एकूण 39 परिणाम
जुलै 21, 2019
मुंबई : खालापूर हद्दीत वावंढळ गावानजीक खोपोलीहून पनवेलकडे भरधाव वेगात जाणाऱ्या कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्ता सोडून पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडली. या घटनेत सुदैवाने सहा जण बचावले आहेत. ही घटना मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्गावर खालापूर हद्दीत शनिवारी घडली.  खोपोलीहून पनवेलकडे...
जुलै 17, 2019
मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा बोजवारा उडत असून, अनेक अपघातही झाले आहेत. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे 31 जुलैला महामार्गावरील खड्डे मोजण्याची स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना 1 ऑगस्टला समारंभपूर्वक...
जुलै 13, 2019
नवी मुंबई -  आठवडाभर सुरू असलेल्या पावसाने शुक्रवारी (ता. १२) विश्रांती घेतल्याने शीव-पनवेल महामार्गावर पडलेले खड्डे बुजवण्यात आले. शुक्रवारी दिवसभर पावसाने दडी मारल्यामुळे पुण्याकडे व मुंबईकडे अशा दोन्ही मार्गावर पडलेले खड्डे खडी व ग्रीट टाकून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बुजवण्याचे काम करण्यात...
जानेवारी 24, 2019
महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी अशी बिरुदावली मिरवणाऱ्या मुंबईत माणसांचे इनकमिंग वर्षागणिक वाढते आहे. या बेटांवरची जमीन टोलेजंग इमारतींनी व्यापली आहे. त्यामुळे आता पाय पसरायला जागा नाही. इमारती आता आकाशाकडे झेपावत आहेत. मुंबईत येणाऱ्यांना त्या इमारतींमध्ये सहजासहजी घर मिळत नाही....
जानेवारी 09, 2019
मुंबई - रुग्णवाहिकांना मोकळा रस्ता मिळण्याची जबाबदारी नागरी प्रशासनाची आहे. विभाग सचिवांनी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पुन्हा बैठक घेऊन सर्वंकष निर्णय घ्यावा आणि सूचना, उपायांचा अहवाल सादर करावा, असे आदेश राज्य मानवी हक्क आयोगाचे हंगामी अध्यक्ष न्या. एम. ए. सईद यांनी मंगळवारी (ता. ८) सरकारी...
डिसेंबर 24, 2018
मुबंई - पुणे जुना महामार्ग व एक्स्प्रेस वे वर सोमवारी पहाटे  घडलेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. पहिला अपघात मुबंई - पुणे महामार्गावर खोपोलीशहर गिरनार कॉर्नर जवळ  रात्री तीन वाजता तर दुसरा अपघात एक्स्प्रेस वे वरील किमी 21 वरील टंबरी गावच्या जवळ सकाळी  साडेसहा वाजण्याच्या...
नोव्हेंबर 05, 2018
मुंबई : नवी मुंबईत उभारण्यात येणाऱ्या विमानतळापासून जवळच उरणच्या रस्त्यावर अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असे रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची माहिती सरकारच्या वतीने नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. एकूण 100 खाटांच्या क्षमतेचे हे रुग्णालय उभारण्यात येणार असून उरणमधील ग्रामीण रुग्णालयांत ट्रॉमा...
ऑक्टोबर 03, 2018
पनवेल - जागा हडप करून तेथील सामान चोरी केल्याची तक्रार खुद्द एका पोलिसाच्या कुटूंबियांनीच केली आहे. नवी मुंबई पोलिस आयुक्तांकडे ही तक्रार करण्यात आली असुन, राणी लक्ष्मीबाई तुकाराम कदम असे तक्रारदाराचे नाव आहे. तालुक्यातील पळस्पे गावात राहणारे कदम कुटूंब सध्या दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यास आहे....
ऑगस्ट 27, 2018
नवी मुंबई : शीव-पनवेल महामार्गावर पडलेले खड्डे दुरुस्त करणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदाराला महागात पडले आहे. विनापरवानगी वाहतूक वळवून खड्डेदुरुस्ती केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी स्वामी समर्थ कंत्राटदार कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे. सीबीडी-बेलापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून...
ऑगस्ट 23, 2018
बेलापूर - स्वच्छ सर्वेक्षण २०१८ आणि फिफा ज्युनियर विश्‍वचषक फुटबॉल सामन्यांच्या वेळी नवी मुंबईत नव्याने बांधण्यात आलेल्या प्रसाधनगृहांकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यांची साफसफाई केली जात नसल्याने तेथे घाण व दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले...
ऑगस्ट 21, 2018
देशात राहण्यायोग्य दुसऱ्या क्रमांकावरील नवी मुंबई आणि तिसऱ्या क्रमांकावरील मुंबईचे सर्वांनाच आकर्षण वाटते आहे. आंतरराष्ट्रीय शहर आणि वेगवान शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईची तुम्हाला ओढ लागली असेल, तर आता या चंदेरी शहरात येताना थोडा विचार करूनच येण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. मुंबईकडे जाणारे...
जुलै 30, 2018
मुंबई - सरकारने पोलिस दलात मोठ्या प्रमाणात खांदेपालट केले आहे. पुण्याच्या आयुक्तपदी  के. व्यंकटेशम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या पदावरील रश्‍मी शुक्‍ला यांच्याकडे अतिरिक्त महासंचालक (महामार्ग) पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ठाण्याचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमवीर सिंग यांच्या जागी आता...
जुलै 25, 2018
पुणे : आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी राज्यभरात ठिकठिकाणी तोडफोड केली. साताऱ्यामध्ये आंदोलकांनी दगड, विटांनी पोलिसांच्या गाडीवर हल्ला चढविला; तर ठाण्यात बसची तोडफोड करण्यात आली.  मुंबई : बाजारपेठा बहुतांशी बंद. रेल्वे, बस, रिक्षा, टॅक्‍सी व खासगी वाहनांद्वारे वाहतूक...
जुलै 25, 2018
नवी मुंबई - मराठा आरक्षणासाठी काकासाहेब शिंदे या तरुणाने आत्महत्या केल्यामुळे सरकारच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या (ता. 25) नवी मुंबई बंदची हाक दिली आहे. मंगळवारी एपीएमसी मार्केटमधील माथाडी भवनमध्ये पार पडलेल्या बैठकीत सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यातर्फे एकदिवसीय बंद...
जुलै 19, 2018
मुंबईतील आवक ५० टक्क्यांवर; गुजरातचे टँकर परत मुंबई - दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या संपामुळे तीन दिवसांनंतर राज्यभरात दूध संकलनाचे प्रमाण ५० टक्‍क्‍यांवर आले आहे. त्यामुळे मुंबईत २५ लाख लिटरपेक्षाही कमी दूध पोचले आहे. मुंबईला दुधाची रसद मिळू नये, यासाठी...
जुलै 11, 2018
प्रत्येक पावसात होणारी ससेहोलपट आता मुंबईकरांना नवी नाही. आपला वाली कोणीही नाही, हे एव्हाना त्यांना कळून चुकले आहे. शाळांना सुटी देण्यासारख्या निर्णयातही पुरेशा गांभीर्याचा अभाव असणे हे या अनास्थेचेच ताजे उदाहरण. मुंबईत पाऊस असला तरी शाळा-महाविद्यालयांनी सुटी घेण्याचे कारण नाही, अशी मास्तरकी खुद्द...
जून 26, 2018
नवी मुंबई - दोन दिवस सुरू असलेल्या पावसाचा रविवार रात्रीपासून जोर वाढल्याने त्याने शहराला झोडपून काढले. २४ तासांमध्ये तब्बल २०० मिमी एवढा पाऊस पडल्याची नोंद महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात झाली आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साठल्यामुळे सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक धिम्या गतीने सुरू होती...
मे 07, 2018
ठाणे - प्रशासकीय मानापमान नाट्यामुळे रखडलेल्या मुंब्रा बायपास रस्त्याच्या दुरुस्तीचे काम उद्या (ता. ७) मध्यरात्रीपासून सुरू होणार आहे. या दुरुस्ती कामामुळे ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, नवी मुंबई शहरांसह शहापूर व मुरबाड, कर्जतच्या ग्रामीण भागातून होणाऱ्या वाहतुकीला फटका बसणार आहे. पुढील दीड महिना...
मे 07, 2018
नवी मुंबई -  नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत महिलांच्या हत्यांचे सत्र सुरूच असून, पनवेलमध्ये आणखी एका महिलेची हत्या करून तिचा मृतदेह पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने पनवेलमधून जाणाऱ्या मुंबई-पुणे महामार्गाशेजारी टाकून देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. महिलांची हत्या करून त्यांचे मृतदेह टाकून...
एप्रिल 06, 2018
मुंबई - भाजपच्या पक्ष स्थापना दिनानिमित्त शुक्रवारी (ता. 6) वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्‍समध्ये होणाऱ्या महामेळाव्यासाठी राज्यभरातून पक्षाचे कार्यकर्ते मुंबईत येणार आहेत. मेळाव्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतूक व्यवस्थेत शुक्रवारी सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत...