एकूण 30 परिणाम
जुलै 17, 2019
मुंबई : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सुधागड तालुक्‍यातील भेरव फाटा ते कुंभारघर यादरम्यान चार कि.मी. रस्त्याकरिता सुमारे दोन कोटी 78 लाख रुपयांचा प्रशासकीय निधी मंजूर झाला आहे. या रस्त्यासाठी कोट्यवधींचा निधी मिळूनही रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप वाघोशी, महागाव, भेरव, कवळे, कुंभारघर,...
डिसेंबर 29, 2018
मुंबई- मुंबई, ठाणे, नवी मुंबई बरोबरच पुण्यात दारूचे बार रात्रभर उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभाग आणि गृह खात्यानं संयुक्तरित्या हा निर्णय घेतला आहे, असे समजते. संध्याकाळी उशिरा याबाबत पत्रक जाहीर करण्याच्या हालचाली सुरू आहेत. दरम्यान, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत रात्री...
डिसेंबर 21, 2018
नवी मुंबई - सिडकोनिर्मित घरे, रहिवासी भूखंड आणि वाणिज्य मालमत्तांच्या भाडेपट्ट्याचा ६० वर्षांचा कालावधी वाढवून तो ९९ वर्षांचा करण्यात आला आहे. या महत्त्वाच्या निर्णयावर राज्याच्या नगरविकास विभागाने शिक्कामोर्तब केले आहे. त्याचा फायदा सिडकोच्या हद्दीतील नवी मुंबईसह उरण-पनवेलमधील तब्बल एक लाख ३० हजार...
नोव्हेंबर 22, 2018
मुंबई : नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाल्याचे समजते. मुंढे यांच्या बदलीमुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला असून, लोकप्रतिनिधी यांनी त्यात बाज मारल्याचे दिसून येते. स्वभाव आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी त्यांचे उडणारे खटके यामुळे त्यांना...
ऑगस्ट 29, 2018
मुंबई - पोलिसांनी कारवाई करताना किंवा गुन्ह्यांचा तपास करताना डावे-उजवे करू नये. गुन्हेगारांवर कारवाई करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. गुन्हेसिद्धीचे प्रमाण वाढवण्यासाठी पोलिस दलाने प्रयत्न करायला हवेत, अशी अपेक्षा व्यक्त करताना कडवे हिंदुत्ववादी...
ऑगस्ट 23, 2018
तुर्भे - केरळमधील पूरग्रस्तांसाठी वाशीतील केरळ भवनमध्ये शहरातील नागरिकांकडून मदतीचा ओघ सुरूच आहे. येथून केवळ आठवडाभरात जवळपास पाच जहाजे आणि तीन ट्रक मदत केरळला रवाना झाली आहे. केरळमध्ये पुराने हाहाकार माजवल्याने त्यांना मदत करणाऱ्यांचे हात पुढे येत आहे. ही मदत केरळ पर्यटन विभागाकडून थेट केरळमधील...
जुलै 27, 2018
पुणे -  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तिसऱ्या दिवशीही गुरुवारी राज्यातील अनेक भागांत रास्ता रोको, रेल रोको आंदोलन तसेच जाळपोळ, दगडफेकीचे प्रकार घडले.  सकल मराठा समाजाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी नवी मुंबई व ठाण्यातील बंद मागे घेतल्याची घोषणा बुधवारी दुपारी केल्यानंतरदेखील हिंसक घटना घडत होत्या....
जुलै 25, 2018
पुणे : आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी राज्यभरात ठिकठिकाणी तोडफोड केली. साताऱ्यामध्ये आंदोलकांनी दगड, विटांनी पोलिसांच्या गाडीवर हल्ला चढविला; तर ठाण्यात बसची तोडफोड करण्यात आली.  मुंबई : बाजारपेठा बहुतांशी बंद. रेल्वे, बस, रिक्षा, टॅक्‍सी व खासगी वाहनांद्वारे वाहतूक...
जुलै 23, 2018
मुंबई -  मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या महापूजेला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. वारीला अडथळा निर्माण करणारे छत्रपतींचे मावळे होऊ शकत नाहीत, असा आरोप...
जुलै 07, 2018
मुंबई - कोयना प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या जमिनींचे व्यवहार संशयास्पद असल्याचे पुरावे समोर आले आहेत. सदरील जमिनीचा सिडकोशी संबंध असल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट होत आहे. या जमीनप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केलेला खुलासा चुकीचा असल्याचा दावा विरोधी पक्षांनी केला आहे.  सिडको जमीनप्रकरणी खुलासा...
जुलै 07, 2018
नागपूर - नवी मुंबई येथील सिडको जमीन वाटपासंदर्भात गैरव्यवहाराची न्यायालयीन चौकशी पूर्ण होईपर्यंत सर्व खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना स्थगिती देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत केली.  कोयना प्रकल्पग्रस्तांचे नवी मुंबईत पुनर्वसन करण्यात आले. ही जमीन...
जुलै 03, 2018
मुंबई : शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही या विरोधकांनी केलेल्या आरोपात कसलेही तथ्य नसून, किती शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले याची माहिती पेन ड्राइव्ह मध्ये दिली होती. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. बुधवारपासून नागपूरात होणाऱ्या पावसाळी आधिवेशनाच्या पुर्व संध्येला घेण्यात आलेल्या...
जुलै 02, 2018
खारघर - खारघर, कामोठे आणि कळंबोली परिसरात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. कळंबोली येथे पार पडलेल्या जयंती सोहळ्यात नगरसेवक सतीश पाटील, राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या अध्यक्षा ज्योतीताई चव्हाण, राष्ट्रीय प्रवक्ते मधुकर जाठोत, रमेश राठोड आदी मान्यवर उपस्थित आदी ...
जून 18, 2018
बेलापूर - केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या मोदी सरकारने नागरिकांना दिलेली आश्‍वासने पूर्ण केली नसून, नागरिकांची फसवणूक झाली आहे. अपेक्षांचा भंग करणारे राजकारण थांबविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी कृषिमंत्री शरद पवारांकडे सर्वच पक्षांच्या प्रमुखांच्या नजरा लागल्या असल्याचे...
जून 06, 2018
पंढरपूर : महाराष्ट्रात शहरीकरण सर्वाधिक वेगाने होत आहे. वीस, पंचवीस वर्षे पुढचा विचार केला तर वाढती लोकसंख्या आणि दक्षिण मुंबईमध्ये होणारी गर्दी पहाता भविष्यात कदाचित मंत्रालय देखील मुंबई बाहेर नेले जाईल. गर्दीचे विकेंद्रीकरण व्हावे यासाठी नवी मुंबई जवळ नियोजनबध्द असे "नयना" हे नवीन शहर वसवण्याचे...
एप्रिल 08, 2018
बेलापूर : आगामी काळातील निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची भाषा करणाऱ्या भाजपचा आत्मविश्‍वास डगमगला आहे. अपयशाची भीती वाटल्याने कालच्या (ता. 6) भाजप मेळाव्यात एनडीए एकत्रित निवडणुका लढणार असल्याचे वक्तव्य भाजपचे अध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ही टीका शिवसेना नेते व राज्याचे...
मार्च 10, 2018
मुंबई - शेतीत "सिंचन' करण्यासह शहरी व ग्रामीण भागांत छोट्या योजना सुरू करणे; रस्ते, वीज, पाणी अशा पायाभूत सुविधा वाढविण्यावर महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. छोट्या सिंचन योजनांवर भर, रस्त्यांसाठी 10 हजार 828 कोटींची तरतूद, असे निर्णय घेतानाच शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती,...
मार्च 07, 2018
मुंबई - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम दोन टप्प्यांत होणार असून, पहिला टप्पा डिसेंबर 2019 अखेर पूर्ण होईल. त्यामध्ये टर्मिनलची एक इमारत व एक रनवे यांचा समावेश असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी सांगितले.  सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी या...
फेब्रुवारी 20, 2018
मुंबई - ""मेट्रो प्रकल्प, कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीत वेगवान वाढ, विविध प्रकल्पांना पूर्वीपेक्षा लवकर परवानगी देण्याचे सरकारचे धोरण आदी कारणांमुळे महाराष्ट्रात उद्योगधंदे उभारणे आता सोपे होत आहे. भारतात होणाऱ्या परदेशी गुंतवणुकीपैकी निम्मी केवळ महाराष्ट्रात होत आहे. यापुढेही विविध धोरणे राबवत...
फेब्रुवारी 19, 2018
नवी मुंबई - ‘‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे स्वातंत्र्योत्तर काळातील देशातील सर्वांत मोठे पहिले ग्रीनफिल्ड ठरेल,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. ‘अटकाना, लटकाना और गटकना’ यातच मागील सरकारला रस होता. त्यामुळे अनेक प्रकल्प रखडल्याची टीका त्यांनी या वेळी काँग्रेसवर केली. नवी...