एकूण 33 परिणाम
ऑगस्ट 16, 2019
मुंबई : मुंबईत आग लागण्याच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत असून यातील जास्त घटना या शॉर्टसर्किट झाल्यामुळे होत असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे मुंबईत १ ऑक्‍टोबर २०१८ ते ३१ मार्च २०१९  या केवळ सहा महिन्यांच्या काळात आग लागणे, घरांची पडझड अशा एकूण चार हजार ३१८ घटना घडल्या असून त्यात आगीच्या एक...
जुलै 11, 2019
नवी मुंबई : आगीच्या घटनांमध्ये होरपळून अनेकांचा जीव धोक्‍यात आल्यानंतरही इमारतींमधील आग प्रतिबंधात्मक यंत्रणा कार्यान्वित न करणाऱ्या तब्बल 579 इमारतींना महापालिकेच्या अग्निशमन विभागाने दणका दिला आहे. रहिवासी, वाणिज्यिक, शाळा, रुग्णालये, मॉल, हॉटेल व लॉन्ड्री आदी इमारतींचा यात समावेश आहे. येत्या...
ऑगस्ट 07, 2018
मुंबई - राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी दिली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यंदा पिण्याच्या पाण्याच्या टॅंकरच्या संख्येत वाढ झाली आहे. पावसाअभावी पिके करपत आहेत. पुढील काही दिवसांत पाऊस पडला नाही तर परिस्थिती आणखी बिकट...
जुलै 04, 2018
मुंबई - भायखळ्यातील राणी बाग परिसरातील ई. एस. पठाणवाला रोडवरील महापालिकेच्या पे अॅण्ड पार्किंगकरिता काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची रविवारी (ता. १) सायंकाळी दोन दुचाकीस्वारांनी किरकोळ वादातून हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी भायखळा पोलिसांनी सोमवारी शिवडीतून शेहजाद उमर शेख (वय १९) याला अटक केली...
जून 29, 2018
भांडुप - भांडुपच्या खिंडीपाडा-पाइपलाईन परिसरात पावसामुळे दरडी कोसळण्याची भीती असून तेथील सुरक्षा भिंतींवरच नागरिकांनी घरे बांधली आहेत. त्यामुळे सुरक्षेचे तीनतेरा वाजले आहेत.  भांडुपच्या पाइपलाईन भागात डोंगरांवर हजारोंची लोकवस्ती आहे. खिंडीपाडा डोंगराळ भागात झोपडपट्ट्यांतील रहिवासी सध्या भीतीच्या...
जून 07, 2018
तुर्भे  - वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयातील रक्ततपासणी केंद्रातील यंत्रणा तीन महिन्यांपासून बंद असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे खासगी लॅबमधून तपासणी करून घेण्यासाठी त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.  तुर्भे येथील इंदिरानगरमधील शिवसेना शाखाप्रमुख महेश कोटीवले नातेवाईकांना घेऊन...
जून 02, 2018
मुंबई - १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी स्फोटांतील संशयित आरोपी अहमद आलम शेख ऊर्फ अहमद लंबू (वय ५२) याला गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (एसीबी) शुक्रवारी अटक केली. साखळी बाँबस्फोटांचा तपास करीत असलेल्या सीबीआयने त्याच्याविरोधात लूक आउट नोटीस जारी केली होती. सुरक्षा यंत्रणांचा ससेमिरा चुकवण्यासाठी शेख...
जून 02, 2018
मुंबई - राज्यात ठिकठिकाणी पूर्वमोसमी पाऊस पडत असताना मुंबईकरांना मात्र आज तीव्र उष्मा जाणवला. शहरात कमाल पारा 36.1 अंश सेल्सियस होता. सांताक्रूझ केंद्राच्या परिसरात सकाळी रिमझिम पाऊस पडला. दुपारनंतर असह्य उकाडा जाणवला. सायंकाळपर्यंत ही काहिली होती.  विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजेच्या...
जून 01, 2018
मुंबई - आक्षेपार्ह छायाचित्रे सोशय मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत १९ वर्षांच्या तरुणीकडे खंडणी मागितल्याचा प्रकार आग्रीपाडा परिसरात उघडकीस आला. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली.  आरोपींपैकी एकाची पीडित तरुणीशी ओळख होती. त्यामुळे त्याने तिची आक्षेपार्ह छायाचित्रे मिळवली होती...
एप्रिल 09, 2018
मुंबई - अग्निसुरक्षा सप्ताहात अग्निशमन दलाचे अत्याधुनिक फायर फायटिंगचे इंजिन व अग्निशमन उपकरणे यांच्या प्रात्यक्षिकांचा थरार मुंबईकरांना अनुभवता येणार आहे. अग्निशमन सुरक्षा सप्ताहाला 14 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. या कालावधीत ही प्रात्यक्षिके होतील.  कोणत्याही वयोगटातील व्यक्ती "फायर फायटिंग'...
एप्रिल 03, 2018
मुंबई - मुंबईतील 260 पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट आणि पुलांच्या सूचीबाबतच्या सर्वेक्षणाची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. येत्या पंधरवड्यात त्याबाबतचा कृती आराखडा  सादर होणार आहे. धोकादायक स्थितीतील पूल पाडून त्यांची पुनर्बांधणी केली जाईल, तसेच पुलांच्या दुुरुस्तीची कामेही मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात...
मार्च 09, 2018
मुंबई - बायोमेट्रिकमुळे पगार रखडल्याने रुग्णालयांमध्ये झालेल्या आंदोलनानंतर अतिरिक्त आयुक्तांनी या प्रकाराची दखल घेत कर्मचाऱ्यांचा पगार करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच विभागप्रमुखांना सुट्या आणि कामाच्या वेळा अपडेट करण्याबद्दल सुचविले आहे.  बायोमेट्रिक यंत्रणेत असलेल्या दोषामुळे गोंधळ उडाला आहे....
फेब्रुवारी 27, 2018
ट्रेनचा प्रवास म्हणजे भांडण अशी एक समजूत, लोकलने प्रवास करणाऱ्यांचा असतो. त्या दिवशी डोकं जास्त दुखत होतं. साडे आठची फास्ट ट्रेन सीएसटीहून पकडली. दादरला भरपूर बायका मुली महिला डब्यात चढल्या. गर्दीबरोबर ए मूर्ख आत हो... ए बावळट जा ना आत असे दोन वेगवेगळे आवाज ऐकू आले. अगदी काही सेकंदातच ट्रेनमध्ये...
जानेवारी 12, 2018
मुंबई - फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आता पालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे. मुंबईतील फेरीवाल्यांसाठी 85 हजार 891 जागा निश्‍चित करण्यासाठी हरकती, सूचना मागवण्यात आल्या असून येत्या आठवडाभरात फेरीवाल्यांची पात्र-अपात्रता निश्‍चित करण्याचे काम सुरू होईल, अशी माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली.  अनेक...
जानेवारी 10, 2018
खालापूर - खालापूर तालुक्‍यात गोवंशाची कत्तल करून मांस नेणाऱ्या टोळीतील सात जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना 15 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.  तालुक्‍यातील वावर्ले, तांबाटी आणि भिलवले ठाकूरवाडी परिसरात रात्रीच्या वेळी गोवंश कत्तल करणारी टोळी कार्यरत झाली होती. वावर्ले गावाजवळ 26...
जानेवारी 10, 2018
मुंबई - महापालिकेची रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे वसतिगृह आणि लेडीज कॉमन रूममध्ये सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीनबरोबरच नॅपकिन इन्सिनरेटर बसवण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.  पालिकेच्या शाळा आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी नॅपकिन...
नोव्हेंबर 17, 2017
कोपरखैरणे - विजेची बचत हीच विजेची निर्मिती असा प्रचार एका बाजूला सुरू असताना नवी मुंबईत मात्र वेगळेच चित्र दिसत आहे. येथे काही दिवसांपासून पाम बीच मार्गावरील पथदिवे दिवसाही सुरू असतात. त्यामुळे पालिकेलाच याचा विसर पडला आहे का, असा प्रश्‍न नागरिकांना पडतो.  नवी मुंबईतील सर्वात चांगला रस्ता म्हणून...
नोव्हेंबर 11, 2017
मुंबई - म्हाडाच्या शुक्रवारच्या सोडतीत अपयशी ठरलेल्या अर्जदारांसाठी चांगली बातमी असून, पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात सुमारे एक हजार घरांची सोडत काढण्यात येणार आहे.  गोरेगाव, सायन प्रतीक्षानगर आणि इतर ठिकाणच्या घरांचा समावेश पुढच्या सोडतीत होण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. पहाडी (...
नोव्हेंबर 10, 2017
कल्याण - कल्याणचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा बांधकाम व्यावसायिक मंगेश गायकर आणि त्यांचे भागीदार उमेश तन्ना यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाने छापे घातले. या छाप्यांमध्ये 69 कोटी रुपयांच्या अघोषित संपत्तीबाबत पुरावे हाती लागले असल्याचे समजते. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईला दुजोरा...
ऑक्टोबर 19, 2017
मुंबई - पश्‍चिम रेल्वेच्या ग्रॅण्ट रोड, वांद्रे, मरीन लाइन्स, चर्नी रोड अशा 24; तर मध्य रेल्वेवर कुर्ला, वडाळा, विक्रोळी आदी महत्त्वाच्या 20 स्थानकांत वर्षभरात पादचारी पूल बांधण्यात येणार आहेत. त्यांचे कामही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.  एल्फिन्स्टन...