एकूण 313 परिणाम
जून 26, 2019
वॉशिंग्टन: आयुष्यात प्रत्येकाकडून महत्त्वाचे निर्णय घेण्यात चुका होत असतात. पण जगातील सर्वाधिक श्रीमंत आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्याकडूनही अशीच मोठी चूक झाली आहे असं सांगितलं तर विश्वास बसणार नाही. जगभर ज्यांच्या मायक्रोसॉफ्ट विंडोचे गुणगान गायले जातात आणि दानशूर म्हणून ज्यांना...
जून 22, 2019
औरंगाबाद: व्हिडिओकॉन समूहाचा औरंगाबाद येथे सर्वात मोठा उत्पादन प्रकल्प आहे. मात्र सध्या या प्रकल्पात कर्मचाऱ्यांचा उद्रेक कोणत्याही क्षणी होईल अशी परिस्थिती आहे. मागील तब्बल 10 महिन्यांपासून व्हिडिओकॉनच्या कर्मचाऱ्यांचे त्यांचे वेतन मिळालेले नाही. या कारखान्यातील कामकाज जवळपास ठप्प झाल्यासारखे आहे...
जून 13, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पदाच्या दुसऱ्या कार्यकाळात कर्मचाऱ्यांसाठी मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत कर्मचारी राज्य विमा निगम (ईएसआय) टक्केवारीत कपात केली आहे. यापूर्वी ईएसआयसाठी 6.5 टक्के आकारण्यात येत होते. मात्र, आता यामध्ये घट होऊन 4 टक्के करण्यात...
जून 12, 2019
मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाची बॅंक असलेल्या पंजाब नॅशनल बॅंकेने आपल्या थकीत कर्जासंबंधी मोठाच खुलासा केला आहे. बॅंकेचे संपूर्ण देशातील एकूण थकीत कर्ज तब्बल 25,090.3 कोटी रुपयांवर पोचले आहे. यात 1,142 मोठ्या आणि इतर छोट्या कर्जदारांनी घेतलेल्या कर्जाचा समावेश आहे. या 1,142 थकित...
जून 10, 2019
नवी दिल्ली : वर्षभरात तुम्ही तुमच्या बँक खात्यातून 10 लाख रुपयांची रोख रक्कम काढल्यास तुम्हाला आता प्राप्तीकर (टॅक्स) भरावा लागण्याची शक्यता आहे. काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी आणि डिजीटल व्यवहारांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेण्याचे ठरविले असल्याची चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या...
जून 10, 2019
रिझर्व्ह बॅंकेने रेपो रेट कमी केला की लगेचच सर्व प्रकारची कर्जे स्वस्त होतील, असा समज असतो. एका अर्थी हा समज बरोबर असला तरीसुद्धा प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. रिझर्व्ह बॅंकेने जानेवारी ते एप्रिल या काळामध्ये अर्धा टक्का व्याजदर कमी केला असला तरीसुद्धा काही बॅंकांचा एका वर्षासाठीचा "एमसीएलआर'...
जून 05, 2019
नवी दिल्ली - आयएल अँड एफएस समूहातील आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात गंभीर गुन्हे तपास विभागाने (एसएफआयओ) कंपनीतील नऊ वरिष्ठ अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला आहे. यात स्वतंत्र संचालकांसह कंपनीच्या लेखापरीक्षकांचा समावेश आहे. या प्रकरणी नुकतेच गंभीर गुन्हे तपास विभागाकडून नऊ जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले...
जून 01, 2019
नवी दिल्ली: मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प 5 जुलैला सादर होणार आहे. नव्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन 5 जुलैला लोकसभेमध्ये 2019-20 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकार या अर्थसंकल्पात आपल्या पोतडीतून काय काढते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. लोकसभा...
मे 27, 2019
सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखाली पूर्ण बहुमत असणारे सरकार निवडून आले आहे. डिसेंबर २०१७ मध्ये गुजरात विधानसभा आणि २०१८ मध्ये पाच राज्यांच्या निकालांपासून बाजारात असलेले साशंकतेचे मळभ आता पूर्णपणे दूर झाले आहे. मागील पाच वर्षांत अंगिकारलेली आर्थिक धोरणे त्याच सातत्याने पुढील...
मे 23, 2019
मुंबई: लोकसभा निवडणुकांमध्ये एनडीएच्या आघाडीचे सरकार येण्याची चिन्हे निर्माण झाल्याने शेअर बाजारात पुन्हा एकदा तेजी दिसून येते आहे. बाजारात गुंतवणूकदारांवर अक्षरशः पैसाच पाऊस पडला आहे. त्यामुळे शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांच्या बाजारभांडवलात आज तब्बल 2.87 लाख कोटी रुपयांची भर पडली आहे....
मे 20, 2019
विजया, देना बॅंकेच्या विलीनीकरणामुळे खर्च कपातीचा निर्णय  नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक ऑफ बडोदा देशभरातील किमान 800 ते 900 शाखा कमी करणार आहे. विजया आणि देना बॅंकेच्या विलीनीकरणानंतर बॅंकेने कार्यक्षमता वाढवून खर्च कपातीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तीन्ही बॅंकेच्या एकाच ठिकाणी असलेल्या...
मे 14, 2019
मुंबई - देशातील आघाडीचा उद्योग समूह असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजने पाच उपकंपन्यांची कार्यालये मुंबईवरून गुजरातमधील अहमदाबादला स्थलांतर केली आहेत. पाचपैकी चार कंपन्या जिओशी संबंधित आहेत. एक कंपनी रिलायन्सला लागणाऱ्या गुंतवणुकीचा कारभार बघते. यापुढे या कंपन्यांची नोंदणीकृत कार्यालये मुंबईऐवजी...
मे 13, 2019
नवी दिल्ली: परदेशातून मिळणाऱ्या देणग्यांसंदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गृह मंत्रालयाने बंगळूरस्थित "इन्फोसिस फाउंडेशन' या स्वयंसेवी संस्थेची (एनजीओ) नोंदणी रद्द केली आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने सोमवारी दिली. फॉरेन कॉट्रिब्युशन रेग्युलेशन ऍक्ट अर्थात एफसीआरएचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही...
मे 13, 2019
मुंबई: देशातील आघाडीचा उद्योग समूह असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजने पाच उपकंपन्यांची कार्यालये मुंबईवरून गुजरातला हलविली आहेत. पाचपैकी चार कंपन्या जिओशीसंबंधित आहेत. तर, एक कंपनी रिलायन्सला लागणाऱ्या गुंतवणुकीचा कारभार बघते. यापुढे या कंपन्यांची नोंदणीकृत कार्यालये मुंबई ऐवजी अहमदाबादला असतील....
मे 10, 2019
मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने (एसबीआय) सरलेल्या चौथ्या तिमाहीत 838.4 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळविला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत बँकेला  7 हजार 711.17 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. ब्लूमबर्गने वर्तविलेल्या अंदाजानुसार बँकेला 4 हजार 840 कोटी रुपयांचा नफा होणे...
मे 09, 2019
नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचे नाव 'बँक ऑफ इंग्लंड'च्या गव्हर्नर पदासाठी सर्वात पुढे असल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात बँक ऑफ इंग्लंडचे विद्यमान गव्हर्नर मार्क कार्नेय यांची मुदत संपत असून या  पदासाठी नवीन व्यक्तीचा शोध सुरु...
मे 09, 2019
नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) तेरा हजार कोटी रुपायांचा गैरव्यवहारातील आरोपी मेहुल चोक्सी भोवती अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) मेहुल फास आवळला आहे. ईडीकडून चोक्सीची 151.7 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. पीएनबी गैरव्यवहारात चोक्सी सहआरोपी असल्याने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक...
मे 07, 2019
मुंबई: एचडीएफसी बँक लवकरच शेअर विभाजनाचा निर्णय घेणार आहे. येत्या 22 मे रोजी एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाची शेअर विभाजनासंबंधी बैठक होणार आहे. एचडीएफसी बँकेने  राष्ट्रीय आणि मुंबई शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, येत्या 22 मे रोजी होणाऱ्या बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत दोन रुपये दर्शनी...
एप्रिल 30, 2019
मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेली स्टेट बँक अर्थात एसबीआय उद्यापासून (एक मे) मुदत ठेवी आणि कर्जांवरील व्याजाचे दर रिझर्व्ह बँकेच्या बेंचमार्कशी जोडणार आहे. यामुळे भविष्यात रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात बदल करण्यात आल्यास त्याचा थेट परिणाम एसबीआयच्या व्याजदरावर होणार आहे.  म्हणजेच रेपो...
एप्रिल 25, 2019
पुणे - मलबार गोल्ड आणि डायमंड्‌सने ‘ब्राइड्‌स ऑफ इंडिया’ची सातवी आवृत्ती सादर केली आहे. या वर्षी ‘ब्राइड्‌स ऑफ इंडिया’ कॅंपेन परंपरा थीमवर आधारित आहे.  भारतात अनेक प्रांत व समाज आहेत. प्रत्येकाची निराळी परंपरा आहे. या थीममध्ये विविधतेचा अनोखेपणा उठून दिसतो. ‘अनेक उत्सव, एक भारत’, हाच भारतीय...