एकूण 20 परिणाम
डिसेंबर 10, 2018
पुणे : राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केल्यानंतर आता राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पदभरतीमध्ये देखील मराठा समाजातील उमेदवारांसाठी जागा राखीव ठेवल्याचे दिसून येते. लोकसेवा आयोगाने नुकतीच 342 पदांची मेगाभरती जाहीर केली असून यात सामाजिक आणि शैक्षणिक मागसवर्गासाठी राखीव जागा जाहीर केल्या आहेत. ...
नोव्हेंबर 29, 2018
औरंगाबाद  : मराठा समाजाला 16 टक्‍के आरक्षण म्हणजे बलिदान देणाऱ्या तरुणांना खरी श्रद्धांजली आहे. हे आरक्षण म्हणजे रस्त्यावर झेंडा घेऊन उतरलेल्या प्रत्येक बांधवांचे यश असल्याचे मत मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देणाऱ्या विनोद पाटील यांनी व्यक्‍त केले.   मराठा आरक्षणासाठी रस्त्यावरील आंदोलनासोबतच...
ऑगस्ट 10, 2018
औरंगाबाद - वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा आणि औरंगाबाद या औद्योगिक वसाहतींमध्ये उद्योगांनी बंद पाळत मराठा बांधवांच्या आंदोलनाला सहकार्य केले. उत्पादन बंद असल्याने औरंगाबादेतील औद्योगिक क्षेत्राला सुमारे तीनशे कोटींचे नुकसान सहन करावे लागले.  मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला...
ऑगस्ट 09, 2018
औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी गुरुवारी (ता. 9) पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या विरोधात घोषणा दिल्याने मराठा क्रांतिमोर्चातील आंदोलक आणि शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांत राडा झाला. दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी एका आंदोलकास मारहाण केली. ही घटना शहरातील...
ऑगस्ट 09, 2018
कोल्हापूर - ‘कोल्हापुरातील मराठा क्रांती ठोक मोर्चा सरकार पोलिसांवर दबाव आणून मोडून काढणार असेल, तर मुख्यमंत्र्यांना वर्षा बंगल्याबाहेर पडू देणार नाही. आंदोलकांवर दबाव आणू नका. अन्यथा अनुचित प्रकार घडेल,’ असा इशारा सकल मराठा समाजातर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आला. मोर्चा स्थगित केल्याचा ‘मेसेज’...
ऑगस्ट 08, 2018
मुंबई : राज्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या (ता. 9) राज्यभर आरक्षणाच्या मुद्यावर आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनास सक्रिय सहभाग आणि पाठींबा देण्यासाठी  कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांनी विधानभवन प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर 'आत्मक्लेश' आंदोलन करण्याचा...
ऑगस्ट 07, 2018
मुंबई - भाजपच्या खासदार हीना गावित यांच्या मोटारीवर केलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांच्या हल्ल्याचा निषेध मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. कोणत्याही महिलेला त्रास होणार नाही, ही मराठा आंदोलनाची आचारसंहिता आहे. मात्र, धुळेच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेला प्रकार निश्‍चितच निंदनीय असून,...
ऑगस्ट 05, 2018
औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या घरासमोर रविवारी (ता. 5) थाळीनाद आंदोलन झाले. श्री. बागडे तीन तासानंतर आंदोलकांना सामोरे गेले, मात्र आंदोलकांच्या प्रतिप्रश्‍नांना उत्तरे न देताच त्यांनी काढता पाय घेतला. त्यानंतर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.  आरक्षणाच्या...
ऑगस्ट 03, 2018
बारामती शहर - मराठा आरक्षणासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने शहरात आठवडाभराच्या ठिय्या आंदोलनास आज प्रारंभ झाला. नगरपालिकेसमोर तीन हत्ती चौकात आज मराठा बांधवांनी सकाळी दहापासूनच हजेरी लावत या आंदोलनात सहभाग नोंदविला.  या आंदोलनासाठी पोलिसांनी कडक पोलिस बंदोबस्त ठेवला होता....
ऑगस्ट 03, 2018
पुणे - मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. आंदोलकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे त्वरित मागे घेतलेच पाहिजेत. या प्रमुख मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर, तर खासदार वंदना चव्हाण यांच्या...
ऑगस्ट 02, 2018
आळेफाटा - बेल्हे (ता. जुन्नर) येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दोन तरुणांनी एका बंद अवस्थेतील विजेच्या मनोऱ्यावर चढून ‘शोले स्टाइल’ आंदोलन केले. सुमारे तीन तासांनंतर पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रशासनास निवेदन देऊन त्यांनी आंदोलन मागे घेतले. बेल्हे येथे आज (ता. १) सर्वपक्षीय कार्यकर्ते व...
जुलै 31, 2018
फुलंब्री - आयटीआय करण्याची मनामध्ये खुप इच्छा होती. पण केवळ मराठा असल्याने खुल्या प्रवर्गातून प्रदीपचा तिसऱ्या फेरीनंतरही नंबर लागला नाही. त्यामुळेच त्याने जगाचा निरोप घेतला असून तो या व्यवस्थेचा बळी ठरला, अशा शब्दांत हरिदास म्हस्के यांनी आपल्या मुलाच्या बलिदानानंतर दाहकता स्पष्ट केली.  मराठा...
जुलै 31, 2018
मंचर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सोमवारी (ता. ३०) खेड तालुक्‍यातील राजगुरुनगर व चाकण येथे पाळण्यात आलेल्या ‘बंद’चा परिणाम मंचर (ता. आंबेगाव) येथे जाणवला. नाशिकहून पुण्याला जाणारी वाहतूक सुमारे ७ तास ठप्प होती. खबरदारीचा उपाय म्हणून पुणे व मुंबईला जाणाऱ्या ४० एसटी गाड्या मंचर...
जुलै 30, 2018
चाकण(पुणे)- चाकण येथे मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले असून, बसवर दगडफेक करण्यात आली आहे. जवळपास शंभर बस फोडल्या असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच, अग्निशामक दलाचा गाडीही पेटवण्यात आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला आहे. या दरम्यान, आंदोलकांनी...
जुलै 30, 2018
लातूर - मराठा आरक्षण व इतर मागण्यांसंदर्भात शासनाने ठोस निर्णय घ्यावा, यासाठी येत्या क्रांतिदिनी नऊ ऑगस्टला राज्यभर मराठा क्रांती जनआंदोलन करण्यात येईल. या आंदोलनात गुरेढोरे, कुटुंबांसह गावागावांत मराठा समाज रस्त्यावर उतरेल, अशी माहिती आज मराठा क्रांती मोर्चाने पत्रकार परिषदेत दिली.  मराठा क्रांती...
जुलै 29, 2018
लातूर - मराठा समजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणी करीता गेल्या काही दिवसापासून आंदोलन सुरु आहे. या पुढील काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. शासनाने मराठा समाजाचा अंत पाहू नये. तातडीने मागण्या मान्य कराव्यात अन्यथा येत्या काळात मराठा समाज गुरंढोरं तसेच कुटुंबासह रस्त्यावर उतरेल. त्याचा...
जुलै 28, 2018
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...
जुलै 28, 2018
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...
जुलै 28, 2018
औरंगाबाद - मागील 23 महिने काढलेल्या मूक मोर्चांकडे दुर्लक्ष केल्यानेच ठोक मोर्चा सुरू करावा लागला. मराठा समाज काय करू शकतो, हे आता लक्षात येत असल्यानेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्यस्थी करायला लावण्याचा उद्योग करीत आहेत. समाजाच्या मागण्यांबाबत काय केले, काय करणार हे शनिवारी (ता. 28) जाहीर स्पष्ट...
जुलै 27, 2018
संगेवाडी, जि. सोलापूर : संपुर्ण महाराष्ट्र सुरू असलेल्या मराठा आरक्षणावरून अनेक आमदार राजीनामा देत असतानाच सांगोला तालुक्यातील वाढेगाव येथील शांताबाई दिघे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला आहे. येथील ग्रामपंचायत सदस्य सचिन चौगुले यांनी ही आपल्या सदस्य पदाचा राजीनामा सरपंच कडे दिला आहे.   मराठा...