एकूण 10 परिणाम
जानेवारी 07, 2019
आम्ही पाच सख्खी आणि तीन चुलत भावंडे. लहानपणापासून एक मस्त टीम. वडील आणि काकाही राम-लक्ष्मण. दोघांचा एकत्र व्यवसाय. सतत आम्ही एकमेकांकडे असू. आई आणि काकू तर सख्ख्या बहिणींपेक्षा जास्त एकमेकींना जीव लावणाऱ्या. दोघींची घरे एकमेकींचे माहेरच. पण एकदिवस या सगळ्याला दृष्टच लागली. व्यवसायात मंदी आली. कर्ज...
डिसेंबर 06, 2017
एखादे प्रदर्शन पाहायला विशेष मुलांना घेऊन जायचेच नाही का? त्यांना त्या प्रदर्शनाचा आनंद घेऊ द्यायचा नाही का? खरे तर या मुलांना "विशेष' वागणूक दिली जायला हवी, हे जाणवेल कधी? पहाटेचे चार वाजलेत. नुकतीच आरोही थकून झोपली. खरे तर मलाही झोपेची नितांत गरज आहे, पण काही केल्या झोपच येत नाही. विचार काही...
मे 17, 2017
तिचे लग्न झाले तेच मुळात तिच्या पाळण्याला बाशिंग बांधून! शे-शंभर वर्षांपूर्वीची ही गोष्ट. एखाद्याचे घर उन्हात बांधायची शिक्षा आपण लहानपणी दिलेली असते. पण तिचे घर-संसार, सगळे जगणेच उन्हात गेले. उन्हाची लेक होऊन ती आयुष्याला सामोरी गेली. ती माझी आजी होती. आईची आई. हिराबाई भ्रतार शिवाजी खोत. अतिशय...
एप्रिल 27, 2017
जळगावची टेकडी हिरवी होत गेली आणि तिथेच समृद्ध अनुभव देणारे गांधीतीर्थही उभे राहिले. महात्मा गांधींजींची छोटीशीही कृती विचार करायला भाग पाडते. त्यांनी व्यक्त केलेले विचार तुम्हाला चिंतन करायला लावतात. ते आठवत गांधीतीर्थावर फिरताना शांतीचा अनुभव येतो. 'फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश', असाच...
फेब्रुवारी 06, 2017
आपल्याला भूक लागलीय आणि समोर कोणी भुकेलेला आला तर त्याला घासातला घास द्यावा ही आपली संस्कृती. हीच शिकवण आईवडिलांनी दिली. आपण सगळेच जमेल तसे कोणाला तरी मदत करीत असतोच. पण मी तीच गोष्ट जाणीवपूर्वक करायला लागले. घडले ते असे. काही वर्षांपूर्वी संक्रांतीच्या हळदी-कुंकू कार्यक्रमांना जाऊन आले होते....
जानेवारी 30, 2017
अनेक वर्षांपासून अमरनाथ यात्रा करायची इच्छा होती आणि नुकतीच ती पूर्ण झाली. श्रीनगरमध्ये संचारबंदी चालू होती. पहाटे चारला निघून बालतालला पोचलो. तेथून आम्ही सात वाजता हेलिकॉप्टरने निघून दुपारी तीन वाजेपर्यंत परत येणार होतो. मी प्रथमच हेलिकॉप्टरमध्ये बसत होते. बालताल ते पंचतरणी केवळ सात मिनिटांचा...
जानेवारी 11, 2017
आतापासूनच उन्हाळ्याच्या सुटीचे वेध लागू लागले. शहरातील मुलांसाठी गावी जाणे हे आकर्षण असते. मुलांनी गावी जाण्याचा हट्ट धरला, की मोठ्यांच्या नजरेसमोर लहानपणीच्या गमतींचा अल्बम उलगडू लागतो. अगदी लहानपणी उन्हाळ्याच्या सुटीचे खूप आकर्षण वाटण्याची मुख्यत्वे दोन-तीन कारणे असायची. त्यातले एक म्हणजे आम्हा...
डिसेंबर 29, 2016
कधी कधी जीवनाची अशी घडी बसते ना की जरा काही कुठे सुरकुती दिसली कि एकदम कपाळावर आठ्या पडतात. माझा दिवस मग तो सोमवार ते शुक्रवार असो किंवा वीकएंड असो, सकाळी चहाशिवाय सुरु होत नाही. ऑफिसच्या कामानिमित्ताने कधी एखादे वेळी बाहेर गावी हॉटेलमध्ये राहायची वेळ येते, तेव्हाची ती कडवट कॉफी म्हणजे घरापासून दूर...
डिसेंबर 12, 2016
कुस्ती हा श्रीमंताच्या मुलांसाठी खेळ मुळीच नाही, अनेक गोर गरीबांचीच पोरं पैलवान होतात. चटणी भाकर खाऊन, मोल मजुरी करुन आपल्या पैलवान मुलाला बदाम, दुधाच्या खुराकासाठी आई- बाप पैसा पुरवत असतात. त्यानं कुस्ती खेळुन खुप पैसा मिळवावा यासाठी नाही तर... आपल्या पोरानं नाव करावं आपलं, आपल्या गावाचं. तांबड्या...
ऑक्टोबर 04, 2016
वाचकांना लिहिते करणे ही ‘सकाळ’ची परंपरा आहे. त्या परंपरेतीलच ‘मुक्तपीठ’च्या रूपाने वाचकांच्या सुख-दुःखांना, कल्पनांना व्यासपीठ उपलब्ध झाले. वाचकांनी आपल्या लेखनाने ‘मुक्तपीठ’ लोकप्रिय  केले.   ‘सकाळ’मधील वाचकप्रिय सदर म्हणजे मुक्तपीठ. या सदराला बघता बघता दहा वर्षे पूर्ण झाली. सर्वसामान्यांना आपल्या...