एकूण 47 परिणाम
जून 17, 2019
सातारा - सकाळ माध्यम समूहाच्या न्यूज पेपर इन एज्युकेशन (सकाळ एनआयई) या विद्यार्थीप्रिय उपक्रमाची जिल्ह्यातील शाळांतून सभासद नोंदणी सुरू झाली आहे. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असलेला हा उपक्रम विद्यार्थीप्रिय झाला असून, इंग्रजी व मराठी शाळांमध्ये हा उपक्रम करणारे ‘सकाळ’ हे...
जानेवारी 24, 2019
महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी अशी बिरुदावली मिरवणाऱ्या मुंबईत माणसांचे इनकमिंग वर्षागणिक वाढते आहे. या बेटांवरची जमीन टोलेजंग इमारतींनी व्यापली आहे. त्यामुळे आता पाय पसरायला जागा नाही. इमारती आता आकाशाकडे झेपावत आहेत. मुंबईत येणाऱ्यांना त्या इमारतींमध्ये सहजासहजी घर मिळत नाही....
जानेवारी 21, 2019
पुणे - पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘विशेष नियोजन प्राधिकरणातील’ (एसपीव्हीए) सहभागासंदर्भात महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) सिडको, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि एमआयडीसी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महांमडळ) यांच्याकडून अभिप्राय...
डिसेंबर 07, 2018
नवी मुंबई - दळणवळणाच्या साधनांची कमतरता, प्राथमिक सुविधांचा अभाव आदी समस्यांमुळे सिडकोने वसवलेल्या उलव्यातील रहिवासी त्रस्त आहेत. त्यानंतरही या वसाहतीकडे गुंतवणूकदारांचा ओढा असून दिवसेंदिवस घर खरेदी-विक्रीच्या व्यवहारात वाढ होत आहे. नुकतीच सुरू झालेली लोकल सेवा आणि प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ...
डिसेंबर 04, 2018
तुर्भे  - नवी मुंबई फेरीवाला संघटना कृती समितीच्या नेतृत्वाखाली विविध घटकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. या वेळी अपंग, फेरीवाले व आदिवासींचे प्रलंबित प्रश्‍न प्रशासनासमोर मांडण्यात आले. येत्या 15 दिवसांत प्रश्‍न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन...
नोव्हेंबर 13, 2018
देशातील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परकी गुंतवणूक होण्यासाठी हवा आहे तो पायाभूत सुविधांचा विकास. त्यादृष्टीने व्यवसाय आणि उद्योगांच्या विकासाचे केंद्र म्हणून सर्वप्रथम विमानतळांचा विकास होण्याची गरज आहे.  औद्योगिक सुधारणा आणि पायाभूत सुविधा या एकमेकांसोबत चालणाऱ्या गोष्टी आहेत. देशाच्या...
सप्टेंबर 19, 2018
टाकवे बुद्रुक - मावळच्या मर्दानी ढोल लेझीमच्या खेळाला, शहरात मोठी मागणी आहे. पुणे जिल्ह्यातील ढोल लेझीम पथकांचा दणदणाट सातासमुद्रा पार गेला आहे. जिल्ह्यातील डोंगरी तालुक्यातील या पारंपारीक वाद्यांना पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, नवी मुंबई नगरसह राज्यातील इतर शहरात मावळच्या ढोल ताशाचा नाद घुमतोय...
ऑगस्ट 23, 2018
तुर्भे - केरळमधील पूरग्रस्तांसाठी वाशीतील केरळ भवनमध्ये शहरातील नागरिकांकडून मदतीचा ओघ सुरूच आहे. येथून केवळ आठवडाभरात जवळपास पाच जहाजे आणि तीन ट्रक मदत केरळला रवाना झाली आहे. केरळमध्ये पुराने हाहाकार माजवल्याने त्यांना मदत करणाऱ्यांचे हात पुढे येत आहे. ही मदत केरळ पर्यटन विभागाकडून थेट केरळमधील...
जुलै 12, 2018
मुंबई - प्रकल्पग्रस्तांसाठी राखीव असलेली, तसेच वितरित केलेली नवी मुंबई परिसरातील 80 हेक्‍टर जमीन गिळंकृत करण्यासाठी बिल्डर सक्रिय आहेत. नुकतेच उघडकीस आलेले खारघर येथील 1700 कोटी रुपये मूल्याचा भूखंड केवळ काही लाखांत विकत घेण्याचे प्रकरण हा या शृंखलेतील केवळ एक भाग आहे. सिडकोसारखे बडे विकास...
जून 25, 2018
नवी मुंबई - गरजेपोटी बांधलेल्या घरांचा प्रस्ताव महापालिकेत सादर करण्यासाठी प्रकल्पग्रस्तांना सिडकोकडून एनओसी (ना हरकत दाखला) मिळत नसल्यामुळे अधिसूनचा प्रसिद्ध होऊन महापालिकेत चार महिन्यांत केवळ एकच प्रस्ताव सादर झाला आहे. राज्य सरकारने ३१ डिसेंबर २०१५ पूर्वी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासाठी...
जून 22, 2018
खारघर - खारघर रेल्वे स्थानकावर वाहने उभी करण्यासाठी जागा कमी पडत असून सिडकोने वेळीच उपाय योजना करावी अन्यथा भविष्यात स्थानकावरील वाहनतळाचा प्रश्न गंभीर निर्माण होवू शकतो.         मुंबईवरील ओझे कमी करण्यासाठी राज्य शासनाने 17 मार्च 1970 साली   सिडको नावाचे महामंडळ स्थापन केले.1970 ते 1980 च्या काळात...
जून 06, 2018
पंढरपूर : महाराष्ट्रात शहरीकरण सर्वाधिक वेगाने होत आहे. वीस, पंचवीस वर्षे पुढचा विचार केला तर वाढती लोकसंख्या आणि दक्षिण मुंबईमध्ये होणारी गर्दी पहाता भविष्यात कदाचित मंत्रालय देखील मुंबई बाहेर नेले जाईल. गर्दीचे विकेंद्रीकरण व्हावे यासाठी नवी मुंबई जवळ नियोजनबध्द असे "नयना" हे नवीन शहर वसवण्याचे...
मे 22, 2018
नवी मुंबई - एमएमआरडीएच्या माध्यमातून मुंबईमध्ये तब्बल दीड लाख कोटींची विकासकामे हाती घेण्यात आली असून, मुंबईचा विकास अधिक गतीने होण्यास मोठा हातभार लागणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते ठाणे-बेलापूर मार्गावर उभारण्यात आलेल्या उड्डाणपूल लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते....
मे 16, 2018
नवी मुंबई - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) या युवा व्यासपीठाने आयोजित केलेल्या ‘यिन समर यूथ समिट’ला बुधवारपासून (ता.१६) वाशीत सुरुवात होत आहे. युवकांना उद्योग, राजकारण, टीम बिल्डिंग स्टार्टअप, खेळ,...
मे 12, 2018
बेलापूर - नवी मुंबई महापालिकेने बेघर आणि निराश्रितांसाठी बेलापूर येथे केवळ एकच "रात्र निवारा केंद्र' सुरू केले असल्याने शहराच्या इतर भागातील बेघर नागरिक पदपथांवरच मुक्काम करत आहेत. त्यामुळे मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत. विशेष म्हणजे महापालिकाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. ...
मे 07, 2018
नवी मुंबई - ऐरोली-काटई नाका बोगद्याच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी ठाणे-बेलापूर मार्गावरील ऐरोली येथील १२१ झाडांची छाटणी करण्यात येणार आहे. १२.५ किलोमीटरच्या या मार्गासाठी आणखी काही झाडांचा बळी दिला जाणार आहे. या प्रकारामुळे नवी मुंबईतील वृक्षप्रेमी आणि सामाजिक संघटनांमध्ये नाराजी पसरली आहे. झाडे...
एप्रिल 12, 2018
नवी मुंबई - ठाणे-बेलापूर मार्गावर नेहमी होणारी वाहतूक कोंडी आता सुटणार आहे. एमएमआरडीएतर्फे (मुंबई महानगर विकास प्राधिकरण) या मार्गावर दोन ठिकाणी उड्डाणपूल व एका ठिकाणी सुरू असलेल्या भुयारी मार्गाचे जवळपास काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात त्यांचे उद्‌घाटन होण्याची शक्‍यता...
एप्रिल 04, 2018
डोंबिवली - पोस्ट ऑफीसमधे पासपोर्ट सेवा कार्यालय सुरु करण्यासाठी कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी प्रयत्न केले होते. मात्र त्या ठिकाणी पुरेशी जागा नसल्याचे कारण देत हे कार्यालय कल्याण पश्चिममध्ये हलवण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. डॉ शिंदे यांनी पासपोर्ट सेवा कार्यालय डोंबिवलीत आणण्यात...
मार्च 23, 2018
मुंबई - राज्यातील अंगणावाडी सेविकांची नियुक्ती कंत्राटी स्वरूपाची असूनही त्यांना मेस्मा कायद्याखाली आणल्याच्या निषेधार्थ शिवसेनेसह कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसने विधानसभेत आणि विधान परिषदेत आक्रमक भूमिका घेतली. तसेच दोन्ही सभागृहांचे कामकाज बंद पाडले. त्यामुळे शिवसेनेसह विरोधकांच्या आक्रमक...
मार्च 09, 2018
मुंबई : पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत आज (शुक्रवार) राज्याचा सन 2018-19 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. आमचे सरकार शेतकऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य देत आहे, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे....