एकूण 98 परिणाम
जानेवारी 25, 2020
मुंबई - मुंबई नाईट लाईफ (Mumbai Night Life), मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा ड्रीम प्रोजेक्ट. २७ जानेवारीपासून मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर नाईट लाईफ सुरु होणार आहे. मुंबईतील अनिवासी जागांमध्ये हॉटेल्स, मॉल्स, दुकाने चोवीस तास सुरु राहणार आहेत. यावर राजकीय स्तरावरून मोठ्या प्रमाणात...
जानेवारी 24, 2020
कुसूर (जि. सोलापूर) : मंद्रूप येथे विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र मजूर पक्षाच्या दौऱ्याचा कार्यक्रम व निवडणूक प्रचारासाठी 24 जानेवारी 1937ला सोलापूर जिल्ह्यात आले होते. त्या घटनेला आज (ता. 24) 83 वर्षे पूर्ण झाली. या ऐतिहासिक भेटीची जपणूक म्हणून मंद्रूपला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे...
जानेवारी 23, 2020
नाशिक : नागपूर-मुंबई महानगरांना जोडणाऱ्या सुपरफास्ट समृद्धी महामार्गाच्या कामाचा वेगही सुपरफास्ट आहे. पिंप्री सद्रोद्दीन (नाशिक) ते वाशाळा (ठाणे) जिल्ह्यांना जोडण्यासाठी "सह्याद्री' डोंगराच्या पोटात बोगदा खोदून हा रस्ता तयार होत आहे. बोगद्याच्या दोन्ही बाजूंनी हे काम सुरू असून, यातील 735 मीटर...
जानेवारी 21, 2020
उरण-अलिबाग : वाढते नागरीकरण आणि औद्योगिकरणामुळे मुंबई व रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत आहे. याचा फटका मासेमारी व्यवसायाला बसला असून समुद्रकिनारा, तसेच खाडीलगतच्या मासळीचे प्रमाण घटले आहे. अलीकडेच सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन या संस्थेने मुंबई परिसरातील व किनारपट्टीच्या...
जानेवारी 19, 2020
नांदेड : गेल्या पंचवार्षिक योजनेपासून नांदड जिल्हा मध्यवर्ती बँकेतील संचालक मंडळातील दोन तालुके महिलांसाठी साखीव सोडण्यात येत आहेत. मागिल वर्षी २०१५-२० करिता जिल्ह्यातील धर्माबाद आणि माहुर या दोन तालुक्यासाठी जिल्हा बँकेची सोडत काढण्यात आली होती. साहजिकच यंदा सुद्धा ईश्वर चिठ्ठीद्वारे सोडत...
जानेवारी 14, 2020
जिवती (जि. चंद्रपूर) : जिवती तालुक्‍यातून तेलंगणा-आंध्र प्रदेशकडे जाणाऱ्या मुख्य मार्गाचे डांबरीकरण वनाधिकाऱ्यांनी थांबविल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. हा मार्ग आसिफाबाद, आदिलाबाद, हैदराबाद आणि मराठवाड्याकडे जातो. या मार्गाचे काम बऱ्याच वर्षापासून रखडले होते. काही महिन्यांपूर्वी दीड किलोमीटरचे...
जानेवारी 14, 2020
संगमनेर : "इस बंदे में है कुछ बात.. ये बंदा लई जोरात.. बाळासाहेब थोरात' या महाराष्ट्राचा लाडका गायक व संगीतकार अवधुत गुप्ते यांनी तयार केलेल्या गाण्याने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उठवला होता. शहरातील यशोधन मैदानावर सोमवारी (ता.13) रात्री झालेल्या "लाईव्ह-शो'मध्ये इतर गाण्यांसह संगमनेरात...
जानेवारी 08, 2020
नगर : कुटुंबनियोजनादरम्यान होणाऱ्या असफल शस्त्रक्रिया, गुंतागुंत व मृत्यू प्रकरणात केंद्र सरकारप्रमाणेच आता राज्य सरकारही कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई देणार आहे. तसा अध्यादेश जारी करण्यात आला असून, ही मदत राज्य सरकारच्या निधीतून देण्यात येणार आहे.  जाणून घ्या -...
जानेवारी 07, 2020
पारनेर : दिल्लीतील निर्भया अत्याचार व खून प्रकरणातील चारही आरोपींना पतियाळा न्यायालयाने 22 जानेवारी रोजी फाशी देण्याचा निर्णय दिला. मात्र, आपण आताच मौन थांबविणार नाही. निर्भयाच्या आरोपींना फाशी होत नाही, तोपर्यंत आपण मौनावर ठाम असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केले...
जानेवारी 07, 2020
सोलापूर : सीटू व कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे शहरात बुधवारी (ता. 8) पुकारण्यात आलेल्या सार्वत्रिक देशव्यापी संपाला विडी उद्योजकांचा पाठिंबा नाही. मात्र कामगार संघटनांच्या गुंडशाहीमुळे खबरदारी म्हणून, कामगार व कारखानदारांचे नुकसान होऊ नये म्हणून विडी उद्योग बुधवारी बंद ठेवण्याचा निर्णय...
जानेवारी 06, 2020
राळेगणसिद्धी : नवी दिल्लीतील सलवान इंटरनॅशनल स्कूल या सैनिकी विद्यालयातील विद्यार्थी, मध्य प्रदेशसह महाराष्ट्रातील विविध भागातील कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची आज भेट घेत आंदोलनास पाठिंबा दिला.  राळेगणसिद्धी : ज्ञानप्रबोधिनी पुणे येथील विद्यार्थ्यांनी अण्णा हजारे यांची भेट घेत...
जानेवारी 05, 2020
सोलापूर : सोलापूर रनर्स असोसिएशनतर्फे आज हरिभाई देवकरण प्रशाला येथे आयोजित करण्यात आलेल्या सीएनएस सोलापूर आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये भारतीय सैन्य दलातील जवान तीर्थ पून याने दुसऱ्यांदा 21 किमीचे अंतर 1 तास 5 मिनिटात पूर्ण करून बाजी मारली. तर हरिदास शिंदे याने 1 तास 14 मिनिटामध्ये 21 किमीचे अंतर...
जानेवारी 04, 2020
नागपूर : गुन्हेगारी जगतात मोठी दहशत असलेला कुख्यात डॉन संतोष आंबेकर हा आंबटशौकीन निघाला आहे. त्याच्यावर आतापर्यंत दोन मुलींनी बलात्काराचे गुन्हे दाखल केले आहेत तर एका गुन्ह्यात सहआरोपी असलेल्या मुंबईच्या गर्लफ्रेंडने पोलिस चौकशीदरम्यानच आंबेकरच्या थोबाडीत हाणली होती. सध्या डॉन आंबेकर एका 17...
जानेवारी 03, 2020
सोलापूर ः स्त्री जन्मदर वाढावा यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली "कन्या कल्याण' योजनेचा लाभ शहरातील 23 बालिकांना मिळणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव तयार झाले असून लवकरच त्या प्रमाणपत्रांचे वाटप संबंधित लाभार्थींना केले जाणार आहे.  महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून ही योजना राबविली जात आहे...
डिसेंबर 31, 2019
राळेगणसिद्धी : दिल्लीतील "निर्भया'वरील अत्याचाराच्या गुन्ह्यातील दोषींना फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करावी, तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी सक्षम कायदा करावा, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पत्र पाठवून केली आहे. "निर्भया'च्या गुन्हेगारांना फाशीची...
डिसेंबर 26, 2019
सोलापूर ः अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा यंदाचा समाजकार्य पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्‍यातील शहाजी गडहिरे यांना जाहीर झाला आहे. वर्ष संपत असताना सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची बातमी आली. श्री. गडहिरे यांच्या गेल्या 25 वर्षांच्या अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर,...
डिसेंबर 25, 2019
सोलापूर : सोलापूरच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयातर्फे आयोजित राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत लाभक्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयाच्या संघानेच विजेतेपद पटकाविले, तर उपविजेता कोल्हापूरचा संघ ठरला आहे. जलसंपदा विकासचे सचिव सु. वि. सोडल यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. नियमितपणे व्यायाम व खेळ...
डिसेंबर 24, 2019
नाशिक ः महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँन्ड अग्रिकल्चरतर्फे प्रदर्शन महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणे व त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रेरणा 2020 या सहाव्या प्रदर्शनाचे आयोजन 3 ते 5 जानेवारी दरम्यान सिटी सेंटर मॉलसमोरील लक्षिका मंगल कार्यालय येथे करण्यात आल्याची...
डिसेंबर 24, 2019
सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील प्रत्येक घराशी आणि घरातील प्रत्येकाशी गेल्या 18 वर्षांहून अधिक काळाचे अतूट नाते निर्माण करणारी आपल्या "सकाळ'ची सोलापूर आवृत्ती मंगळवारी (ता. 24) 19 व्या वर्षांत पदार्पण करत आहे. गेल्या 18 वर्षांच्या काळात "सकाळ'ने सकारात्मक, रोखठोक, विधायक आणि निर्भीड बातम्यांनी...
डिसेंबर 23, 2019
सोलापूर : मकर संक्रांत म्हटले की सर्वांना डोळ्यासमोर येते ती कडक बाजरीची भाकरी. खेंगाट भाजी, शेंगाचटणीसोबत खाण्यास बाजरीची भाकरी सर्वांनाच आवडते. दोन महिन्यांपासून बचत गटातील महिलांनी बाजरीची भाकरी बनवण्यास सुरवात केली आहे. दुकानाच्या तुलनेत बचत गटातील दर कमी असल्याने भाकरी खरेदी करताना...