एकूण 3 परिणाम
सप्टेंबर 29, 2017
ऐतिहासिक शस्त्रांचे महत्त्व कधीच कमी होऊ शकत नाही. तलवार, पट्टा, बाणा, भाला, तीर-कमान, कट्यार, बिछवा, जांभिया, वाघनखं अशी अनेक शस्त्रांची लढाईत महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. ही शस्त्रे तयार करणे, ही एक कला आहे. त्याचप्रमाणे ती चालविणे, हे शौर्याचे काम आहे. पूर्वजांचा ऐतिहासिक वारसा म्हणून ही...
सप्टेंबर 26, 2017
नांदगाव - ओम...नमो नाथाय नमः असा मंत्रजप करत शंखनाद घुमवत, अंगावर भगवे वस्त्र, हातात देवीचे पतिर, कानात मुद्रिका, डोक्‍यावर टोपी घालून नवरात्रात घरोघरी भिक्षा मागण्याची परंपरा माईण येथील तरुण रामकृष्ण गोसावी जपत आहेत.  आयनल येथे प्रत्येक घरात त्यांचे आदराने स्वागत करून देवीची भक्तिभावाने पूजा करून...
सप्टेंबर 25, 2017
जोतिबा डोंगर -  जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात रविवारी श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी तथा जोतिबाचा डोंगर गर्दीने फुलून गेला. दिवसभरात सुमारे दोन लाख भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. पोलिस यंत्रणेस गर्दी नियंत्रित करताना दमछाक झाली.  नवरात्रोत्सवातील चौथा दिवस व रविवार असल्याने राज्यभरातील भाविक...