एकूण 4 परिणाम
जानेवारी 24, 2020
कळवा : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रोज ठाणे व पालघर जिल्ह्याच्या दुर्गम भागातील व ठाणे शहरातील मुंब्रा परिसरातील हजारो गरीब रूग्ण दररोज उपचारासाठी दाखल होतात. मात्र, रुग्णालयाच्या नियोजनाअभावी पाणी कमी पडत असल्यामुळे शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या किंबहुना तातडीच्या...
जानेवारी 24, 2020
ठाणे : तुम्ही रस्त्यावरून वाहनाने जात आहात, समोर वाहनांच्या रांगा लागल्याने तुमचे वाहन थांबले आहे, त्यात पाठीमागील वाहनाने विनाकारण सतत हॉर्न वाजविल्यास तुम्हाला त्या आवाजाचा त्रास जाणवतो...हा केवळ वाहनचालकांचा नाही तर पादचाऱ्यांचाही अनुभव आहे. कर्णकर्कश हॉर्न किंवा सततचा कानावर पडणारा हॉर्नचा आवाज...
जानेवारी 23, 2020
कल्याण : सर्वसामान्य नागरिकांना वारंवार घर घेता येत नाही. त्यांना परवडणारे घरे उभी करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घेऊन प्रकल्प उभे करावे. काही सूचना असेल तर राज्य सरकारस्तरावर धोरण ठरवू. सरकार, पालिका जेव्हा सवलत देईल तेव्हा ग्राहकांनाही फायदा होईल, असे प्रतिपादन राज्याचे नगरविकास मंत्री...
जानेवारी 23, 2020
ठाणे : कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील नेतीवली येथील 13 कातकरी कुटुंबांना बेघर केल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेच्या वतीने आज ठाणे येथील सरकारी विश्रामगृहाबाहेर बिऱ्हाड धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत पुनर्वसन होत नाही, अथवा तात्पुरती निवासाची सोय होत नाही, तोपर्यंत येथून हटणार...