एकूण 306 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
पुणे: खडकवासला धरणातून सुरू होणाऱ्या मुठा कालव्याची सिंमाभिंत पडुन सहा वर्षेचा कालावधी लोटला आहे. तरी अद्यापही बांधकाम सुरू झाले नाही. हा रस्ता वर्दळीचा असुन सुट्यांच्यावेळी हजारों लोक तसेच शालेय विद्यार्थी या रस्त्यावरून प्रवास करतात. हा रस्ता तीव्र उताराचा आहे. या रस्त्याच्या आणि कालव्यांची...
ऑक्टोबर 15, 2019
पुणे: संपूर्ण बाणेर रस्त्यावर नो पार्किंग केल्याने प्रचंड गैरसोय होत आहे. दुकानात, दवाखान्यात, बॅंकेत कस जायच आसा प्रश्न आता पडतो. पर्यायी पार्किंगची सोय कुठे केली आहे हे माहीत नसल्याने नागरिकांची गैरसोय होतेय. चुकीचे पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करावी पण अख्खा रस्ता नो पार्कींग करून अत्यंत गैरसोय...
ऑक्टोबर 15, 2019
पुणे: वारजे येथील गणेश पुरी सोसायटी येथे मेन ङ्रेनेज लाईन गेलया 15 दिवसांपासून चोक अप आहे. याचा नागरिकांना खुप त्रास सहन करावा लागत आहे. तरी याची दखल घेतली जावी. #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या...
ऑक्टोबर 10, 2019
पुणे: सोनेरी आमदार म्हणून जगभर ज्यांची ओळख होती, असे स्वर्गीय आमदार रमेशभाऊ वांजळे यांच्या नावाने एन.डी.ए रस्त्यावर जॉगिंग ट्रॅक उभारण्यात आला आहे. त्याचा वापर महिला वर्ग, पुरुष वर्ग, युवा पीढी रात्रंदिवस करत असल्यामुळे या ठिकाणी गर्दी, वर्दळ वाढली आहे. एक दिवस योग दिवस  म्हणुन पाळुन कोट्यावधी...
ऑक्टोबर 10, 2019
पुणे:  गणेश पेठे येथे भर रस्त्यात विष्णू तरूण मंडळाने गणेशोत्सवाचा गाडा लावलेला आहे. यामुळे अपघाताची शक्यता असून वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे. तसच या मंडळावर कारवाई करण्यात यावी. #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला...
ऑक्टोबर 07, 2019
पुणे: महानगरपालिकेच्या स्वच्छता अभियानाचा बोजवारा उडाला असुन, मुंढवा रस्त्यावर साईनाथ नगर चौकातील सार्वजनिक स्वच्छतागृहाची देखभाल अभावी दुरावस्था झाली आहे. नियमित स्वच्छता केली जात नसल्याने सांडपाणी तुंबले आहे. यामुळे परीसरात दुर्गंधी पसरली आहे. या रस्त्यावर प्रवास करणाऱ्यांना सोयीचे असणारे...
ऑक्टोबर 07, 2019
पुणे: रायकर मळा येथील ओढ्याची आणि नाल्याची अवस्था बिकट आहे. तसच त्याला लागुन असलेल्या रस्त्याची देखील अवस्था दयनीय झाली आहे. मध्यंतरी झालेल्या पावसामध्ये हा ओढा भरुन वाहात होता. तेव्हा या ठिकाणी बरेच नुकसान झाले. ओढ्यामध्ये कचरा, पाईप अशा गोष्टी पडल्या आहेत. तसच नाल्यावरील रस्त्यावरुन जाणे म्हणजे...
ऑक्टोबर 05, 2019
पुणे: कोथरूड मधील बहुतांशी मतदारवर्ग हा सुशिक्षित आणि अत्यंत जागरूक आहे. आमच्या वैयक्तिक अनुभवाप्रमाणे प्रत्येक निवडणुकीत प्रगल्भ दृष्टीकोन ठेऊन कोथरूडकरांनी मतदान केले आहे. किंबहुना स्थानिक, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय प्रश्नांची चांगलीच जाण येथील मतदारांना आहे. भूतकाळातील निवडणुकांमध्ये भाजप आणि...
ऑक्टोबर 04, 2019
पुणे: वडगावशेरी येथील गलांडे नगर येथे बस थांब्यावर फ्लेक्स लावण्यासाठी ठेकेदार झाडांच्या फांद्या तोडत आहेत. तसच त्या रस्त्याच्या मधे टाकून ते जातात. त्यामुळे वहातुकिला अडथळा निर्माण होतो. तरी यावर कारवाई केली जावी. #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या...
ऑक्टोबर 01, 2019
पुणे: सध्या पार्किंगची समस्या वाढली आहे. यातच पॅव्हॅलिअन मॉल सारख्या नामांकित मॅलने पार्किंकच्या माध्यमातुन पैसे कमवण्याचा उद्योग सुरू केला आहे. मॅलच्य़ा मॉल व्यावसायिक इमारतीमध्ये सध्या असल्या 5-14 मजल्यावरील सर्व कामगारांना गाड्या लावण्यास जागा मिळाली आहे. पण ही जागा खुप कमी कामगारांना मिळाली आहे...
सप्टेंबर 18, 2019
पुणे: गोपीनाथ नगर येथ डुक्करांचा वावर वाढला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीच वातावरण आहे. तरी महानगरपालिकेने यावर त्वरित कारवाई करावी. #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे...
सप्टेंबर 16, 2019
पुणे:  मुख्यमंत्र्यांची महाजनादेशयात्रा सिंहगड रोस्त्यावर मोठ्या उत्साहात पार पडली. मुख्यमंत्र्याच्या रथाला अडचण येणार्या सिंहगडरोस्त्यावरील वृक्षांची अक्षर‌शः वाट लावण्याट आली. येथील झाडे कापण्यात आली. एकीकडे झाडे लावा झाडे जगवा म्हणणारं सरकार झाडं तोडताना दिसलं. यावर कारवाई केली जाईल का? #...
सप्टेंबर 16, 2019
पुणे : वारजे येथील वाराणसी सोसायटी येथे माताजी सुपर मार्केटजवळ भटक्या कुत्र्यांचा वावर खुप वाढला आहे. ही कुत्री लहानमुलांच्या तसच रस्त्यावरून जाणाऱ्या वाहानांवर धावून जातात. तरी महानगरपालिकेने ही समस्या त्वरीत सोडवावी. #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या...
सप्टेंबर 13, 2019
पुणे : औंध  येथील वर्दळीच्या परिहार चौकात स्मार्ट सिटी अंतर्गत डी पी रस्त्याचे नव्याने काम मार्गी लागले. पण या मार्गावरील पदपथ तयार करण्यात दिरंगाई दिसून येते. यामुळे नागरिकांना धोकादायक परिस्थितीत रस्त्यावरून मार्गस्थ व्हावे लागत आहे. येथील चेंबर ही अर्धवट स्थितीत उभारलेले आहेत. यामुळे येथून ये जा...
सप्टेंबर 13, 2019
पुणे : कोथरूड येथील किष्किंधा नगरमध्ये गणेश मंडळाकडून नियमांचे उल्लघन करण्यात येते. येथे दरवर्षी गणपतीत, नवरात्र,  तसच दर गुरुवारी आणि प्रत्येक सणाला मोठ्या आवाजात रात्री उशिरापर्यंत स्पीकर लावलेला असतो. तरीही परिसरातील नागरिकांना आणि पक्ष्यांना याचा प्रचंड त्रास होतो. किष्किंधा नगर पोलिस चौकीमध्ये...
सप्टेंबर 10, 2019
पुणे : डहाणूकर कॉलनी येथे मुख्य रस्त्याचा वापर कर्वेनगर- वारजे परिसरतील शेकडो नागरिक रोज करतात. डहाणूकर कॉलनीत सातव्या दिवशी तीन-चार  मंडळांच्या विसर्जन ढोल पथकांसहित एका पाठोपाठ एक विसर्जन मिरवणूका  संध्याकाळी ६ नंतर म्हणजेच घरी परतणाऱ्या नोकरदार नागरिकांच्या वाहतुकीच्या वेळेत असतात. मिरवणूकासाठी...
सप्टेंबर 10, 2019
पुणे : हडपसर गाडीतळाजवळील डीपी रस्त्यावर पाटबंधारे विभागातील सिंफनी हाॅल जवळ महाराष्ट्र विद्युत कंपनीचा विजेचा खांब उभा आहे. त्याच्यावरील वीजेच्या कनेक्शन बाॅक्सचे झाकणच कोणी तरी काढून नेलेले आहे. किंवा काम झाल्यावर आमचे प्रामाणिक कामगार ते लावायचे विसरून गेलेत. तिथील वायर्स यामुळे उघड्या आहेत....
सप्टेंबर 10, 2019
पुणे : येरवडा मनोरूग्णालया जवळील जुनी झाडे कित्येक वर्षांपासून तोडण्यात येत आहेत. तरी याकडे कोणाचेही लक्ष नाही. प्रशासन म्हणते की आम्ही कित्येक कोटी झाडे लावणार, मग आधीची तोडुन बाकीची लावण्यात येणार आहेत का ?
सप्टेंबर 05, 2019
पुणे : बावधान येथील डीएसके रान्वरा सोसायटी शेजारच्या नदीमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा गोयल गंगा ह्या सोसायटी मधून टाकला जातो. त्यामुळे राम नदीच्या पत्रात खुप प्रमाणात सांड पाणी तुंबत आहे. डासांचे प्रमाणही यामुळे प्रचंड वाढले आहे. रान्वरा सोसायटीच्या नागरिकाना यामुळे खुप त्रास होतोय. लोकांच्या...
सप्टेंबर 05, 2019
पुणे : जांभूळवाडी रोडवरील, सिद्धिविनायक बस थांबा जवळील रिकाम्या प्लॉटमध्ये सिद्धिविनायक सोसायटी आणि त्या भागात राहणाऱ्या रहिवाशांकडून सातत्याने प्लास्टिक आणि अन्य कचरा टाकण्यात येत आहे. त्यामुळे तिथे दुर्गंधी आणि डांस झाले आहेत. वारंवार महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली असून महापालिके...