एकूण 5 परिणाम
January 10, 2021
मुंबईः महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील काही नेत्यांची सुरक्षा कपात तर काहींची वाढवण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील भाजप आणि इतर पक्षातील नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. तर महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.  सुरक्षा वाढवण्यात आलेल्या...
December 14, 2020
मुंबई:  कोरोना महामारीमुळे कालावधी कमी केलेल्या दोन दिवसीय अधिवेशनात मराठा, धनगर, आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या मदतीवरून भाजपने विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. सरकारने आपले अपयश लपविण्यासाठी आणि चर्चा टाळण्यासाठी  दोन दिवसांचेच अधिवेशन घेतले असा आरोपही विरोधकांनी केला....
November 28, 2020
बैठक झाली..शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला..आणि अचानक आक्रित घडलं..पहाटेच्या शपथविधीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अजित पवार यांच्या मदतीने देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतरच्या चार दिवसांत अशा काही घटना घडल्या की, पुन्हा अजितदादा...
November 28, 2020
राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाच्या हेव्या दाव्यापोटी भाजप-शिवसेना यांच्यात फूट पडली. युती तुटली आणि कोणी स्वप्नातही विचार केला नसेल अशा राजकीय घडामोडी राज्यातील जनतेनं अनुभवल्या. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु केल्या...
October 21, 2020
महाराष्ट्र : महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेतली. गेल्या तीन दिवसात फडणवीस यांनी महाराष्ट्रात ८५० किलोमीटरचा प्रवास केला. महाराष्ट्रात पावसाने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलंय. अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरवडून निघाल्यात, शेत जमिनीवरील मातीही वाहून गेलीये....