एकूण 796 परिणाम
जानेवारी 27, 2020
ठाणे : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा ठाण्याला येणार आहेत. त्यांच्या हस्ते 6 फेब्रुवारी रोजी शहरातील किसनगर आणि हाजुरी येथील क्‍लस्टरचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. तसेच तीन हात नाक्‍याजवळील बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे लोकार्पण, अपंगांना स्टॉल आणि घरांच्या चाव्यांचे...
जानेवारी 27, 2020
ठाणे : ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाचा (टीएमटी) प्रवास आता डिजिटलकडे होऊ लागला आहे. गेल्या वर्षी टीकेचे लक्ष्य झालेला "व्हेअर इज माय टीएमटी बस' हे ऍप अखेर उत्तम प्रकारे कार्यरत झाल्याचा दावा टीएमटी प्रशासनाकडून करण्यात आला आहे. हे ऍप टीएमटीच्या बस थांब्यावर उभारण्यात आलेल्या एलईडी टीव्हीबरोबर...
जानेवारी 27, 2020
कल्याण : महाराष्ट्रामध्ये गुटखा बंदी असताना, गुजरातमधून मोठ्या ट्रकने गुटखा वसईमध्ये उतरवून छोट्या-छोट्या मालवाहू वाहनाने वसई-भिवंडी-कल्याणमार्गे तो उल्हासनगरमध्ये विक्री करण्याचा डाव पोलिसांनी हाणून पाडला आहे. सोमवारी (ता. 27) सकाळी नऊच्या सुमारास कल्याणमधील दुर्गाडी चौकात सुमारे 600 किलोचा गुटखा...
जानेवारी 27, 2020
उरण : खेळण्या-बागडण्याच्या वयात हर्षिती कविराज भोईर या अवघ्या पाच वर्षीय चिमुकलीने अनोखा असा विक्रम करून सर्वांना अचंबित केले. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने लोणावळानजीक असलेले पाच किल्ले एका दिवसात सर करण्याचा निश्‍चय करून तिने कमाल केली आहे. हे पण वाचा ः घर देता का घर... ७१ व्या प्रजासत्ताक...
जानेवारी 27, 2020
उरण : उरणमधील फुंडे महाविद्यालयाच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात मातीचे ढिगारे टाकण्यात आले आहेत. महानगर गॅसवाहिनीसाठी केलेल्या खोदकामामुळे रस्त्यावर मातीचे साम्राज्य झाले आहे. परिणामी, हा मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असून रस्त्यावरील माती लवकरात लवकर हटवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे...
जानेवारी 27, 2020
ठाणे : प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ठाणे शहर जिल्हा भाजपच्यावतीने शहराच्या विविध भागांत भारतीय नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय लोकसंख्या पुस्तिका (एनपीआर) बाबत जनजागृती करण्यात आली. सीएए, एनपीआरमुळे भारतातील नागरिकांना काहीही त्रास होणार नाही. मात्र, कॉंग्रेससह विरोधी पक्षांकडून अपप्रचार करून...
जानेवारी 27, 2020
ठाणे : आम्ही राज्यामध्ये दोनच विठ्ठलांची पूजा केली आहे. एक विठ्ठल आज आमच्या सोबत मंचावर बसले आहेत; ते शरद पवार आणि दुसरे विठ्ठल म्हणजे बाळासाहेब ठाकरे आहेत. शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांनी आमच्यासारख्या सामान्य माणसाला बोट धरून मंत्रालय दाखविले. आता "अपना टाईम आया है'. शरद पवार यांनी...
जानेवारी 27, 2020
पनवेल : पंडित दीनदयाळ नागरी उपजीविका अभियानांतर्गत पालिका हद्दीत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात १६९ बेघर आणि निराधार व्यक्ती राहत असल्याचे आढळून आले आहे. सध्या सुरू असलेल्या थंडीच्या लाटेत टिकून राहण्यासाठी पनवेल शहरात अशा बेघर नागरिकांकरिता बेघर होम सुरू करणे गरजेचे झाल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत...
जानेवारी 27, 2020
ठाणे : अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या रिक्षाचालकाला रुग्णालयात नेण्यात दिरंगाई केल्याने रिक्षाचालकाचा दुर्दैवी मृत्यू ओढवला होता. ही दिरंगाई अपघातग्रस्त रिक्षाचे मालक आणि त्यांचा चुलतभाऊ यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून केल्याचे सिद्ध झाले. याप्रकरणी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे...
जानेवारी 27, 2020
कल्याण : शिळफाटा-डोंबिवली-कल्याण व्हाया टिटवाला या दरम्यान रिंगरुट रस्त्याचे काम एमएमआरडीए आणि कल्याण-डोंबिवली महापालिका यांच्या माध्यमातून होणार आहे. यात रस्त्यातील अटाळी आणि आंबिवली परिसरामधील बाधित नागरिकांनी रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) नेतृत्वाखाली रविवारी (ता. 26) प्रजासत्ताक दिनी सकाळी 7...
जानेवारी 27, 2020
ठाणे : ध्वनिप्रदूषण ही प्रत्येक शहराला जडलेली एक बाधा आहे. वाहनांचे कर्ण कर्कश आवाज हा त्या प्रदूषणाचाच एक भाग. याच ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी डोंबिवलीकर एकवटले असून रविवारी प्रजासत्ताक दिनी डोंबिवलीत "नो हॉर्न डे' उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचा एक भाग म्हणून सकाळी 9 वाजता शहरात "बाईक...
जानेवारी 27, 2020
बदलापूर  : येत्या एप्रिल महिन्यात होणाऱ्या बदलापूर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपची युती होईल का नाही, हे आताच सांगता येणार नाही. मात्र युतीबाबत काही प्रस्ताव असेल तर तो शिवसेनेने द्यावा. कार्यकर्त्यांनी युती होईल की नाही याचा विचार न करता येणारा प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी आणि...
जानेवारी 27, 2020
पनवेल : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (एम जलवाहिनी दुरुस्तीचे नियोजन चुकल्याने सलग तिसऱ्या दिवशी पालिका हद्दीतील सिडको वसाहतींना होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. पाणीकपातीबद्दल अनेकांना माहितीच नसल्याने आयत्या वेळी हंडाभर पाण्यासाठी महिलांसह बच्चे कंपनीलाही धावाधाव करावी लागली.  हे पण वाचा...
जानेवारी 27, 2020
खर्डी : प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून शहापूर तालुक्‍यातील दळखण येथील सामाजिक कार्यकर्त्या ऍड. वैशाली म्हसकर यांच्या पुढाकाराने संपूर्ण गावकऱ्यांनी घरासमोर "2021 च्या जनगणनेत ओबीसीचा कॉलम नाही', OBC (NT, VJNT, SBC) चा जनगणनेत सहभाग नाही' अशा आशयाच्या पाट्या लावून निषेध व्यक्त केला. जर सरकार ओबीसी...
जानेवारी 27, 2020
उरण : उरणमधील लेखक रोहन घरत यांचा ‘स्वच्छ भारत’ या संकल्पनेवर आधारित ‘दृष्टी’ हा लघुपट सध्या चर्चेत आला आहे. २.५८ मिनिटांच्या लघुपटाला, ‘नवी मुंबई स्वच्छ सर्वेक्षण २०२०’च्या निमित्ताने आयोजित लघुपट स्पर्धेत सन्मानित करण्यात आले. या लघुपटाच्या माध्यमातून अनेकांनी प्रेरणा घेण्याची गरज असल्याचे...
जानेवारी 27, 2020
बदलापूर : 'बदलापूरचा महाराजा' अशी ख्याती असलेल्या `स्टेशनपाडा माघी गणेशोत्सव मंडळा'तर्फे माघी गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे 52 वे वर्ष असून, दरवर्षी आकर्षक देखावे सादर करणाऱ्या या मंडळातर्फे यंदा पुण्याचा प्रसिद्ध "शनिवारवाड्या'चा देखावा साकारण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध सजावटकार नीती...
जानेवारी 27, 2020
खर्डी : खर्डी येथील ग्रामीण रुग्णालयाकरिता राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत 11 कोटी 53 लाख रुपये मंजूर झाले होते. मात्र, दीड वर्ष उलटले तरी रुग्णालय इमारतीच्या निविदा जाहीर होऊनही आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्या निविदांना स्थगिती दिल्याने हे काम रखडले होते. याबाबत "सकाळ'तर्फे सातत्याने...
जानेवारी 27, 2020
ठाणे : शहरातील अनेक रस्त्यांचे रुंदीकरण तसेच सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्यात आले आहे. पण त्यानंतरही शहराचे नागरीकरण प्रचंड वेगाने वाढत असल्याने रस्त्यांचा अधिक विकास करणे ही काळाची गरज ठरली आहे. अशावेळी महापालिकेत आणि राज्यात शिवसेनेची सत्ता असल्याने आता पुढील काळात शहरातील सर्व रस्त्यांचा चेहरा मोहरा...
जानेवारी 25, 2020
रोहा (बातमीदार) : विपुल वनसंपदेमुळे देशभर प्रसिद्ध असलेल्या फणसाड अभयारण्यात गव्यांचा वावर आहे, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. ‘आऊल’ संस्थेने दोन वर्षांपासून केलेल्या शास्त्रीय अभ्यासामुळे ९ रानगवे असल्याचे सिद्ध झाले असून या कळपात ५ वृद्ध, २ तरुण आणि २ लहान गवे आहेत.  अभयारण्यातील सुपे गावातील...
जानेवारी 24, 2020
कळवा : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रोज ठाणे व पालघर जिल्ह्याच्या दुर्गम भागातील व ठाणे शहरातील मुंब्रा परिसरातील हजारो गरीब रूग्ण दररोज उपचारासाठी दाखल होतात. मात्र, रुग्णालयाच्या नियोजनाअभावी पाणी कमी पडत असल्यामुळे शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या किंबहुना तातडीच्या...