एकूण 31 परिणाम
जुलै 21, 2019
मुंबई : खारफुटीची जंगले आणि पाणथळ जागा ही नवी मुंबईची "तटबंदी'. विकासाच्या नावावर सातत्याने तिच्यावर हल्ले होत असतानाच सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाने येथील "संरक्षित पाणथळ'ही संकटात सापडली आहे.  नवी मुंबईत शिरणारे भरतीचे पाणी अडवणारी ही नैसर्गिक यंत्रणाच अशा प्रकारे तथाकथित विकासाच्या...
जून 08, 2019
खारघर : नवी मुंबई विमानतळच्या कामासाठी गाव आणि परिसरातुन काढलेल्या तीन हजार  हजार झाडांचे खारघर मध्ये  पुनर्रोपण करण्यात आले होते.  एकीकडे पर्यावरण वाचविण्याचा संदेश दिला जात असताना दुसरीकडे मात्र सिडकोकडून पुनर्रोपण करण्यात आलेल्या झाडांची मात्र योग्य प्रकारे निगा न राखल्याने मोठ्या प्रमाणात झाडे...
जून 07, 2019
नवी मुंबई - राज्यभरात 33 कोटी रोपांची लागवड करण्याच्या वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोडलेल्या संकल्पाअंतर्गत नवी मुंबई महापालिकेकडे एक लाख रोपलागवडीची जबाबदारी देण्यात आली आहे; मात्र ही रोपलागवड करण्यासाठी शहरात जागाच उरलेली नाही. महापालिकेला दिलेला रोपलागवडीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी अखेर...
मार्च 04, 2019
नवी मुंबई - आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुरू असलेला भराव आणि सुरुंग स्फोट, वाहनांची वाढलेली संख्या, रासायनिक कारखान्यांतील प्रदूषित धूर आदी कारणांमुळे दोन-तीन वर्षांत नवी मुंबईच्या हवेची गुणवत्ता घसरली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला त्यावर नियंत्रण मिळवण्यात सपशेल अपयश आले आहे. या बिकट...
ऑक्टोबर 25, 2018
वाशी - व्यापारी व किरकोळ दुकानदार प्लास्टिकचा सर्रास वापर करत आहेत. त्यामुळे नवी मुंबई महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाने 29 सप्टेंबरपासून 23 ऑक्‍टोबरपर्यंत संयुक्त कारवाई केली. यात 33 हजार 850 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले; तर आठ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. सुमारे 450 ठिकाणी केलेल्या...
ऑक्टोबर 20, 2018
नवी मुंबई - महापालिका क्षेत्रातील वाहनांची वाढती संख्या व त्यामुळे मुख्य रस्त्यांवरील चौकात होत असलेली वाहतूक कोंडी बघता वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने शहरातील वर्दळीच्या सात मध्यवर्ती चौकात वाहतूक सिग्नल बसविण्यात आले आहेत. याविषयी वाहतूक पोलिस विभागाच्या वतीने सातत्याने आढावा घेतला जात होता,...
ऑक्टोबर 11, 2018
मुंबई : खारफुटीच्या जमिनींवर मातीचा भराव करून झोपडीमाफियांकडून ती जमीन बळकावण्याचे प्रकार वाढले आहेत. मालवणी येथील खारफुटीच्या जमिनीवर भराव करताना गुरुवारी पहाटे कांदळवन विभागाच्या वनाधिकाऱ्यांच्या पथकाने सिंघम स्टाईलने 17 जणांच्या टोळीला जेरबंद केले. वनाधिकारी आणि या टोळीदरम्यान दीड तास झटापट सुरू...
सप्टेंबर 25, 2018
नवी मंबई - गणेश विसर्जनाची मिरवणूक म्हणजे डीजेचा दणदणाट असे समीकरण अनेक वर्षांपासून आहे. त्याला नवी मुंबईत हे वर्ष अपवाद ठरले. नाशिक ढोलसह टिमकी-ताशाच्या निनादात अनंत चतुर्दशीला रविवारी विसर्जन मिरवणुका निघाल्या होत्या. अनेक भक्तांनी कृत्रिम तलावात विसर्जनाला प्राधान्य दिले. विशेष म्हणजे तलावांतील...
सप्टेंबर 25, 2018
नवी मुंबई - प्लास्टिकबंदीच्या निर्णयामुळे सुखावलेल्या पर्यावरणप्रेमींना नवी मुंबईत धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. मासळी बाजार, मंडयांसह छोट्या-मोठ्या दुकानांमध्ये बिनधोकपणे प्लास्टिकच्या पिशव्यांचा सर्रास उपयोग सुरू आहे. विशेष म्हणजे यामध्ये ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचाही समावेश आहे....
सप्टेंबर 17, 2018
नवी मुंबई - पाच दिवसांच्या गणरायाचे उद्या (ता. 17) विसर्जन होणार असल्याने त्यासाठी महापालिका व पोलिस यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. यंदा महापालिकेने मंडळांना मंडपासाठी दिलेली परवानगी आणि पोलिसांनी लाऊड स्पीकरसाठी दिलेल्या परवानगीनुसार सुमारे एक हजार गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. त्यासाठी महापालिकेने...
ऑगस्ट 07, 2018
मुंबई - राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी दिली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यंदा पिण्याच्या पाण्याच्या टॅंकरच्या संख्येत वाढ झाली आहे. पावसाअभावी पिके करपत आहेत. पुढील काही दिवसांत पाऊस पडला नाही तर परिस्थिती आणखी बिकट...
जून 28, 2018
नवी मुंबई - सावित्रीच्या लेकींसाठी नवी मुंबई महापालिकेने आता पुढाकार घेतला आहे. त्यात पालिका शहरात एक हजार वटवृक्ष लावणार आहेत. नवी मुंबईत सध्या तीन हजार वटवृक्ष आहेत. वटपौर्णिमेबरोबरच त्याचे इतरही नैसर्गिक फायदे असल्यामुळे वटवृक्षांच्या लागवडीवर पालिका भर देणार आहे.  शेकडो वर्षांच्या आयुर्मानामुळे...
मे 07, 2018
नवी मुंबई - ऐरोली-काटई नाका बोगद्याच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी ठाणे-बेलापूर मार्गावरील ऐरोली येथील १२१ झाडांची छाटणी करण्यात येणार आहे. १२.५ किलोमीटरच्या या मार्गासाठी आणखी काही झाडांचा बळी दिला जाणार आहे. या प्रकारामुळे नवी मुंबईतील वृक्षप्रेमी आणि सामाजिक संघटनांमध्ये नाराजी पसरली आहे. झाडे...
एप्रिल 12, 2018
ठाणे - ‘सुख के सब साथी, दु:ख में न कोई...’ या अभंगगीतात जीवनाचे सार दडले असले, तरी याला छेद देणारे काही अवलियाही समाजात आढळतात. समाजाने आपल्याला भरपूर दिले आहे. तेव्हा समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेने ठाण्यातील कडवा गल्लीत राहणारे लक्ष्मीदास गोकाणी या ७५ वर्षीय निवृत्त सरकारी कर्मचाऱ्याने...
एप्रिल 04, 2018
तुर्भे - सरकारने प्लास्टिक बंदी जाहीर केली असली आणि नवी मुंबई महापालिकेने प्लास्टिकमुक्त शहराची घोषणा व जनजागृती केली असली तरी शहरातील बाजार, दुकाने, मॉल, शॉपिंग सेंटर आदी ठिकाणी आजही मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर केला जात आहे. त्यामुळे या प्लास्टिक बंदीला नवी मुंबईत तरी हरताळ फासला...
मार्च 08, 2018
तुर्भे - वाशीचे आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या चौपाटीलगत ९० झाडांची कत्तल करून तब्बल आठ हजार ४२० झाडे लावण्याचा घाट नवी मुंबई पालिकेने घातला आहे. अमृत योजनेअंतर्गत यासाठी एक कोटी ९९ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. पण यासाठी पूर्ण वाढ झालेल्या सुबाभुळांचा बळी दिला जाणार असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये...
जानेवारी 29, 2018
बेलापूर - प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महापालिकेच्या वतीने राबवण्यात आलेल्या प्लास्टिकविरोधी मोहिमेत शहराच्या अनेक भागांतून १० टनांपेक्षा अधिक प्लास्टिक गोळा करण्यात आले. या मोहिमेत आठ विभाग कार्यालये, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, मंडळे, सोसायट्या, महिला मंडळे, बचत गट, ज्येष्ठ नागरिक...
जानेवारी 11, 2018
मुंबई : मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील गर्दी लक्षात घेता विकासाचा बिंदू ठाणे-पालघरकडे सरकवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार ठाणे आणि पालघर जिल्ह्यात 11 नवीन शहरे सिडको आणि रस्ते विकास मंडळ वसवणार आहे. समृद्धी महामार्गाच्या परिसरालगत ही नवी नगरे प्रस्तावित आहेत.  मुंबईजवळच्या भागाचा...
डिसेंबर 16, 2017
तुर्भे - पाम बीच मार्गावरील करावे येथील केंद्र सरकारच्या चाणक्‍य सागरी प्रशिक्षण संस्थेने मुख्य प्रवेशद्वारालगतची २० हून अधिक झाडे विनापरवानगी तोडल्याप्रकरणी नवी मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने नोटीस बजावून जाब विचारला आहे; परंतु या नोटिशीला १५ दिवस झाले तरी संस्थेने उत्तर दिले नाही. त्यामुळे...
नोव्हेंबर 30, 2017
मुंबई - पर्यावरणाच्या दृष्टीने स्मार्ट सिटी महत्त्वाच्या असून, राज्यातील प्रकल्पांसाठी स्वीडनने सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केले. स्वीडन देशाचे स्मार्ट सिटीचे अध्यक्ष तथा आयव्हीएल संस्थेचे उपाध्यक्ष ओस्टेन इकेनग्रेन यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...