एकूण 42 परिणाम
जुलै 17, 2019
मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा बोजवारा उडत असून, अनेक अपघातही झाले आहेत. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे 31 जुलैला महामार्गावरील खड्डे मोजण्याची स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना 1 ऑगस्टला समारंभपूर्वक...
जुलै 17, 2019
मुंबई  : अलिबाग तालुक्‍यात कुर्डूस परिसरातील सुमारे 15 विजेचे खांब जीर्ण झाले आहेत. याकडे विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.  कुर्डूसमध्ये सुमारे एक हजार 300 रहिवासी राहतात. येथे सुमारे तीनशेच्या आसपास विद्युत ग्राहक आहेत. या गावात...
जुलै 16, 2019
मुंबई : डोंगरी परिसरात एका चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 07 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. डोंगरी परिसरातील केसरबाई या 4 मजली इमारतीचा अर्धा भाग आज (मंगळवार) सकाळी कोसळला. या  इमारतील एकूण 10 कुटुंबे राहत होती. यातील 30...
जुलै 15, 2019
मुंबई : शालेय विद्यार्थ्यांचे दप्तराचे वजन कमी ठेवण्याबाबतचे निर्णय यापूर्वी अनेकदा शिक्षण विभागाने घेतले. याबाबतच्या सूचनाही शाळांना देण्यात येतात; पंरतु प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे वजन कमी झाले नसल्याचे, मुख्याध्यापकच खासगीत सांगत आहेत; परंतु शिक्षण अधिकारी दप्तराचे वजन कमी...
जुलै 15, 2019
मुंबई : बंदी असतानाही पांडवकडा धबधब्यावर गेलेल्या 29 पर्यटकांना रविवारी (ता. 15) खारघर पोलिसांनी अटक केली. आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी या सर्व पर्यटकांविरोधात खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप राणे यांनी 'सकाळ'ला दिली.    नवी मुंबईतील खारघर...
जुलै 12, 2019
मुंबई : नालासोपाऱ्यात दहशतवादी कृत्य होणार असल्याचा संदेश समाज माध्यमांवर गुरुवारी व्हायरल झाल्याने नागरिकांसह संपूर्ण पालघर पोलिस दलात खळबळ उडाली होती. नालासोपारा पूर्व येथील राधानगर आणि प्रगतीनगर ही दोन ठिकाणे दहशतवादी कृत्यासाठी निवडल्याचे या संदेशात सांगण्यात आले होते. पोलिसांनी तात्काळ सतर्कता...
जुलै 11, 2019
मुंबई : आधीच्या तुलनेत दप्तराचे ओझे फारच कमी झाले आहे. त्यामुळे यासंदर्भात राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेला (एनसीईआरटी) नवे निर्देश देण्याची आवश्‍यकता भासत नाही, असे सांगत उच्च न्यायालयाने २०१५ पासून प्रलंबित असलेली दप्तराच्या ओझ्याबाबतची जनहित याचिका नुकतीच निकाली काढली. असे असले,...
जुलै 10, 2019
मुंबई : तुर्भे पोलिसांनी बुधवारी (ता. 10) पहाटे तुर्भे एमआयडीसीतील एका बंद कंपनीच्या गोडाऊनवर छापा मारुन त्याठिकाणी पूर्वीपासून साठवून ठेवलेला व एका मोठया कंटेनरमध्ये आढळून आलेला तब्बल सव्वाकोटी रुपये किमतीचा मद्याचा साठा जप्त केला आहे. हरियाणा राज्यात पाठवण्यासाठी आलेला मद्याचा साठा तब्बल 60 लाख...
जुलै 09, 2019
मुंबईः नवी मुंबईत सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने तुर्भे परिसरातील दगडखाण वसाहतींना पुरते धुवून काढले. पावसाच्या जलप्रलयाने तुर्भे एमआयडीसी मधील बोनसरी गाव व ओमकार शेठ, पेंटर शेठ क्वारी येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याने पालिका आयुक्त डॉ एन रामस्वामी यांनी आज मंगळवारी (ता. 9)...
जुलै 02, 2019
मुंबई : मुंबईत मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा फटका युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनाही बसला. वांद्रे येथील कलानगर परिसरात पाणी साचल्याने आदित्य ठाकरे यांना मातोश्रीच्या बाहेर पडता आले नाही. आदित्य ठाकरे यांना पालिकेच्या आपत्कालीन कक्षात येऊन मुंबईतील एकूण पावसाळी परिस्थितीचा आढावा घ्यायचा होता....
जुलै 01, 2019
मुंबई : पूर्वाश्रमीच्या प्रेयसीला त्रास देण्यासाठी विविध मोबाईल क्रमांकांवरून अश्‍लील संदेश पाठविणाऱ्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या मुलाला गोरेगाव पोलिसांनी पुण्यातून अटक केली. पोलिसांनी अटक आरोपीचे नाव उघड करण्यास नकार दिला आहे. पीडित तरुणी सध्या गोरेगाव परिसरात राहते. सहा वर्षांपूर्वी पीडित...
जून 07, 2019
मुंबई - अवयवदानात मराठी कुटुंबांचा सहभाग वाढत असताना दादर येथे राहणाऱ्या संध्या सुरेश टिळक (65) यांनी मृत्यूपश्‍चात अवयवदान करून तीन जणांना जीवनदान दिले. हे मुंबईतील 42 वे अवयवदान होते. त्यांच्या भाच्याने अवयवदानाला संमती दिली.  परळ येथील ग्लोबल रुग्णालयात 2 जूनला संध्या टिळक यांना दाखल करण्यात आले...
मार्च 30, 2019
मुंबई - डोंगरी येथून सक्त वसुली संचालनालयाने दोन दिवसांत विविध ठिकाणी धाडी टाकून सुमारे 146 किलो सोने जप्त केले आहे. या प्रकरणी सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या सातही जणांनी यापूर्वी सोन्याची तस्करी केल्याचे चौकशीत कबूल केले असल्याचे समजते. 48 कोटी 18 लाख रुपये किमतीचे हे सोने आहे....
मार्च 04, 2019
नवी मुंबई - महापालिकेतर्फे आयोजित केलेल्या महापौर केसरी कुस्तीत सोलापूरच्या दत्ता नरसाळे याने ‘महापौर केसरी’चा बहुमान पटकावला. नगरच्या संतोष गायकवाड यांच्यासोबत अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत नरसाळेने बाजी मारली. त्यामुळे संतोष गायकवाडला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. नवी मुंबईचा वैभव...
जानेवारी 27, 2019
मुंबई - आम्हा काश्‍मीरमधील मुलांना कोणी वाली नसल्याने मदत मागण्यासाठी मुंबईत आलो आहोत, अशी आर्जवे करीत मुलांचे अनेक घोळके मुंबईत फिरताना दिसत आहेत. याबाबत काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.  संबंधित मुले पाच-सातच्या टोळक्‍याने पूर्व उपनगरांमध्ये फिरत आहेत. आम्ही ५०० काश्‍मिरी रहिवासी मुले...
डिसेंबर 29, 2018
मुंबई- मुंबई, ठाणे, नवी मुंबई बरोबरच पुण्यात दारूचे बार रात्रभर उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभाग आणि गृह खात्यानं संयुक्तरित्या हा निर्णय घेतला आहे, असे समजते. संध्याकाळी उशिरा याबाबत पत्रक जाहीर करण्याच्या हालचाली सुरू आहेत. दरम्यान, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत रात्री...
डिसेंबर 28, 2018
मुंबई - दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) जाहीर केलेल्या नव्या केबल दरांची अंमलबजावणी लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे. या संदर्भात बदलाचा आराखडा (मायग्रेशन प्लॅन) तयार करत असल्याची माहिती "ट्राय'चे सचिव एस. के. गुप्ता यांनी गुरुवारी (ता.27) पत्रकाद्वारे दिली. 'ट्राय'च्या नव्या दरांना...
नोव्हेंबर 11, 2018
पुणे : राज्यातील महत्त्वाच्या शहरांमधील सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम ठेवण्याची सूचना मुख्यमंत्र्यानी केली. प्रत्यक्षात मात्र, या शहरांमधील वर्दळीची ठिकाणे बेभरवशाची असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः पुण्यासह, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पिंपरी-चिंचवड येथील सुरक्षा व्यवस्थेत तृटी असल्याचे आढळून आले आहे. ...
ऑक्टोबर 24, 2018
मुंबई - दादर येथील सुश्रुषा रुग्णालयात उपचार सुरू असलेले ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव (वय 92) यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अशक्तपणा जाणवू लागल्याने देव यांना 10 ऑक्‍टोबरला सुश्रुषा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तपासणीदरम्यान...
ऑक्टोबर 22, 2018
वाशी - नवी मुंबईमध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागाने राबवलेल्या स्कूल बस व स्कूल व्हॅनच्या तपास मोहिमेत नवी मुंबईमध्ये 15 वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यातील 12 बस जप्त करण्यात आल्या. त्यांच्याकडून 46 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.  1 ते 15 ऑक्‍टोबरदरम्यान राबवलेल्या या विशेष मोहिमेत नवी...