एकूण 1503 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
नाशिक : एचएएल कामगारांना अधिकाऱ्यांप्रमाणे वेतन वाढ मिळावी म्हणून सुमारे पस्तीशे कामगार न्याय हक्कासाठी ठिय्या आंदोलन करीत असून (ता.१५) संपाचा दुसरा दिवसही संपला. परंतू व्यवस्थापन किंवा हायर ऑथरटीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.दुसऱ्या दिवशीही व्यवस्थापनाकडून कामगारांना वाटाण्याच्या अक्षदा...
ऑक्टोबर 16, 2019
  नाशिक : मतदाना संबंधी नागरिकांमध्ये जनजागृती अधिक व्हावी तसेच मतदानाचा टक्का वाढावा या उद्देशाने विधानसभा निवडणुकीसाठी नाशिकचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अभिनेता चिन्मय उदगीरकर याची निवड करण्यात आली. मतदारांनी निवडणूकप्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन उदगीरकर करणार आहे. प्रचारप्रसारच्या मोहिमेतून...
ऑक्टोबर 15, 2019
औरंगाबाद : उस्मानाबाद येथे होणाऱ्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष, प्रसिद्ध साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा जाहीर सत्कार मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने बुधवारी (ता. 16) केला जाणार आहे. नुकत्याच झालेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर ते औरंगाबादेत काय बोलणार, याची...
ऑक्टोबर 15, 2019
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांची गुरुवारी (ता.१७) नाशिक जिल्ह्यातील सटाणा, निफाड, नांदगाव तालुक्यात तर नाशिक शहरातील नाशिक पूर्व विधानसभा व नाशिक पश्चिम विधानसभेतील उमदेवारांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली आहे.सकाळी १० वाजता सटाणा, दुपारी १२.३० वाजता पिंपळगाव...
ऑक्टोबर 15, 2019
नांदेड : विधानसभा निवढणूकीचे तिकीट नाकारलेल्या दोन निष्ठावंत शिवसैनिकांनी बंडखोरी करत शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात रणशिंग फुंकले. त्यामुळे जिल्ह्यातील दोघांना मातोश्रीने दणका दिला असून त्यांची हकालपट्टी केली आहे. नांदेड जिल्हा हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जात होता. आताही...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : भाजपचा जाहीरनामा अर्थात संकल्पपत्राचे आज मुंबईत प्रकाशन झाले. यावेळी दुष्काळमुक्त महाराष्ट्र, शेतकऱ्याला चालना आणि पाच वर्षांत 1 कोटी रोजगार हे भाजपचे मुख्य उद्दिष्ट्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सांगितले. तर मागील 5 वर्षांत अनेक मुद्दे भाजप सरकारने मार्गी लावले असल्याचे...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फेसबुक पेजवरुन काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या भाषणाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत राहुल गांधींनी केलेलं भाषण मॉर्फ करुन, एडिटींग करुन बदल करण्यात आला आहे. याबाबत साकेत गोखले यांनी आरोप केले असून सायबर क्राईम आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल...
ऑक्टोबर 13, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा आज शेवटचा रविवार आहे आणि आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र प्रचार दौऱ्याला सुरुवात झाली. मोदी यांच्या प्रचार सभांना गर्दी उसळली असली तरी सोशल मीडियावर मात्र वेगळे चित्र पहायला मिळत आहे. महाराष्ट्रात ट्विटरवर आज...
ऑक्टोबर 13, 2019
नाशिक : बजाज फायनान्स कंपनीकडून 7 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे आमिष दाखवून अज्ञात संशयितांनी एकाला तब्बल दीड लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पैशांची गरज असलेल्यांना गाठून, त्यांच्या गरजेचा गैरफायदा घेत...
ऑक्टोबर 13, 2019
नाशिक : मुलींच्या जन्मदरात वाढ करण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न करण्यात आले. सरकारच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे चित्र आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारने सुरु केलेल्या विविध योजनांमुळे शहरातील विविध तालुक्‍यांमध्ये मुलींच्या जन्मदराचा आकडा वाढला आहे. विशेषतः आदिवासी भागांत मुलींच्या जन्मदरात मोठी वाढ...
ऑक्टोबर 13, 2019
तुळजापूर : आई राजा उदो-उदोच्या जयघोषाने तुळजापूर नगरी दुमदुमून गेली आहे. तुळजाभवानी मातेच्या अश्विनी पौर्णिमा यात्रेला लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. रविवारी (ता. 13) तुळजापूर शहरातील सर्वच रस्ते भाविकांच्या गर्दीने गजबजून गेले आहेत. तुळजाभवानी मातेची अश्विनी पौर्णिमा यात्रा रविवारी असल्यामुळे...
ऑक्टोबर 13, 2019
देवळा : मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतशी प्रचाराची रणधुमाळी वाढत आहे. देवळा तालुक्‍यात तर डॉक्‍टरांच्या प्रचारासाठी देवळ्यातील डॉक्‍टरांची टीमच उतरल्याने "डॉक्‍टरही सरसावले डॉक्‍टरांच्या प्रचारात' असे चित्र दिसत आहे.  डॉक्‍टरांच्या प्रचारासाठी युवा, महिला, कार्यकर्ते असे सगळेच सक्रिय या...
ऑक्टोबर 13, 2019
मनमाड : दिवाळी असो व निवडणुका फटाके वाजणार .. त्यामुळे दिवाळीसारखे सण उत्सवाचे दिवस जवळ येऊ लागले तसेच, राज्यातील निवडणुकांचा काळ सुरू असल्याने फटाके विकणाऱ्या व्यापाऱ्यांनी मागील वर्षापेक्षा जादा घाऊक माल विक्रीसाठी बाजारात आणला आहे. त्यामुळे फटाके बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. दिवाळीसोबत...
ऑक्टोबर 13, 2019
वणी : साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या श्रीक्षेत्र सप्तश्रृंगगड (वणी गड) कोजागरी पौर्णिमेला तृतीयपंथींचा मेळावा भरतो. या मेळाव्यासाठी गडावर राज्यभरातील तृतीयपंथी दाखल होतात. यात मुंबई, पुणे, कल्याण, नाशिकसह मध्य प्रदेशातील तृतीयपंथींचाही समावेश होता. पूर्वी सप्तशृंगी गडावर कोजागिरी...
ऑक्टोबर 13, 2019
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गेल्या काही निवडणुकांमधला परफॉर्मन्स बाजुला आणि पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना असणारं वलय एका बाजुला, अशी परिस्थिती आहे. मुळात राज ठाकरे जे काही करतील त्याची बातमी होते. हे आधीही होतं आणि आजही आहे. काल, कल्याणमधील जाहीर सभा संपवून मुंबईला जात असताना त्यांनी...
ऑक्टोबर 11, 2019
मुंबई : सार्वत्रिक विधानसभा निवडणुका 2019 दरम्यान आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी मतदारांनी करण्यासाठी ‘सी व्हिजील’ ऍप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आले आहे. या ऍपवर कालपर्यंत विविध प्रकारच्या 1 हजार 192 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील 692 तक्रारी योग्य आढळून आल्या असून, त्यावर कारवाई...
ऑक्टोबर 11, 2019
महाराष्ट्रात बिवाडणुका लागल्यात. यंदाची निवडणूक हि सगळ्याच पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. अशातच वडिलांचा राजकीय वारसा समर्थपणे सांभाळणाऱ्या काही कन्यांची माहिती आम्ही देणार आहोत. विधानसभा निवडणुकीत या मोठ्या ताकतीनं उतरल्यात. आणि आपल्या वडलांचा वारसा जपण्याचं आव्हान आता त्यांच्यासमोर आहे. पंकजा...
ऑक्टोबर 11, 2019
नाशिक :  काही वर्षांत सातत्याने पावसाचा कालावधी बदलतो आहे. त्यामुळे भारतीय हवामानशास्त्र विभागा (आयएमडी)च्या व्याख्येनुसार मॉन्सून 1 जूनला सुरू होऊन 30 सप्टेंबरला संपतो. आता मॉन्सूनचा पॅटर्न बदललेला सल्याने 15 नोव्हेंबरपर्यंत होणारा पाऊसदेखील मॉन्सूनमध्ये मोजण्यासाठी मॉन्सूनची व्याख्या बदलण्याची...
ऑक्टोबर 10, 2019
जत : महाराष्ट्रात आघाडी सरकारच्या काळात शरद पवारांनी काय केले हे सांगावे. काँग्रेस-राष्ट्रवादी हे घराणेशाहीत अडकले. पण, देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रला स्थिर सरकार दिले आहे. दिवस-रात्र काम करणाऱ्या फडणवीस यांच्यासारखा मुख्यमंत्री मी पाहिला नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी ते सतत फोन करत असतात,...
ऑक्टोबर 09, 2019
मुंबई : ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचे आज (ता.09) राहत्या घरी वयाच्या ८९ व्या वर्षी दुपारी निधन झाले. अरूण काकडे यांना संपूर्ण नाट्यसृष्‍टी काकडेकाका या नावाने ओळखायची. काकडे यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या '९४ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलना'चे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. अरुण...