एकूण 176 परिणाम
मे 28, 2019
खेड तालुक्यातील (जि. पुणे) आळंदीपासून दोन किलोमीटर अंतरावर चऱ्होली हे सुमारे सहा हजार लोकसंख्येचे गाव. या परिसरात मोठ्या प्रमाणात शहरीकरण होऊ लागल्याने पीक लागवडयोग्य क्षेत्र कमी होऊ लागले. याचबरोबरीने पाणीटंचाईमुळे शेतीचे नियोजन कोलमडले. पाणीटंचाईमुळे येथील शेतकऱ्यांनी हंगामी भाजीपाला लागवडीवर...
मे 28, 2019
सध्या अनेक गावांमध्ये विहिरीचे पाणी लवकर संपल्यामुळे गावकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा ठिकाणी, सर्वेक्षण आणि अभ्यास करून, योग्य जागा नक्की करून भूमिगत बंधारा बांधावा. या उपायामुळे विहिरीतील पाणी साठवण्याचा कालावधी साधारण अडीच ते तीन महिन्यांनी वाढवता येऊ शकतो.  मागील भागात आपण भूमिगत...
मे 27, 2019
पुणे - उन्हाच्या झळा वाढल्याने राज्याला तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत आहे. धरणे तळाशी गेल्याने पिण्याच्या पाण्याबरोबरच आता चाराटंचाईचे संकटही उभे राहिले आहे. यातच पूर्वमोसमी पावसाच्या सरींनी काहीसा दिलास मिळण्याची अपेक्षाही फोल ठरली आहे. राज्यात यंदा पूर्वमोसमी पावसाचाही दुष्काळ असल्याचे दिसून येत...
मे 24, 2019
नाशिकमध्ये ३५० ते ३००० रुपये नाशिक - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. २२) टोमॅटोची आवक १२५० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल किमान ३५० ते कमाल ३००० रुपये असा दर मिळाला, सर्वसाधारण दर १५०० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. मंगळवारी (ता. २१) टोमॅटोची आवक १३२८ क्विंटल...
एप्रिल 18, 2019
पुणे - रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या कांद्याची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. पोषक हवामानामुळे अनेक ठिकाणी कांद्याच्या उत्पादनात चांगली वाढ झाल्याचे दिसून येते. पुणे विभागात रब्बी कांद्याचे जवळपास ३६ लाख ५२ हजार ९८० टन एवढे उत्पादन झाल्याचा अंदाज कृषी विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे...
एप्रिल 16, 2019
पुणे - जिल्ह्याच्या विविध भागांत रविवारी (ता. १५) दुपारी व रात्री उशिरापर्यंत अवकाळी पावसाने सोसाट्याचा वारा आणि विजेच्या कडकडाटात जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गाराही पडल्या. वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे आंबा, कांदा आणि कलिंगड आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. विजेच्या कडकडाटासह...
एप्रिल 12, 2019
खरीप तसेच रब्बी पिकांना संरक्षित सिंचनाची सोय निर्माण व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाने मागेल त्याला शेततळे योजना सुरू केली. परंतु नांदेड जिल्ह्यात या योजनेला पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नव्हता. शेततळे म्हटले की नको नको म्हणून मागे हटणारे अनेकजण असतात. पण त्यास अपवाद ठरले ते देगलूर तालुक्यातील शहापूर...
एप्रिल 10, 2019
कोल्हापूर - येथील बाजार समितीत मंगळवारी टोमॅटोची बाराशे कॅरेट आवक आवक झाली. टोमॅटोस दहा किलोस ५० ते १३० रुपये इतका दर होता, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. घेवड्याची २० पाट्या आवक झाली. घेवड्यास दहा किलोस ४०० ते ४५० रुपये इतका दर होता. गवारीस दहा किलोस २०० ते ४०० रुपये दर मिळाला. गवारीची...
मार्च 28, 2019
वणी (नाशिक) : निसर्गाची वारंवार शेतकऱ्यांना हुलकावणी, शेतमालाला मिळणारा अल्पभाव यामूळे शेतकरी आता पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीकडे वळले आहे. तालुक्यातील माळेदुमाळा येथील पाच शेतकऱ्यांनी थाई प्रजातीच्या पेरूची लागवड करुन लाखोंची कमाई केली आहे. दिंडोरी तालुका हा धरणांचा तालुका बरोबरच द्राक्ष...
मार्च 19, 2019
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिरव्या मिरचीच्या आवकेत व बाजारभावात वाढ झाली, असे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. मागील आठवड्यात मिरचीची ही आवक ११६६ क्विंटल झाली होती. तर या आठवड्यात आवक १३५२ क्विंटल झाली. परपेठेत मागणी वाढल्याने बाजारभावात वाढ झाली. लवंगी मिरचीला...
मार्च 14, 2019
पुणे - उन्हाच्या झळा वाढल्याने पाण्याची मागणी वाढण्याबरोबरच बाष्पीभवनात वाढ झाल्याने जिल्ह्यातील धरणांतील पाणी झपाट्याने कमी होत आहे. बुधवारपर्यंत (ता. १३) उजनीसह सर्व प्रकल्पांमध्ये मिळून ५९.९० टीएमसी म्हणजे २८ टक्के चल पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तर टेमघर, नाझरे, घोड या धरणांचा पाणीसाठा अचल (मृत...
मार्च 12, 2019
खेडी खुर्द (ता. जि. जळगाव) येथील अरुण व दीपक या चौधरी पितापुत्रांची सुमारे चार एकर जमीन आहे. आपल्या गावालगत आव्हाणे, ममुराबाद (जि. जळगाव) शिवारात मुख्य रस्त्यांलगत कृत्रिम जलसाठे उपलब्ध असलेली काळी कसदार जमीन ते भाडेतत्त्वावर घेतात. यंदा ३० एकर शेती या प्रकारे ते कसताहेत. काका अमोल चौधरी यांचे...
फेब्रुवारी 22, 2019
आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील अनेक गावे प्रगत आणि सुधारित तंत्रज्ञानासोबतच पीक फेरपालटाच्या माध्यमातून परिवर्तनाकडे वाटचाल करू लागली आहेत. विडूळ (ता. उमरखेड) हेदेखील त्यापैकीच एक. हळद, पानमळ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या विडूळमध्ये सदानंद पुंजाराम भालेराव यांनी पाच वर्षांपूर्वी...
फेब्रुवारी 18, 2019
सांगली - यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद पट्ट्यात वातावरण चांगले होते. यामुळे देशातील हळदीच्या उत्पादनात १० ते १५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. गत हंगामात हळदीला प्रति क्विंटलला ६ हजार ५०० ते १० हजार असा दर होता. सध्या नवीन हळद बाजारपेठेत आली आहे. ७ हजार, १२ हजार असा दर मिळाला आहे. मात्र,...
फेब्रुवारी 15, 2019
जळगाव - जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१७-२०१८ मध्ये निवडलेल्या २०६ गावांमध्ये विविध यंत्रणेमार्फत करण्यात आलेल्या कामांमुळे २०५ गावे जलयुक्त झाली आहेत. यासंदर्भात धडक कार्यक्रम राबविला जात असून, या वित्तीय वर्षातील कामेही गतीने सुरू आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१७-१८ मध्ये निवड करण्यात...
जानेवारी 30, 2019
ज्या भागात पाणी जास्त आहे, त्या भागातून टंचाईग्रस्त भागात पाणी आणणे, ही कल्पना लोकांनाही लगेच पटते, परंतु या प्रकल्पाची जेवढी चर्चा झाली, त्याप्रमाणात कामे झालीत का, हेही पाहायला हवे.  पश्चिमेला समुद्रात वाहून जाणारे घाटमाथ्यावरील पाणी नदीखोऱ्यात वळविणार असून, मागील शासन काळात समन्यायी पाणीवाटपात...
जानेवारी 25, 2019
अस्वली स्टेशन, ता. २४ : उभाडे (ता. इगतपुरी) गावातील गंगाधर वारुंगसे यांचे सुमारे १५ सदस्यांचे कुटुंब एकत्रित राहून शेती, दुग्धव्यवसाय यशस्वीरीत्या करीत आहे. श्री. वारुंगसे  यांना तानाजी हा एकच मुलगा. शिवाजी आणि सचिन ही मृत वडीलभाऊ विठोबाची मुले. सर्वांत धाकटा भाऊ रंगनाथ यांना नितीन आणि एकनाथ, अशी...
जानेवारी 24, 2019
सातारा जिल्ह्यातील विसापूर (ता. खटाव) हे जवळपास पाच हजार लोकसंख्येचे गाव. गावात सरासरी ६०० ते ७०० मिलिमीटर पाऊस पडतो. पूर्वी पडणाऱ्या पावसाचे पाणी अडविले जात नसल्याने गावात नेहमी पाणीटंचाई भासायची. उन्हाळ्यात टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागे. कसेबसे खरीप हंगाम साधायचा. रब्बी हंगाम मात्र वाया जायचा....
जानेवारी 15, 2019
पोहाळे तर्फ आळते - येथील नंदकुमार मारुती चौगले या तरुण शेतकऱ्याने माळरानात जरबेरा फुलांचा मळा फुलविला. त्याची फुले रोज मुंबई, दादर बाजारपेठेत जातात. ते २०१२ मध्ये नोकरी सोडून ट्रेडिंग कंपनीचा व्यवसाय करत शेतीकडे वळले. तज्ज्ञांचे मार्गदर्शन, तंत्रज्ञानाचा वापर, घरातील लोकांचे मार्गदर्शन यामुळे शेतीत...
डिसेंबर 24, 2018
चिपळूण - यावर्षी तालुक्‍यात भात पिकांच्या उत्पन्नाच्या स्पर्धेत पाचाडचे शेतकरी अनंत कांबळी यांनी ८० किलो प्रती गुंठा उत्पादनाचा विक्रम नोंदवला. दरवर्षी भाताचे उत्पादन दहा किलो प्रती गुंठा वाढ दिसून आली आहे. पाचाडचे शेतकरी अनंत कांबळी यांनी उत्पादनवाढीसाठी मागील काही वर्षापासून प्रयत्न केले....