एकूण 28 परिणाम
जून 20, 2019
"सरकारी काम, सहा महिने थांब' याचा अनुभवही अनेकांनी आजपर्यंत घेतला आहे. महिनेच नव्हे, तर वर्षानुवर्षे काहींच्या "फाईल'वरील धूळ साफ झालेली नाही. या परिस्थितीत तसूभरही बदल झालेला दिसत नाही हे काही सरकारी कार्यालयांत गेल्यानंतर जाणवते. सकाळी कार्यालयात हजेरी लावल्यानंतर सायंकाळी निघेपर्यंत सरकारी बाबू...
जून 17, 2019
सातारा - सकाळ माध्यम समूहाच्या न्यूज पेपर इन एज्युकेशन (सकाळ एनआयई) या विद्यार्थीप्रिय उपक्रमाची जिल्ह्यातील शाळांतून सभासद नोंदणी सुरू झाली आहे. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असलेला हा उपक्रम विद्यार्थीप्रिय झाला असून, इंग्रजी व मराठी शाळांमध्ये हा उपक्रम करणारे ‘सकाळ’ हे...
डिसेंबर 30, 2018
कल्याण- शनिवार रविवार सुट्टी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कल्याण बाहेर जाण्यासाठी निघालेल्या कल्याणकरांना आज रविवार (ता. 30) डिसेंबर रोजी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.  सोमवार 31 डिसेंबर म्हणजे सन 2018 चा शेवटचा दिवस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आज रविवार (ता. 30) दुपारनंतर कल्याणकर बाहेर...
ऑक्टोबर 19, 2018
फैयाज शेखकडे एकेकाळी भुरटा चोर म्हणून पाहण्यात येत होते. आता तो दरोडेखोर झाला आहे. त्याने लहान मुलांना हाताशी धरून गुन्हे केले आहेत. एवढ्यावरच तो थांबला नाही. त्याची मजल पोलिसांवर गोळीबार करण्यापर्यंत गेली आहे. त्याच्या या धाडसाला पोलिसच जबाबदार आहेत. कारण त्याच्या गुन्हेगारीच्या सुरुवातीच्या काळात...
सप्टेंबर 28, 2018
डोंबिवली -  तिसऱ्या अपत्याची खोटी माहिती देणाऱ्या कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील दहिसर ग्रामपंचायतीच्या सदस्या व विद्यमान सरपंच सुनिता भरत भोईर यांच्या वर कायदेशीर कारवाईची शक्यता वाढल्याने शिवसेनेकडील एक सरपंचपद कमी होण्याची शक्यता आहे. भोईर यांनी 2014 मध्ये ग्रामपंचायत निवडणुक लढवताना...
जुलै 23, 2018
औरंगाबाद - मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी येत्या नऊ ऑगस्टला क्रांतिदिनी महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय लातूर येथे रविवारी झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील सर्व जिल्हा समन्वयकांशी संपर्क साधूनच यावर शिक्कामोर्तब करण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे सांगण्यात...
मे 16, 2018
नवी मुंबई - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) या युवा व्यासपीठाने आयोजित केलेल्या ‘यिन समर यूथ समिट’ला बुधवारपासून (ता.१६) वाशीत सुरुवात होत आहे. युवकांना उद्योग, राजकारण, टीम बिल्डिंग स्टार्टअप, खेळ,...
मे 07, 2018
ठाणे - प्रशासकीय मानापमान नाट्यामुळे रखडलेल्या मुंब्रा बायपास रस्त्याच्या दुरुस्तीचे काम उद्या (ता. ७) मध्यरात्रीपासून सुरू होणार आहे. या दुरुस्ती कामामुळे ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, नवी मुंबई शहरांसह शहापूर व मुरबाड, कर्जतच्या ग्रामीण भागातून होणाऱ्या वाहतुकीला फटका बसणार आहे. पुढील दीड महिना...
मे 04, 2018
कल्याण : डोंबिवलीमधील स्टार कॉलनी जवळील धोकादायक पूल तोडून नव्याने पूल बनविण्याच्या कामाला एक महिना, तर कल्याण पूर्व मधील रस्ते बनविण्याच्या कामाला पंधरा दिवस लागणार असल्याने त्या भागात वाहनांना प्रवेश बंदी केली असून पर्यायी मार्ग वाहतूक विभागाने जाहीर केले आहेत. त्या मार्गाने इच्छित ठिकाणी...
एप्रिल 23, 2018
कल्याण : कल्याण पूर्वमधून लोक संकुल - लोकग्राम ते वाशी , बेलापूर, पनवेल, घणसोली, पामबीच या मार्गावर जेष्ठ नागरिकांसाठी केडीएमटी बस सोडावी अशी मागणी सुयोग जेष्ठ नागरीक संघ लोकसंकुल कल्याण पूर्व अध्यक्ष जगन्नाथ गायकवाड यांनी परिवहन समिती (केडीएमटी) सभापती सुभाष म्हस्के यांच्याकडे केली आहे आहे. कल्याण...
एप्रिल 04, 2018
डोंबिवली - पोस्ट ऑफीसमधे पासपोर्ट सेवा कार्यालय सुरु करण्यासाठी कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी प्रयत्न केले होते. मात्र त्या ठिकाणी पुरेशी जागा नसल्याचे कारण देत हे कार्यालय कल्याण पश्चिममध्ये हलवण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. डॉ शिंदे यांनी पासपोर्ट सेवा कार्यालय डोंबिवलीत आणण्यात...
फेब्रुवारी 14, 2018
कल्याण : 'कामात सुधारणा न केल्यास केडीएमटीचे अनुदान रोखू' असा इशारा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती राहुल दामले यांनी प्रशासनाला दिला. त्यानंतर केडीएमटी प्रशासन कामाला लागले असून आज (बुधवार) प्रशासन आणि स्थायी समितीने नवी मुंबई मनपा परिवहन मुख्य कार्यालय आणि डेपोला भेट देत...
फेब्रुवारी 13, 2018
ठाणे - ठाणे महापालिकेच्या अंतर्गत जलवाहतूक प्रकल्पाला गती मिळणार आहे. केंद्रीय जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या दालनात महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोमवारी (ता. 12) प्रकल्पाबाबत सादरीकरण केले. यानंतर या प्रकल्पाबाबत पालिकेने तीन आठवड्यांत केंद्र सरकारसोबत करार करावा, अशी सूचना गडकरी...
जानेवारी 10, 2018
खालापूर - खालापूर तालुक्‍यात गोवंशाची कत्तल करून मांस नेणाऱ्या टोळीतील सात जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना 15 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.  तालुक्‍यातील वावर्ले, तांबाटी आणि भिलवले ठाकूरवाडी परिसरात रात्रीच्या वेळी गोवंश कत्तल करणारी टोळी कार्यरत झाली होती. वावर्ले गावाजवळ 26...
डिसेंबर 01, 2017
कल्याण - कल्याण डोंबिवली पालिकेच्या खाडी किनाऱ्यावर कांदळवन तसेच तिवरांची होत असलेली तोडणी आणि परिसरात उभी राहणारी अनधिकृत बांधकामे याची ठाणे जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. ही वृक्ष तोड थांबवण्यासाठी तसेच बांधकामे रोखण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने पावले उचलावीत असे पत्र...
नोव्हेंबर 10, 2017
कल्याणः कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रम दिवसेंदिवस डबघाईला जात असून, ती बाहेर काढण्यासाठी समिती सदस्य, नगरसेवक, आमदार, खासदार आदींनी सूचना, पत्र देऊन ही दुर्लक्ष करणारे केडीएमटी महाव्यवस्थापक देविदास टेकाळे जबाबदार आहेत. त्यांना शासन दरबारी पुन्हा पाठविण्याचा प्रस्ताव बहुमताने आज (...
नोव्हेंबर 07, 2017
कल्याण : कल्याण पूर्व मधील विविध मार्गावर धावत असणाऱ्या केडीएमटी बसेस बंद करण्यात आलेल्या त्या पुन्हा सुरू करण्यासाठी मुहूर्त भेटला असून या आठवड्यात गुरुवार ता 9 नोव्हेंबर पासून कल्याण पूर्व मध्ये विविध मार्गांवर केडीएमटी बस धावणार असल्याने नागरिकांत उत्सुकता लागली आहे. कल्याण डोंबिवली महानगर...
सप्टेंबर 24, 2017
कल्याण : तळोजामार्गे डोंबिवलीत येणाऱ्या मेट्रोचा प्रस्तावित आराखडा येत्या नऊ महिन्यात तयार होईल. एम एम आर डी ए ने या कामाचे आदेश दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनला दिले आहेत. कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना एका पत्राद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.  डोंबिवलीला मेट्रोच्या नकाशावर आणण्याचे प्रयत्न...
सप्टेंबर 24, 2017
कल्याण : सोशल मीडियावर काय सुरू आहे मला माहित नाही, मला शासनाने नियुक्त केले आहे, त्यानुसार येथे काम करत आहे, अनेक विकास कामे हाती घेतल्याने कमी वेळेत जास्त नियोजनबद्ध काम करायचे आहे, मला काम कुणाला करून दाखवायचे नाही, नागरिकांना आवाहन आहे तुम्हाला मूलभूत सुविधा निश्चित मिळतील मात्र थोडा वेळ द्यावा...
ऑगस्ट 19, 2017
नवी मुंबई - महापालिकेच्या विधी विभागात वकील आणि सामाजिक कार्यकर्ते यांची एक साखळी तयार झाली आहे. ती महापालिकेची लूट करत आहे, असा खळबळजनक आरोप खुद्द महापौर सुधाकर सोनवणे यांनी शुक्रवारी महासभेत केला. वकील व कार्यकर्त्यांनी मोट बांधल्यामुळे न्यायालयात ३५० पेक्षा जास्त प्रकरणे प्रलंबित राहिली आहेत....