एकूण 76 परिणाम
सप्टेंबर 16, 2019
नवी मुंबई : शहरातील थकीत मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी महापालिकेतर्फे जाहीर करण्यात आलेल्या अभय योजनेला अखेर राज्य सरकारने हिरवा कंदील दर्शवला आहे. शुक्रवारी सरकारने एका परिपत्रकाद्वारे यास मंजुरी दिली आहे. सरकारच्या या मंजुरीमुळे थेट एक लाख ४५ हजार ८८७ थकीत मालमत्ताधारकांना लाभ मिळणार आहे. नवी मुंबई...
ऑगस्ट 16, 2019
मुंबई : मुंबईत आग लागण्याच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत असून यातील जास्त घटना या शॉर्टसर्किट झाल्यामुळे होत असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे मुंबईत १ ऑक्‍टोबर २०१८ ते ३१ मार्च २०१९  या केवळ सहा महिन्यांच्या काळात आग लागणे, घरांची पडझड अशा एकूण चार हजार ३१८ घटना घडल्या असून त्यात आगीच्या एक...
जुलै 11, 2019
नवी मुंबई : आगीच्या घटनांमध्ये होरपळून अनेकांचा जीव धोक्‍यात आल्यानंतरही इमारतींमधील आग प्रतिबंधात्मक यंत्रणा कार्यान्वित न करणाऱ्या तब्बल 579 इमारतींना महापालिकेच्या अग्निशमन विभागाने दणका दिला आहे. रहिवासी, वाणिज्यिक, शाळा, रुग्णालये, मॉल, हॉटेल व लॉन्ड्री आदी इमारतींचा यात समावेश आहे. येत्या...
मे 01, 2019
वाशी - नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांसाठी वाशी येथे वसाहत उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यापाठोपाठ ऐरोलीतही नवीन कर्मचारी वसाहत उभारली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने ऐरोलीतील जीर्ण इमारतींमधील रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.  सिडकोने बांधलेल्या ऐरोली...
ऑक्टोबर 15, 2018
नवी मुंबई - शहरात दिवस-रात्र उकिरड्यावर मूषक नियंत्रणाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापालिकेतर्फे पुरवल्या जाणाऱ्या सुरक्षा साधनांवरून स्थायी समितीमध्ये ऊहापोह करण्यात आला. पालिकेतर्फे सुमारे ११ कोटी रुपये खर्ची घालूनही कामगारांना आरोग्य सांभाळण्यासाठी योग्य सुविधा पुरवल्या जात नसल्याचा आरोप...
ऑगस्ट 07, 2018
मुंबई - राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी दिली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यंदा पिण्याच्या पाण्याच्या टॅंकरच्या संख्येत वाढ झाली आहे. पावसाअभावी पिके करपत आहेत. पुढील काही दिवसांत पाऊस पडला नाही तर परिस्थिती आणखी बिकट...
ऑगस्ट 03, 2018
नवी मुंबई - नेरूळमधील डीमार्ट ते एल ॲण्ड टीपर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या पदपथ दुरुस्तीसह ग्रिल बसवण्याचे काम सुरू आहे; मात्र कंत्राटदार येथे जुनेच पेव्हरब्लॉक काढून त्यांना मुलामा देऊन पुन्हा बसवत आहेत, असा आरोप नगरसेवक अशोक गावडे यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात महापौर व आयुक्तांना...
जुलै 04, 2018
मुंबई - भायखळ्यातील राणी बाग परिसरातील ई. एस. पठाणवाला रोडवरील महापालिकेच्या पे अॅण्ड पार्किंगकरिता काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची रविवारी (ता. १) सायंकाळी दोन दुचाकीस्वारांनी किरकोळ वादातून हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी भायखळा पोलिसांनी सोमवारी शिवडीतून शेहजाद उमर शेख (वय १९) याला अटक केली...
जून 29, 2018
भांडुप - भांडुपच्या खिंडीपाडा-पाइपलाईन परिसरात पावसामुळे दरडी कोसळण्याची भीती असून तेथील सुरक्षा भिंतींवरच नागरिकांनी घरे बांधली आहेत. त्यामुळे सुरक्षेचे तीनतेरा वाजले आहेत.  भांडुपच्या पाइपलाईन भागात डोंगरांवर हजारोंची लोकवस्ती आहे. खिंडीपाडा डोंगराळ भागात झोपडपट्ट्यांतील रहिवासी सध्या भीतीच्या...
जून 07, 2018
तुर्भे  - वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयातील रक्ततपासणी केंद्रातील यंत्रणा तीन महिन्यांपासून बंद असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे खासगी लॅबमधून तपासणी करून घेण्यासाठी त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.  तुर्भे येथील इंदिरानगरमधील शिवसेना शाखाप्रमुख महेश कोटीवले नातेवाईकांना घेऊन...
जून 02, 2018
मुंबई - १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी स्फोटांतील संशयित आरोपी अहमद आलम शेख ऊर्फ अहमद लंबू (वय ५२) याला गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (एसीबी) शुक्रवारी अटक केली. साखळी बाँबस्फोटांचा तपास करीत असलेल्या सीबीआयने त्याच्याविरोधात लूक आउट नोटीस जारी केली होती. सुरक्षा यंत्रणांचा ससेमिरा चुकवण्यासाठी शेख...
जून 02, 2018
मुंबई - राज्यात ठिकठिकाणी पूर्वमोसमी पाऊस पडत असताना मुंबईकरांना मात्र आज तीव्र उष्मा जाणवला. शहरात कमाल पारा 36.1 अंश सेल्सियस होता. सांताक्रूझ केंद्राच्या परिसरात सकाळी रिमझिम पाऊस पडला. दुपारनंतर असह्य उकाडा जाणवला. सायंकाळपर्यंत ही काहिली होती.  विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजेच्या...
जून 01, 2018
मुंबई - आक्षेपार्ह छायाचित्रे सोशय मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत १९ वर्षांच्या तरुणीकडे खंडणी मागितल्याचा प्रकार आग्रीपाडा परिसरात उघडकीस आला. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली.  आरोपींपैकी एकाची पीडित तरुणीशी ओळख होती. त्यामुळे त्याने तिची आक्षेपार्ह छायाचित्रे मिळवली होती...
मे 11, 2018
बेलापूर - नवी मुंबईतील रुग्णालयांच्या सर्वेक्षणानुसार उन्हाळ्यात बाहेरील खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे पोटाच्या विकारात वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय किडनीच्या विकारातही लक्षणीय वाढ झाली आहे. निकृष्ट दर्जाचे पिण्यासाठी पाणी व खाण्याच्या पदार्थावर घोंगावणाऱ्या माश्‍या यातून बरेचदा जीवाणूंना...
मे 07, 2018
मुंबई - घराचे प्रलोभन दाखवून नौदलातील अधिकाऱ्याला सुमारे १३ लाखांना फसवल्याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी मुनेद्र रामटेकेला (४७) अटक केली. तक्रारदार राजीव टंडन हे नौदलात कॅप्टन पदावर कार्यरत आहेत. त्यांना बोरिवलीतील बॅंकेने जप्त केलेला फ्लॅट डीआरटी योजनेंतर्गत कमी किमतीत देण्याच्या नावाखाली ही फसवणूक...
एप्रिल 11, 2018
मुंबई - बेस्टच्या दक्षता पथकाने वर्षभरात मुंबईतील विविध भागांमध्ये छापे घालून वीजचोरीची 2017 प्रकरणे उघडकीस आणली आहेत. घरगुती ग्राहक, वाणिज्यिक आस्थापना, दुकाने, इंडस्ट्रियल युनिट येथील छाप्यांतून 38 कोटींची वीजचोरी पकडून 1142 जणांना अटक करण्यात आली. या मोहिमेत 55 जणांवर कारवाई करण्यात आली; तर 25...
एप्रिल 09, 2018
नवी मुंबई - स्वतःच्या मालकीचे मोरबे धरण असूनही भविष्यात पाण्याची चणचण भासू नये याकरता नवी मुंबई महापालिकेने आत्तापासूनच जादा पाण्याचा शोध सुरू केला आहे. त्यात पेण तालुक्‍यातील हेटवणे धरणातील 150 एमएलडी पाणी मिळावे, यासाठी जलसंपदा विभागाकडे मागणी केली आहे. त्याला जलसंपदा विभागानेही सकारात्मक...
एप्रिल 09, 2018
मुंबई - अग्निसुरक्षा सप्ताहात अग्निशमन दलाचे अत्याधुनिक फायर फायटिंगचे इंजिन व अग्निशमन उपकरणे यांच्या प्रात्यक्षिकांचा थरार मुंबईकरांना अनुभवता येणार आहे. अग्निशमन सुरक्षा सप्ताहाला 14 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. या कालावधीत ही प्रात्यक्षिके होतील.  कोणत्याही वयोगटातील व्यक्ती "फायर फायटिंग'...
एप्रिल 04, 2018
नवी मुंबई - राज्यातील श्रीमंत महापालिकांपैकी एक असा नावलौकिक असलेल्या नवी मुंबई महापालिकेने 2017-18 वर्षातील सुमारे दोन हजार कोटींची करवसुली करून पुन्हा एकदा लौकिक सिद्ध केला आहे. यंदा पालिकेने मालमत्ता कराचे उद्दिष्ट पूर्ण करताना 540 कोटींचा आकडा गाठला आहे. महापालिकेच्या या वसुलीमुळे प्रशासनाने...
एप्रिल 03, 2018
मुंबई - मुंबईतील 260 पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट आणि पुलांच्या सूचीबाबतच्या सर्वेक्षणाची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. येत्या पंधरवड्यात त्याबाबतचा कृती आराखडा  सादर होणार आहे. धोकादायक स्थितीतील पूल पाडून त्यांची पुनर्बांधणी केली जाईल, तसेच पुलांच्या दुुरुस्तीची कामेही मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात...