एकूण 55 परिणाम
जून 07, 2019
रत्नागिरी - रत्नागिरी एमआयडीसी येथे प्लास्टिक पायरोलिसीस म्हणजे प्लास्टिकवर प्रक्रिया करून डिझेल बनवण्याचा प्रकल्प उद्योजक दीपक गद्रे यांनी यशस्वी केला आहे. एक हजार किलो प्लास्टिकपासून ८०० लिटर डिझेल बनवले जाते. त्यातून तयार होणाऱ्या १० टक्के कार्बन व १० टक्के वायूचा उपयोग पुन्हा डिझेलनिर्मितीसाठी...
जून 06, 2019
ट्विटरकडून सोमवारी एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. 'फेबुला एआय' या स्टार्ट अप कंपनीशी भागीदारी साधत ट्विटर आता 'फेक न्यूज' (खोट्या बातम्या) थांबविण्यासाठी प्रयत्नशील राहील. मायकल ब्रोस्टीन, डेमन मानियन, फेडेरिको मोंटी आणि अर्नेस्टो शमिट यांच्या द्वारे स्थापित डीप लर्निंग स्टार्टअप 'फेबुला...
जून 03, 2019
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेच्या (नासा) मंगळ मोहिमेचा भाग असलेल्या क्‍युरियॉसिटी बग्गीने मंगळावरील ढगांची छायाचित्रे पाठविली आहेत. मंगळावरील "माउंट शार्प' या डोंगराळ भागातील "गेल क्रेटर'च्या (दरी) तळाच्या भागाचा सध्या ही बग्गी अभ्यास करते आहे. "क्‍युरियॉसिटी'च्या माध्यमातून या ठिकाणी...
मे 08, 2019
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठातील भूगोल विभागातील विद्यार्थ्यांनी उपग्रहाच्या मदतीने माण तालुक्‍यातील (जि.सातारा) दुष्काळी गावांचे सर्वेक्षण केले. या अंतर्गत त्यांनी गावात जाऊन माहिती संकलित केली. उपग्रहाच्या मदतीने तेथील पिकांची स्थिती, भूगर्भातील पाणीपातळी, या दशकातील पर्जन्यप्रमाण, दहा वर्षांतील...
एप्रिल 10, 2019
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ट्विटरने एक मोठी घोषणा केली आहे. यापुढे ट्विटरवर आता कोणतीही व्यक्ती एका दिवसात 400 हून अधिक युजर्सना फॉलो करू शकणार नाही. स्पॅम मेसेज पाठविणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने ट्विटरने हे महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. Follow, unfollow, follow,...
एप्रिल 04, 2019
नवी दिल्ली : डेटा लीकमुळे फेसबुकच्या अडचणी सतत वाढत आहेत. आता फेसबुकच्या कोट्यवधी यूजरचा डेटा ऍमेझॉनच्या क्लाउड कम्प्युटिंग सर्व्हरवर लीक झाला असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.  सायबर स्पेस कंपनी अपगार्ड यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकसाठी काम करणाऱ्या अन्य दोन कंपन्यांनी (थर्ड पार्टी) यूजरचा डेटा...
एप्रिल 03, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर खोट्या बातम्या, फोटो, व्हिडिओ प्रसारित होऊ नये यासाठी व्हॉट्सऍपने महत्त्वाचे पाऊल उचचले आहे. यासाठी व्हॉट्सऍपने 'चेकपॉईंट टिपलाईन' (Checkpoint Tipline) ही सुविधा लाँच केला आहे. 'चेकपॉईंट टिपलाईन'च्या मदतीने युजर्सना त्यांना मिळालेला मेसेज अथवा माहिती...
मार्च 31, 2019
इंटरनेट ऑफ थिंग्जमध्ये "वेब एनेबल्ड डिव्हायसेस' असतात. ही डिव्हायसेस एकमेकांशी इंटरनेटच्या माध्यमातून जोडलेली असतात, त्यामुळे ती एकमेकांशीसुद्धा बोलू शकतात. म्हणजे फक्त माणसानं त्यांना आज्ञा द्यायची आणि त्यांनी ती ऐकायची असं नसतं. त्यामुळे त्यांच्यात "एम टू एम' म्हणजे "मशिन टू मशिन कम्युनिकेशन'...
फेब्रुवारी 21, 2019
तायवान - मोबाईलचा वाढता वापर आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला आता काही नवीन राहिलेले नाहीत. रात्री झोपायच्या आधी मेसेज बघणे किंवा जागून व्हिडिओ बघण्यासाठी अंधारात मोबाईलचा वापर करणे हे आपण सर्सास करतो. परंतु, असे वागणे एकीला चांगलेच महागात पडले आहे. मोबाईच्या ब्राईटनेसमुळे आणि सतत अशा प्रकारे मोबाईल...
फेब्रुवारी 20, 2019
बेळगाव - असं म्हणतात की, गरज ही शोधाची जननी असते. सध्या दूषित पाण्याचा प्रश्‍न लोकांसमोर आ वासून उभा आहे. त्यासाठी घराघरांत जलशुद्धीकरण यंत्रे (वॉटर फिल्टर) बसविण्यात येत आहेत. पण, घराबाहेर पडले की दूषित पाणीच प्यावे लागते. त्यामुळे बेळगावच्या तरुणाने कल्पकतेने अवघ्या ३० रुपये उत्पादन खर्चात...
फेब्रुवारी 12, 2019
सांगली - कृष्णा नदीत तब्बल ७३ प्रजातींचे माशांचे अस्तित्व आढळले आहे. यातील अनेक प्रजाती धोक्‍यात आणि नष्टांशाच्या सीमेवर पोचल्याचेही निरीक्षण आहे. अमर्याद वाळूउपसा, पाण्याचे प्रदूषण, कोरडे पडणारे पात्र यामुळे जलचरांच्या काही प्रजाती संपण्याच्या मार्गावर आहेत.  पलूस येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान...
फेब्रुवारी 01, 2019
पुणे : पृथ्वीवरील जीवसृष्टीची उत्पत्ती परग्रहवासीयांमुळे झाली या उत्क्रांतीच्या सिद्धांताची पडताळणी "गगनयान' मोहिमेत करता येईल का, याची चाचपणी सध्या भारतीय शास्त्रज्ञ करत असल्याचे शास्त्रज्ञ डॉ. योगेश शौची यांनी सांगितले.  राष्ट्रीय अवकाश विज्ञान परिषदेमध्ये दुसऱ्या दिवसातील चर्चासत्रात बहुचर्चित...
डिसेंबर 18, 2018
नवी दिल्ली - फेसबुकच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. फेसबुकच्या 68 लाख युजर्सच्या खासगी फोटोंचा ऍक्सेस थर्ड पार्टीला मिळाला असल्याची माहिती नुकतिच समोर आली आहे. या फोटोचा गैरवापर झाला की नाही, याबाबत मात्र कोणतिही माहिती मिळालेली नाही.  कंपनीने दिलेल्या एका वृत्तानुसार...
सप्टेंबर 19, 2018
मुंबई - सद्यस्थितीतील सर्वांत लोकप्रिय संदेश प्रणाली (इन्स्टंट मेसेजिंग) व्हॉट्‌सऍप नजीकच्या काळात आपल्या युजर्सना दोन नवीन फिचरची भेट देणार आहे. "स्वाईप टू रिप्लाय' आणि "डार्क मोड' अशी या फिचरची नावे आहेत. याआधारे युजर्सना व्हॉट्‌सऍपचा वापर करणे अधिक सोपे ठरणार आहे. ऍण्ड्रॉईड आणि आयफोनसाठी दोन्ही...
सप्टेंबर 18, 2018
सावंतवाडी - कोकणातील दुग्ध व्यवसाय वाढीस पोषक आहार दुधाळ जनावरांना मिळावा म्हणून नवीन वाण तमिळनाडू कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे, अशी माहिती खोपोलीतील कृषी अभ्यासक ॲड. जयंत मुळेकर यांनी दिली. दुधाळ जनावरांना लागणारा सकस चारा  कोकणात निर्माण होत नव्हता. त्यामुळे ज्वारीचा कडबा,...
सप्टेंबर 16, 2018
अॅपलतर्फे गेल्या आठवड्यात आयफोनची 3 नवीन मॉडेल सादर करण्यात आली. iPhone XR, iPhone Xs आणि iPhone Xs Max हे अॅपलचे नवे फोन लवकरच  बाजारात उपलब्ध होणार आहेत.  यापैकी iPhone XR ची किंमत सगळ्यात कमी म्हणजे 76 हजार 900 रुपयांपासून सुरु होणार आहे. तर iPhone Xs आणि iPhone Xs Max यांच्या किंमती 1 लाख...
ऑगस्ट 21, 2018
वॉशिंग्टन : चंद्रावर पाणी असल्याच्या दाव्याला भारताच्या 'चांद्रयान-1'कडून आलेल्या माहितीमुळे पुष्टी मिळाली आहे, असे 'नासा'ने आज (बुधवार) सांगितले. चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशांमधील सर्वांत थंड असलेल्या भागामध्ये गोठलेल्या पाण्याचे अवशेष आढळून आले आहेत. यामुळे चंद्रावर जीवसृष्टी असल्याच्या चर्चेला बळ...
डिसेंबर 07, 2017
सध्याची तरूणाई ही युट्युबच्या विश्वात रमणारी आहे, हेच ओळखून, युट्युबने 2017 या वर्षातील 'टॉप 10' गाजलेले व्हिडीओ आपल्या ऑफिशिअल ब्लॉगवर प्रसिद्ध केले आहेत. तसेच या वर्षात सर्वाधिक बघितलेल्या व्हिडीओंची यादीही जाहीर केली आहे. हे व्हिडीओ 630 कोटीपेक्षा जास्त लोकांनी बघितले आहेत आणि सर्वसाधारण...
नोव्हेंबर 30, 2017
हुवेई या कंपनीचा भाग असलेल्या 'ऑनर' या कंपनीने मंगळवारी 'ऑनर व्ही10' हा फ्लॅगशीप स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला व 5 डिसेंबरला हा फोन जगभर लाँच होईल. ऑनरने अनेक वैशिष्ट्यांसह 'ऑनर व्ही10' बाजारात आणला आहे. सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा फोन 'फेस रेक्गनिशन' या तंत्रज्ञानाने अनलॉक करता येईल....
नोव्हेंबर 28, 2017
साउथहँप्टन - कॉफी पिणे चांगले का वाईट यावर अनेकदा तुम्ही चर्चा केली असेल. पण, तुम्हाला कॉफी आवडत असेल तर आता दिवसाला तीन ते चार कप कॉफी प्यायला काहीच हरकत नाही. नव्या संशोधनानुसार दिवसाला तीन ते चार कप कॉफी पिणे आरोग्यासाठी चांगले असल्याचे स्पष्ट झाले आहे. साउथहँप्टन विद्यापीठातील संशोधकांनी नुकताच...