एकूण 28 परिणाम
नोव्हेंबर 24, 2019
पुणे : भाजपचे खासदार संजय काकडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी येऊन भेट घेतली. त्यांचेसोबत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे देखील होते. संजय काकडे हे अजित पवारांचे निकटवर्तीय समजले जात असून त्यांच्यातील मैत्री सर्वश्रृत आहे. संजय काकडे दोन्ही...
नोव्हेंबर 23, 2019
पुणे : भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे, अशा आशयाचे पत्र अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे दिले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यास पाठिंबा नसल्याचे वक्तव्य पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी केले. त्यानंतर आता शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे...
नोव्हेंबर 15, 2019
धुळे : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. निवडणुकीपूर्वी 220 पेक्षा जास्त आमदार निवडून येतील, असा विश्वास असलेल्या भाजपला 105 आमदार निवडून आल्यानंतरही विरोधात बसण्याची वेळ आलीय. पण, भाजपवर ही वेळ कशामुळे आली हे बोलण्यासाठी कोणी पुढे येताना दिसत नाही. पण, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि धुळ्याचे माजी...
नोव्हेंबर 12, 2019
पुणे : राज्याची उपराजधानी आणि राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृहजिल्हा (होम डिस्ट्रिक्ट)  असलेल्या नागपूरसह पाच जिल्हा परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीला मुदतवाढ देण्याससर्वोच्च न्यायालयाने गेल्याच आठवड्यात स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. एवढेच नव्हे तर, या पाचही जिल्हा...
नोव्हेंबर 01, 2019
मुंबई : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत यंत्रणांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहचून, त्यांना जास्तीत दिलासा देता येईल असे प्रयत्न करावेत.  क्षेत्रीय स्तरावरील सर्वच यंत्रणांनी या काळात अत्यंत संवेदनशीलतेने कार्यवाही करावी. पंचनामे करण्यासाठी योग्य समन्वय ठेवावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
ऑक्टोबर 21, 2019
महाराष्ट्रात आज मतदान पार पडतंय. अशातच सकाळपासून अनेक दिग्गज नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलं आहे. महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांनी आतापर्यंत मतदान केलंय पाहूयात.    मुंबई : मुंबईत रेल्वे मंत्री पियुष गोयलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रात भाजप युतीला  सव्वादोनशेपेक्षा जास्त जागी विजय...
ऑक्टोबर 06, 2019
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात बेकायदा मद्याचा महापूर आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवघ्या 16 दिवसांत 65 कोटी 36 लाख लिटर बेकायदा दारू जप्त केली आहे.  पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक बेकायदा मद्य जप्त करण्यात आले. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे...
सप्टेंबर 15, 2019
पुणे :  भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या घरासमोर पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला होता. तुम्हाला महिलांची भीती वाटते तर, कशाला महा ‘धना’देश यात्रा काढता, अशी प्रतिक्रिया चाकणकर यांनी दिली आहे. आणखी वाचा : ...
जुलै 18, 2019
मुंबई : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील टोल वसूली कंत्राट ऑगस्ट 2019 मध्ये संपत असताना मुख्यमंत्री पुन्हा निविदा प्रसिद्ध करून टोलवसुली करण्याच्या तयारीत आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी ट्विट करुन केला आहे. टोल वसूलीच्या मुद्द्यावरून अजित पवार यांनी...
मार्च 17, 2019
मुंबई : माणसाचे मरण किती स्वस्त झाले आहे, रस्त्यावरून आपल्या विचारत निघालेल्या लोकांच्या अंगावर अचानक रेल्वे पुलाचा स्लॅब कोसळतो आणि काही सेकंदांमध्ये होत्याचे नव्हते होऊन बसते. यात 5 लोकांचा नाहक बळी जातो तर 40 हून अधिक लोक गंभीर जखमी होतात. सेकंदापेक्षाही कमी वेळात मृत्यूला डोळ्यांसमोरून जाताना...
डिसेंबर 29, 2018
मुंबई- मुंबई, ठाणे, नवी मुंबई बरोबरच पुण्यात दारूचे बार रात्रभर उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभाग आणि गृह खात्यानं संयुक्तरित्या हा निर्णय घेतला आहे, असे समजते. संध्याकाळी उशिरा याबाबत पत्रक जाहीर करण्याच्या हालचाली सुरू आहेत. दरम्यान, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत रात्री...
डिसेंबर 27, 2018
मुंबई : मुंबई, ठाणे, नवी मुंबई बरोबरच पुण्यात देखील रात्रीचा दिवस करण्यासाठी परवानगी दिली जावी अशी मागणी युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.  मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत रात्री देखील हॉटेल सुरु राहण्याची परवानगी राज्य सरकारच्या गृहखात्याकडे मंजुरीच्या...
ऑगस्ट 16, 2018
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर- मुंबई या समृद्धी महामार्गावर वाहनांच्या वेगाची कमाल मर्यादा ताशी १२० किलोमीटर राखण्याचे निश्‍चित होत आहे. हा वेग भारतीय वाहनांना सुरक्षिततेच्या दृष्टीने झेपणार का? असा सवाल परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी...
जुलै 25, 2018
पुणे : आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी राज्यभरात ठिकठिकाणी तोडफोड केली. साताऱ्यामध्ये आंदोलकांनी दगड, विटांनी पोलिसांच्या गाडीवर हल्ला चढविला; तर ठाण्यात बसची तोडफोड करण्यात आली.  मुंबई : बाजारपेठा बहुतांशी बंद. रेल्वे, बस, रिक्षा, टॅक्‍सी व खासगी वाहनांद्वारे वाहतूक...
जून 17, 2018
पुणे : मुंबई- पुणे मार्गासाठी हायपरलूप तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित कंपनीच्या अधिकारी यांच्यात अमेरिका भेटीत झालेल्या चर्चेनुसार, हायपरलूप लवकरच आपले अभियंते पुण्याला पाठविणार आहेत. पीएमआरडीएने पहिल्या टप्प्यात 15 किलोमीटरचा...
जानेवारी 02, 2018
पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रूक (ता. शिरूर) येथी विजयस्तंभ अभिवादन दिनाच्या निमित्ताने कोरेगाव भिमा येथे सोमवारी घडलेल्या दोन गटातील चकमकीचे पडसाद आज (मंगळवार) राज्यात विविध ठिकाणी उमटले आहेत. मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडलेल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नियोजित पुणे...
सप्टेंबर 26, 2017
मुंबई - नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग; तसेच राज्यातील स्मार्ट सिटी प्रकल्पांना अर्थसाह्य मिळवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय शिष्टमंडळ मंगळवारपासून (ता. 26) परदेश दौऱ्यावर निघाले आहे. 26 ते 29 सप्टेंबरदरम्यान दक्षिण कोरिया आणि सिंगापूर दौऱ्यात काही सामंजस्य...
ऑगस्ट 31, 2017
मुंबई - राज्यातील रेल्वे, रस्ते, मेट्रो अशा विविध प्रकल्पांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बरोबर सलग चार तास बैठक घेऊन प्रकल्पांना चालना दिली. मंत्रालयातील सातव्या मजल्यावरील "वॉर रूम'मध्ये आज या प्रकल्पांबाबत आढावा बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली. या...
जुलै 12, 2017
शेतकरीहित लक्षात घेत बदल; दरापेक्षाही 25 टक्‍के अधिक रक्‍कम देण्याची तयारी मुंबई - 'मुंबई - नागपूर सुपर कम्युनिकेशन एक्‍सप्रेस वे समृद्धी महामार्गा'चे स्वप्न प्रत्यक्षात यावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आखलेल्या नव्या शेतकरीपूरक धोरणानुसार या प्रकल्पासाठी ताब्यात घ्यावयाच्या...
जून 23, 2017
मुंबई - ‘म्युनिसिपल बॉण्ड मार्केटमध्ये पहिल्या बॉण्डची नोंदणी करून पुणे ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे. मुंबई शेअर बाजारात गुरुवारी झालेल्या शानदार सोहळ्यात पुणे महापालिकेचे कर्जरोखे केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सूचिबद्ध करण्यात आले...