एकूण 8 परिणाम
सप्टेंबर 23, 2019
पनवेल : हरित लवाद आणि प्रदूषण महामंडळ यांनी दिलेल्या आदेशानंतरही महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने प्रदूषणात दोषी ठरवण्यात आलेल्या कारखानदारांची वीज बंद करण्यात आली नाही. त्यामुळे महावितरण अधिकारी कारखानदार करत असलेल्या गैरप्रकारात भर घालण्याचे काम करत असल्याचे प्रदूषण महामंडळाकडून जाहीर...
ऑगस्ट 09, 2019
ठाणे : मुरबाड तालुक्‍यातील बारवी धरणाची उंची वाढवून पाणीसाठा वाढवण्यासाठी तोंडली गावातील कुटुंबांचे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) गावठाण देऊन पुनर्वसन केले; मात्र तेथील परिस्थिती पाहिली तर हे पुनर्वसन आहे की नरकवास, असा प्रश्न पडतो.  टेपवाडी येथे प्लास्टिकच्या कापडाचा तंबू...
ऑगस्ट 02, 2018
नवी मुंबई - सिडको वसाहतींना पाणीपुरवठा करणारे जलाशय पूर्णपणे भरल्यानंतरही उन्हाळ्यात केलेल्या 10 टक्के पाणीकपातीचा सिडको प्रशासनाला विसर पडला आहे. त्यामुळे ऐनपावसाळ्यातही सिडको वसाहतींमधील रहिवाशांना कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे.  पाणीपुरवठा करण्यासाठी...
सप्टेंबर 20, 2017
पुणे - कोकणसह मध्य महाराष्ट्रात सोमवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याचेही हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. मंगळवारी तळकोकणाला मुसळधार पावसाने झोडपले; तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांत पावसाचा जोर होता. मराठवाड्यात औरंगाबाद...
सप्टेंबर 11, 2017
नवी मुंबई - ठाणे औद्योगिक वसाहतीमधील ८३ कंपन्या नियमांचे उल्लंघन करून रासायनिक पाणीप्रक्रिया न करताच महापालिकेच्या नाल्यांमध्ये सोडत असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. या कंपन्यांनी रसायनमिश्रित पाणी नाल्यात सोडण्यासाठी वेगळ्या जलवाहिन्या नाल्यात सोडल्या आहेत. नाल्याच्या परीक्षणादरम्यान महापालिका...
जुलै 04, 2017
मुंबई - सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील कायमस्वरुपी दुष्काळग्रस्त परिसराला वरदान ठरणाऱ्या कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी 4 हजार 959 कोटी 91 लाख रुपये खर्चाच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय अहवालास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या महत्त्वाकांक्षी...
जून 21, 2017
नवी मुंबई - मे महिन्यात शहराला पाणीपुरवठा करण्याची पनवेल महापालिकेने केलेली मागणी नवी मुंबई महापालिकेने मंगळवारी (ता. 20) फेटाळली. त्यामुळे पनवेलमधील नागरिकांचे जादा पाण्याचे स्वप्न धुळीला मिळाले असल्याने त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या कामाकाजात पनवेल शहराला...
जानेवारी 12, 2017
औद्योगिक विकासात भरीव योगदान देणारा उत्तर कोकणचा महत्त्वाचा पट्टा म्हणून मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांकडे पाहिले जाते. मुंबईतून उद्योगधंद्यांनी काढता पाय घेतला असला, तरी महानगराच्या परिघात अद्याप बहुतांश उद्योगांची धुरांडी सुरू आहेत. मात्र झपाट्याने होणारे नागरीकरण आणि उत्पादन खर्चातील वाढ...