एकूण 38 परिणाम
सप्टेंबर 22, 2018
पुणे - गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीसाठी रविवारी (ता. २३) शहराच्या मध्यवर्ती भागातील लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता,  शिवाजी रस्ता, कुमठेकर रस्ता व केळकर या प्रमुख विसर्जन मार्गांसह १७ रस्ते वाहतुकीस बंद ठेवले जाणार आहेत. दरम्यान, वाहनचालकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पर्यायी वर्तुळाकार मार्गाचा वापर...
सप्टेंबर 21, 2018
पुणे -गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी गर्दी जमते अन्‌ सुरू होतो नाट्याविष्कार...कलाकार जिवंत देखाव्यातून आपले अभिनय कौशल्य सादर करतात अन्‌ या थेट सादरीकरणाला गणेशभक्तांची दिलखुलास दाद मिळते... दरवर्षीप्रमाणे यंदाही हौशी आणि अनुभवी कलाकारांनी सादर केलेल्या जिवंत देखाव्यांचे प्रमाण वाढले आहे. शहरातील अनेक...
सप्टेंबर 19, 2018
पुणे : गणेशोत्सवानिमित्त अनेकजण आपल्या घरी लाडक्या बाप्पांची प्रतिष्ठापना हटके व्हावी यासाठी विविध सजावट करतात. कधी ही सजावट सामाजिक संदेश देणारी असते तर कधी पर्यावरणातील सुंदर घटकांचा समावेश असलेली, कधी फुलापानांनी सजलेली तर कधी नवीन टेक्नॉलॉजीने अपडेट केलेली. अशीच एक छानशी सजावट केली आहे...
सप्टेंबर 18, 2018
उल्हासनगर : तो मोलमजुरी करतो तर त्याची पत्नी धुणीभांडीची काम करते. एक मुलगा असा लहानसा परिवार असणाऱ्या उल्हासनगरातील मुस्लिम दाम्पत्याने त्यांच्या भाड्याच्या घरात पाच दिवस गणपती बाप्पाची स्थापना केली होती. धर्माच्या भिंतींना छेद देण्यासाठी पुढाकार घेण्याऱ्या या दाम्पत्यावर शाबासकीची थाप पडू लागली...
सप्टेंबर 18, 2018
कोल्हापूर - सजग आणि सुज्ञ कोल्हापूरकरांनी यंदाही जिल्ह्यात पाच लाखांवर मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन केले. त्याशिवाय, सुमारे बाराशे ते दीड हजारांवर ट्रॅक्‍टर निर्माल्य संकलित झाले.  गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाही मूर्तींच्या संख्येत वाढ झाली असून, पर्यावरणपूरक विसर्जन हा उपक्रम लोकचळवळ बनत...
सप्टेंबर 18, 2018
पुणे - गौरी विसर्जन झाल्याने सोमवारी गणेशभक्तांनी शहरातील मंडळांचे देखावे पाहण्याचा आनंद सोमवारी घेतला. शनिवार, रविवारच्या तुलनेत सोमवारी गर्दी तुलनेने मर्यादित होती. पुणेकरांसह परगावाहून देखावे पाहण्यासाठी नागरिक आले होते. शिवाजी रस्त्यावरून आणि लक्ष्मी रस्त्यावरून भाविकांची ये-जा रात्री...
सप्टेंबर 17, 2018
पुणे : गणेशोत्सव म्हटले आकर्षक रोषणाईसह सुंदर देखावे पाहण्याचे वेध पुणेकरांना लागते. पुणेकरांचा हा उत्साह पाहता सर्व मंडळे दरवर्षी वेगळा देखावे सादर करतात. यंदा संभाजी महाराज,  भक्ती-शक्तीचा संंगम, दक्षिणेतील प्रसिद्ध महाबलीपूरम मंदिर, शनिवारवाडा... असे विविध देखावे पाहण्यासाठी पुणेकरांनी प्रचंड...
सप्टेंबर 17, 2018
पुणे : पुण्यात गणेशोत्सावानिमित्त प्रत्येक मंडळ सुंदर आणि आकर्षक सजावट करतात. यंदा काही मंडळांनी आकर्षक विद्युत रोषणाईने सजवलेली प्रसिध्द मंदिर आणि महालाची सुंदर प्रतिकृतींची सजावट पुणेकरांना पाहता आली. (छायाचित्र - शहाजी जाधव, गजेंद्र कळसककर, विश्‍वजित पवार)
सप्टेंबर 17, 2018
 पुणे : गणरायाच्या आगमनाच्या पहिल्या दिवशी आनंदामध्ये तल्लीन होऊन ढोल वाजवताना तरुण-तरुणी, पथकामधील ध्वज खेळ, जल्लोष...(विश्‍वजित पवार).
सप्टेंबर 17, 2018
पुण्यात तसे तालमींचे खुप गणपती आहेत. पहिलवानासारखे अंग असलेली मूर्ती या गणपतींची असते. अशीच गुरुजी तालीम गणपतीही मूर्ती आहे. उंदरावर बसलेल्या गुरुजी तालीम गणपतीची मूर्ती चतुर्भुज आहे. पद्मपुराणामध्ये गणपतीची 32 वर्णनं सांगितली आहे. त्यापैकी हा गणपती विजय गणपती आहे. या स्वरुपाच्या गणपतीची उपासना...
सप्टेंबर 17, 2018
पुणे - अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाच्या मूर्तीचा 125 वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त 125 किलोचा मोदक आणि केक कापण्यात आला. "फिनोलेक्‍स'च्या रितू छाब्रिया यांनी केक कापला. एमपी ग्रुपचे अभिषेक पाठक, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, कोशाध्यक्ष...
सप्टेंबर 16, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील पेशवेकालीन प्राचीन गणपती मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून मंदिर परिसरात मोठया प्रमाणात विद्युत रोषणाई व आकर्षक सजावट करण्यात आली आहे. निजामपूर-जैताणेसह माळमाथा परिसरातील शेकडो भाविक मोठया संख्येने दर्शनाचा लाभ घेत आहेत. मंदिरात दररोज...
सप्टेंबर 15, 2018
एरंडवणे - दरवर्षी प्रमाणे यंदाही वाजत गाजत बाप्पांचे स्वागत झाले. घरोघरी, मंडळांमध्ये थाटामाटात बाप्पा विराजमान झाले. बाप्पाच्या आगमनाआधी बरेच दिवस मंडळाच्या कार्यकर्त्यांची देखाव्यासाठी धावपळ सुरू होते. आपल्या बाप्पासाठी प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं करायची त्यांची तळमळ असते. यंदाच्या वर्षीही अनेक...
सप्टेंबर 14, 2018
पिंपरी चिंचवड : "गणपत्ती बाप्पा मोरया'चा जयघोष...ढोल-ताशांची गर्जना अशा भक्तिमय वातावरणात घरोघरी गणरायाचे आगमन झाले. लाडक्‍या गणरायाच्या स्वागताचा उत्साह शहरात दिसून आला. गणेशाच्या आगमनासाठी आतुर झालेल्या आबालवृद्धांनी शहरातील बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी केली होती. बच्चेकंपनीचा उत्साह पाहण्यासारखा...
सप्टेंबर 13, 2018
जुन्नर : श्री क्षेत्र लेण्याद्री ता. जुन्नर येथे भाद्रपद गणेश चतुर्थी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी भाविक भक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दिवसभरात 50 हजार भाविक भक्तांनी श्री गिरिजात्मजाच्या दर्शनाचा लाभ घेतला.  देवस्थानच्या वतीने विविध धार्मिक...
सप्टेंबर 13, 2018
या गणपतीची मुर्ती स्वयंभू असून मूळची तांदळा एवढी होती. आता शेंदूर लेपल्यामुळे ती साडेतीन फूट उंचीची झाली आहे. तांदळा एवढी म्हणजे हात-पाय वगैरे अवयव नसणारी मुखवटावजा मूर्ती आहे. पुणे शहरात अशा प्रकारच्या मूर्तीचे हे एकमेव देऊळ असावे. राजमाता जिजाबाई आणि गणेशभक्त ठकार यांना झालेल्या दृष्टांतानुसार...
सप्टेंबर 13, 2018
पारगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागात आज उत्साहात गणेशोत्सवाला सुरवात झाली. सार्वजनिक मंडाळांनी पारंपरिक वाद्याच्या आवाजात ढोल ताशांच्या गजरात गणेशमुर्तींची मिरवणुक काढून भक्तीभावाने गणेशमुर्तीची प्रतिस्थापना केली.   पारगाव, अवसरी बुद्रुक, धामणी, पारगाव, लोणीस लाखणगाव, काठापुर बुद्रुक,...
सप्टेंबर 13, 2018
अकोला : अतीसंवेदनशील असलेल्या शहरात पोलिसांचा गणपती विसर्जनाच्या दिवशी तगडा बंदोबस्त असतो. या बंदोबस्ताला जोड मिळणार आहे, ती ड्रोनच्या नजरेची. विसर्जन मिरवणूक मार्गावर ड्रोननुसार चित्रीकरण करण्यात येणार असले तरी संपूर्ण मार्गावर आधीच सीसी कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. दहा दिवसांच्या गणपती उत्सवाला...
सप्टेंबर 12, 2018
1887 साली म्हणजे स्वातंत्र्यपुर्व काळात गुरुजी तालीम गणपती मंडळाची स्थापना झाली. त्या काळात विविध मेळे आयोजित केले जात होते. गुरुजी मेळे म्हणून ते प्रसिध्द होते. अशाच एका मेळ्यातील तालमीत सुरु झालेल्या या मंडळाचे नाव गुरुजी तालीम असे पडले.   सभासद आणि कार्यकर्त्यांनी जमविलेल्या निधीचे पैसे सामाजिक...
सप्टेंबर 12, 2018
पुण्यातील पाच मानाच्या गणपतीत दगडूशेठ हलवाई गणपती नसले तरी सार्वजनिक गणेशोत्सवात प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या मूर्तीला देवत्व प्राप्त होण्याचे भाग्य दगडूशेठ गणपतीला लाभले आहे. या मंडळाची स्थापना 1893 साली झाली. 1893 मध्ये श्रीमंत दगडू शेठ हलवाई यांनी ही मुर्तीची स्थापना केली. 1968 साली 'दगडूशेठ...