एकूण 612 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
मुंबई : जगभरात यावर्षी महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी केली जात आहे. भारतात ही जयंती कशी साजरी करावी याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॉलिवूड कलाकरांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यामध्ये शाहरुख खान, आमिर खान, एकता कपूर, सोनम कपूर आणि असे अनेक कलाकार, दिग्दर्शक, निर्माते यांचा...
ऑक्टोबर 19, 2019
Vidhan Sabha 2019 : खडकवासला : ''केंद्र, राज्य सरकारने मागील पाच वर्षात राबविलेल्या ध्येय-धोरण व विकासाच्या कामगिरीवर जनतेचा विश्वास आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी खडकवासला मतदार संघात महायुतीच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी एकजूट दाखवून प्रचार केला. विरोधी उमेदवारावर ६५ हजारांचे मताधिक्य मिळवले....
ऑक्टोबर 18, 2019
आज पिंपरी-चिंचवड आणि भोसरी याठिकाणी सभा नियोजित होत्या...परंतु ऐनवेळी पूर्वपरवानगी असतानाही एरंडोलमधून हेलिकॉप्टर उड्डाणासाठी परवानगी नाकारण्यात आली...मग औरंगाबाद येथे जाऊन चार्टर्ड विमानाने पुणे येथे येण्यासाठी प्रयत्न केला. पण आश्चर्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्किटमध्ये मध्ये नसताना...
ऑक्टोबर 17, 2019
उदगीर( जि. लातूर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसमुक्त भारताची संकल्पना राबवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता कॉंग्रेसबरोबरच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अस्तित्व संपवणार आहेत. त्यामुळे यांच्या भानगडीत कोणीही न पडता विकासासाठी भाजपच्या डॉ. अनिल कांबळे यांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन...
ऑक्टोबर 15, 2019
नूह (हरियाना)  -  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अंबानी आणि अदानींसारख्या मोठ्या उद्योगपतींचे लाउडस्पीकर आहेत. आपल्या श्रीमंत मित्रांना पैसे देण्यासाठी मोदी हे गरिबांच्या खिशात हात घालत आहेत, असे टीकास्त्र कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज डागले.  हरियानातील पहिल्या प्रचार सभेत गांधी बोलत होते. या...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कश्‍मिरमधून 370 कलम रद्द करीत "एक भारत, श्रेष्ठ भारत'ची संकल्पना अमलात आणली. मात्र, कॉंग्रेसने अनेक वर्षांपासून डोळ्यावर पट्टी बांधली होती. लोकांमध्ये देशभक्तीचे संस्कार आवश्‍यक आहेत. मात्र, कॉंग्रेसने व्यक्तिगत स्वार्थासाठी राजकारण केल्याचा घणाघात उत्तर...
ऑक्टोबर 13, 2019
कल्याण-डोंबिवली : शहरातील नागरी समस्यांनी बेजार झालेल्या विजय गोखले या ज्येष्ठ नागरिकाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुले पत्र लिहिले आहे. वर्षानुवर्ष या शहरात राहणाऱ्या नागरिकांना भेडसावत असणाऱ्या समस्यांवर राज्यातील तसेच पालिकेतील भारतीय जनता पक्षासह कोणत्याही पक्षाला उपाययोजना करणे शक्य...
ऑक्टोबर 12, 2019
चेन्नई : देशाला स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (शनिवार) सकाळी मामल्लपुरम येथील समुद्र किनाऱ्यावर स्वतः स्वच्छता केली. त्यांनी किनाऱ्यावरील प्लॅस्टिकचा कचरा स्वच्छ केला. Plogging at a beach in Mamallapuram this morning. It lasted for over 30 minutes. Also handed over my ‘...
ऑक्टोबर 11, 2019
कऱ्हाड ः महाराष्ट्रात कॉंग्रेस, राष्ट्रवादीतील लोक आरोपाने बरबटलेले असून अशा लोकांना मतदार पुन्हा निवडून देणार नाहीत. त्यांनी सत्तेत राहून 20 वर्षे स्वतःसाठी राजकारण केले आहे. त्याउलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आरोप नसलेले मुख्यमंत्री असून त्यांच्या सहकारी मंत्र्यांवरही आरोप नाहीत. त्यामुळे...
ऑक्टोबर 08, 2019
नागपूर : केंद्रातील कणखर सरकारने कलम 370 हटविण्यासारखा मोठा निर्णय घेतला. जनसंघाची पहिल्यापासून ही मागणी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा हा धाडसी निर्णय अभिनंदनीय आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. RSS Chief Mohan Bhagwat at...
ऑक्टोबर 08, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) विजयादशमीनिमित्त व्हिडिओ शेअर करत तुमच्यातील रावण प्रवृत्तीचा नाश करा असा संदेश दिला आहे.  विजयादशमी के पावन पर्व पर आप सभी को हार्दिक शुभकामनाएं। Greetings on the auspicious occasion of #VijayaDashami. pic.twitter.com/V0xjMuzUSL...
ऑक्टोबर 07, 2019
सातारा : भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सातारा जिल्ह्यात सभा होणार आहेत. त्यामध्ये मोदींची सभा 17 ऑक्‍टोबरला साताऱ्यातील सैनिक स्कूलच्या मैदानावर होईल. तर अमित शहा यांची सभा कऱ्हाडला होणार असून त्याची तारीख निश्‍चित...
ऑक्टोबर 07, 2019
पॅरिस - अतिवेगवान अशा राफेल या लढाऊ विमानांची मारक क्षमता अधिक असल्याने हवाई संरक्षणक्षेत्रातील भारताचा दबदबा आणखी वाढणार आहे. राफेल या विमानावर मेटिऑर आणि स्काल्प ही अत्याधुनिक क्षेपणास्त्रे बसविण्यात आली असल्याने यामुळे हवाई दलाच्या सामर्थ्यामध्ये भर पडेल असे युरोपमधील आघाडीची क्षेपणास्त्र...
ऑक्टोबर 06, 2019
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नावाचा समावेश आहे. त्यानंतर आता महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यात मोदींच्या 9 तर अमित शहांच्या 18 सभा होणार आहेत,...
ऑक्टोबर 06, 2019
नवी दिल्ली : भारत आणि बांगलादेशदरम्यान आज विविध क्षेत्रांत सात सहकार्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या, यामधील एक करार हा संयुक्त सागरी देखरेख यंत्रणेच्या उभारणीबाबतचा आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चेत आज एनआरसीसह...
ऑक्टोबर 04, 2019
नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून उमेदवारांची चौथी यादी आज (शुक्रवार) जाहीर झाली. या चौथ्या यादीत 7 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून विशेष प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी पक्षाकडून स्टार प्रचारांची घोषणा करण्यात आली.  भाजपच्या...
ऑक्टोबर 01, 2019
मुंबई: रिलायन्स जिओने पुन्हा एकदा दिवाळी धमाका केला आहे. दसरा आणि दिवाळीचा मुहूर्त गाठत जिओने फक्त  699 रुपयांमध्ये जिओफोन बाजारात आणला आहे. गेल्यावर्षी 1500 रुपयांत जिओफोन देण्यात आला होता. आता मात्र दिवाळी-दसऱ्याच्या मूहूर्तावर फक्त  699 रुपयांमध्ये मिळणार आहे. त्यामुळे आता ग्राहकांची आठशे...
सप्टेंबर 28, 2019
न्यूयॉर्क : 'हाउडी, मोदी', संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतील भाषण आणि यानिमित्ताने अनेक देशांच्या प्रमुखांशी चर्चा असा भरगच्च कार्यक्रम उरकून पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (ता.28) अमेरिकेहून मायदेशाकडे रवाना झाले. अमेरिकेत घेतलेल्या भेटीगाठींचा भारताला मोठा फायदा होऊन विकासात हातभार लागणार आहे, असा...
सप्टेंबर 25, 2019
पुणे : सर्व पेट्रोल पंपावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फलक काढून टाकावेत, अशा सूचना निवडणूक प्रशासनाने दिल्या आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यामुळे हा निर्णय घेतला आहे. आचारसंहितेमुळे राज्यातील सर्व पेट्रोल पंपावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फलक काढून टाकावेत, अशी मागणी...
सप्टेंबर 25, 2019
न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महान व्यक्ती आहेत. मला आठवते की भारतात सुरुवातीला वादावादी, हल्लकल्लोळाचं वातावरण होते, पण मोदींनी एक वडिलधाऱ्या व्यक्तीप्रमाणे सगळ्यांना एकत्र आणले. भविष्यात ते भारताचे पिता असतील, पण आम्ही त्यांना 'फादर ऑफ इंडिया'च म्हणणार, असे तोंडभरून कौतुक अमेरिकेचे...