एकूण 10 परिणाम
जुलै 09, 2018
मांजरी : शहरातील दोन दिवसांचा पाहुणचार घेऊन व जयहरी विठ्ठल असा नामघोष आणि ज्ञानोबा माऊली-तुकाराम असा जयघोष करीत पंढरीची आस ठेऊन निघालेल्या आषाढी पालखी सोहळ्याचे भागवत भक्तांनी हडपसरमध्ये उत्साही वातावरणात स्वागत केले. पावसाच्या हलक्या सरी, ठिकठिकाणी रांगोळ्या काढून होणारे स्वागत आणि हरिनामाच्या...
जुलै 08, 2018
पुणे : पंढरीच्या वारीत गेली आठ वर्षे माऊलींची सेवा करणारा "हिरा' हा अश्‍व रविवारी अचानक दगावला. पहाटे पाच वाजता भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिर परिसरात घडली. मात्र, पर्यायी व्यवस्था म्हणून शितोळे सरकार यांच्या तर्फे राजा हा अश्‍व माऊलींच्या सेवेत रुजू झाला आहे. येथून पुढच्या प्रवासात आता "राजा'...
जुलै 07, 2018
नेवासे : 'ज्ञानोबा माउली तुकाराम'चा गजर करीत राज्यात शिस्तप्रिय असलेल्या श्रीक्षेत्र देवगड (ता. नेवासे) येथील श्री सर्मथ सद्गुरु किसनगिरी बाबांच्या पायी दिंडी पालखीचे शनिवार (ता. ७) रोजी संत ज्ञानेश्‍वरांची पुण्यभूमी असलेल्या नेवासेनगरीत दुपारी टाळ- मृदुंगाच्या गजरात आगमन झाले. यावेळी दिंडीचा...
जुलै 06, 2018
नेवासे : भागवत धर्माच्या भागव्या पताका खांद्यावर घेऊन दीड हजार वारकरी, अश्व, टाळ-मृदंग आणि ज्ञानोबा... तुकाराम.. दिगंबरा.. दिगंबरा.. श्रीपाद वल्लभ दिगंबरा.. असा गजर करीत राज्यात शिस्तबध्द म्हणून लौकिक असलेल्या श्रीक्षेत्र देवगड (ता. नेवासे) दिंडीचे गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या नेतृत्वाखाली...
जुलै 06, 2018
आळंदी - पंढरीची वारी आहे माझे घरी, आणिक न करी तीर्थव्रत... ही भावना उरी बाळगून राज्यभरातील दीड लाखाहून अधिक वारकऱ्यांचा मेळा आळंदीत गेल्या तीन दिवसांपासून दाखल झाला आहे. भाविकांच्या गर्दीने इंद्रायणीचे दोन्ही काठ पहाटेपासूनच फुलून गेले होते. दरम्यान, पावसामुळे इंद्रायणीच्या पाण्याच्या पातळी...
जुलै 05, 2018
पुणे : संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी तब्बल साडे तीन हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे. आठ पोलिस उपायुक्तांसह शहर पोलिसांची विविध पथकांवरही वारीच्या बंदोबस्ताची जबाबदारी असणार आहे. पालखीच्या शहरातील आगमनापासून ते प्रस्थानापर्यंतचा चोख बंदोबस्त पोलिसांनी...
जुलै 04, 2018
आळंदी - संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रस्थान वारीत हजेरी लावण्यासाठी राज्यभरातून वारकऱ्यांचे आगमन सुरू झाले आहे. वारकऱ्यांच्या आगमनाबरोबर वरूणराजानेही हजेरी लावल्याने आळंदीकर सुखावले. मात्र पावसापासून बचावासाठी सोय नसल्याने नदीच्यापलिकडे दर्शनाच्या रांगेतील भाविकांना आज वरूणाराजाचे जलस्नान...
जून 25, 2017
मुंबई - पंढरीच्या वाटे पडले काटे... हे चित्र बदलून, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा...असे करण्याचा विडा ‘ब्रुक बाँड रेड लेबल चहा’ व ‘सकाळ’ वृत्तपत्रसमूह यांनी उचलला आहे. ब्रुक बाँडने बनवलेले, मातीत विघटन होणारे चहाचे कप वारीत वाटण्यात येतील. त्यात झाडांचे बीज असल्याने त्यातून यथावकाश झाडे उगवून पंढरीची...
जून 15, 2017
देहू - येथील श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा शुक्रवारी (ता. १६) दुपारी आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे, दिंडीतील विणेकरी आणि संस्थानने दिलेल्या पासधारकांनाच भजनी मंडपात प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, पालखी सोहळा प्रमुख...
जून 14, 2017
प्रस्थानासाठी दिंडीकऱ्यांना सूचना; पोलिस यंत्रणा सज्ज आळंदी - संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यादिवशी (ता. १७) चेंगराचेंगरीसारख्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी समाधी मंदिरात प्रवेशाच्या वेळी दिंडीतील वारकऱ्यांची संख्या कमी केली जाणार आहे. याबाबत सूचना दिंडीकऱ्यांना दिल्या जाणार आहेत....