एकूण 77 परिणाम
जुलै 09, 2019
खारघर : बेलापूर ते पेंधर मेट्रो मार्गावर येत्या डिसेंबर महिन्यात मेट्रो रेल्वेची चाचणी घेण्यात येणार असून मेट्रोचे सहा डब्बे पुढील महिन्यात येणार असल्याचे सिडकोच्या एका अधिकाऱ्याने सकाळशी बोलताना सांगितले. बेलापूर ते पेंधर या 11 किलोमीटर मेट्रो मार्गाचे काम 2011मध्ये सुरू करण्यात आले. गेल्या नऊ...
जुलै 07, 2019
खारघर : खारघरमधील गोल्फ कोर्सलगत असलेल्या डोंगरातून   झिरपणाऱ्या पावसाच्या पाण्यात मनसोक्त भिजून पर्यटकांनी पावसाचा आनंद घेतला. रविवार सुट्टीचा दिवस आणि सकाळपासून सुरू असलेल्या रिमझिम पाऊस चालू होता. गोल्फ कोर्स लगत असलेल्या डोंगरातून झिरपणाऱ्या पावसाच्या धारा आणि धामोला नाल्यात  भिजण्यासाठी...
जून 08, 2019
खारघर : नवी मुंबई विमानतळच्या कामासाठी गाव आणि परिसरातुन काढलेल्या तीन हजार  हजार झाडांचे खारघर मध्ये  पुनर्रोपण करण्यात आले होते.  एकीकडे पर्यावरण वाचविण्याचा संदेश दिला जात असताना दुसरीकडे मात्र सिडकोकडून पुनर्रोपण करण्यात आलेल्या झाडांची मात्र योग्य प्रकारे निगा न राखल्याने मोठ्या प्रमाणात झाडे...
मे 14, 2019
नवी मुंबई - सिडकोकालीन इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी वाढीव बांधकामे करण्याचा जोरदार सपाटा लावला आहे. सिडकोने नेरूळ, जुईनगर, सानपाडा या भागात अत्यल्प व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी दोन मजली इमारती व बैठ्या चाळी तयार केल्या आहेत. त्यामध्ये विनापरवानगी वाढीव बांधकाम केले जात आहे.  ई-वन...
मे 01, 2019
वाशी - नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांसाठी वाशी येथे वसाहत उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यापाठोपाठ ऐरोलीतही नवीन कर्मचारी वसाहत उभारली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने ऐरोलीतील जीर्ण इमारतींमधील रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.  सिडकोने बांधलेल्या ऐरोली...
एप्रिल 05, 2019
नवी मुंबई - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाने वेग घेतला आहे. सपाटीकरण करण्याचे काम तर ९० टक्के पूर्ण झाले आहे. पावसाळ्यापूर्वी उर्वरित १० टक्के कामही पूर्ण करण्याचा प्रयत्न सिडको प्रशासन करत आहे. कोंबडभुजे आणि मोठा उलवे गावाचेही स्थलांतर पावसाळ्यापूर्वी अपेक्षित आहे. सिडको १ हजार १६० हेक्...
एप्रिल 02, 2019
नवी मुंबई  - सिडकोच्या महागृहनिर्माण प्रकल्पातील अर्जदारांना घरबसल्याच त्यांच्या अर्जाची माहिती क्‍लिकवर मिळावी यासाठी सिडकोने सुरू केलेले "निवारा केंद्र संकेतस्थळ' बंद पडले आहे. गेल्या आठवडाभरापासून ते मोबाईल किंवा संगणकावर सुरू होत नाही. त्यामुळे अर्जदारांना माहितीसाठी पुन्हा सिडको कार्यालयाचे...
मार्च 26, 2019
नवी मुंबई - संगीतखुर्ची, अंताक्षरी यांसारख्या महान क्रीडा स्पर्धांतील यशाबद्दल भरघोस पारितोषिके, सोबतीला ‘रेकॉर्ड डान्स’सारखे आपल्या संस्कृतीचा झेंडा मिरवणारे कार्यक्रम आणि मग साधीशीच जेवणावळ. इतकी साधी की त्यातील भोजनाच्या एका ताटाची किंमत सुमारे सातशे रुपये फक्त... हे कोणा धनिकपुत्राच्या राजेशाही...
फेब्रुवारी 11, 2019
खारघर - बेलापूर ते पेंधर मेट्रो मार्गावरील तळोजा रेल्वे ट्रकवरचा लोखंडी पूल उभारणीचा काम पूर्ण झाल्याने सिडकोच्या मेट्रो विभागातील कर्मचारी एकमेकांना सुभेच्छा देत आनंद व्यक्त केला.    सिडकोच्या नवी मुंबई बेलापूर - पेंदर मेट्रो रेल्वे कामासाठी मुंबई - मडगाव रेल्वे मार्गावर तळोजा वसाहतीच्या...
फेब्रुवारी 08, 2019
नवी मुंबई -  सुरक्षिततेच्या दृष्टीने नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या क्षेत्रात लावण्यात आलेले सीसी टीव्ही कॅमेरे गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरत आहेत. सहा वर्षांत त्यांच्या मदतीने तब्बल 398 महत्त्वाचे गुन्हे उघडकीस आले आहेत.  नवी मुंबई पालिका आणि सिडकोने आयुक्तालयातील मुख्य चौक, वर्दळीची ठिकाणे,...
जानेवारी 21, 2019
पुणे - पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘विशेष नियोजन प्राधिकरणातील’ (एसपीव्हीए) सहभागासंदर्भात महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) सिडको, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि एमआयडीसी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महांमडळ) यांच्याकडून अभिप्राय...
जानेवारी 18, 2019
नवी मुंबई - नवी मुंबई फ्री होल्डसंदर्भात राज्य सरकारने काढलेला अध्यादेश फसवा असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. अध्यादेशात सिडकोसोबतच्या फक्त ६० वर्षांच्या कराराला ९९ वर्षांपर्यंत मुदतवाढ देऊन नागरिकांची फसवणूक केली आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी भाजपवर शरसंधान साधले आहे. लोकसभा...
जानेवारी 03, 2019
नवी मुंबई - अतिक्रमणविरोधी कारवाई थंडावल्यानंतर शहरातील मोक्‍याच्या जागा बळकावणाऱ्या भूमाफियांविरोधात सिडकोचे अतिक्रमणविरोधी पथक या महिन्यात धडक कारवाई करणार आहे. त्याचे नियोजन झाले असून तळोजापासून पनवेल-उरण आणि रबाळेपर्यंतच्या परिसरात ही कारवाई करण्यात येणार आहे.  दिघ्यापासून अगदी पनवेल-उरणपर्यंत...
डिसेंबर 27, 2018
नवी मुंबई : सिडको काही वर्षांत नवी मुंबई परिसरात तब्बल 90 हजार घरे बांधणार आहे. त्यापैकी हजारो घरे चक्‍क रेल्वेस्थानकांच्या प्रांगणात (फोरकोर्ट परिसर) बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे रेल्वेस्थानकांमागील मूळ हेतूला हरताळ फासला जाऊन भविष्यात शहर बकाल होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.  सिडकोने नवी...
डिसेंबर 21, 2018
नवी मुंबई - सिडकोनिर्मित घरे, रहिवासी भूखंड आणि वाणिज्य मालमत्तांच्या भाडेपट्ट्याचा ६० वर्षांचा कालावधी वाढवून तो ९९ वर्षांचा करण्यात आला आहे. या महत्त्वाच्या निर्णयावर राज्याच्या नगरविकास विभागाने शिक्कामोर्तब केले आहे. त्याचा फायदा सिडकोच्या हद्दीतील नवी मुंबईसह उरण-पनवेलमधील तब्बल एक लाख ३० हजार...
डिसेंबर 07, 2018
नवी मुंबई - दळणवळणाच्या साधनांची कमतरता, प्राथमिक सुविधांचा अभाव आदी समस्यांमुळे सिडकोने वसवलेल्या उलव्यातील रहिवासी त्रस्त आहेत. त्यानंतरही या वसाहतीकडे गुंतवणूकदारांचा ओढा असून दिवसेंदिवस घर खरेदी-विक्रीच्या व्यवहारात वाढ होत आहे. नुकतीच सुरू झालेली लोकल सेवा आणि प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ...
नोव्हेंबर 27, 2018
नवी मुंबई - शहरात उघड्यावर, पदपथाच्या किनारी आणि मिळेल त्या जागी घाणेरड्या अवस्थेत बेकायदा पद्धतीने मांस विक्री करणाऱ्यांवर यापूढे कारवाई केली जाणार आहे. कत्तल करताना प्राण्यांची आरोग्य तपासणी न करता थेट उघड्यावर कत्तल करून मांस विक्री केली जात असल्याने नागरीकांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या मांसाच्या...
नोव्हेंबर 26, 2018
२१ व्या शतकातील स्मार्ट सिटी, सायबर सिटी व प्लान सिटी अशा अनेक बिरुदावल्यांनी प्रसिद्ध असलेल्या नवी मुंबई शहरातील रेल्वेस्थानके, त्यावरील वाणिज्य कार्यालये, बीपीओ, मॉल्स अशा महत्त्वांच्या ठिकाणी अद्यापही सुरक्षेबाबत विशेष खबरदारी घेतली जात नसल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत उघडकीस आले आहे. २६/११च्या...
नोव्हेंबर 05, 2018
मुंबई : नवी मुंबईत उभारण्यात येणाऱ्या विमानतळापासून जवळच उरणच्या रस्त्यावर अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असे रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची माहिती सरकारच्या वतीने नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. एकूण 100 खाटांच्या क्षमतेचे हे रुग्णालय उभारण्यात येणार असून उरणमधील ग्रामीण रुग्णालयांत ट्रॉमा...
ऑक्टोबर 22, 2018
नवी मुंबई - राज्य सरकारने 31 डिसेंबर 2015 पर्यंतची शहरांतील बेकायदा बांधकामे सुधारित कलमान्वये शुल्क आकारून नियमित करण्याचा अध्यादेश राज्यभरातील महापालिकांना लागू केला आहे. त्यानुसार नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांकडून अशा बांधकामांचे अर्ज मागवले आहेत; मात्र दाटीवाटीतील बांधकाम आणि घराचे मालकी हक्क...