एकूण 39 परिणाम
जुलै 19, 2019
ठाणे : ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने पालिका शाळेत शिक्षण घेत असलेल्या मुलांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न सुरू केले नसले तरी त्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.  त्यासाठी एकच पुस्तक छापण्यात येणार आहे. मात्र, विशेष पुस्तकासाठी तब्बल तीन कोटी तीन लाख ७७ हजार रुपये...
जुलै 17, 2019
मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा बोजवारा उडत असून, अनेक अपघातही झाले आहेत. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे 31 जुलैला महामार्गावरील खड्डे मोजण्याची स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना 1 ऑगस्टला समारंभपूर्वक...
जुलै 17, 2019
मुंबई  : अलिबाग तालुक्‍यात कुर्डूस परिसरातील सुमारे 15 विजेचे खांब जीर्ण झाले आहेत. याकडे विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.  कुर्डूसमध्ये सुमारे एक हजार 300 रहिवासी राहतात. येथे सुमारे तीनशेच्या आसपास विद्युत ग्राहक आहेत. या गावात...
जुलै 17, 2019
मुंबई : कार्ड क्‍लोनिंग करणारी परदेशी नागरिकांची टोळी मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पनवेल परिसरात सक्रिय झाली आहे. जुलैच्या १५ दिवसांत तळोजा, कळंबोली आदी परिसरातील दोन एटीएम मशीनच्या कार्ड स्लॉटमध्ये बसवण्यात आलेले डिव्हाईस पोलिसांच्या हाती लागले आहे. दोन्ही ठिकाणच्या सीसी टीव्ही फुटेजमध्ये...
जुलै 17, 2019
मुंबई : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सुधागड तालुक्‍यातील भेरव फाटा ते कुंभारघर यादरम्यान चार कि.मी. रस्त्याकरिता सुमारे दोन कोटी 78 लाख रुपयांचा प्रशासकीय निधी मंजूर झाला आहे. या रस्त्यासाठी कोट्यवधींचा निधी मिळूनही रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप वाघोशी, महागाव, भेरव, कवळे, कुंभारघर,...
जुलै 16, 2019
मुंबई : डोंगरी परिसरात एका चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 07 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. डोंगरी परिसरातील केसरबाई या 4 मजली इमारतीचा अर्धा भाग आज (मंगळवार) सकाळी कोसळला. या  इमारतील एकूण 10 कुटुंबे राहत होती. यातील 30...
जुलै 15, 2019
मुंबई : शालेय विद्यार्थ्यांचे दप्तराचे वजन कमी ठेवण्याबाबतचे निर्णय यापूर्वी अनेकदा शिक्षण विभागाने घेतले. याबाबतच्या सूचनाही शाळांना देण्यात येतात; पंरतु प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे वजन कमी झाले नसल्याचे, मुख्याध्यापकच खासगीत सांगत आहेत; परंतु शिक्षण अधिकारी दप्तराचे वजन कमी...
जुलै 12, 2019
मुंबई : अनेक वर्षांपासून घरांचा प्रश्‍न रखडल्याने त्रासलेल्या गिरणी कामगारांनी अखेर प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात आपला माथा टेकवला. या वेळी "देवा, आता तरी सरकारच्या हृदयाला पाझर फुटू दे... सरकारला सुबुद्धी देऊन आमची हक्काची घरे पदरात टाक,' असे साकडे त्यांनी...
जुलै 09, 2019
नवी मुंबई : हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वेमार्गावर चोरांचा सुळसुळाट वाढला असून दोन दिवसांत जुईनगर आणि नेरूळ रेल्वेस्थानकाजवळ लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे महागडे मोबाईल फोन चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे.   शुक्रवारी (ता. 5) रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास आनंदराव माने नेरूळ...
जुलै 09, 2019
मुंबई : पनवेलच्या भंगारपाडा परिसरातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला पनवेल पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. प्रेम सुभाष चव्हाण (19) असे या तरुणाचे नाव असून, न्यायालयाने त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली.  घटनेतील अल्पवयीन मुलगी व आरोपी प्रेम चव्हाण या दोघांचे कुटुंबीय...
जुलै 09, 2019
मुंबईः नवी मुंबईत सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने तुर्भे परिसरातील दगडखाण वसाहतींना पुरते धुवून काढले. पावसाच्या जलप्रलयाने तुर्भे एमआयडीसी मधील बोनसरी गाव व ओमकार शेठ, पेंटर शेठ क्वारी येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याने पालिका आयुक्त डॉ एन रामस्वामी यांनी आज मंगळवारी (ता. 9)...
जुलै 02, 2019
मुंबई : मुंबईत मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा फटका युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनाही बसला. वांद्रे येथील कलानगर परिसरात पाणी साचल्याने आदित्य ठाकरे यांना मातोश्रीच्या बाहेर पडता आले नाही. आदित्य ठाकरे यांना पालिकेच्या आपत्कालीन कक्षात येऊन मुंबईतील एकूण पावसाळी परिस्थितीचा आढावा घ्यायचा होता....
जुलै 01, 2019
मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईतील हार्बर, सेंट्रल आणि वेस्टर्न या तीनही मार्गांवर खोळंबा झाला आहे. सेंट्रल रेल्वेवर कुर्ला ते सायन दरम्यान रेल्वे रूळावर पाणी साचल्यामुळे वाहतूक संथगतीने सुरू आहे. तर हार्बर मार्गावर वाहतुक कुर्ला ते वडाळापर्यंत चालविण्यात येत आहे.  वेस्टर्न रेल्वेवर मरीन लाईन...
जुलै 01, 2019
मुंबई : पूर्वाश्रमीच्या प्रेयसीला त्रास देण्यासाठी विविध मोबाईल क्रमांकांवरून अश्‍लील संदेश पाठविणाऱ्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या मुलाला गोरेगाव पोलिसांनी पुण्यातून अटक केली. पोलिसांनी अटक आरोपीचे नाव उघड करण्यास नकार दिला आहे. पीडित तरुणी सध्या गोरेगाव परिसरात राहते. सहा वर्षांपूर्वी पीडित...
जून 07, 2019
मुंबई - अवयवदानात मराठी कुटुंबांचा सहभाग वाढत असताना दादर येथे राहणाऱ्या संध्या सुरेश टिळक (65) यांनी मृत्यूपश्‍चात अवयवदान करून तीन जणांना जीवनदान दिले. हे मुंबईतील 42 वे अवयवदान होते. त्यांच्या भाच्याने अवयवदानाला संमती दिली.  परळ येथील ग्लोबल रुग्णालयात 2 जूनला संध्या टिळक यांना दाखल करण्यात आले...
मे 11, 2019
मुंबई - पावसाळ्यात मुंबईतील पाणी भरण्याची ठिकाणे कमी झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. मात्र, प्रत्यक्षात पाणी साचणारी ४८ नवीन ठिकाणे सापडली आहेत आणि त्यात शहरात सर्वाधिक ३६ जागा आहेत. त्यामुळे यंदा वाढलेल्या पाणी तुंबण्याच्या नव्या ठिकाणांमुळे पालिकेची डोकेदुखी वाढली आहे.  पाणी साचू नये...
मार्च 30, 2019
मुंबई - डोंगरी येथून सक्त वसुली संचालनालयाने दोन दिवसांत विविध ठिकाणी धाडी टाकून सुमारे 146 किलो सोने जप्त केले आहे. या प्रकरणी सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या सातही जणांनी यापूर्वी सोन्याची तस्करी केल्याचे चौकशीत कबूल केले असल्याचे समजते. 48 कोटी 18 लाख रुपये किमतीचे हे सोने आहे....
मार्च 04, 2019
नवी मुंबई - महापालिकेतर्फे आयोजित केलेल्या महापौर केसरी कुस्तीत सोलापूरच्या दत्ता नरसाळे याने ‘महापौर केसरी’चा बहुमान पटकावला. नगरच्या संतोष गायकवाड यांच्यासोबत अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत नरसाळेने बाजी मारली. त्यामुळे संतोष गायकवाडला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. नवी मुंबईचा वैभव...
डिसेंबर 27, 2018
नवी मुंबई : "नवी मुंबई पोलिस प्यालेले', "व्यक्ती गहाळ' ही वाक्‍ये वाचून दचकलात ना? पण, हे दुसरे-तिसरे कोणीच म्हणत नाहिये... नवी मुंबई पोलिसांनी स्वतःच त्यांच्या संकेतस्थळावर ही वाक्‍ये इंग्रजीचे मराठीत भाषांतर करताना लिहिली आहेत.  महाराष्ट्राची राजभाषा मराठी किती अशुद्ध लिहिली जाऊ शकते, याची...
ऑक्टोबर 24, 2018
मुंबई - दादर येथील सुश्रुषा रुग्णालयात उपचार सुरू असलेले ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव (वय 92) यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अशक्तपणा जाणवू लागल्याने देव यांना 10 ऑक्‍टोबरला सुश्रुषा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तपासणीदरम्यान...