एकूण 66 परिणाम
ऑक्टोबर 09, 2019
नवी मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी आगीत तेल ओतणाऱ्या केलेल्या भाषणामुळे ऐरोलीतील शिवसेना-भाजप महायुतीच्या भिंतींना तडे गेल्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना आस्मान दाखवण्याची भाषा करताना राऊत यांनी नवी मुंबईचा उल्लेख करून माजी मंत्री गणेश नाईक...
सप्टेंबर 26, 2019
पनवेल : पनवेलमध्ये स्मार्ट सिटीची स्वप्नं बघताना देखणं शहर, आधुनिक बांधकाम, मेट्रोचं जाळं, प्रशस्त रस्ते या निकषांबरोबरच शहरातलं प्रदूषण नियंत्रण हीदेखील महत्त्वाची बाब आहे; मात्र त्याबाबतच पालिका गंभीर नसल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे. जवळपास तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तयार...
सप्टेंबर 23, 2019
पनवेल : हरित लवाद आणि प्रदूषण महामंडळ यांनी दिलेल्या आदेशानंतरही महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने प्रदूषणात दोषी ठरवण्यात आलेल्या कारखानदारांची वीज बंद करण्यात आली नाही. त्यामुळे महावितरण अधिकारी कारखानदार करत असलेल्या गैरप्रकारात भर घालण्याचे काम करत असल्याचे प्रदूषण महामंडळाकडून जाहीर...
सप्टेंबर 20, 2019
पनवेल : वैयक्तिक शौचालयाच्या अनुदानात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देऊन महिनाभराचा कालावधी उलटल्यानंतरही अहवाल गुलदस्त्यात ठेवण्यात आला असल्याने अहवालाबाबत शंका व्यक्त केली जात आहे. जुलै महिन्यात ‘शौचालय अनुदानात भ्रष्टाचार’ या मथळ्याखाली ‘सकाळ’ मध्ये छापून आलेल्या...
सप्टेंबर 19, 2019
ठाणे : ‘आई आज आपण स्ट्रॉबेरी बस थांब्यावर बसची वाट पाहूया, येताना मी बटरफ्लाय स्टॉपवर उतरेन हा, तिथे मला घ्यायला ये,’ असे संवाद आता ठाण्यातील मुले आणि पालकांमध्ये रंगणार आहेत. शाळेत जाताना त्यांचा मूड चांगला रहावा, शाळेच्या बसची वाट पाहणे त्यांना आवडावे, यासाठी ठाण्यात खास बच्चे पार्टीसाठी ट्रेन,...
सप्टेंबर 19, 2019
माथेरान : मिनी ट्रेन शटल सेवा बंद असल्याने माथेरानमधील व्यावसायिक माल वाहतुकीसाठी घोडेवाल्यांवर अवलंबून आहेत. त्याचाच फायदा घेत माल वाहतुकीची दरवाढ लागू केली आहे. त्याचे तीव्र पडसाद उमटले असून हॉटेल व्यावसायिक, दुकानदारांनी माल संपल्यानंतर हॉटेल आणि अन्य व्यवसाय बंद करण्याचा इशारा दिला आहे. ...
सप्टेंबर 19, 2019
महाड (बातमीदार) : महाड शहरात नगर परिषदेतर्फे २५ एकर जागेवर भव्य शिवसृष्टी उभारण्यात येणार असल्याची घोषणा माजी आमदार माणिक जगताप यांनी बुधवारी येथे केली. महाड नगर परिषदेकडून करण्यात येणाऱ्या विविध कामांचा शुभारंभ माणिक जगताप, आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते....
सप्टेंबर 10, 2019
खारघर : तळोजा ग्रामपंचायतीच्या वतीने ओवा डोंगरात निर्मिती केलेल्या तलावाकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे. १९६० ते ६५ या काळात तळोजा गावातील विहिरीने तळ गाठले आणि गावात गंभीर पाणीप्रश्‍न निर्माण झाला. गावात बोअरवेल केल्या; मात्र खारट पाणी येत असल्याने पदरी निराशा आली. त्यात पाण्यासाठी महिलांची होणारी...
सप्टेंबर 10, 2019
ठाणे : नदी-नाल्यांमध्ये सर्वाधिक साचणाऱ्या कचऱ्यात प्लास्टिकचे प्रमाण जास्त आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणाला धोका पोहोचत असल्याने प्लास्टिकबंदीची आरोळी राज्यस्तरावरून ठोकण्यात आली होती; पण ही प्लास्टिकबंदीची घोषणा केवळ आरंभशूर ठरून, ठाण्यातही या बंदीचा बोजवारा उडाला आहे. विशेष म्हणजे २०...
सप्टेंबर 09, 2019
ठाणे : रेल्वेस्थानक परिसरात फेरीवाले आणि काही मोजक्‍या मुजोर रिक्षाचालकांवरील तात्पुरती कारवाई पुन्हा दिखावा ठरली आहे. गणेशोत्सवाच्या नावाखाली या फेरीवाले आणि रिक्षाचालकांकडे पालिकेसह वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने पुन्हा त्यांनी येथील रस्त्याचा ताबा घेतला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना उरलेल्या...
सप्टेंबर 07, 2019
नवी मुंबई : भाजपच्या वाटेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गणेश नाईक यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करणारे ५५ नगरसेवक फार काळ नाईकांसोबत राहण्याची शक्‍यता धूसर झाली आहे. महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी नाईकांना ५५ नगरसेवकांचे बळ तयार करण्यात यश आले आहे. याच नगरसेवकांचा विभागीय कोकण...
सप्टेंबर 06, 2019
पनवेल : प्रदूषणप्रकरणी हरित लवादाने जिल्हाधिकाऱ्यांकडे १० कोटी रुपये जमा करण्याच्या दिलेल्या निर्देशानंतरही औद्योगिक वसाहतीमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या सीईटीपी सहकारी संस्थेने संपूर्ण रक्कम भरण्यास वेळकाढूपणा केल्यामुळे ३० सप्टेंबरपूर्वी उर्वरित रकमेसहित अतिरिक्त ५ कोटी रुपये असे एकूण ९...
ऑगस्ट 31, 2019
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने शहर विकास आराखडा तयार केला असून, यावर चर्चा करण्यासाठी लोकप्रतिनिधींची विशेष महासभा शुक्रवारी (ता.३०) बोलावण्यात आली होती. मात्र, या सभेत शहर विकास आराखडा कसा आहे, याची माहिती लोकप्रतिनिधींना नसल्याने धास्तावलेल्या नगरसेवक, नगरसेवकांनी किरकोळ चर्चा करत सदरची विशेष...
ऑगस्ट 28, 2019
कर्जत : कोंढाणे धरणाचे पाणी फक्त कर्जतला मिळावे, अशी मागणी कर्जतचे आमदार सुरेश लाड यांनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी मंगळवारपासून (ता. २७) टिळक चौकात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. राज्य सरकारने कोंढाणे धरण नवी मुंबई महापालिकेला देण्याचा एकतर्फी निर्णय घेतला; तसेच नुकत्याच झालेल्या पनवेल महापालिका...
ऑगस्ट 26, 2019
नवी मुंबई : विधानसभा निवडणूक तोंडावर आल्या असताना  नवी मुंबईत  भाजप जिल्हाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादीचा बाल्लेकिल्ला मानला जाणाऱ्या नवी मुंबईत राष्ट्रवादीचे दिग्गज नेते गणेश नाईक यांचे सुपुत्र संदीप नाईक यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजप प्रवेश केल्यानंतर आता भाजपमधील संघटनात्मक...
ऑगस्ट 21, 2019
नवी मुंबई : ऐरोली, सेक्‍टर ४ येथे नाट्यगृह बांधण्यासाठी नवी मुंबई महापालिकेकडून काम सुरू आहे. या कामासाठी येथे खूप मोठा खड्डा खणून ठेवला आहे. मागील काही वर्षांपासून या नाट्यगृहाचे काम ठेकेदाराने थांबविले आहे. त्यामुळे येथे खणून ठेवलेल्या खड्ड्याचे रूपांतर एका भल्या मोठ्या तळ्यात झाले आहे आणि याच...
ऑगस्ट 19, 2019
भिवंडी : गणेशोत्सवाला येत्या २ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे विविध सार्वजनिक उत्सव मंडळांनी देखावे उभे करून कल्याण, पेण, मुंबई येथून मोठ्या गणेशमूर्ती वाजत-गाजत आणण्यास सुरुवात केली आहे. रविवारी सुट्टीचा दिवस साधून अनेक गणेशोत्सव मंडळे आपापल्या मूर्ती आणतात. भिवंडीतील मंडळांनीही रविवारी...
ऑगस्ट 19, 2019
मुंबई : खाेपाेलीच्या‍ नगराध्यक्षांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली असून त्याची दखल राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते खासदार सुनील तटकरे, आमदार सुरेश लाड यांनी घेतली. त्यांनी बुरुज सावरण्यासाठी शनिवारी जोरदार...
ऑगस्ट 14, 2019
उल्हासनगर : उल्हासनगरातील फर्निचर बाजारातील ‘महक’ ही पाच मजल्याची इमारत सोमवारी (ता. १२) सकाळी झुकली होती. येथील घरांचे दरवाजे आपोआप जाम झाल्याने ३१ सदनिकाधारकांना पालिकेने बाहेर काढण्यात आले होते. मात्र मंगळवारी ही इमारत अक्षरशः पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. जाम झालेल्या दरवाजाने काळ आल्याचे...
ऑगस्ट 13, 2019
नवी मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधींकडून सुरू असलेल्या पाठपुराव्यानंतर अखेर महापालिकेतर्फे सिटीस्कॅन सुविधा सुरू करण्यात आली. महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात या सुविधेचा शुभारंभ झाला. या प्रसंगी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे आणि आयुक्त अण्णासाहेब मिसाळ...