुणे - देशभरातील महाविद्यालये, विद्यापीठे आणि अभिमत विद्यापीठांतील प्राध्यापकांच्या कमतरतेमुळे शिक्षणाच्या दर्जावर होणारा परिणाम लक्षात घेत विद्यापीठ अनुदान आयोगाने सहा महिन्यांत रिक्त जागा भरण्याचा आदेश दिला. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेतला असता महाविद्यालयीन शिक्षकांची दोन हजार पदे...
जून 06, 2019
पुणे - देशभरातील महाविद्यालये, विद्यापीठे आणि अभिमत विद्यापीठांतील प्राध्यापकांच्या कमतरतेमुळे शिक्षणाच्या दर्जावर होणारा परिणाम लक्षात घेत विद्यापीठ अनुदान आयोगाने सहा महिन्यांत रिक्त जागा भरण्याचा आदेश दिला. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेतला असता महाविद्यालयीन शिक्षकांची दोन हजार पदे...
जून 04, 2019
पुणे : ‘ब्रिक्स’ देशांच्या उपक्रमांतर्गत रशिया सरकारने आयोजित केलेल्या “न्यू जनरेशन यूथ लीडरशीप” या परिषदेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विधी विभागातील सहायक प्राध्यापक विक्रमादित्य राठोड यांची निवड झाली आहे. ही परिषद ९ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. या परिषदेत राठोड हे भारतीय संस्कृती आणि...
जून 03, 2019
नवी मुंबई -  शहरात सुरू असलेल्या शिकवणी वर्गातील (कोचिंग क्‍लासेस) इमारतींमध्ये आग विझवण्याबाबत प्रणाली सुरू नसल्याचे "टीम सकाळ'ने केलेल्या पाहणीत निदर्शनास आले. नेरूळ, वाशी, ऐरोली येथे सुरू असलेल्या नामांकित शिकवणीच्या इमारतींमध्ये आग लागल्यास ती विझवण्यासाठी आवश्‍यक असलेली यंत्रणाच काम करीत...