एकूण 35 परिणाम
सप्टेंबर 19, 2019
पेण : पेण अर्बन बॅंक गैरव्यवहाराविरोधात लढा देणाऱ्या संघर्ष समितीने विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले असून पेण, अलिबाग, कर्जत आणि उरण मतदारसंघात संघर्ष समितीच्या वतीने उमेदवार उभे करण्यासाठी चाचपणी सुरू आहे.  पेण अर्बन बॅंकेच्या तत्कालीन...
सप्टेंबर 17, 2019
नवी मुंबई : महापालिकेतील एका नेत्याच्या मर्जीतील कंत्राटदाराकरीता चिक्कीचा ठेका धरला जात असल्याचे शिवसेनेतर्फे होणाऱ्या आरोपामुळे वादात सापडलेल्या वादग्रस्त चिक्की वाटपाला अखेर पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. स्थायी समितीमध्ये प्रशासनाने पुन्हा सादर केलेल्या चिक्की वाटपाच्या प्रस्तावाला सर्वानुमते...
ऑगस्ट 24, 2019
मुंबई ः रिझर्व्ह बॅंकेला चलननिर्मिती करण्याचा अधिकार असला, तरी सतत नोटांचा आकार का बदलला जातो? कोणी तरी ठरवल्यामुळे असे बदल होतात, की अन्य कारणेही असतात? भविष्यात पुन्हा चलनाचा आकार बदलणार का, असा प्रश्‍नांचा मारा उच्च न्यायालयाने केला. नोटाबंदीमुळे रिझर्व्ह बॅंकेकडे 2000 कोटी रुपये जमा होतील असे...
ऑगस्ट 15, 2019
मुंबई : दादर एसटी बस स्थानकावर खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी अतिक्रमन केले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानूसार 200 मिटर अंतरापर्यंत खासगी वाहतूकीच्या गाड्यांना येण्याची परवानगी नसताना देखील, खासगी ट्रॅव्हल्सकडून एसटीच्या प्रवाशांची पळवापळवी सुरू असल्याचे दिसून येत आहे. मात्र, यावर कोणतीही कारवाई होत...
ऑगस्ट 11, 2019
मुंबई : ऑनलाइन औषधे खरेदी करताना व्हॉट्‌सऍपवरूनही डॉक्‍टरांचे प्रिस्क्रिप्शन पाठवणे बंधनकारक आहे. ऑनलाइन कंपन्यांनीही केंद्र सरकारच्या ई-पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे, अशी माहिती नुकतीच उच्च न्यायालयात देण्यात आली.  सर्वसाधारण औषधांसह गंभीर आजारांवरील औषधांची सर्रास ऑनलाइन विक्री केली जाते....
ऑगस्ट 08, 2019
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतर्फे कल्याण पश्‍चिमेकडील 38 वर्ष जुन्या गिरी या अतिधोकादायक इमारतीवर कारवाईला सुरुवात करण्यात आली. 26 जुलै रोजी या इमारतीचा जिना कोसळला होता. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता.  मुरबाड रोडवरील गिरी...
ऑगस्ट 07, 2019
नवी मुंबई ः महापालिकेच्या विविध विभागांत कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांनी आपल्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी (ता.७) पालिका मुख्यालयावर मोर्चा काढला. ‘समाज समता कामगार संघा’च्या नेतृत्वाखाली हजारो कंत्राटी कामगार या मोर्चात सहभागी झाले होते. या वेळी कामगारांच्या...
ऑगस्ट 05, 2019
मुंबई ः मुंबई उच्च न्यायालयाने शहरातील उड्डाणपुलांखाली अतिक्रमण करण्यास सक्त मनाई केली आहे; मात्र तुर्भे जनता मार्केटसमोरील उड्डाणपुलाखाली सर्रासपणे वाहने पार्क करून अतिक्रमण केले जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकाराकडे मनपाच्या अतिक्रमण विभागाने दुर्लक्ष केले असल्याने पालिका घेत असलेल्या...
ऑगस्ट 03, 2019
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या पहिल्या भुयारी मेट्रो मार्गातील आझाद मैदान ते मुंबई सेंट्रल हा ३.८१४ किलोमीटरचा बोगदा शुक्रवारी (ता. २) पूर्ण झाला. ‘वैतरणा-१’ या यंत्राद्वारे केवळ २० महिन्यांत हे काम पूर्ण करण्यात आले. आझाद मैदान ते मुंबई सेंट्रल हा ‘डाऊन’ दिशेकडील बोगदा पूर्ण करणारे मेट्रो-३...
जुलै 29, 2019
मुंबई  : वेतन, सेवाशर्ती आदी मागण्यांसाठी बेस्ट उपक्रमातील कामगारांनी 7 ऑगस्टपासून संपावर जाण्याचा इशारा दिला असून, लगेच वाटाघाटी सुरू व्हाव्यात यासाठी ताठर पवित्रा घेतला आहे. वडाळा बस आगारात सोमवारी (ता. 29) झालेल्या बैठकीत कामगारांनी मागण्या मान्य न झाल्यास संप होणारच, असा निर्धार व्यक्त केला. ...
जुलै 21, 2019
मुंबई : खारफुटीची जंगले आणि पाणथळ जागा ही नवी मुंबईची "तटबंदी'. विकासाच्या नावावर सातत्याने तिच्यावर हल्ले होत असतानाच सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाने येथील "संरक्षित पाणथळ'ही संकटात सापडली आहे.  नवी मुंबईत शिरणारे भरतीचे पाणी अडवणारी ही नैसर्गिक यंत्रणाच अशा प्रकारे तथाकथित विकासाच्या...
जुलै 11, 2019
मुंबई : आधीच्या तुलनेत दप्तराचे ओझे फारच कमी झाले आहे. त्यामुळे यासंदर्भात राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेला (एनसीईआरटी) नवे निर्देश देण्याची आवश्‍यकता भासत नाही, असे सांगत उच्च न्यायालयाने २०१५ पासून प्रलंबित असलेली दप्तराच्या ओझ्याबाबतची जनहित याचिका नुकतीच निकाली काढली. असे असले,...
फेब्रुवारी 21, 2019
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी निष्काळजीचा ठपका ठेवत निलंबित केलेले तब्बल 24 अधिकारी-कर्मचाऱ्यांना आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी पुन्हा कामावर रुजू करून घेतले. यातील कर निर्धारक व संकलक प्रकाश कुलकर्णी आणि सहायक शहर अभियंता जी. व्ही. राव यांनी न्यायालयात धाव...
फेब्रुवारी 17, 2019
ठाणे  - ठाणे परिवहन सेवेने तिकीट दरवाढ करण्याचा घेतलेला निर्णय हा केवळ जीसीसी कंत्राटदाराची झोळी भरण्यासाठी घेतला आहे. अशी पाकिटमारी करून त्यातून निवडणूक निधी मिळवण्याचा सत्ताधारी शिवसेनेचा डाव आहे; मात्र या विरोधात आत्ता गप्प बसणार नसून, या जीसीसी ठेक्‍याच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार...
नोव्हेंबर 27, 2018
नवी मुंबई - शहरात उघड्यावर, पदपथाच्या किनारी आणि मिळेल त्या जागी घाणेरड्या अवस्थेत बेकायदा पद्धतीने मांस विक्री करणाऱ्यांवर यापूढे कारवाई केली जाणार आहे. कत्तल करताना प्राण्यांची आरोग्य तपासणी न करता थेट उघड्यावर कत्तल करून मांस विक्री केली जात असल्याने नागरीकांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या मांसाच्या...
नोव्हेंबर 05, 2018
मुंबई : नवी मुंबईत उभारण्यात येणाऱ्या विमानतळापासून जवळच उरणच्या रस्त्यावर अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असे रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची माहिती सरकारच्या वतीने नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. एकूण 100 खाटांच्या क्षमतेचे हे रुग्णालय उभारण्यात येणार असून उरणमधील ग्रामीण रुग्णालयांत ट्रॉमा...
ऑक्टोबर 01, 2018
नवी मुंबई - नातेवाइकांनी केलेल्या बेकायदा बांधकामांमध्ये संबंधित लोकप्रतिनिधी राहत असतील तर तेसुद्धा जबाबदार आहेत, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे. या निर्णयाच्या आधारे नवी मुंबई महापालिका आता उच्च न्यायालयात बाजू मांडणार आहे. त्यामुळे बेकायदा बांधकामप्रकरणी अपात्र ठरलेल्या...
सप्टेंबर 25, 2018
नवी मंबई - गणेश विसर्जनाची मिरवणूक म्हणजे डीजेचा दणदणाट असे समीकरण अनेक वर्षांपासून आहे. त्याला नवी मुंबईत हे वर्ष अपवाद ठरले. नाशिक ढोलसह टिमकी-ताशाच्या निनादात अनंत चतुर्दशीला रविवारी विसर्जन मिरवणुका निघाल्या होत्या. अनेक भक्तांनी कृत्रिम तलावात विसर्जनाला प्राधान्य दिले. विशेष म्हणजे तलावांतील...
सप्टेंबर 01, 2018
मुंबई - यंदाच्या वर्षी ६४१ गोविंदा पथकांनी विमा कवच घेतले आहे. त्यामध्ये २२८ गोविंदा पथकांनी स्वतंत्र विमा उतरवला आहे. ३१ ऑगस्ट विम्याचा लाभ घेण्याचा शेवट दिवस होता. यंदाच्या वर्षी गोविंदा पथकांनी विमा सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यांनी अधिक विमा सुरक्षेचा लाभ घेतला आहे....
जून 16, 2018
मुंबई - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत असलेली सुमारे 66 हजार बेकायदा बांधकामांवर कारवाई कधी पूर्ण करणार ? असा सवाल उच्च न्यायालयाने केला आहे. तसेच बांधकामांवर कारवाई संदर्भातील कालबद्ध कार्यक्रम सादर करण्याचा आदेश खंडपीठाने महापालिकेला दिला. ज्योती डांगे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील...