एकूण 181 परिणाम
जुलै 19, 2019
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्यामुळे पाणीकपातीचे संकट टळले आहे. सध्या तलावांत 51 टक्के म्हणजे 203 दिवस पुरेल इतका पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे मुंबईतील 10 टक्के पाणीकपात रद्द केल्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने शुक्रवारी (ता. 19) स्थायी...
जुलै 19, 2019
ठाणे : ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने पालिका शाळेत शिक्षण घेत असलेल्या मुलांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न सुरू केले नसले तरी त्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.  त्यासाठी एकच पुस्तक छापण्यात येणार आहे. मात्र, विशेष पुस्तकासाठी तब्बल तीन कोटी तीन लाख ७७ हजार रुपये...
जुलै 18, 2019
मुंबई : चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनीतल्या रहिवाशांचे गेल्या १४ वर्षांत तब्बल ७७ कोटींचे वीज बिल थकल्याने अदानी कंपनीने बुधवारी त्यांचा वीजपुरवठा बंद केला. कंपनीने बिल भरण्यासाठी रहिवाशांना तीन महिन्यांची मुदत दिली होती; परंतु वर्षभरानंतरही ते भरले न गेल्याने संपूर्ण परिसराचा वीजपुरवठा कंपनीतर्फे बंद...
जुलै 17, 2019
मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा बोजवारा उडत असून, अनेक अपघातही झाले आहेत. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे 31 जुलैला महामार्गावरील खड्डे मोजण्याची स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना 1 ऑगस्टला समारंभपूर्वक...
जुलै 17, 2019
मुंबई  : अलिबाग तालुक्‍यात कुर्डूस परिसरातील सुमारे 15 विजेचे खांब जीर्ण झाले आहेत. याकडे विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.  कुर्डूसमध्ये सुमारे एक हजार 300 रहिवासी राहतात. येथे सुमारे तीनशेच्या आसपास विद्युत ग्राहक आहेत. या गावात...
जुलै 17, 2019
मुंबई : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सुधागड तालुक्‍यातील भेरव फाटा ते कुंभारघर यादरम्यान चार कि.मी. रस्त्याकरिता सुमारे दोन कोटी 78 लाख रुपयांचा प्रशासकीय निधी मंजूर झाला आहे. या रस्त्यासाठी कोट्यवधींचा निधी मिळूनही रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप वाघोशी, महागाव, भेरव, कवळे, कुंभारघर,...
जुलै 16, 2019
मुंबई : डोंगरी परिसरात एका चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 07 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. डोंगरी परिसरातील केसरबाई या 4 मजली इमारतीचा अर्धा भाग आज (मंगळवार) सकाळी कोसळला. या  इमारतील एकूण 10 कुटुंबे राहत होती. यातील 30...
जुलै 16, 2019
नवी मुंबई : आगामी विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून जनतेवर सवलतींची खैरात करण्याच्या शर्यतीत आता राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत भाजपही उतरली आहे. नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या घरांना मालमत्ता करात पन्नास टक्के सवलत द्यावी अशी मागणी भाजपचे नगरसेवक सुनिल पाटील यांनी महापालिकेकडे केली आहे. तसेच पाचशे ...
जुलै 15, 2019
मुंबई : शालेय विद्यार्थ्यांचे दप्तराचे वजन कमी ठेवण्याबाबतचे निर्णय यापूर्वी अनेकदा शिक्षण विभागाने घेतले. याबाबतच्या सूचनाही शाळांना देण्यात येतात; पंरतु प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे वजन कमी झाले नसल्याचे, मुख्याध्यापकच खासगीत सांगत आहेत; परंतु शिक्षण अधिकारी दप्तराचे वजन कमी...
जुलै 15, 2019
मुंबई : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्‍यातील आसरे गावानजीक एका शेतात मगरीचे मृत पिल्लू रविवारी सकाळी सापडले. भिलवले धरणातून ते सांडव्यातील पाण्याद्वारे आले असावे, असा अंदाज आहे. गेल्या 30 जूनपासून दोन मृत पिल्ले आणि तीन मगरी आसरे परिसरात सापडल्या आहेत. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.  आसरे...
जुलै 15, 2019
नवी मुंबई : स्थायी समितीमध्ये मंजूर होणाऱ्या विकास कामांच्या कंत्राटावरील मलिदा खाणाऱ्यांना आता लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाचा दणका बसण्याची शक्‍यता आहे. महापालिका प्रशासनाने कंत्राटदार आणि काही लोकप्रतिनिधींची माहिती लाचलुचपत विभागाकडे सोपवल्याचे विश्‍वसनीय सुत्रांकडून समजले आहे. विशेष म्हणजे...
जुलै 15, 2019
मुंबई : बंदी असतानाही पांडवकडा धबधब्यावर गेलेल्या 29 पर्यटकांना रविवारी (ता. 15) खारघर पोलिसांनी अटक केली. आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी या सर्व पर्यटकांविरोधात खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप राणे यांनी 'सकाळ'ला दिली.    नवी मुंबईतील खारघर...
जुलै 12, 2019
वाशी -  ‘एपीएमसीत कचऱ्यामुळे दुर्गंधी’ या मथळ्याखाली गुरुवारी (ता.११) ‘सकाळ’च्या नवी मुंबई टुडे या अंकात वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर एपीएमसी प्रशासनाने याची तात्काळ दखल घेत भाजीपाला व फळबाजार परिसर स्वच्छ केला.  एपीएमसी परिसरात उघड्यावर भाजीपाला व फळे टाकली जातात. पावसामुळे हा भाजीपाला व फळे सडून...
जुलै 11, 2019
नवी मुंबई : आगीच्या घटनांमध्ये होरपळून अनेकांचा जीव धोक्‍यात आल्यानंतरही इमारतींमधील आग प्रतिबंधात्मक यंत्रणा कार्यान्वित न करणाऱ्या तब्बल 579 इमारतींना महापालिकेच्या अग्निशमन विभागाने दणका दिला आहे. रहिवासी, वाणिज्यिक, शाळा, रुग्णालये, मॉल, हॉटेल व लॉन्ड्री आदी इमारतींचा यात समावेश आहे. येत्या...
जुलै 11, 2019
मुंबई : आधीच्या तुलनेत दप्तराचे ओझे फारच कमी झाले आहे. त्यामुळे यासंदर्भात राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेला (एनसीईआरटी) नवे निर्देश देण्याची आवश्‍यकता भासत नाही, असे सांगत उच्च न्यायालयाने २०१५ पासून प्रलंबित असलेली दप्तराच्या ओझ्याबाबतची जनहित याचिका नुकतीच निकाली काढली. असे असले,...
जुलै 10, 2019
मुंबई : तुर्भे पोलिसांनी बुधवारी (ता. 10) पहाटे तुर्भे एमआयडीसीतील एका बंद कंपनीच्या गोडाऊनवर छापा मारुन त्याठिकाणी पूर्वीपासून साठवून ठेवलेला व एका मोठया कंटेनरमध्ये आढळून आलेला तब्बल सव्वाकोटी रुपये किमतीचा मद्याचा साठा जप्त केला आहे. हरियाणा राज्यात पाठवण्यासाठी आलेला मद्याचा साठा तब्बल 60 लाख...
जुलै 09, 2019
मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत सध्या आपल्या विचित्र वागण्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. जजमेंटल है क्‍या चित्रपटाच्या पत्रकार परिषदेवेळी सोमवारी कंगनाने एका वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीवर नाहक टीका केली. तिच्या पाठाेपाठ तिची बहीण रंगोली हिची जीभ पुन्हा घसरली आहे. तिने माध्यमांच्या प्रतिनिधींना थेट विकाऊ...
जुलै 09, 2019
मुंबईः नवी मुंबईत सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने तुर्भे परिसरातील दगडखाण वसाहतींना पुरते धुवून काढले. पावसाच्या जलप्रलयाने तुर्भे एमआयडीसी मधील बोनसरी गाव व ओमकार शेठ, पेंटर शेठ क्वारी येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याने पालिका आयुक्त डॉ एन रामस्वामी यांनी आज मंगळवारी (ता. 9)...
जुलै 03, 2019
मुंबई : मालाड परिसरात रेल्वेमार्गाखालील सब-वेमध्ये साठलेल्या पाण्यात सोमवारी रात्री चारचाकी अडकल्यामुळे दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू झाला. इरफान खान व गुलशन शेख अशी मृतांची नावे आहेत. रेल्वेमार्गाखालील सब-वेमध्ये साठलेल्या पाण्यामुळे त्यांची गाडी बंद पडली. इंजिन बंद पडल्यामुळे आणि पाण्याच्या...
जुलै 03, 2019
नवी मुंबई -  गेले दोन दिवस जलमय परिस्थितीत अडकलेल्या कोकण भवन प्रशासनाला महापालिका नोटीस बजावण्याची शक्‍यता आहे. भवनाच्या आवारातील डेब्रीज साफसफाई, अंतर्गत गटारांची स्वच्छता आदी बाबींची खबरदारी घेण्यात कोकण भवन प्रशासन अपयशी ठरल्याचा ठपका महापालिकेने ठेवला आहे. कोकण भवनात साठलेल्या पाण्यामुळे...